Madhukar Pichad, Vaibhav Pichad यांनी घेतली Sharad Pawar यांची भेट, पवार नगरचं वातावरण फिरवणार?

  Рет қаралды 45,147

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #MadhukarPichadandVaibhavPichad
शरद पवार नगर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडवणार, अशा बातम्या यायला आता सुरुवात झालीय. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये स्थिरावलेलं पिचड कुटुंब पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या चर्चा आहेत. शरद पवारांच्या नगर दौ-याआधी पिचड पिता-पुत्रांनी शरद पवारांची भेट
घेतल्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. आपण भाजपमध्ये रमलोय असं म्हणणा-या पिचड-पिता पुत्रांना गळाला लावून शरद पवार आता नगर जिल्ह्यातलं वातावरण फिरवू शकतात, असं आता बोललं जातंय. आधी डावे, मग काँग्रेसचा गड झालेला नगर जिल्हा पवारांनी आपल्याकडे खेचून आणला. पण भाजपमुळं आणि अजित पवारांच्या जाण्यानं नगर जिल्ह्यात पवारांच्या राजकारणाला सुरुंग लागल्याची परिस्थिती निर्माण झाली.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात महत्वाचा असलेला नगर जिल्हा पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं. त्यामुळंच पिचड पिता-पुत्रांना हाताशी धरून शरद पवार नगर जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांना धक्का देऊ शकतात, अशा चर्चा होतायंत. शरद पवार नगर जिल्ह्यात भाजप आणि अजित दादांना कसं डॅमेज करू शकतात, पिचड कुटुंबाची पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी झाली तर त्याचा फायदा शरद पवारांना कसा होऊ शकतो, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 96
@pavanchayal4917
@pavanchayal4917 21 сағат бұрын
यांना घेवो नका साहेब यांचं जिथं खोबर तिथं चांगभलं असता अमित भांगरे यांना तिकीट द्या 1000% आमदार होणार
@rohidasrongate6091
@rohidasrongate6091 21 сағат бұрын
एकाच फॅक्टर इथे परत एकदा लहामटे डॉक्टर🎉🎉🎉
@ganeshbule4902
@ganeshbule4902 14 сағат бұрын
अमित दादा भांगरे
@tusharmahajan3591
@tusharmahajan3591 12 сағат бұрын
😂😅
@jaihind5021
@jaihind5021 11 сағат бұрын
Amit bhangare shembd porg aahe bhava😂😂kuthe pichad ani kuthe bhangare
@yourphilopher8065
@yourphilopher8065 21 сағат бұрын
आमच्या नगर जिल्ह्याला मागास ठेवण्यात विखे, थोरात, पवार व इत्यादी नेते मंडळी हेच कारणीभूत आहे आमच्याकडे रस्ते, उद्योग, एमआयडीसी, पाणी यांचं आजही मोठा प्रश्न आहे या पुढाऱ्यांना यांचे साखर कारखाने, बँका, संस्था चालवयच्या आहेत म्हणून नगर मध्ये उद्योग येऊ देत नाही 😢
@TheSatyaShodhakVoice
@TheSatyaShodhakVoice 13 сағат бұрын
नवीन उमेदवारांना संधी दिली पाहिजे. युवा पिढीने समोर येऊन काम केले पाहिजे. #मी_नगरकर
@Jayeshwagh6356
@Jayeshwagh6356 20 сағат бұрын
संपूर्ण आदिवासी समाज BJP वर नाराज आहेत. या मुळे BJP सोडावं लागेल
@rajpatil6336
@rajpatil6336 18 сағат бұрын
😂😂
@errahulmali7486
@errahulmali7486 16 сағат бұрын
Aadivasi want Aadivasi Dharm Column ✊ OBC want Caste Census ✊
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 18 сағат бұрын
फक्त शरद पवार साहेब सांगतील तोच आमदार
@SalimShaikh-ex4pb
@SalimShaikh-ex4pb 20 сағат бұрын
वैभवभाऊ पिचड पुन्हा आमदार होतील
@AtharvaSawant-f5x
@AtharvaSawant-f5x 17 сағат бұрын
Pichad pattern punha ekda 💥💥💥💯💯 #Pichadsaheb #vaibhavbhausamarthak #Jaydadapichad_samarthak❤💥💯👑
@AtharvaSawant-f5x
@AtharvaSawant-f5x 17 сағат бұрын
Pichad saheb kingmaker ❤💥💯
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 16 сағат бұрын
भाजपाचा सुपडा साफ होणार युतीचे सरकार जाणार आघाडीचे सरकार येणार🎉
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 16 сағат бұрын
सुफडा साफ नाही होत.
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 21 сағат бұрын
आम्ही भाजपमध्ये रमलो आहे . ला😊कसभा निवडूकी नंतर मग कळले इथ तर काही खरं नाही .
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 20 сағат бұрын
पिचड कुटुंब मोहिते पाटील कुटुंब इकडून तिकडे सतत करतात अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे सत्ता जिकडे असेल तिकडे ते इकडे करतात
@ganeshsonawane7817
@ganeshsonawane7817 17 сағат бұрын
Pichad pattern only❤
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 20 сағат бұрын
अशा नेत्यांना निवडून देऊ नये सतत पक्ष बदलणाऱ्या😮
@shahajimisal9405
@shahajimisal9405 21 сағат бұрын
Sharad Pawar sahab is the Power of Maharashtra and India
@avdhutrm44
@avdhutrm44 21 сағат бұрын
Gomutra lover will abuse you
@Truth2.00
@Truth2.00 20 сағат бұрын
Shett ghya shett
@patil4017
@patil4017 20 сағат бұрын
सत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, समस्त ओबीसी आणी प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत.
@German_shepherd-wwe
@German_shepherd-wwe 20 сағат бұрын
Tyecha tond saral karta yeina tyela toh Kay Maharashtra sambhaalnar 😂
@rajpatil6336
@rajpatil6336 18 сағат бұрын
😂😂😂😂😂 भावी
@MaMa-tk7hp
@MaMa-tk7hp 21 сағат бұрын
Shinde saheb ---raj saheb ---power hi hinduki 😊
@Gaurav_2911
@Gaurav_2911 20 сағат бұрын
गद्दार, सुपरी किंग 😂 ... खोटं हिंदुत्व..
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 15 сағат бұрын
अकोल्याच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय पिचड साहेब ❤
@sureshgite7128
@sureshgite7128 19 сағат бұрын
याना घेऊ नका पवार साहेब हे संधी साधू आहेत
@kabirkatkar5433
@kabirkatkar5433 17 сағат бұрын
#pichadsaheb🚨❤💯 #vaibhavbhau🚨💥❤#jaydadapichad🚨💥💯
@ShivajiPokale-n6f
@ShivajiPokale-n6f 18 сағат бұрын
❤ वस्ताद ❤
@TrimbakKohok
@TrimbakKohok 20 сағат бұрын
यांना घ्या पण तिकीट देऊ नका
@PavanRandive-d2r
@PavanRandive-d2r 20 сағат бұрын
बोले तो नगर पे किसका राज --शरद पवार शरद पवार शरद पवार.
@MaMa-tk7hp
@MaMa-tk7hp 21 сағат бұрын
Aata yanna nikki sarkha rikama khoka betnar 😂😂😂😂
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 16 сағат бұрын
फक्त शरदचंद्र पवार साहेब सांगतील तोच आमदार अकोल्याचा नगर जिल्ह्यातील सर्व जागा येणार आघाडीच्या🎉
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 14 сағат бұрын
पडणार तर महायुतीच....🖊️
@karbharishinde5982
@karbharishinde5982 19 сағат бұрын
काही कामाचे नाहीत. घेऊ नये...
@dinkarjadhav787
@dinkarjadhav787 16 сағат бұрын
Pitchad saheb khup june ahet sharad pawar saheban sobat,,,,,tya doghanahi ekmekanchi garaj ahe
@Thepunemh12
@Thepunemh12 8 сағат бұрын
राज ठाकरे यांना एकदा ' चिपाड ' म्हणाले होते 😂
@SuyashDeshmukh-k9d
@SuyashDeshmukh-k9d 17 сағат бұрын
Amhi pichad sahebanche samarthak hoto pn lahamate sahabancha vikas pahun tyanach matadan karnar aahe
@anujpatil69
@anujpatil69 17 сағат бұрын
Pichad pattern only 🔥🔥🔥 #पिचड साहेब समर्थक💯💯❤️🔥 #जयदादा पिचड समर्थक 🔥🔥🔥💯💯
@sjsbsjsbj
@sjsbsjsbj 17 сағат бұрын
BJP sod mhnav.. naytr ghrri pathvu
@tusharwable3256
@tusharwable3256 21 сағат бұрын
Nagar Jilha Pachhim Maharashtrat yet nahi . Utter Maharashtrat yeto Jara Maharashtra cha Map bagha Ani mahiti ghya .
@DhananjayPatil-nc5jy
@DhananjayPatil-nc5jy 16 сағат бұрын
शरद पवार
@sudhirdaware1174
@sudhirdaware1174 21 сағат бұрын
Jalnayak pichad chngala nirnay
@natural5782
@natural5782 19 сағат бұрын
शरद पवार साहेब जिथे कुठे पण असता तिथे विजय नक्की होतो... राम कृष्ण हरी वाजवा तुतारी... भावी आमदार....अमित दादा भांगरे
@shivajiawari6630
@shivajiawari6630 20 сағат бұрын
शरद पवार साहेब राम कुण हरी वाजवा तुतारी
@suyogdatir5918
@suyogdatir5918 20 сағат бұрын
आपला जिल्हा आहे
@Skb713
@Skb713 21 сағат бұрын
Big boss pahanare nikki lovar like kara 😂vot power+400-1=399 +
@patil4017
@patil4017 20 сағат бұрын
आरारारारररर पार वाया गेला की रं😂😂😂😂😂😂
@devkateraja540
@devkateraja540 25 минут бұрын
तुम्ही सर्वात अगोदर आहिल्यानगर म्हणायला शिका...!!!
@SopanWagh-i1j
@SopanWagh-i1j 5 сағат бұрын
बोल भिडु ने शरद पवार कडून चांगले मोठे पाकीट घेतलेले दिसते पण 💼युतीच्या चांगल्या लोककल्याणकारी योजना नाही दाखवणार 😂😂पण सुज्ञ जनता भाजप व युतीलाच मतदान करणार
@nileshghule7348
@nileshghule7348 2 сағат бұрын
पिचड घराण्याला सध्या अकोल्यात कुत्र सुद्धा झवत नाही त्यांचा बाजार उठलाय डॉक्टर लहामटे साहेबच पुन्हा आमदार होणार लिहून ठेवा वेळ जवळच आहे
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 21 сағат бұрын
आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत ✌️✌️✌️ मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@rohitsonawane9352
@rohitsonawane9352 13 сағат бұрын
ज्या ठिकाणी हवा असती हे नेते तिकडे जाता बाकी काही नाही यांना फक्त निवडून यायचं असता जे लोकच काम करता त्यानं कोणते पण पक्ष ची गरज नसते
@ankushvaidya455
@ankushvaidya455 38 минут бұрын
येथे भावनिक होणार नाही येथे विकासावर राजकारण होणार आणि आमदार डॉक्टर किरण लामठे पुन्हा निवडून येणार
@subhashkakad114
@subhashkakad114 11 сағат бұрын
नविन आमदार होणार हे नक्की पण कोण होईल हे सांगता येणार नाही
@shamraopardhi9024
@shamraopardhi9024 20 сағат бұрын
भावी आमदार मारुती मेंगाळ साहेब अकोले विधानसभा 2024
@EknathBhanavase
@EknathBhanavase 11 сағат бұрын
गरीबांना व. शेतकरी यांन शरद पवाराच्य. लोकापासुन न्या मीळत नाही
@sanjaypawar8615
@sanjaypawar8615 9 сағат бұрын
Piched saheb nagar jilhyatil panidar nate ahe
@rajeshkute647
@rajeshkute647 21 сағат бұрын
Pichadancha rajkaran sampal ahe akole talukayt
@yourphilopher8065
@yourphilopher8065 21 сағат бұрын
आमच्या नगर जिल्ह्याने शरद पवारांना नेहमी साथ दिली आहे मात्र त्यांचे आमदार नेते मंडळी यांनी नगर जिल्ह्यात एमआयडीसी , आयटी पार्क, विकास कामे, पाणी, उद्योजिककता असा एक ही प्रश्न मार्गी लावला नाही शरद पवारांनी फक्त बारामती आणि पुण्याचा विकास केला आमच्या नगरला काहीच दिले नाही😢 उलट आमचं आहे ते पाणी पळवतो तो तात्या विंचू
@badboysk4002
@badboysk4002 20 сағат бұрын
रोहित पवार करतोय ना प्रयत्न साथ द्या आणि पुण्यात कुठं पाण्याची कमी आहे नगरच पाणी घ्यायला
@netajigharage1414
@netajigharage1414 20 сағат бұрын
Tumchya netyana akkal nahika fakt ghare bharli tyani
@ganeshgejage5629
@ganeshgejage5629 10 сағат бұрын
Sard pawr pan padal aani baki bokat janar
@santoshkamble4699
@santoshkamble4699 20 сағат бұрын
Aarti n Chinmay best anchor 👌
@yogeshkale5038
@yogeshkale5038 7 сағат бұрын
डॉ आमदार साहेब
@yogeshkale5038
@yogeshkale5038 7 сағат бұрын
जनतेचा आवाज
@vishnuwanare8619
@vishnuwanare8619 21 сағат бұрын
MVA ❤❤🎉🎉🎉
@zamirbagwan1030
@zamirbagwan1030 21 сағат бұрын
नगर हा पश्चिम महाराष्ट्र मध्ये येत नाही.. पुणे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात माहिती घेऊन बोलत जावा
@yourphilopher8065
@yourphilopher8065 21 сағат бұрын
बरोबर आम्ही मध्य महाराष्ट्रात येतो 😊
@Truth2.00
@Truth2.00 20 сағат бұрын
​@@Shinde1999nahi... Fakt Sangli, kolhapur,Pune,satara,solapur evdech yetat
@patil4017
@patil4017 20 сағат бұрын
आजकाल राजकीय द्रुष्ट्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे फक्त बारामती.. 😂😂😂😂😂
@netajigharage1414
@netajigharage1414 20 сағат бұрын
​@@Shinde1999nashik nahi yet
@Philosopher_Guru
@Philosopher_Guru 15 сағат бұрын
#Pichad_Pattern
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 17 сағат бұрын
पुचाट 😂😂😂
@kabirkatkar5433
@kabirkatkar5433 17 сағат бұрын
Pichad pattern only 💥💥🚨🚨
@sadanandjagadale1269
@sadanandjagadale1269 20 сағат бұрын
👍
@patil4017
@patil4017 20 сағат бұрын
सत्तेविना 10 वर्षात काय ही अवस्था, समस्त ओबीसी आणी प्रत्येक घराघरातले अजित आणी एकनाथ अजून 10 वर्षे तरी सत्तेत येउ देणार नाहीत परिवारवाद्यांना. 😂😂😂😂
@shekharkale1768
@shekharkale1768 19 сағат бұрын
लोकप्रिय आ.डॉ.किरण जी लहामटे साहेब
@Vedaaannnn
@Vedaaannnn 12 сағат бұрын
पिचड पॅटर्न पुन्हा एकदा #पिचड_साहेब #जयदादा #वैभवभाऊ 👑❤️💯⛓️🚨
@Krishnraj-zu1wl
@Krishnraj-zu1wl 20 сағат бұрын
किती घेतलेत शरद पवारांन कडून 😂
@sohan9433
@sohan9433 12 сағат бұрын
Jay dada Pichad original yuva netrutva ❤👑🔥🔥
@Skb713
@Skb713 21 сағат бұрын
Only shinde saheb. Raj saheb hindu honyachya garv hota ❤❤❤
@BhushanBaviskar1
@BhushanBaviskar1 19 сағат бұрын
Sharad Pawar kadun khup paisa ala vatata
@sanjayjagtap5271
@sanjayjagtap5271 18 сағат бұрын
परत घेऊ नका
@dr.abhideshmukh6918
@dr.abhideshmukh6918 19 сағат бұрын
कार्यसम्राट आमदार डॉ किरण लहामटे होणारं पुन्हा
@saishaphotographycreation5029
@saishaphotographycreation5029 19 сағат бұрын
आमदार डॉ किरण लहामटे साहेब पुन्हा आमदार होणार
@mukundlahamate4074
@mukundlahamate4074 20 сағат бұрын
डॉ. किरण लहामटे साहेब
@shekharkale1768
@shekharkale1768 19 сағат бұрын
लोकप्रिय आ.डॉ.किरण जी लहामटे साहेब
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 53 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44