kzbin.info/www/bejne/m3XchJeifsh2pq8si=1s2fP-gv0nhzwEY- नवरात्रीनिमित्त खास आपल्या साठी घेऊन आलो आहोत "आई जगदंबे गोंधळाला ये" आम्ही केलेला प्रयत्न आवडला असेल तर नक्की चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 💕
@PremLakhe Жыл бұрын
आमचा शुभम हा आमच्या इस्लामपूर आणि सांगली जिल्हा ची शान आहे.. याचा मला खूप अभिमान वाटतो.. मी तर तुझा फॅन आहेच शुभम च्या आवाजात अशी जादू आहे. मी स्वतः हे गाणं हेडफोन लावून ऐकलो तर अक्षरशः ऐकून रडलो... शुभम भावा तू ग्रेट आहेस.... ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की हेडफोन लावून ऐका आणि एक वेगळा फिल घ्या...
@arfanshaikh7 Жыл бұрын
खरं आहे ❤️💯
@NishantKhandagale-ev5nu Жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज आहे शुभम तुझा ♥️♥️♥️
@arfanshaikh7 Жыл бұрын
Maz tujhya aawajatil sarvaat aawdt song❤ Thanks for uploading✨
@hanmantbijlikar1316 Жыл бұрын
khup chan yar shubham asch pragati karat raha all the best
@aajushelkhe15874 ай бұрын
जगात कोण नसेल तरी चालेल पण आई 🙏 एक अशी एक देवी आहे 🙏कि ती 😔 फक्त आपलाच विचार करते 🙏
@vishvajeetshinde554022 күн бұрын
Thanks!
@ShubhamSatputeofficial19 күн бұрын
Thank You
@SominathPable-ll3jw28 күн бұрын
❤❤🙏🙏खुप छान ❤❤
@GitaKothalkar-wk4pt5 ай бұрын
Mala dada tuze pari mhnu ki sundara aani varyavarti sughand pasrala khup aavdto aani tu maza fav singer aahe