मधमाशी पालन व्यवसाय | Honey Bee Farming | Apiculture | Bee Keeping Farming | A To Z Information

  Рет қаралды 16,996

Kavyaaa's Vlog

Kavyaaa's Vlog

Күн бұрын

मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.
आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
अधिक माहितीसाठी - प्रा हेमंतकुमार तुकाराम डुंबरे
एम. एस्सी. (कृषी किटकशास्र)
मो नंबर - 9822978488
Email - hemantkumardumbre@gmail.com
१. मधमाशी संशोधक
२. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
CBRTI पुणे चा मास्टर ट्रेनर
३. रुडसेट संस्था - A Grade DST - ट्रेनर- विषय - मधमाशी पालन
४. शुद्ध मधाचे विक्रेता
५. शेतकरी
#honey_bee_farming
#bee_farming
#honey_bee_farming_in_india
#honey
#honey_farming
#honey_bee
#how_to_do_honey_farming
#honey_bee_farming_for_beginners
#bee_farming_for_beginners
#beekeeping_farming
#honey_farm
#honey_bee_farming_cost
#honey_bee_farming_guide
#honey_bee_farming_madurai_starting
#honey_bee_farming
#honey farming_guide
#honey_farming_profit
#harvesting_honey
#honey_farming_process
#honey_farming_in_india
#honey_bee_farming_in_philippines
#farming
मधमाशी पालन
मधमाशी पालन व्यवसाय
मधमाशी पालन व्यवसाय माहिती
मधमाशी
मधमाशी पालन प्रशिक्षण
मधमाशी पालन कसे करावे
मधमाशी पालन पेटी किंमत
मधमाशी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती
मधुमक्षिका पालन
मधमाशी व्यवसाय
मधमाशी व्यवसाय माहिती
मधमाशी पालन उद्योग
मधुमक्षिका पालन व्यवसाय
मधमाशी पालन कुठे आहे कसे करावे
मधमाशी पालन व्यवसाय
मधमाशी पालन व्यवसाय
मधमाशी व्यवसाय माहिती in marathi
मधमाशी पालन माहिती मराठी
मधु माशी पालन
मधमाशी पालनाचे फायदे
मधमाशी पेट्या

Пікірлер: 30
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 21 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
LIFEHACK😳 Rate our backpacks 1-10 😜🔥🎒
00:13
Diana Belitskay
Рет қаралды 3,9 МЛН
Harvesting 72 Pounds of Pure Honey
18:55
Fall Line Ridge
Рет қаралды 927 М.
Simple Wooden Beehive
10:32
DIY & Crafts
Рет қаралды 813 М.
How to Earn Money from Beekeeping? | Ep.2 Jobs Zara Hatke | Dhruv Rathee
16:26
Honey Bee Farming In India
13:06
Dilsefoodie Official
Рет қаралды 279 М.
HOW HONEY IS "MADE"
13:23
Manual do Mundo
Рет қаралды 7 МЛН