मग हे कोण आहे ? राज ठाकरेंचा 'तो फोटो' दाखवला..पत्रकार आणि संदीप देशपांडेंमध्ये जुंपली Raj Thackeray

  Рет қаралды 253,968

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Ай бұрын

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranews24.com

Пікірлер: 708
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 Ай бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #sandeepdeshpande #mns #rajthackeray
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 Ай бұрын
पत्रकार ताईंना १०० तोफांची सलामी 🚩🚩🚩🚩🚩
@user-mz1xr4ni5v
@user-mz1xr4ni5v 25 күн бұрын
पत्रकार लेडीज च्या डांगीतत बांबू घाला तेव्हाच दुसऱ्याला बोलायची संधी भेटेल ना , दुसऱ्याला बोलूनच देत नाय ZVD
@sureshmohite6197
@sureshmohite6197 Ай бұрын
देशपांडे तुझा किरीट सोमय्या होईल जास्तं तमाशा केला तर
@rajeshkarekar6568
@rajeshkarekar6568 28 күн бұрын
😅😅😂😂
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 28 күн бұрын
'तसलच' काही सापडलय काय? 😂
@proudtobeindian9928
@proudtobeindian9928 28 күн бұрын
​@@rajnikantgolatkar1363सापडूही शकते 😂😂
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 9 күн бұрын
I will not vote Raj Thackeray after this lachari 😡
@TahirShaikh-rv1jo
@TahirShaikh-rv1jo 27 күн бұрын
बिन शर्ट 🤣🤣🤣 👍🏻ग्रेट उद्धव साहेब.... साधा सरळ माणूस उद्धव ठाकरे...
@balajikavar3489
@balajikavar3489 Ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद जनता एवढी मूर्ख नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
पळपुटा देशपांडे, आता विधानसभा निवडणुकीत बिन पॅंट पाठिंबा मोदी ला देणे, गेल्या वेळी नगर सेवक झाला नाहीस
@marathe5kaushik
@marathe5kaushik 26 күн бұрын
Jevde nivdun aale tevde saarve fodle tumchya chavat sahbani 😂😂😂…toh taari kay karel…baki penguine majet?
@asifparkar31
@asifparkar31 26 күн бұрын
Richshaw driver la bhaada naahi milaala? 😂😂😂​@@marathe5kaushik
@marathe5kaushik
@marathe5kaushik 26 күн бұрын
@@asifparkar31 😂😂😂…when u urself r a product of madrasa and a expert in Killing people ,it really surprises me that u have all t time in this world …😂😂😂…Newaz English jaaste jali na 😂😂…Marathi madye sangu? Madrasa madye shikun dusrya darmachya lokan Islam chya nava vaar marnaryla time kasa betla 😂😂😂
@marathe5kaushik
@marathe5kaushik 26 күн бұрын
@@asifparkar31 or is ur PUNCTURE SHOP or BOMB FACTORY close today 😂😂😂…paart English jast jali 😂😂😂…jaude…matla PUNCTURE ca dukan aaj bande ahe ki bomb chi company la suti ahe 😂😂😂
@marathe5kaushik
@marathe5kaushik 26 күн бұрын
@@asifparkar31 😂😂😂…when u urself r a product of madrasa and a expert in Killing people ,it really surprises me that u have all t time in this world …😂😂😂…Newaz English jaaste jali na 😂😂…Marathi madye sangu? Madrasa madye shikun dusrya darmachya lokan Islam chya nava vaar marnaryla time kasa betla 😂😂😂
@bhausahebthube6741
@bhausahebthube6741 Ай бұрын
आरे हा मानसेचा आनाजी पऺत आहे हा कधीच निवडून येणार नाही
@rajeshkarekar6568
@rajeshkarekar6568 28 күн бұрын
😂😂
@antarshakti3093
@antarshakti3093 28 күн бұрын
अंना हजारे ?
@vaibhavjadhav5664
@vaibhavjadhav5664 27 күн бұрын
तुज्या आईचा नवरा आहे
@ajitchavan2316
@ajitchavan2316 Ай бұрын
देशपांडे, महाराष्ट्रातील सर्वात हुशार वैचारिक आणि मूसद्दी राजकारणी....😂😂😂😂😂😂😂घे सुपारी गँग चा सरदार
@shahidpathan
@shahidpathan 14 күн бұрын
😂😂😂😂
@jayeantshinde1170
@jayeantshinde1170 Ай бұрын
पान खाऊन गेला नाही वाटतयं म्हणून पत्रकारांना उत्तर दिले नाही. बोबडी वळली.
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 Ай бұрын
पान नाही गुटखा
@shanidasgharat8891
@shanidasgharat8891 Ай бұрын
सुपारीबाज वाल्याचा सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांकडे उत्तर नाही 😂😂😂🤣🤣🤣
@121vaibhav
@121vaibhav Ай бұрын
फावड्या पेंग्विन च्या वडापाव कार्यकर्त्याकडे आहे का.. खांग्रेसी कसे झालात ते??? 🤣🤣🤣
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 Ай бұрын
आत्ता कुठे गेल हिंदुत्व मतांसाठी लाचार विधानसभेला पँट पण राहाणार नाही
@user-qq5jz5hv6i
@user-qq5jz5hv6i Ай бұрын
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचा पहायचं वाकुन
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 Ай бұрын
देशपांडे... उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाद सोडा...... अहो आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत..... आमचा विषयच नाय.... निवडणूक लढा आधी.....
@ajvlogsforyou
@ajvlogsforyou 27 күн бұрын
या देशपांड्याला घेरलच पाहिजे आता खुप झाल याच त्या दिवशीचे फटके पुरले नाहीत वाटत या माकडाला!
@amazingmayur3903
@amazingmayur3903 27 күн бұрын
मग तुमचा सनजा आधी साठी भीक मागायला का गेला होता राज ठाकरे न कढे आमदारकी च्या वेळेस
@prafullasawant8044
@prafullasawant8044 21 күн бұрын
​@@amazingmayur3903tula koni sangitale re chutya
@anilmulay2839
@anilmulay2839 Ай бұрын
जनतेच ठरलय।गद्दारांना घरी बसवायचच।बाकी जनतेच मनोरंजन छान चाललय।हसन्याचा मौका मिळत आहे।तेवढाच वीरंगुळा।🎉🎉
@ganeshdherange
@ganeshdherange 28 күн бұрын
पहिलं मुस्लिम कार्ड खेळणारा राज ठाकरे मत नाही पडली त्यांची तर आता त्यांच्या विरोधात बोलतो 😂😂😂
@omkarshinde8137
@omkarshinde8137 Ай бұрын
या प्रश्नाने चड्डी कोणाची उतरली . मराठी माणूस वेळ आली कि सर्वच राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवेल...
@rampatil9582
@rampatil9582 Ай бұрын
देशपांडे सरळ सरळ प्रश्न विचारला त्याचे उत्तर द्या दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याकडे तीन बोटे असतात हे लक्षात ठेवा😂😂
@dipakmane6436
@dipakmane6436 Ай бұрын
पळकुटा देशपांडे
@omkarshinde8137
@omkarshinde8137 Ай бұрын
महाराष्ट्रातील मोठमोठे प्रोजेक्ट गुजरातला पळवणार्यांना , लाखो महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला पळवणार्यांना व त्यांना साथ देणार्यां गद्यारांच्या पाठिशी बिनशर्त पाठिंबा देवून तुंम्हीच उभे राहिला ना. आता बेरोजगार झालेले लाखो मराठी तरुण कोणाची चड्डी मतदान करून उतरवतील .. ?
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu Ай бұрын
पत्रकारांचा नाद खुळा!!
@bhagwankadam8601
@bhagwankadam8601 Ай бұрын
या नेत्यांनी लोकांनी दिलेल्या कमेंट पण बघत जा आपलीच टिमकी आता वाजवायचे दिवस गेले आता
@shashankkumbhare
@shashankkumbhare 28 күн бұрын
पत्रकार ताईला सलाम. संदीप देशपांडे उत्तर द्या आता.😂
@ganeshmhatre2312
@ganeshmhatre2312 Ай бұрын
महाराष्ट्र न्यूज ला मांजा कडक जय महाराष्ट्र 🎉🎉
@rudralingayat4549
@rudralingayat4549 Ай бұрын
संदीप देशपांडे ची पँट या विधानसभेत उतरून टाकू लय उडतोय
@vickyk3527
@vickyk3527 28 күн бұрын
तो निवडूण येण्यासाठी नाही मत खाण्यासाठी उभा असतो फक्त 😅
@kunaltex
@kunaltex 23 күн бұрын
Pan tyala ticket kon detai..... Kuni pakshach bhadyana gyacha tharavla tar hyala kasla aahe ticket
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Ай бұрын
आयुष्यात एकदा तरी खरे बोला. देशपांडे.
@sachinsandhe766
@sachinsandhe766 Ай бұрын
उत दुपारी घे सुपारी 😆😆😆
@pandurangdubal7129
@pandurangdubal7129 Ай бұрын
हा पळपांडे आहे, नुसती वाचाळगिरी दुसरे काय.
@gotakhbhagat620
@gotakhbhagat620 Ай бұрын
पत्रकार लेडी ने तो मनसे के संदीप देशपांडे कि तो पुरी इज्जत उतारी
@priyankanagvrkar1331
@priyankanagvrkar1331 28 күн бұрын
Varlila ubha raha kasa aadva padtiltula
@madhukarhapate232
@madhukarhapate232 Ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@amazingmayur3903
@amazingmayur3903 27 күн бұрын
पवार साहेबांच बाहुला
@tejasshinde9861
@tejasshinde9861 Ай бұрын
2024 च्या विधानसभेला 1 आमदर तरी येईल.. असं वाटत नाही....
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 Ай бұрын
कोण हा देशपांडे याला महाराष्ट्र कुठं प्रयत्न आहे हे माहीत आहे का
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता हुशार आहे जनता सबकुछ जानती है जय महाराष्ट्र
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 Ай бұрын
पश्चिम महाराष्ट्रचा फोटो आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी डोंबिवली येथे लावला होता. 14 15 वर्षे पुराना फोटो आहे, म्हणतो मनसेत आहे आणि माहिती काही नाही
@user-bm3gc6hj6z
@user-bm3gc6hj6z 28 күн бұрын
आज प्रथमच मला अँकर ताई आणि टीव्ही चॅनल यांचा प्रचंड अभिमान वाटला खरं बोला पण रेटून बोला
@mitv1874
@mitv1874 Ай бұрын
राजू पेंटर ने नको नको ती लोकं पाळलीत
@madhukarchavan-ls9vz
@madhukarchavan-ls9vz 28 күн бұрын
😂😂😂😂😂
@vishwarajghag7383
@vishwarajghag7383 28 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच आवाज उध्दव बाळासाहेब ठाकरेच
@vaibhavghadge3985
@vaibhavghadge3985 Ай бұрын
Gap re deshpandya
@madhukarchavan-ls9vz
@madhukarchavan-ls9vz 28 күн бұрын
👌👌👌👌👌
@sachinsandhe766
@sachinsandhe766 Ай бұрын
मनसे संपली
@sunitasalvi8010
@sunitasalvi8010 Ай бұрын
अल्ला मीया सुपारीबाज आवडीच्या पेहरावात
@pravinbabare5343
@pravinbabare5343 Ай бұрын
Tango panch wala aahe ha😅😅😅😅
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 Ай бұрын
ये तो राजू मिया हे जनाब
@siddharambagale7234
@siddharambagale7234 Ай бұрын
बिन पाण्याने धुऊन घ्या जय महाराष्ट्र
@user-vp3ev9uv2r
@user-vp3ev9uv2r 28 күн бұрын
हा देशपांडे इतका मोठा झाला का की त्याला वाहिनीवर बोलावता,, साधा नगरसेवक होऊ शकत नाही फक्त उद्धव ठाकरे वर टीका करून मीडियावर गाजतो
@nitinpradhan91
@nitinpradhan91 28 күн бұрын
वाह दादा वाह,,हे घरगडीच,साहेबाचे
@sachinsandhe766
@sachinsandhe766 Ай бұрын
संदीप देशपांडे शांत झाले 😄😄😄😄
@madhukarchavan-ls9vz
@madhukarchavan-ls9vz 28 күн бұрын
Zale nahi zala
@darkknight4313
@darkknight4313 27 күн бұрын
गुलाम ए मुस्तफा
@user-lp7lr2pw3g
@user-lp7lr2pw3g 27 күн бұрын
पत्रकारांनी चांगला प्रश्न विचारला धन्यवाद.
@akshaysatpute6211
@akshaysatpute6211 28 күн бұрын
संद्या देशपांडे उघड्यावर पडलं....😂😂😂. राज ठाकरे राजकारनातला सर्वांत अपयशी ठरला दलबदलु बिनशर्ट पाठींबा...😂😂
@suryakantdabade4435
@suryakantdabade4435 Ай бұрын
Ek nomber Tai
@marutikamble1829
@marutikamble1829 Ай бұрын
देशपांडे ना अति महत्व नका. बिनविरोध निवडून येण्याची प्रतिक्षा करीत असतात ते. सध्या नवनिर्माण मध्ये जे 5/10 toppers मातब्बर नेते/प्रवक्ते म्हणून वावरतात त्यांच्या पैकी हे अव्वल दर्जा असलेले एकमेवाद्वितीय नेते असल्याचा भास राज्याला होत असतो
@akshayjadhav1838
@akshayjadhav1838 28 күн бұрын
देशपांडे साहेब लय हवेत उडू नका
@santoshjatale8514
@santoshjatale8514 Ай бұрын
बिन शर्ट..आणि ......मत नसलेली सेना...उद्धव साहेब यांच्या..पायाची पण सर नाही येणार यांना...
@priyachitte864
@priyachitte864 28 күн бұрын
इस बार रुबिका के research को मांना पडेगा 😅😅
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf Ай бұрын
देशपांडे ने कितीही प्रयत्न केले तरी आमदारकी नाही मिळणार. फालतू बडबड करणाऱ्या ना लोकं सिरियस पणे नाही घेणार. नेमकी उत्तरे द्या.
@nagpadariders4714
@nagpadariders4714 28 күн бұрын
देशपांडे सादा नगरसेवक नाही होऊ शकत तो उद्धव ला बोलणार 🤣
@revatikhot9219
@revatikhot9219 28 күн бұрын
गद्दराना पाठिंबा म्हणजे काय हे जनतेला पूर्ण कळते, उगीचच वायफळ बडबड करत राहू नका 😊😊😊
@mahendragamre38
@mahendragamre38 28 күн бұрын
याच विश्लेषण होऊद्या ।
@javeedfakir7748
@javeedfakir7748 27 күн бұрын
हा फोटो मला वाटतं convert झाला तेव्हाचा आसावा.बहुतेक. हा 😂😂😂😂पक्का सांगता येत नाही कारण तो कधी ही बiनशिर्ट्स ने काही पण करतो आणि बोलतो😂😂😂😂
@nileshkale-zl1oz
@nileshkale-zl1oz 26 күн бұрын
आपल ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकून अस देशपांडे च काम आहे
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 27 күн бұрын
ताई तुम्ही बरोबर देशपांडे ची घमेंड ऊतरवला हा हा संदिप देशपांडे स्वताला शहाणा समजतोय बिनशर्त पाठिंबा
@Ravan19800
@Ravan19800 28 күн бұрын
❤❤❤❤❤ फक्त श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ❤❤❤❤❤
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Ай бұрын
Jay Maharashtra dada ... MNS ka. .... Kirrit somayaa
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 24 күн бұрын
हिंदू ह्रदयं संम्राट फक्त आणि फक्त शिवसेना सरसेनापती पक्ष प्रमुख बाळा साहेब ठाकरे
@azamkhan6407
@azamkhan6407 Ай бұрын
Deshpande Election Ladha
@vikrammore933
@vikrammore933 29 күн бұрын
Only shivsena uddhav Balasaheb Thackeray brand of Maharashtra
@salilkamerkar2720
@salilkamerkar2720 28 күн бұрын
अरे बाबानों टोल मुद्याच काय झालं , कुठ पर्यंत सेटिंग झाली ….
@bhagwandarekar
@bhagwandarekar Ай бұрын
पळपुटेपणा या संदिप देशपांडेला चांगले माहीत आहे तो आता पळून जाणार आहे
@makbulnigewan4946
@makbulnigewan4946 Ай бұрын
Good Anchor 👌👌👌👌
@satishmulik9452
@satishmulik9452 25 күн бұрын
गिरे तो भी टांग उपर संदीप मियाँ की 😂😂😂
@abdulpathan3450
@abdulpathan3450 26 күн бұрын
कोण हा देश...गां..... डया उध्वसाहेब ठाकरे जिदाबाद शिव सेना
@Jayhind1974
@Jayhind1974 24 күн бұрын
पत्रकार ताई तुम्हाला शंभर तोफाची सलामी
@user-me1xv1fp2w
@user-me1xv1fp2w 26 күн бұрын
*मनोरुग्ण देशपांडे राज चा खास वस्ताद* 😅
@vikrammore933
@vikrammore933 29 күн бұрын
Only shivsena thakare brand of Maharashtra
@user-ns9kg8pf7f
@user-ns9kg8pf7f 28 күн бұрын
काय उत्तर देणार देशपांडे!
@maheshgondhale4564
@maheshgondhale4564 26 күн бұрын
कडक शॉट
@imtiyazkhan1336
@imtiyazkhan1336 Ай бұрын
Rubika , love ❤️ you .....
@ashasuryawanshi2491
@ashasuryawanshi2491 28 күн бұрын
मी MNS ला railways government ची complaint केली होती कसारा लोकल अणि ठाणे जबरदस्त actions झाली आहे handicap coch पासुन luggage अणि प्लॅटफॉर्म परफेक्ट काम झालं.
@falkemanoj6477
@falkemanoj6477 28 күн бұрын
ONLY UDDHAV THAKRE JAY MARATHA
@nknnnn4977
@nknnnn4977 13 күн бұрын
गुटखा किंग देशी पांडे 😂😂😂
@shravanchavan8079
@shravanchavan8079 28 күн бұрын
हे राजकारणी लोक आहेत हे सरड्यालाही लाजवेल. देशपांडे यांनी आढेवेढे घेण्यापेक्षा स्पष्टपणे सांगितले पाहिजे होते. कारण बानी आणि एक वचन पणाला जपायला पाहिजे होते जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏
@dineshambekar3952
@dineshambekar3952 Ай бұрын
हा देशपांडे फक्त आणि फक्त बोलबक च्चन आहे ,आणि मराठी मराठी करतात हे सगळं यांचं ढोंग आहे,एवढ्या मोठं मोठ्या कंपन्या गुजरात गेल्या,तेव्हा कुठं गेलं यांचं महाराष्ट्र प्रेम आणि आणि कुठे गेल मराठी माणसाची तळमळ फक्त मीडिया समोर हा देशपांडे मोठे मोठे डायलॉग मारत असतो आणि आता यांचं महाराष्ट्र प्रेम नाही तर गुजरात प्रेम जास्त दिसतंय
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 26 күн бұрын
देशपांडे एक शर्ट सोमय्या ला पण द्या.
@sbekharpatil646
@sbekharpatil646 Ай бұрын
फक्त उद्धव साहेब
@ganeshpatil7732
@ganeshpatil7732 Ай бұрын
दोन समजा मध्ये तेढ निर्माण करू नका
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 25 күн бұрын
पत्रकार बरोबर च म्हणली😂😂देशपांडे कडे उत्तर नाही..
@mayurchavan5616
@mayurchavan5616 13 күн бұрын
संदीप देशपांडे तु स्वतः निवडून दाखव पाहिले 😂
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩
@adwaitpedhamkar5725
@adwaitpedhamkar5725 26 күн бұрын
90 special Deshpande 😅😅😅😅घेतलेली सगळी उतरली 🤣🤣🤣
@antarshakti3093
@antarshakti3093 28 күн бұрын
इस्का हरकत स्मृती ईरानी के जैसे लागता है.
@sunilpadale7826
@sunilpadale7826 20 күн бұрын
1 no
@ganpatdalvi4826
@ganpatdalvi4826 25 күн бұрын
याला बोलता येत नाही
@pradeepg1203
@pradeepg1203 14 күн бұрын
पुन्हा एकदा पळकुट्या पळण्याच्या शर्यतीत 1 नंबर आला. 😂😂😂
@TheBabycartoon.
@TheBabycartoon. Ай бұрын
Edit photo aahe 😂😂😂😂😂
@avinashkharat4825
@avinashkharat4825 28 күн бұрын
Purna mahiti ghya? Nantar bola edit photo aahe? Ha real photo aahe! Himmat asel case kara?
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 24 күн бұрын
पळपुटा देशी पांडे😂😂😂
@kaminidandekar4478
@kaminidandekar4478 Ай бұрын
Are vaa bolayla kahi suchle nahi tar dadagirichi bhasha va re de. Pandya😅
@rajanblogspot
@rajanblogspot 28 күн бұрын
राज साहेबांचा हा फोटो पक्ष नुकताच स्थापन झाला होता त्यावेळचा आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती, विकासाची भूमिका घेतली होती.... पण महाराष्ट्राचं राजकारण हे विकासापेक्षा भावनिक गोष्टी, जाती धर्म यावर आधारित आहे आणि मतदार पाच वर्ष विकास होत नाही म्हणून नेत्यांना शिव्या देतात पण निवडणूकीत भावनिक आणि जाती धर्माच्या आधारेच मतदान देतात.
@hemantmapari4538
@hemantmapari4538 28 күн бұрын
💯🚩
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 28 күн бұрын
देशपांडेला तर बोलता येईना
@AtulRasal-pk5dw
@AtulRasal-pk5dw 24 күн бұрын
हा फोटो मिरजेतील मीरासाहेब दर्गा येथील आहे मनसेची स्थापना करायच्या अगोदर हे मिरज मध्ये आले होते
@gurunathbhat6692
@gurunathbhat6692 24 күн бұрын
घाबरला....😂
@anilkumawat6409
@anilkumawat6409 25 күн бұрын
हा ऐकून घेत नाही😅
@user-vm5ti6ty9v
@user-vm5ti6ty9v 23 күн бұрын
No 1
kurdus waterfall..
0:11
प्रतिभा पोल्ट्री फार्म अलिबाग
Рет қаралды 2,4 М.
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,1 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Funniest Restaurant Prank🤣 | Because Why Not
14:32
Because, Why Not ?
Рет қаралды 548 М.
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,1 МЛН