व्हिडिओ बनवण्यापूर्वी गुटका थुंकून टाकणे आवश्यक आहे.
@rushijadhav248612 күн бұрын
तो स्वतःच्या पैशाने खात आहे तुमच्या नाय
@dadubhai1999-y1t11 күн бұрын
अन काय IMP माहिती दिली
@Nikkpatil11111 күн бұрын
😂😂
@yogeshgore219018 сағат бұрын
इंस्टॉल करायला शेतकऱ्याने खड्डे करणे, सिमेंट, वाळू देणे बंधनकारक आहे का?? कृपया माहिती मिळावी ही विनंती कंपनी चे लोक शेतकऱ्यालाच खड्डे करायला लावतात, मटेरियल द्यायला सांगतात हे बरोबर आहे का?
@sandipchaudhari44444 сағат бұрын
Ok आज व्हिडीओ टाकतो या विषयावर
@bajiraomudhol68312 күн бұрын
CRI kadhi yenar ahe te sanga
@SunilRathod-dy5db12 күн бұрын
Tata compani yanar ahe ka sir
@liladhargaydhane640310 күн бұрын
Galo solar cha Bhandara district cha vendar cha mo. No.aahe kay, ajun paryant lainmen sarve zalela nahi Sar margdarshan Kara
@narayanbharat520012 күн бұрын
Nice information sir
@mhrajuff14369 күн бұрын
Solar company kadhi add honar aahet confirm information dya sir
@Suraj-vc3wf12 күн бұрын
Jain company yenar aahe ka sar
@vishvjeetmanwar572411 күн бұрын
20 तारीख होऊन गेली तरी एक कंपनी पण नाही आली.सर्वच कंपनी चांगली आहे मेन म्हणजे तुमच्या जवड पास ज्या कंपनी चे सर्वीस सेंटर, ऑफिस आहे व सर्व्हिस कोण चांगली देते तेच घ्या... कारण सर्वच कंपनी चे टेस्ट report आहेत म्हणून gavarment ने त्यांना टेंडर दिले आहे...
@shikantkulkarni784712 күн бұрын
Ganesh Green Bharat limited with lubi cha vedio
@CharnsingDeore12 күн бұрын
मि निवड लिए
@Ks45-k8y12 күн бұрын
सदाशिवभाऊ सोलर AC DC आहे का
@अनांमाळी11 күн бұрын
जेके कंपनी येणार आहे का
@narayansukashe472212 күн бұрын
सायलिफ sg चा विडियो बनवा भाऊ विनंती आहे
@akshaylagad18412 күн бұрын
Crompton ani jain येणार आहे का
@sandipchaudhari444412 күн бұрын
सांगता येणारं नाही... माहिती घेतो...
@GovindMunde-b1w9 күн бұрын
काही खरी माहिती असेल तर सांगा शेतकऱ्यांची दिशाभूल करून नेय
@prashantjaybhaye829311 күн бұрын
Bhau आज ची तारीख 21 आहे हो पण अजून नाही आले.
@रामेश्वरकराळे-ठ5त11 күн бұрын
PM-KUSUM योजनेत अर्ज हस्तांतरित केला. सद्यस्थिती कृपया PM-KUSUM पोर्टलला भेट द्या का मनत आहे
@KeshavKorde-m5k12 күн бұрын
साईलिफ चा व्हिडिओ बनवा
@sandipkadam234412 күн бұрын
वर्क ऑर्डर तालुक्याच्या ठिकाणी निघते का जिल्ह्याच्या ठिकाणी निघते
@chandusable721910 күн бұрын
सदभव कंपनी येणार कधी
@ShrikantKamble-l2p12 күн бұрын
Gkकंपनी ने 6महिने होत आले मला असे च सांगत आहेत.
@RohitPatil-lb2xx12 күн бұрын
CRI Pumps कंपनीस २५,००० सोलार पंप चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार पुढील १ महिन्यात कंपनी वेंडर लिस्ट मध्ये येईल.
@ShrikantKamble-l2p12 күн бұрын
सोलार पंप भेटले नाही 6 महिने झाले
@CharnsingDeore12 күн бұрын
गनेश गिरिन चा विडिओ बनवा
@janardhanthorat122212 күн бұрын
Galo aali nahi
@netajikolekar490112 күн бұрын
कोसल कंपनीचा धाराशिव येथील कॉन्टॅक्ट नंबर प्लीज पाठवा
@priyashaha578911 күн бұрын
Pls give vendor mob number or office address at. Baramati.phaltan or near by phaltan