Literally I had cried.....Bapre....majhi aai asech mla paise pathvt hoti kdi 500 tr kdi 1000 te pn lokanchya shetat kam krun.... exactly same Nandini sarkhi majhi paristhithi hoti.....mi shikle aata changla job krtey....aaila paise pathvtey ❤
@snehalkhamakar15319 ай бұрын
Khup chan
@aproopproduction98129 ай бұрын
glad that you could relate to the story.... she must be proud of you punam
@punam67409 ай бұрын
😊
@sujatapawar74119 ай бұрын
Same . mla tr radu ala khupach. 6 yr adhi mla 1st job lagla tya veli m pahilya pagaratun paijan ghetlelala chan sa. Pn ata 2 varsh zali aai gamavun. Khup vaet vatat ahe.
@sheeladorlekar26769 ай бұрын
खुप छान, तुला त्याची जाणीव आहे. आईच्या कष्टाला कधीच तु विसरणार नाहीस हि खात्री आहे. जमल्यास तुझ्या सारख्या परिस्थितीत अडकलेल्या एका तरी मुलीला सावरायला मदत कर. तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद. दत्त गुरुंचे आशिर्वाद तुला लाभोत हिच प्रार्थना.♥️🙏
@sheeladorlekar26769 ай бұрын
एका आईची धडपड, मुलींची तगमग आणि हे सर्व घडत असताना मनाला भिडत जाते. हे खरंच वास्तव आहे असे कितीतरी असतील ज्यांना शिक्षणासाठी झगडावं लागत असेल. सरतेशेवटी आई आणि मुलीच्या चेहर्यावर उमटलेल्या स्मितहास्यावरुन आपल्या मनाला समाधान मिळते. ❤❤❤
@rajendrakhandekar145710 ай бұрын
मधू ची भूमिका करणारी माझी भाची आहे, तिची आई सुद्धा अशीच रंगमंच कलाकार होती... 🌹🏆🌹
@mahaprasad_Entertainment10 ай бұрын
Sundar kaam kela ahe 🎉🎉🎉
@sanjayberde97049 ай бұрын
Khup jivant abhinay ahe pan apan he karmanuk mhanun bhagat asu tar he farach dukhad aahe
@varshakhotshirur87329 ай бұрын
Khup chaan
@sheeladorlekar26769 ай бұрын
@@sanjayberde9704दादा, जळजळीत वास्तव आहे. ज्यांच्या जाणिवा जागृत आहेत ते करमणूक म्हणून बघणार नाहीत.,🙏
@archanaagarkar23389 ай бұрын
मधु ची भूमिका करणाऱ्या तुमच्या या भाचीच्या आईचे, म्हणजे तुमच्या त्या कलाकार बहिणीचे नाव काय ? सांगाल का ? ..
@prasadgogate10 ай бұрын
चकाकत्या खोट्या दुनियेच्या वास्तवापासून पार दूर असणा-या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट मनाला चटका लावून जातो. सर्व टीमचे अभिनंदन. असेच चित्रपट करत रहा. खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉
@natureblow1009 ай бұрын
The GuardMan who added 50 more rupees to make it 200 was such a good gesture which shows true humanity ❤
@JaspreetUggrawal4 ай бұрын
Please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@natureblow1004 ай бұрын
@@JaspreetUggrawal seriously 😳
@arunapatil716710 ай бұрын
खूपच छान मधूची भूमिका करणारी माझी बालमैत्रिण आहे
@swapnilbhoite61559 ай бұрын
हृदयस्पर्शी ❤️❤️❤️ अगदी असच् काहीतरी घडलं होत माझ्या सोबत 2013 मध्ये....अप्रतिम 💐💐💐
@savitakhot96869 ай бұрын
Sai...jaisa friend sab ko mil jaye...bahut hi mutual understanding hai unme..🖒🖒🖒🖒🖒
@archanaagarkar23389 ай бұрын
💯 true 👌👌
@JaspreetUggrawal4 ай бұрын
@@archanaagarkar2338Please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@JaspreetUggrawal4 ай бұрын
@@archanaagarkar2338Please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@JaspreetUggrawal4 ай бұрын
@@archanaagarkar2338 please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@surendramokashi59510 ай бұрын
खरी वास्तव दाखवणारी छोटी गोष्ट, थोडक्यात पण चांगली मांडणी, सर्व नंदिनिनी ही फिल्म पहावी..चार हजाराला शंभर कमी असल्यावरची तगमग समजेल.
@unmeshmore65249 ай бұрын
एक साधी सरळ कहाणी उत्कृष्टपणे मांडली आहे.... सगळी सोंगं आणता येतात... पैशाचं सोडून.... तो जमवतानाची तगमग खूप भावली.... नंदिनीचे शेवटच्या शॉट मधील किंचित हास्य व पैसे पोहोचल्यावर मधूच्या चेहेऱ्यावरील स्मित खूप काही सांगून जाणारं.... सर्व टीमचे अभिनंदनीय योगदान.... Keep it up...
@SapnaJoshi-dv4bg9 ай бұрын
मराठी भाषेतील उत्तम कलाकृती निर्माण केली आहे. मनापासून धन्यवाद आणि सर्वांचे अभिनंदन.
@ajitjanawad13909 ай бұрын
Very best daily life massage in the poor life family
@kindlejoybooks10 ай бұрын
गरजेपुरतेच संवाद, लक्ष खिळवून ठेवणारं कथानक, नेमके vfx, नैसर्गिक अभिनय आणि अतिशय समर्पक दिग्दर्शन. खरंतर फार फार तर अर्ध्या दिवसात घडलेली घटना आहे ही पण अर्ध्या तासातले नेमके किती मिनिट आपण ही फिल्म पाहतोय हे लक्षातसुद्धा येत नाही. फार फार सुंदर प्रयोग.
@komalmane55239 ай бұрын
मला आस वाटलं ही story अगदी माझी आणि माझा mummy ची आहे ,आज मी जे डॉक्टर बनू शकले ते फक्त आणि फक्त माझा mummy ने माझासाठी घेतलेले कष्ट , तिचा विश्वास आणि माघार ना घेण्याची हिंमत मुळेच , प्रत्येक आई वडील आपला मुलांना काही कमी नको पडू म्हणून सतत धडपडत असतात बस आपला लेकरू सुखी राहावं हेच त्यांना हवा असता ,खूप छान आहे film
@aproopproduction98129 ай бұрын
तुमच्या जिद्दीला सलाम! आम्हाला आनंद आहे की तुम्ही खडतर परिस्थितीतून मार्ग काढलात ही फिल्म तुमचे जीवनानुभव जिवंत करण्यास खरी उतरली यात आमचं भाग्य धन्यवाद लिहिल्याबद्दल
@jayshreegandhi66567 ай бұрын
touchable ❤so hard work for daughter
@yogitacreators9 ай бұрын
खरंच सर खूप अप्रतिम फील्म आहे खूप कमी शब्दात बरंच काही सांगून जाते आईची मुलीला शिक्षण देण्यासाठी शंभर रुपये कमी पडतात म्हणून केलेली धडपड आणि मुलीची शिकण्याची धडपड आणि त्यातुन बर्याच लोकांनी वेळोवेळी माणुसकी दाखवून केलेली मदत खुपचं भावनिक आधार वाटला सगळ्यांचा तसेच पुर्ण टीमने खरंच खूप छान काम केले आहे मी अगदी मनापासून बघीतली ही फिल्म आणि तुम्ही लोकेशन मध्ये अंबाजोगाईचा उल्लेख केला आहे तर मी पण अंबाजोगाई येथील आहे पण मुंबईत राहते मी सुद्धा एक कलाकार आहे तुमची टीम अंबाजोगाई ची असेल तर तुम्हा सर्वांना भेटायला आवडेल मला बाकी सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला 💐🎉🎉🎉💐💐💐😊 धन्यवाद 😊
@nareshdev41199 ай бұрын
Down-to-earth script depicting hard and struggling living of poor people and how they battle to make day-to-day living and make their brilliant child study far from home. Wonderful performance by both Madhu and Nandini. It has been pathetic watching indeed! Shyam Benegal touch of seventies.
@geetikaarora52469 ай бұрын
Very touching. These are the kids that do well in life later cuz of their hardships.
@sajithramakrishnan60819 ай бұрын
❤ഗംഭീരം ❤പാവപ്പെട്ടവന്റെ കഷ്ടപ്പാടും... പണത്തിന്റെ മൂല്യവും ഇഴുകിച്ചേർന്നു കിടക്കുന്നു .... ആ ഇരുന്നൂറ് രൂപയുടെ വില മഹത്തരം തന്നെ ❤ഒരു തേനീച്ച മധു (തേൻ )ശേഖരിക്കുന്നത് പോലെ ആ മാതാവ് തന്റെ ഉദ്യമത്തിൽ വിജയിച്ചു കണ്ടപ്പോൾ മനസ്സിന് എന്തെന്നില്ലാത്ത ആഹ്ലാദം ❤
@RangNave108Ай бұрын
आपण जेव्हा प्युअर असतो आणि आपली मेहनत खरी असते तेव्हा सगळीकडून आपल्याला मदत होतेजसा मधुला त्या बाईने मदत केली त्यानंतर सिक्युरिटी गार्डन मदत केली आणि नंदिनीला फ्रेंड ने मदत केली
@shripadghate89799 ай бұрын
रश्मी, अप्रतिम! फारच बोलका व भावपूर्ण अभिनय. ह्या क्षेत्रात येऊन इतकी दमदार भुमिका करून , तुझ्या अभिनय कौशल्याचा आणि तुझ्यात आईकडून आलेल्या वारशाच्या ताकदीचा अंदाज येतो. खूपच छान, आणि अशी उत्तरोत्तर प्रगती होवो अशी प्रार्थना. तुझ्या अभिनयाबरोबरच प्रज्ञाच्या निरागस अभिनयाचे सुद्धा कौतुक… कथे बरोबरच हरीष तरुण ह्यांचे दिग्दर्शन तर खूपच भावले. मधु हे नाव व मधमाशी हे सुरवाती पासून अगदी impact करते. तसेच ह्या सगळ्या संघर्षात अगदी साध्या लोकांकडून दाखवलेली माणुसकी ही मनावर खूप प्रभाव करते आणि आपण लहानपणी बघितलेल्या अशा व्यक्ती सरकन डोळ्यांसमोर येतात. तसेच आजच्या या तांत्रिक युगात हे हरवायला लागलंय ह्याची खंत वाटते. तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
@pawanghaytilak54109 ай бұрын
Ghg मी कितीही कष्ट घेईल पण तू शिक्षण घे ही आईची तळमळ... आणी जाणीव असलेली मुलगी.. अप्रतिम 👌👌👌
@gavhanevijay209 ай бұрын
वास्तवदर्शि कहानी.... 💯 मांडणी, अभिनय खुप छान 🤝 सगळ्या टीम चे कौतुक
@neerakelwadkar191710 ай бұрын
🎉 खूपच सुंदर फिल्म आहे.मुलीच्याशिक्षणासाठी आईचे अपार कष्ट.
@sagarbendre477010 ай бұрын
खूप छान सत्यावर आधारित असा मुद्दा प्रकाश झोतात आणला आहे. हरीश आणि टीम चे खूप खूप अभिनंदन !!
@anandchavan980510 ай бұрын
खूप छान फिल्म आहे. कथा, अभिनय आणि सर्वच खूप कौतुकास्पद आहे. घेतलेले कष्ट दिसत आहेत. वास्तव आहे हे.. खरंच कधी विचार नाही करत आपण कोणाकडे बिनबोभाट पार्टी मागायला.. मागे काय घडत असेल ह्याची कल्पना सुद्धा नसते कोणाला.
@anandmurumkar519010 ай бұрын
Screenplay, Direction, editing, Cinematography, सगळं एकदम छान जमून आलं आहे.... Music उत्तमच....
@radhikabhide279 ай бұрын
Thank you so much 🙏🏻😇
@neenaambekar99189 ай бұрын
सगळंच खूप छान पण सर्वात जास्त भावला तो चेहर्यावरचा अभिनय! शब्दांशिवायचा पण प्रचंड ताकदीचा esp. मुलीच्या चेहर्यावरचा! आणि मधमाशीची संकल्पना आणि तिचा वापर!! खूप धन्यवाद!! अशीच कलाकृती करत रहा!!
@ravindrakarde197110 ай бұрын
Manatil jwala prakat karanari katha... Khup janachya history la match karanari.... Thanks Harish... Amchya manatlya bhavana padyvar aanlya badal... Best luck for your journey...
@RajiTripathi9 ай бұрын
अत्यंत मार्मिक एवं हृदयस्पर्शी चित्रणl कितने ही अभावग्रस्त लोगों के जीवन की यथार्थ में यही वास्तविकता हैl सभी का अभिनय सरल और स्वाभाविक हैl कलाकारों और संवाद तथा पटकथा लेखको के साथ-साथ निर्देशक श्री प्रशंसा एवं बधाई के पात्र हैंl
@ManjushreeShrivastav9 ай бұрын
Raw...gritty...heart-touching. Lovely short movie!
@AartiMacwan2 ай бұрын
I remember during our struggle times when my mom use to work she use to walk miles to work place so she can buy something for us with that money. There's a phrase in Gujarati "Janani ni jod sakhi nai jade re" .... There's no match for a mother."😊 4o
@varshaghatpande460610 ай бұрын
Very good film. Madhu' s character is played very well
@RaniDevkate-wj6fi10 ай бұрын
मनाला सहज भिडणारी कथा..नकळतपणे डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहतच नाहीत...अभिनंदन हरिष आणि पुर्ण Team..all the best for your next project
@nalinia.s.15119 ай бұрын
It's a heart touching film. There are no words to explain. Direction, acting of Madhu and Nandini are awasome. Great work.
@pramodchoudhary45099 ай бұрын
आजही आई-वडिलांची मुलांच्या शिक्षणासाठी अशाच प्रकारची धडपड चालु आहे. गरिबीतून निघण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. एका पिढीने प्रयत्न केला तर पुढच्या पिढीचे जीवन चांगल्या प्रकारे घडवलं जाईल.
@bhushankerur35353 ай бұрын
सुंदर दिग्दर्शन -- केवळ चेहऱ्यावरचे भाव , योग्य ठिकाणी समर्पक संगीत आणि छोट्या कथानकातून अनेक भावनांचे दर्शन !!! अभिनंदन !!!
@suchibratadas80299 ай бұрын
Such a brilliantly composed movie!
@sachinkalbhor246310 ай бұрын
अप्रतिम केलंय aproop टिम ने.. तरुण, उमदा दिगदर्शक हरीश ने अत्यंत वास्तव दर्शी विषय घेऊन छान फिल्म बनविली आहे.. आईची धडपड ज्यांनी ज्यांनी अनुभवलीये त्यांना थेट हृदयाला भिडलीये... अभिनंदन रश्मी जी, समृद्धी.... शुभेच्छा टीम 🎉🎉🎉🎉
@hemantkadam362710 ай бұрын
अंतर्मुख करायला लावणारे वास्तव. अप्रतीम कथा, मुक पण बोलका असा अभिनय आणि अतिशय सुंदर डायरेक्शन. Keep it up !!
Absolutely heart warming...brilliant short film/Avi Gore Toronto Canada.
@milindghate17629 ай бұрын
रश्मी.... अप्रतिम......अभिनय अगदी मस्त झाला आहे. शॉर्ट फिल्म चे नांव, अभिनेत्री चे नांव आणि अगदी *योग्य ठिकाणी योग्य वेळी मधमाशी*....... एकदम जबरदस्त. तूझ्या पहिल्याच *पाण्यात पडलेल्या मधमाशीला पाणी ओतून बाहेर काढणे* अभिनय आणि कथेचा गाभा एकदम मस्त (परफेक्ट). प्रत्येक ठिकाणी मधू ची होणारी तगमग तू छान दाखवली आहेस.🍫 तूझ्या बरोबरच *"नंदू"* चाही अभिनय छान झाला आहे. ग्रामीण भागातील चित्रिकरण सुद्धा खूपच छान वाटले. मोठी आई....... एका श्रीमंत घराचं चित्रिकरण, अभिनय... सगळं छानं.
@rashmighatpande84369 ай бұрын
Thank you dada
@Amour123-k4w9 ай бұрын
Dil ko touch kar gayee yeh movie bahut badhiya, humari roz ki struggle hai yeh zindagi...and in between all this struggle is a MOTHER, and let's not forget a true friend...my trust in humanity restored 👍👍👍👍
@praaniit90289 ай бұрын
Very beautiful done ❤ Efforts alone deserve so much appreciation. Very thoughtful and detailed work.... From Beed. Felt it so close
@amrutmahajan583310 ай бұрын
छानच झालीय. मधूची तगमग, तिचा संघर्ष दिसून पडतो. Nice work. ❤
@mayuritorambekar114110 ай бұрын
Khup Chan Msg dila ah ya film madhun ani sarv Team che Bharbharun Kautuk ani Abhinandan💐💐
@ravikiranjoshi75859 ай бұрын
Speechless 🙏 Awesome 👌👌👌👍👍👍
@vaibhavshali019 ай бұрын
अगदी खरी वस्तुस्थिती दाखवली आहे. एकदम नेमके सादरीकरण! तुमचे अभिनंदन व कौतुक! 🎉
@rupalipatwardhan77898 ай бұрын
Outstanding.....kudos to the entire team...acting and direction are par excellence
@sujatapawar74119 ай бұрын
Apratim sadarikaran. Khup radu aala he baghun. I can relate to this very closely.
@prajaktadeodhar13665 ай бұрын
कमीत कमी संवाद, नेमकी वातावरण निर्मिती, सामान्य पण बोलके चेहरे आणि डोळे, नातेसंबंधांचे छान चित्रण. माझ्या आईने पण आम्हाला अपार कष्ट करून वाढवले. आईवडिलांनी शिकू दिले. आमचे दिवस पालटले.
@JaspreetUggrawal4 ай бұрын
Please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@sujatapowniker439510 ай бұрын
Very touching,nice film🎉🎉🎉keep goung🎉🎉🎉great efforts,direction, scene frames are superb
@PradeepNarwate1210 ай бұрын
❤❤ ❤
@narendraharshe489610 ай бұрын
हृदयाला भिडणारा आहे हा माहितीपट. खूप छान दिग्दर्शन केले हरीश तरुणने. सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. हरीश आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
@swanandbagale79389 ай бұрын
खूप छान, मनाला भिडणारे कथानक, वास्तववादी,👍
@somnathhinge876910 ай бұрын
कमी शब्दांत पण थेट काळजापर्यंत पोहचली कथा. अप्रतीम.....❤
@amoljadhav56179 ай бұрын
अप्रतिम भावनात्मक आईची ती तगमग बघून काही जुने दिवस आठवले
@dhanashriyadav-arekar864110 ай бұрын
Very heart touching emotional and 💯 % real film.
@ravikumarpatil52659 ай бұрын
रश्मी माझी कॉलेजची बहीण अतिशय सुंदर अभिनय तुझ्या अभिनयानं डोळ्यात अक्षरश पाणी आलं वाह छानच वास्तववादी रश्मीला कॉलेज पासून अभिनयाची फार आवड आज ती एवढ्या चांगल्या रूपाने सत्यात उतरली हे पाहून अगदी मन भरून आलं तुला आमच्या वारणेच्या कॉलेज परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा
@rashmighatpande84369 ай бұрын
Thank you Ravidada
@anitakumbhar86362 ай бұрын
मधू ची भूमिका केली आहे ती माझी खास मैत्रीण आहे,खरेच अतिशय सुरेख भूमिका, जीवनाचं वास्तव दर्शन देणारी फिल्म.खूप सुंदर अभिनय!!
@rashmighatpande84362 ай бұрын
Thank you Anita
@sumitachandanshive22212 ай бұрын
@@rashmighatpande8436खूप छान अभिनय मॅडम👍
@prasadss2210 ай бұрын
Film is on true event in our lives fantastic work 🎥👍🏻
@ratanysh902110 ай бұрын
No words to express the beauty of this short film... from acting to direction, cinematography everything top class.. Superb acting by Madhu and her Daughter ❤
@arunaamdekar13979 ай бұрын
Very touching short film...Aai chi dhadpad aaplya Mulan sathi 👌👌🙏🙏
@geetachitnis74399 ай бұрын
फारच हृदय स्पर्शी उत्कृष्ट
@ShilpaRajukar10 ай бұрын
खूपच सुंदर .......कथा,आणि तुझी acting छान,मुलीसाठी पैसे जमवण्याची आईची होणारी तगमग खूप छान साकार केली आहेस,proud of you Rashmi
@ashapatrudkar201910 ай бұрын
कथा,अभिनय,दिग्दर्शन सर्वच सुंदर
@NivitaVerma9 ай бұрын
Loved the simplicity - illustrates how you don't need a lot of dialogue/talking when you have really great acting (subtext seems to be a lost art these days) to make a moving, powerful story. Well done!
@RamKhakal-rg2wm9 ай бұрын
Short , sweet, and most effective film showing mothers'' love, affection and hardship to words her daughter learning at distant place. Ram Khakal Ex Producer and script writer, Mumbai Doordarshan. Sankalpak mission Ek Gaon Ek Pariwar And Sankalpak Mission Vishmukt Sheti.
@reetabandarkar59269 ай бұрын
Khup chhan ,uttam direction
@vinitad64633 ай бұрын
खूप खूप छान अणि फिल्म छोट्या घटनांमधून अगदी मोठा परिणाम दाखवणारी झाली आहे.एकदम भेदक.
@rupalishedge1693 ай бұрын
खूप छान संदेश आहे, माझ्या आईने सुद्धा आम्हा भावंडांना असंच कष्ट करून शिकवलंय सलाम अशा आयांना
@priyapatre23309 ай бұрын
Best short film ❤❤❤❤❤❤a middle class student can very well understand the situation of nandini and struggle of her mother ❤❤❤❤❤❤❤
@sachinshinde2310 ай бұрын
खूपच छान हरीश.. वस्तुस्थिती शब्दात मांडणं कठीण असतं तू तर पडद्यावर दाखवली ... ती पण अगदी भावेल अशा पद्धतीने ❤
@sridharmula-wd3lg9 ай бұрын
excellent film- reminds me of my childhood and how hard my parents struggled to keep up with my university fee and expenses but friendship with rich kids put us into a mandatory lifestyle.- good story, excellent presentation, direction, acting and everyone looked very real.
@vaibhavbansode140610 ай бұрын
Mi nahi Karu shakta shabdant vyakt it made me literally Speechless and no doubt he kharach zalya shivay ase chitrikaran is not possible Thank you for making this Film
Excellent... Excellent work .. Rain voice and mobile bell ring ....in the end .❤I love it
@varshapathre418710 ай бұрын
खरंच मधू ची भूमिका अप्रतिम, सलाम 👏🏻
@DhananjayP-bt3ik10 ай бұрын
हृदयाला स्पर्श करून जाणारा विषय... आणि तितकेच छान लिखाण, सर्वांचे अभिनय आणि लोकेशन निवडही तितकीच खास... प्रत्येक लहान लहान पार्ट मधून बारीकतेने दिलेला मेसेज... अप्रूप टिम, हरीश, समृद्धी आणि मधुच्या सर्व टिम चे खुप अभिनंदन....🎉
@milindwaikar289 ай бұрын
No words to write!
@RatiAthavale10 ай бұрын
अप्रतिम . मनाला हेलावणारी गोष्ट
@razaabedi98598 ай бұрын
Loved this amazing short film. Mothers’ acting was exceptional, no words just emotions. Very intelligently added honey bee ( Madhu) into each scene was commendable. Keep up the good work.
@tanyadarsh6 ай бұрын
M not familiar with Marathi. Kept reading those subtitles and watched this masterpiece. Just loved it. Kudos for the complete team 👏🏻
@JaspreetUggrawal4 ай бұрын
Please spread this message to save this innocent Hindu girl #ReleasePriyaKumari A Pakistani teenage hindu girl named Priya Kumari was kidnapped by muslim people from Muharram procession in Pakistan for forced Islamic conversions.
@ROIAdvertisingAndPublicity9 ай бұрын
Maybe the universe wanted me to watch this film. I was too busy to watch a 29-minute film but somehow, I clicked it because of the thumbnail mentioning it's an award-winning short film. This film's story was simple and true to many people's struggling lives in cities and villages, but the acting was so natural for both the mother and her daughter that it kept me engaged till the end of the film. I would say that this film keeps you engaged because of the good screenplay, cinematography, background music, and of course the direction. I have added this film in my list of "BEST SHORT FILMS" so that I can watch this film again
@aproopproduction98129 ай бұрын
Thank you @shailendrachari for your kind words ....this would give us more power to create more films
@ROIAdvertisingAndPublicity9 ай бұрын
@@aproopproduction9812 I wish you keep making more films and also a feature film. All the Best!
@KavitaKumbhar-o7e10 ай бұрын
Khup chan manala shparsh karnar ani atishay kami shabda madhe mandani chan ahe❤❤
@rrajtheng20019 ай бұрын
Harish sir अतिशय वास्तविकते वर हा लघु चित्रपट आपण काढला ,हीच परिस्थिती माझ्यावर व माझ्या कुटुंबावर येऊन गेली आणि आज ह्या चित्रपटाने एक कर्तुत्वाची आणि जबाबदारीची आठवण करून दिली . अतिशय सुंदर लिखाण
@rinkeshmore601110 ай бұрын
अत्यंत सुरेख.... हरीश ...Proud of you bhava😊🤗....उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय...डोळ्यांत 'मधू' तरळलं
@Sam-je7vp5 ай бұрын
आपण जर परिस्थिती नसताना मोठ शिक्षण घेत असाल तर फक्त शिकण्याकडे लक्ष द्या हे मित्र कुत्र कोणी कामाला येत नाही शेवटी सगळ करून देखील लग्नात मिरवणुकीसाठी घोडी च्या डोळ्याला झापड लावलेली असतात तीला फक्त समोरच दिसावा म्हणून तसं आपण दुसऱ्या गोष्टी मध्ये लक्ष न देता फक्त शिक्षणावर लक्ष देणे म्हणजे आपल्याला आणि घरच्यांना त्रास होत नाही...अनुभवातून सांगतोय..
@indradhanushproductionhous9 ай бұрын
Harish ji Best Shortfilm Of The Year, All Time Blockbuster, Best Direction, Best Acting By All Artist, Best BGM, Best D.O.P. Working On Fram, Beat Visulization On Screenplay, Best Dialouges, Best Art Direction, All Is Well, Best Wieshes For Next Project And Life
@shitalaher87594 ай бұрын
👌👌👌👌👌 अप्रतिम, आई मुलीची तगमग, धडपड खूप छान दाखवली❤
@srishtisingh2839 ай бұрын
Excellent film …. literally gave me goosebumps .
@rushirajkhedkar3610 ай бұрын
खरच अप्रतिम ......... आईबापांची लेकरांसाठीची धडपड फारच ........👍🏻🥺
@YariyaMedia9 ай бұрын
खूप छान कथानक आहे. सर्व कलाकारांचे अभिनय खूप उत्तम झाले आहेत. दिग्दर्शन अतिशय सुरेख असून विषयाचा आणि ग्रामीण मानसिकतेचा सखोल अभ्यास केलेला दिसून येतो. एक उत्तम फिल्म पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळाले आहे. सर्व टीम ला अनेक शुभेच्छा आणि सदिच्छा. 💐💐💐
@ranikudke38569 ай бұрын
दिग्दर्शन, छायाचित्रण आणि मांडणी सगळच अप्रतिम..
@comedywebseries2110 ай бұрын
खूप खूप छान हरीश सर भारी केलं आहे🎉 सर्वांनी
@AsmitaKawade9 ай бұрын
शेवटी आई ही आईच असते..❤
@nvvvd8 ай бұрын
खूप छान.. खूप मनाला चटका देणारे चित्रण. सर्वच कलाकार हरकून टाकणारे आहेत. अशा चित्रफिती दुर्मिळ होत आहेत. मुलांना वास्तववादी घडवणे आवश्यक आहे. आर्थिक दरी यातून दिसून येते.... अखेर सुखद केला. ताईने रू.२० देऊ केले तेव्हा तिचीही हतबलता खूप छान मांडली. Blouse वरील डिझाईन 😢 माणुसकीचे दर्शन घडवले.
@mukundpalshikar180310 ай бұрын
उत्कृष्ट कथा, संवाद, अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन. केवळ उत्कृष्ट.
@supriyag18199 ай бұрын
शब्दच नाहीत.. सत्य परिस्थिती आहे....Good work All team & भैय्या 👍🏻❤️