श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇♀️🙇♂️
@SatyaSanatanjagruti22 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद माझा अनुभव इतक्या सुंदर पद्धतीने मांडल्याबद्दल 🙏🙏
@MadeForMarathi22 сағат бұрын
जय गिरनारी 🙏
@kunalpawar925322 сағат бұрын
@@SatyaSanatanjagruti खूप सुंदर अनुभव होता आपला गिरनार यात्रे चा तुमचे भाग्य जे तुम्हाला जायला मिळालं मी खूप प्रयत्न केले गुरू माऊली मला बोलावतच नाही
@SatyaSanatanjagruti19 сағат бұрын
नक्की योग येईल... श्री गुरुदेव datt🙏🙏@@kunalpawar9253
@omom477018 сағат бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏 श्रीपादराजं शरणम् प्रपद्ये 🙏 जय शंकर बाबा जय गिरनार 🙏🔱
@smitakhanolkar79955 сағат бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात आम्हाला पण blessings द्या 🙏🙏
@vishalm921220 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक. दिव्य अनुभूती देणारा आपला स्वरही तितकाच आदभुत .🙏🙏🙏
@prakashgbasrur38548 сағат бұрын
गिरनार परीक्रमा आणि गुरु शिखर यात्रेचे वर्णन फारच सुंदर आणि गोड आवाजात ऐकून खूप आनंद झाला. सोबत वाटचालीचा व्हिडिओ पण असता तर अधिकच आनंद झाला असता. आज आमच्या लग्नाला ५२ वर्ष झाली आहेत. मी गेली १५ वर्षांपासून गुरु चरित्र पारायण करत आहे. गुरु शिखर यात्रा करावी अशी उत्कट इच्छा आहे. आज हा व्हिडिओ अचानक समोर आला हा दत्तगुरुंचाच एक संकेत असावा. मला योग्य मार्गदर्शन मिळावे हीच दत्त चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.
@MadhuraMoghe-hk6bu11 сағат бұрын
मी अनसुया नंदन गृप बरोबर याच वर्षी पहिल्यांदाच परिक्रमा केली ..खरच दत्तगुरुंच परिक्रमेत आपल्या भक्तांनवर खुप लक्ष असतं... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
@AniketGosavi-ii6ld20 сағат бұрын
🙏🏻🌸|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌸🙏🏻 🙏🏻🌸|| श्री स्वामी समर्थ ||🌸🙏🏻
@sagargodhade21667 сағат бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🚩🙏
@Crazy_gurll.20 сағат бұрын
|| अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ||
@shalakabokade698919 сағат бұрын
Shree Gurudev Datta🙏🙏🌺🌺😊
@ChandrakantSupekar21 сағат бұрын
दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ digmbara
@bhagyshreepawar745520 сағат бұрын
ओम् गुरुदेव दत्तय नमः🌹🙏
@MadeForMarathi20 сағат бұрын
जय गिरनारी 🙏
@aarti868320 сағат бұрын
🙏🏻🌺🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌺🙏🏻
@snehalraut370220 сағат бұрын
खूप छान अनुभव श्री गुरुदेव दत्त
@vandanamadhukarshindeshind63613 сағат бұрын
।।जय गिरणारी।।❤
@kunalpawar925322 сағат бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त ❤❤
मला पुढच्या वर्षी २०२५ ला गिरनार परिक्रमा करायची आहे.... कोणी मार्गदर्शन केले तर खूप आभारी असेन आपला 🙏
@MadeForMarathi20 сағат бұрын
नक्कीच, तुम्हाला पुर्ण माहिती मिळेल.
@miteshnanekar953922 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤
@MadeForMarathi21 сағат бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@DipaliMagar-b7c6 сағат бұрын
मला पण खुप ईच्छा आहे कारण मी गुरुचरित्र पारायण लावले होते काम अडल म्हणुन खुप रडत होती आणि गुरु पारायण हि समाप्त झाले आणि त्या दिवशी साकाळी जिते मी जाॅब करते तिथे साधु आले आणि म्हणाले का रडते लवकरच तुझ काम होईल अस सांगुन निघुन घेले खुप शोधले नाही सापडले आजही त्याना ओळखु नाही शकले याची खंत वाटते