Рет қаралды 2,818
क प्रवर्गातील लाभार्थ्यांना शेळी पालन, मेंढ्या खरेदी, कुक्कुटपालन इत्यादींसाठी अनुदान मिळणार आहे. हे अनुदान वेगवेगळे असणार आहे.
जाऊन घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
महामेष योजना ऑनलाईन अर्ज सुरु | 2 लाख 49 हजार अनुदान | मेढी खरेदी शेळी पालन कुक्कुटपालन | Mahamesh