होय आता आमचं ठरलय परभणीच्या सर्वागीण विकासासाठी महायुती राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री महादेव जानकर यांना विजयी करणार
@sukhdevmasal88677 ай бұрын
सगळ्यात कणखर महादेव जानकर परभणी मतदार संघाचे भावी खासदार
@sarjeraoghutukade85867 ай бұрын
जानकर साहेब फिक्स खासदार 🔥
@aniltengale62307 ай бұрын
सर्व समाज बाधवानां चा असा पाठीबा मिळला तर महाराष्ट्रातून 4 खासदार तर फिक्स होतील
@nagnathmaske25597 ай бұрын
जानकर साहेब यांना शुभेच्छा 💐💐
@dilipthombare75767 ай бұрын
हर हर महादेव घर घर महादेव परभणी लोकसभा मतदारसंघाचे फिक्स खासदार महादेव जानकर साहेब जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय संविधान जय भारत जय राष्टीय समाज पक्ष
@krushnadevmadane83537 ай бұрын
धन्यवाद ताई जानकर साहेब यांची ओवी गायली
@vilasy56597 ай бұрын
Only Madhave Jankar Saheb Rsp Khasdar Fix Khasdar
@nawnathmahajan8566Ай бұрын
With Central Cabinet Minister..🎉🎉
@bajrangvirkar47697 ай бұрын
शाहीर लताताई लवटे व धनगर ओवीकार मंडळ यांचे खूप खूप आभार आपण ओवीच्या माध्यमातून मा.महादेव जानकर साहेब यांचा प्रचार करत आहात.समाज प्रबोधन अतिशय सुंदर आहे.🙏🙏👍👍
@dnyaneshwarpakale32037 ай бұрын
जवळपासच्या,समाज, बांधवांनी,प्रचारासाठी परभणीत वेळ द्यावा.नाही तर नंतर पश्याताप होणार.
@kakasahebmote5607 ай бұрын
फिक्स खासदार 💯✌️
@somnathmote72067 ай бұрын
जानकर साहेब विजयी होणार
@ramdashake87217 ай бұрын
जय मल्हार हर हर महादेव घर घर महादेव
@anillawate47427 ай бұрын
Only jankar saheb ok lata tai
@rajendrayamgar31767 ай бұрын
परभणीतील सर्व धनगर बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी महादेव जानकर साहेबांना मतदान करावे प्रचंड मताने साहेबांना विजयी करावे करायचे आपला हक्काचा खासदार पाहिजे
@shravana95813 ай бұрын
😮😮 2:08
@kailaspatil3727 ай бұрын
Only jankar Saheb
@58.sunilpandhare607 ай бұрын
फिक्स जानकर साहेब
@VishalSul-b7k7 ай бұрын
Jankar saheb
@sarjeraodoltode53556 ай бұрын
आमचे अडाणी बांधव वभगिनीने आम्हा सुशिक्षितांचा पराभव केला आहे नैसर्गिक वाणी व बुध्दी यांचा अतिशय योग्य वापर केला आहे धन्यवाद अमोल पांढरे मिडीया प्रमुख.