Рет қаралды 222,672
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना नेहमी मार्गदर्शन केले आहे. आज त्या मार्गदर्शनाची आपल्या नव्या पिढीतील सेवकांना अत्यंत गरज आहे. तर हाच उद्देश पुढे करून महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे काही मार्गदर्शनाचे ऑडिओ संकलित करून ते KZbin channel च्या माध्यमातून सर्व सेवकांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे.
नमस्कार सर्व सेवक