मग अजित पवारांचे 42 आमदार कसे निवडून आले? ठाकरेंचा सवाल |Raj Thackeray On Ajit Pawar

  Рет қаралды 176,688

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 441
@mayursargar9437
@mayursargar9437 10 сағат бұрын
बिन शर्ट पाठिंबा देऊन जेव्हढे आले नाहीत तेव्हढे एकट्या ईव्हीएम ने आनले 😂😂😂
@official_akshu_573
@official_akshu_573 11 сағат бұрын
जाऊद्या तुम्ही भूमिका बदलतात पण आज खरं बोलतय 😢
@Kebab463
@Kebab463 6 сағат бұрын
Paise pochle tar parat change kartil bhumika ajun paise pochle nahi
@official_akshu_573
@official_akshu_573 3 сағат бұрын
@@Kebab463 अवघड आहे रोजगार नाही आणि हे राजकारणी वेगळीच विचारात
@shaikhimam8486
@shaikhimam8486 11 сағат бұрын
साहेब एक दम बरोबर आहे
@sunilchikane5992
@sunilchikane5992 11 сағат бұрын
चोरांना आपणच पाठिंबा देत आहात मी शर्ट
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
त्यात हा राजा पण आहे
@maheshpatil2032
@maheshpatil2032 11 сағат бұрын
एक नंबर राजसाहेब तुमच्या सारख्या स्पस्ट बोलणाऱ्या नेत्यांची महारास्ट्राला गरज आहे.
@pradeeppatil5212
@pradeeppatil5212 10 сағат бұрын
इतके दिवस गप्प बसून आज स्पष्ट बोलतोय😂
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
गरज फक्तं सभेसाठी 😢
@sunandahake-ip2ce
@sunandahake-ip2ce 10 сағат бұрын
हिच भूमिका कायम ठेवा 🙏🙏👍👍🔥🔥
@ramkisansatpute6667
@ramkisansatpute6667 11 сағат бұрын
साहेब घोटाळाच आहे या EVM मशीनचा .
@shamautade3027
@shamautade3027 9 сағат бұрын
मला तर वाटते.. या पुढे राज्यात कोणत्याच निवडणूकीत राज ठाकरे यांनी कुठच कोणताच उमेदवार उभा करु नये फक्त उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजेत..
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
दोन्ही पक्ष जाम झाले आहे लोकांना खोटं बोलून. यांनी स्वतः च्या स्वार्थासाठी राजकारण केलं आहे. दोन्ही पक्षआचे आका एकदम सेट झाले आहे पैशांनी त्यानं गरज नाही सत्ता आली आणि गेलीं काय?
@Bhartiya1505
@Bhartiya1505 11 сағат бұрын
राज thakare यांना बीजेपी यांनी लांब केले म्हणून आता जाग आल्यावर बोलत आहेत, तुमचे काहीही नाही गेले पण तुमच्या उमेदवार यांचा खर्च झाला त्याच वेळ बोलायाचे कार्यकर्ते यांना समाधान तरी वाटले असते
@bhagwanagree8408
@bhagwanagree8408 11 сағат бұрын
ऐकदम बरोबर बोलत आहात
@माजीपत्रकार
@माजीपत्रकार 3 сағат бұрын
मनसे चे बरेच लोक भाजप विरोधात सामना होता आणि साहेब भाजप ची बाजूला होते मग उमेदवार कसे लढणार 😅 तेव्हाच अशी भूमिका घेतली असती तर दोन चार तरी आले असते
@rahulrane8022
@rahulrane8022 11 сағат бұрын
बरोबर ❤❤
@lahanuyadav9709
@lahanuyadav9709 10 сағат бұрын
राऊत साहेब अगदी आज खरे मनातलं बोलत आहात फक्त कायम हीच भूमिका ठेवा
@subhashduble7394
@subhashduble7394 9 сағат бұрын
उध्दव ठाकरे साहेबांच्या सारखा गुणवंत नेता महाराष्ट्राला पाहीजे.
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
कशासाठी अडीच वर्ष घरी बसण्यासाठी.
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 Сағат бұрын
काँग्रेस चे हाथ बळकट केले उभाठा नी
@sunilkumble24
@sunilkumble24 10 сағат бұрын
साहेब पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आता काय बोलुन फायदा आता काय करायचं असेल तर evm आंदोलन सुरू करा
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 10 сағат бұрын
हिंमत करा बी जे पी वर आणि निवडणुक आयोगावर टीका करण्याची
@Yyyssggr
@Yyyssggr 11 сағат бұрын
💯%evm वर आलेत काही शंका नाही
@atulhoke9091
@atulhoke9091 10 сағат бұрын
अर्थातच आता जाग आली त्या बद्दल महाराष्ट्र आपला आभारी आहे. 😂😂
@NandakumarBhosale-hb7je
@NandakumarBhosale-hb7je 4 сағат бұрын
100%खरे आहे 42आमदार निवडून कसे आले अविश्वसनीय.
@itz_official_mahesh
@itz_official_mahesh 9 сағат бұрын
कॉग्रेस, शरद पवार यांच्या पक्षाचं नाव घेऊन उदाहरण देता पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं नाव नाही घेता आले यालाचं तर भाऊबंदकी म्हणतात
@anandkamble7543
@anandkamble7543 9 сағат бұрын
आता बोलुन काही फायदा नाही ५ वष्रे गप बसा राज ठाकरे
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 11 сағат бұрын
खुपच उशीरा जागा होतो हा 😂😂
@sairajnichit358
@sairajnichit358 11 сағат бұрын
Par Yeda ahe ha baba😂
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
खरंच हो😊
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 4 сағат бұрын
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@sudhirdeshmukh1
@sudhirdeshmukh1 Сағат бұрын
खरे तर हे चांगलेच आहे. मतदार शरद पवार साहेबांना मानतात मात्र त्यांचे जे उमेदवार होते त्यांस पुरेसा मतदार पाठिंबा देत न्हवते. कारण उमेदवार योग्य वाटत न्हवते. खूप पूर्वी असे होते की मोठ्या नेत्यांनी दगड उभा केला तरी तो निवडून यायचा. आता काळ बदललं आहे
@pravinkajale3890
@pravinkajale3890 4 сағат бұрын
अजीत पवार आणि मिंधे EVM मुळेच सत्तेत आला.
@Chetanapetkar541
@Chetanapetkar541 11 сағат бұрын
साहेब लवकर बोलत तुमी
@SunilManikade-k7p
@SunilManikade-k7p 5 сағат бұрын
राज उद्धव एकत्र या
@ashishl4081
@ashishl4081 10 сағат бұрын
हिंमत असणार तर BJP ल सांगा ballet paper वर घ्या
@amolmhatre9320
@amolmhatre9320 6 сағат бұрын
तुमचा नेहमीचा सॉफ्ट टार्गेट अजित पवार,
@Sumedh-u9c
@Sumedh-u9c 2 сағат бұрын
@Motivationforfuture22
@Motivationforfuture22 6 сағат бұрын
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यामधी खुप गोष्टी घडल्या तुम्ही आता फक्त घरी बसा 😂😂😂
@dipakshinde9257
@dipakshinde9257 4 сағат бұрын
बॅलेट पेपरवर होणे गरजेचे आहे साहेब
@rohitthemultitasker2188
@rohitthemultitasker2188 Сағат бұрын
सतत भूमिका बदलणे अंगाशी आलं... कधी हिंदुत्व, कधी 'सेक्युलर'.. कधी बीजेपी, कधी काँग्रेस... म्हणून या वेळेस लोकांनी पण आपली भूमिका बदलली.. आणि दोघांची ही गत झाली
@dnyaneshwarushir900
@dnyaneshwarushir900 10 сағат бұрын
एक नंबर माणुस आहेत राजसाहेब ठाकरे ❤❤❤
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
फक्तं सभेसाठी 😂
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 11 сағат бұрын
सब कुछ गोलमाल है EVM तो हॅक है...
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y 11 сағат бұрын
Right
@harishgujarathi8
@harishgujarathi8 11 сағат бұрын
अजीत पवार भाजपच्या बाजूने होते म्हणून त्यांच्या 42 जागा आल्या शरद पवार विरोधात होते म्हणून त्यांच्या 10 जागा आल्या तुम्ही एकदम विरोधात होते म्हणून तुमची डिपॉझिट जप्त झाले
@maulipandit4367
@maulipandit4367 10 сағат бұрын
वाद,,, जातीत पेटविलेला वाद कारणीभूत ठरला obc न बीजेपीला मतदान केलं,, कट्टर हिंदू मराठ्यांनी बीजेपीला मतदान केल,, मला आनंद वाटतोय हिंदूचा विचार करणार सरकार आलंय,, आठवतंय का बॉम्ब स्फ़ोट कूट बी होत होते,, आणि आता
@ramakant6304
@ramakant6304 10 сағат бұрын
तुमची वयाची शंभरी पार करेपर्यंत अशाच भुमिका मांडत जा व बदलत जा,मुंबई महापालिकेत याला बरोबर घेतला असता तर हा गप्प बसला असता,मनपा मध्ये 4-5 जागा आल्यातरी खूप झाले.
@jagdaledipak1062
@jagdaledipak1062 11 сағат бұрын
राजसाहेब आपण काय भुमिका मांडताय हेच आम्हाला समजत नाही
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
कारण दरवेळेस भूमिका बदलतं असते
@sadanarke7846
@sadanarke7846 4 сағат бұрын
एकदम बरोबर आहे राज ठाकरे साहेब
@vaijinaththokal445
@vaijinaththokal445 9 сағат бұрын
राज साहेब हे फक्तं तुमच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले.
@avinashjadhav1295
@avinashjadhav1295 5 сағат бұрын
राज साहेब बराबर बोलत आहात
@rupeshdeshmukh4454
@rupeshdeshmukh4454 5 сағат бұрын
तुमच्या अश्या बोलण्यानं तुमच्या पक्ष्याचा धुळीला टेबल लागला 😂😂
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 11 сағат бұрын
तुम्ही तर बिनशर्त पाठिंबा देणारे मग बिनशर्त हार मान्य करा
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 11 сағат бұрын
You are as absolutely right sir
@AnitaMhetar
@AnitaMhetar 10 сағат бұрын
फडणवीसच्या राजकारणाचा अभ्यास आणि नीती ही विचारात घेण्याजोगी आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही.
@sumitkarale
@sumitkarale 10 сағат бұрын
जास्तं विचार करू नका आपली 90 घ्या
@akshaydikonda4421
@akshaydikonda4421 10 сағат бұрын
Ekdam barobar
@ankushtopale7678
@ankushtopale7678 3 сағат бұрын
त्यांनी लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेतला. त्याचे परिणाम... एका हाताने जनतेला द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे..शरद पवार म्हणजे काय इंद्र दरबारातून आले आहे काय.
@manoharsapre6950
@manoharsapre6950 10 сағат бұрын
असे गणित निवडणुकीत मांडता येत नाही. निदान राज ठाकरे यांनी तरी याबाबत चुकीचे बोलू नये.
@Raj77-oj8ht
@Raj77-oj8ht 11 сағат бұрын
आता काहीच होत नसते 😂
@AmolSawant-i3e
@AmolSawant-i3e 3 сағат бұрын
Ajit dada ni .. तेवढे काम केले आहे प्रत्येक मतदार संघात .. लोकांचे खूप काम मार्गी लागले....
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 10 сағат бұрын
अरे व्वा अहो राज साहेब हे तर उद्धव ठाकरे पण सांगत होते गद्दार केली असे म्हणत होते आता तुम्ही म्हणत आहे की एकत्र आले होते 80 साली म्हणजे धन्य धन्य आहे तुम्ही विश्वास कसा ठेवावा
@sanjayaneraye892
@sanjayaneraye892 8 сағат бұрын
राज साहेब ठाकरे महाराष्ट्रातील जनता एकवटली आणि भाजपची व महायुतीची सत्ता पूर्ण बहुमता ताली त्यामुळे राज्यातील नेतेमंडळी महाराष्ट्राच्या जनतेने महत्व कोणाला दिल्ली हे समजून घेतले पाहिजे..
@sangitadhole824
@sangitadhole824 9 сағат бұрын
राज ठाकरे यांनी बरोबर बोले लोकांचे मत राजीव कुमार यांनी भाजपचे घशात टाकले
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 сағат бұрын
राज साहेब तुमचा या लोकांनी वाफर करून घेतला आणि तुम्हाला दिलं वार्यावर सोडुन पणं ते काही असो तुम्ही बर्याच दिवसांनी खरं बोलात
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D 10 сағат бұрын
काकान डोक्यावर हात काढला तरी उपमुख्यमंत्री आहे दादा 🔥 आणि जरी घोळ नसता तरी पण वैयक्तिक 1 जागा आणलीच असती... तुमच्यापेक्षा जास्त 😂 जळू नका साहेब, बराबरी करा, वास यायलाय बुडाला आग लागली 🤣 अजितदादा बोलबच्चन नाही
@suniljagtap8098
@suniljagtap8098 10 сағат бұрын
राजसाहेब भा.ज.पा.चे पूर्वी किती आमदार होते हे सांगितले. त्यामुळे त्यांचे अमूक आमदार आले.हे लाॅजिक किंवा तर्क म्हणून ठिक आहे.परंतू लोकसभेत त्यांना एकेरीत मोजता येतील एवढ्याच जागा मिळाल्या.
@sunilshinde7938
@sunilshinde7938 5 сағат бұрын
साहेब फार उशीर झाला आता
@ashishl4081
@ashishl4081 10 сағат бұрын
Saheb पर्यंत BJP ल बिनशर्त पाठिंबा BJP ne तुमचा गेम केला
@rakeshpatil5568
@rakeshpatil5568 9 сағат бұрын
साहेब आज खरं बोलतात तुम्ही महाराष्ट्र ची शान आहेत
@bharatyedke2784
@bharatyedke2784 10 сағат бұрын
तुमचं पोरग आला नाही म्हणून
@rsd7578
@rsd7578 4 сағат бұрын
पोराला निवडून आणू शकत नाही. आणि भपारे देणं सुरू आहे.
@yashwantshirke3419
@yashwantshirke3419 5 сағат бұрын
E v m ची कृपा अजित पवारला
@santoshssssss0222
@santoshssssss0222 10 сағат бұрын
अजून गुण गान गावा ना मोदी च राजसाहेब खरचं गरज आहे उद्धव साहेब आणि तुम्ही एकत्र येण्याची
@sachindaware4919
@sachindaware4919 5 сағат бұрын
साहेब हीच भूमिका कायम ठेवा
@AmarnathMore-e5y
@AmarnathMore-e5y 8 сағат бұрын
झाले गेले होऊन गेले ज्या वेळेस गरज असते त्या वेळेस कोनही बोलत नाही 😮
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 2 сағат бұрын
साहेब तुम्ही शब्दांवर ठाम राहा परत असी चुक करु नका
@kiranawale9557
@kiranawale9557 10 сағат бұрын
बिन शर्ट पाठिब साहेब...जागा येऊ एक महिना संपला... 3:08 आता जाग आली आहे...😂😂😂
@subhashduble7394
@subhashduble7394 9 сағат бұрын
राज साहेब एकदम बरोबर बोलत आहात, अजुन वेलगेलीनाही भावाच्या पायाशी जा .महाराष्ट्र वाचवा.
@akshayk.36
@akshayk.36 4 сағат бұрын
त्यांना शॉक बसलाय😂😂😂
@RajendraDange-r6z
@RajendraDange-r6z 6 сағат бұрын
तुम्ही खरे मराठी माणूस आहात, कारण लोकांची इच्छा असून ही तुम्ही दोघे बंधू एक होत नाहीत.
@AnilSarkate-rp1np
@AnilSarkate-rp1np 9 сағат бұрын
साहेब तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरा...4 वर्ष... नक्की सत्ता येईल 2029 लां
@pratikachane4909
@pratikachane4909 5 сағат бұрын
बरोबर
@dipakshewale5420
@dipakshewale5420 9 сағат бұрын
दिग्गज काँग्रेसशी ज्यांनी खरचं काम केली आहेत.... उत्तर कराड बाळासाहेब पाटील... पडले कोणाला विश्र्वासच बसत नाही.... सभेला लोकांची गर्दी भरपूर होती फडणवीस सभेला लोक नव्हते तरी bjp उमेदवार 40हजार मतांनी निवडून येतात... समजू शकतो 2 हजार....
@marutiwehale
@marutiwehale 5 сағат бұрын
एकदम बरोबर
@vijaypanchal9238
@vijaypanchal9238 9 сағат бұрын
हीच भूमिका कायम ठेवा नाही तर पुन्हा घालीन लोटांगण
@surajkkr3280
@surajkkr3280 6 сағат бұрын
तुम्ही बसा संशोधन करत 😂😂 लोकं मनोरंजन म्हणून यांना ऐकतात 😅 कधी एका भुमिकेवर ठाम राहत नाही 🙏 उद्या परत म्हणेल की दादा ने जमीनीवर काम केले म्हणून जागा वाढल्या
@bapugawade4376
@bapugawade4376 25 минут бұрын
दोघांनी काय विकास केला बारामतीचा एक हॉस्पिटल चागल नाय मुख्य म्हणजे पोटाच..सगळा काळा बाजार..
@VithalNaik196
@VithalNaik196 4 сағат бұрын
55 पैकी 41 आमदार अजित पवारांच्या सोबत आले आणि केवळ 14 आमदार शरद पवारांसोबत राहिली, ते कसं शक्य होतं साहेब???
@MadyPawar
@MadyPawar 7 сағат бұрын
बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या साहेब
@sd44336
@sd44336 10 сағат бұрын
आता विरोधात बोला नंतर बिन शर्ट पाठिंबा द्याल सारखे भूमिका बदलत असतात
@Sohamjoglee7060
@Sohamjoglee7060 10 сағат бұрын
साहेब लेट झाला 2024 ला दोन्ही ठाकरे एकत्र येयला हवे होते अजून पण चान्स साहेब दोन्ही ठाकरे एकत्र या मराठी हिता साठी 😢
@BhushanHande-e8j
@BhushanHande-e8j 9 сағат бұрын
आता फार उशीर झाला या गोष्टीवरती चर्चा करून आता एकच पर्याय ठाकरे बंधूंनी एकत्र यावे
@vilastirpude
@vilastirpude 9 сағат бұрын
खरंच आहे ❤
@udayshinde9277
@udayshinde9277 6 сағат бұрын
Good
@ganeshbombade6662
@ganeshbombade6662 6 сағат бұрын
Ladaki sister😂😂
@ssdeshmukh7101
@ssdeshmukh7101 4 сағат бұрын
नांदेड जिल्ह्यात मध्ये सगळे आमदार बीजेपी चे आले,आन खासदार काँग्रेस चां....मतदार यांना सुध्दा चकित झालेत.
@SubhashChankhore
@SubhashChankhore 6 сағат бұрын
❤❤❤❤❤
@muhammedaltaf5852
@muhammedaltaf5852 5 сағат бұрын
Very good Raj sahab.tumcha nolage good
@Comedywith-sky
@Comedywith-sky 5 сағат бұрын
लाडकी बहीण लेक लाडकी St bus 50 सवलत 4 महिना made game change..kela 😅😅
@Trendingmarathinews99
@Trendingmarathinews99 5 сағат бұрын
❤️डा
@mangeshjadhav7808
@mangeshjadhav7808 10 сағат бұрын
साहेब विधानसभा चा निकाल हा झोल करुन आले आहेत एक खासदार आहे त्यांचे ४२ आमदार येतात शरद पवार यांचे खासदार ८ निवडून आले त्यांचे १० आमदार निवडून आले ह्याला जबाबदार निवडूनुक आयुक्त जबाबदार आहे
@बाळासाहेभमहाले
@बाळासाहेभमहाले 10 сағат бұрын
बिनशर्त. पाठींबा. महाराष्ट्रातील. अजिबात. पडलेला. नाही. दोन्ही. ठाकरे. बंधूंनी. एकत्र. या. महाराष्टात. तुमचीच. सत्ता. अनेक...
@musaddiquekhan7285
@musaddiquekhan7285 5 сағат бұрын
जाऊ दिया साहेब आपण भोगे पाऊ फक्त 😅😅
@STATEMENT-o2b
@STATEMENT-o2b 9 сағат бұрын
अगदी योग्य बोलत आहे..
@kathilkamkar5953
@kathilkamkar5953 9 сағат бұрын
For the first time raj thackeray is talking relevant about Mh politics
@kishorphadtare5817
@kishorphadtare5817 6 сағат бұрын
जनता हुशार झाली आहे खासदारकीला आणि आमदारकीला वेगळा विचार करते जनता
@girishmahadik3793
@girishmahadik3793 11 сағат бұрын
किंग सुपारी 😂😂😂
@pavanchayal4917
@pavanchayal4917 11 сағат бұрын
तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला तुमचा तर 🩲 पण सोडले नाही बीजेपी 🤣
@kiranahire8750
@kiranahire8750 5 сағат бұрын
ते काहीही असो, तुमच्या भाषणासाठी जमलेली गर्दी ही स्वतःहून आलेले असते.. पण ते लोक फक्त तुम्हाला ऐकायला येतात मतदान देत नाहीत..
@Indian-t3c
@Indian-t3c 7 сағат бұрын
EVM हटाव देश बचाव संविधान बचाव EVM फोडो
@GaneshGaikwad-cv4uh
@GaneshGaikwad-cv4uh 10 сағат бұрын
राज साहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे.evm सर्व राजकारण्यांनी मॅनेजमेंट केली आहे.
@sunilchikane5992
@sunilchikane5992 11 сағат бұрын
आपणच चोरांना साथ देत आहात
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН