महानुभावीय साधकांनी अन्य कार्यक्रमास वर्गणी द्यावी का ?

  Рет қаралды 24,779

Gyan

Gyan

Күн бұрын

महानुभावीय साधकांनी अन्य कार्यक्रमास वर्गणी द्यावी का ?

Пікірлер: 55
@Srushtigawali-c1e
@Srushtigawali-c1e 5 күн бұрын
🙏Dandwat Pranam Dadaji🙏
@sagardadaTalegaonkar
@sagardadaTalegaonkar 5 жыл бұрын
खुप छान विषय हि अडचण आणि हा प्रश्न अनेक वासनिकांना आहे, यावर नेमकं काय करावं याबद्दल वासनिक कन्फ्यूज असतात.....
@swatibhirud1496
@swatibhirud1496 5 жыл бұрын
दंडवप्रणाम बाबा खुप छान आहे
@yaridostidost5343
@yaridostidost5343 5 жыл бұрын
Danvat pranam
@anuradhaborkar10borkar86
@anuradhaborkar10borkar86 5 жыл бұрын
संकल्प अध्यात्मिक परीवार, सागरदा लेडीज ला अडचण आल्यावर दे व पु जा करावी की नाही
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
व्हिडीओ येईल नवरात्री नन्तर
@shankarghuge5250
@shankarghuge5250 5 жыл бұрын
अजुन एक पर्याय आहे तो म्हणजे जर गणपतीची किंवा नावरात्रिचि वर्गणी मागितली गेली तर त्यांना सांगा की ह्या दोनी वर्गनि ऐवजी दही हंडी करा आणि तो जो खर्च आहे तो आम्ही स्वता करू पण आम्ही ही वर्गणी देवु शकत नाही नक्कीच ते नाराज पण होणार नाही आणि आपली पण वेळ निघुन जाते
@radhakrishnagumbade1475
@radhakrishnagumbade1475 6 ай бұрын
Bhauki चे कार्यक्रम रातात वर्गणी नाही दिली तर कोणी आम्हाला विचारणार नाही तर काय करायचे
@posemaker_parshya8362
@posemaker_parshya8362 5 жыл бұрын
Ekdam Bhari .....Dhramch mahiti hot jaty video ne
@pradipnikam9657
@pradipnikam9657 5 жыл бұрын
महानुभाव पंथ आहे की धर्म तो जर पंथ आहे तर महानुभाव लोक आमचा धर्म असा उल्लेख का करतात .महानुभाव पंथ हिंदू धर्माची एक शाखा आहे हे महानुभाव पंथाचे अनुयायी मान्य करत नाही ते आम्ही आम्ही वेगळे कसे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात या पंथाचा स्वीकार केला आहे त्यांनी सुरवातीला आम्हला हे चालत नाही ते चालत नाही असे म्हणत आता त्यांना कोणी कार्यक्रमात बोलवत नाही ते समजापासून नातेवाईकांना पासून दूर गेले आहे
@d.m.b3932
@d.m.b3932 5 жыл бұрын
नाही हा पंथ हिंदू धर्मातीलच आहे. धर्म म्हणायचे कारण एव्हढेच की धर्म ही संकल्पना प्राचीन काळात वेगळी होती. आणि आता ची वेगळी जसे "Riligion"धर्म जर एक उदाहरण घातले तर ज्या प्रमाणे पाण्याचा गुणधर्म उताराच्या दिशेने वाहने त्याच प्रमाणे माणसाचा ही खरा एक धर्म असतो म्हणजे मानव धर्म आणि तो वेगवेगळ्या पंथानी आणि संप्रदायांनी सांगितले आहे.
@jayantbharambe6892
@jayantbharambe6892 5 жыл бұрын
ते लोक फक्त समाजाचा भाग असल्याचं भासवितात त्यांना हिंदू धर्माची दैवतं चालत नाही मग ते हिंदू म्हणवण्या चे आधिकरी नाही
@vaibhavsalunkhe5903
@vaibhavsalunkhe5903 2 жыл бұрын
महानुभाव हिंदु नाही ते सनातन धर्म आहे ज्या मध्ये हिंदु,मुस्लिम,ख्रिश्चन, जैन,सिख आणि सर्व वेगवेगळे धर्म येतात असा आहे सनातन धर्म त्यासाठी पहिली श्रीमद भगवत गीता वाचावी सर्व पप्रश्नांची उत्तरे मिळतील उगाचच कोणी कोणत्या धर्माला नावे ठेवू नये त्यामागील माहिती घ्यावी.महानुभाव पंथ त्यांतीलच आहे सत्य सनातन महात्म धर्म🙏
@LordofthelordMahadeva
@LordofthelordMahadeva Жыл бұрын
@@vaibhavsalunkhe5903 बर मग भागवत धर्म काय आहे
@vaibhavsalunkhe5903
@vaibhavsalunkhe5903 Жыл бұрын
@@LordofthelordMahadeva read the Lila charitra nd find ur all Q. Ans.👍
@ishwarijambutkar4980
@ishwarijambutkar4980 5 жыл бұрын
Dandvat pranam baba... Mi pn mahanubhaw ahe,,, maj lagn honar ahe ata 2 mhinyani tr majya sasri anya dharmachi pooja ahe.. Mla tithe gelya Nntr tithli pn bhakti krawi lagel tr tyacha dosh lagel ka mla?? Ya baddal thodi swistar mahiti dyawi baba 🙏🙏🙏..... Please
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
आपण आपली देवपूजा करावी पत्नी धर्म पाळावा आणि 5वे नाम निरंतर मुखात ठेवून कार्य करावे । देवाला कायम प्रार्थना करावी आपले सासर चे पण अनुकूल होतील । परंतु कुठल्याही परिस्थितीत स्वामी श्रीचक्रधराला सोडू नये ।
@vaibhavsalunkhe5903
@vaibhavsalunkhe5903 2 жыл бұрын
देवता भक्ती करू नका.आपल्या देवाचीच भक्ती करावी सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींना विसरू नका त्यांचे नामस्मर करा👍
@santoshsawake8090
@santoshsawake8090 5 жыл бұрын
धन्यवाद दादा दंडवत प्रणाम
@swativaidya9679
@swativaidya9679 7 ай бұрын
Dandavat pranam babagi 🙏🙏🙏
@sanjayathare2168
@sanjayathare2168 5 жыл бұрын
धन्यवाद बाबा माझ्या प्रश्नाचं उत्तर फारच सुंदर दिले संजय आठरे अहमदनगर दंडवत
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
जास्तीत जास्त शेयर करा
@bhaskarpatilkalne3148
@bhaskarpatilkalne3148 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम.बाबा खुपच छान.
@ratnakarwasnik4562
@ratnakarwasnik4562 5 жыл бұрын
dandwat pranam baba khupach chan
@vilastambe8390
@vilastambe8390 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान माहिती दिली
@d.m.b3932
@d.m.b3932 5 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जैन समाजातील साधू हे केव्हा तरी आपल्या महानुभाव पंथाच्या लोकांच्या घरी येऊन भिक्षा घेऊन जातात . मग त्यांना भिक्षा द्यावी की नाही ? त्याच प्रमाणे अन्य धर्मातील धर्मातील साधूंना भिक्षा द्यावी की नाही?
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
चॅनल शी जुडून राहावे उत्तर मिळेल
@gangadharjalnekar6857
@gangadharjalnekar6857 2 жыл бұрын
Dandwat.parnam.babaji
@dnyaneshwartayde9952
@dnyaneshwartayde9952 5 жыл бұрын
अतीशय सुंदर आयडीया
@maganbhairaut3935
@maganbhairaut3935 5 жыл бұрын
खुबछान बाबा
@shankarghuge5250
@shankarghuge5250 5 жыл бұрын
हा अनुभव माझा स्वताचा आहे,
@vishnuharkal2440
@vishnuharkal2440 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा आम्ही उपदेशी आहोत पण झोपते वेळस आपले पाय कोणत्या दिशेला असले पाहिजेत
@vitthaldukare238
@vitthaldukare238 11 ай бұрын
जो बाबा आचारधर्माचे कट्टरतेने पालन करेल त्यालाच वर्गणी मिळेल
@pallavimedical
@pallavimedical 10 ай бұрын
kattarta hi kontyahi dharma sathi hanikarak aahe
@kadambarimane2931
@kadambarimane2931 5 жыл бұрын
देवा चे स्मरण करताना मन अस्वस्थ होते, मनात विचीत्र ( वाईट) विचार येणं, सूरवातीची काही मीनट (५-१०) नामस्मरण होते. नंतर मात्र हळूहळू त्या त अडथळे निर्माण होतात व स्मरणात लक्ष लागत नाही. बाबाजी कही उपाय सांगा दंडवत प्रणाम श्री. चक्रधर मी ठाणे येथे राहते. जवळपास कूठे आश्रम असल्यास कृपया मला मार्गदर्शन करा.
@ashokbinnar8771
@ashokbinnar8771 5 жыл бұрын
Ulahasnagar ला आहै
@easylearning4234
@easylearning4234 5 жыл бұрын
दंडवत बाबाजी. बाबा मी काही दिवसापूर्वी उपदेश घेतला होता परंतु मला आता अन्य भक्ती करायची आहे तर मी महानुभाव पंथ सोडून देऊन अन्य स्विकारताना काही विधी करावी लागेल का?
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
काहीच नाही । एकदा ज्या गुरूंना निमित्त करून आपण अनुग्रह घेतला होता त्यांना संपर्क करावा मग निर्णय घ्यावा ।
@vaibhavsalunkhe5903
@vaibhavsalunkhe5903 2 жыл бұрын
का सोडत आहे तुम्ही?
@bapugawail7841
@bapugawail7841 Жыл бұрын
तुम्हाला जर पंथ सोडायचाच होता तर उपदेश घ्यायचाच नसता. आणि अन्य भक्ती जरी आता तुम्हाला करायची असेल तर विशिष्ठ अशी पद्धत नसेल असं मला वाटतं. फक्त एक सांगु इच्छिते याचे परिणाम तुमच्यासोबत घरच्यांनाही भोगावे लागणार आहेत आणि तुमच्या असं वागण्यामुळे जसं एखादी बाॅसच्या फेवर मधली व्यक्ती चपराशाचं ऐकायला लागते तेव्हा त्या बाॅसला जी वेदना होते किंवा जे दुःख होतं तसंच दुःख तुम्ही स्वामींना देणार यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट तुम्ही महानुभावपंथ नेमका तुम्ही समजलाच नाहीहेत. जर समजला असतात तर पंथ सोडायचा विचारही डोक्यात आला नसता.
@bapugawail7841
@bapugawail7841 Жыл бұрын
तुम्हाला माझी विनंती आहे पंथ सोडु नका उलट कट्टरतेने पालन करा. माझे मिष्टरही उपदेशी असुन अन्य भक्ती करतात याचे परिणाम घरात सगळ्यांना भोगावे लागतात
@datuupatil3456
@datuupatil3456 5 жыл бұрын
बाबा महानुभाव पंथात नऊ दिवस बाहेरच अन्य का चालत नाही है सांगा मी महानुभाव पंथ आहे दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर बाबा
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ZnbdhJp8hs6LmJY हा व्हिडीओ पहावा ...
@shitaljogdand9344
@shitaljogdand9344 5 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा मला असे विचारायचे आहे की माझ्या आईच्या घरीच घटस्थापना करण्यात येते मी तेथे जवळच राहते मग मी त्याच्या घरचे काहीच खाऊ नये का . ?
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
संपर्क करा व्यवस्थित माहिती द्या व्यवस्थित माहिती मिळेल
@somanthpawar6139
@somanthpawar6139 5 жыл бұрын
भुईशी लोक उपहार दाखवले अन का खात नाही
@meghajadhav7318
@meghajadhav7318 4 жыл бұрын
दंडवत प्रणाम गुरुवर्य पती पत्नी ने एकच गुरू करणे हे योग्य की अयोग्य आहे ?
@EshwarGyan
@EshwarGyan 4 жыл бұрын
एक केला तरीही काही हरकत नाही । दोन केले तरीही काही हरकत नाही । ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे
@santoshsawake8090
@santoshsawake8090 5 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खुपच छान माहिती दिली आहे. सुरुवातीला मी सुद्धा वग॔णी देत होतो. पंरतु काही दिवसांनी आमच्या काॅलनीतील लोकांनी असा नियम केला कि सव॔ सभासदांनी ठराविक रक्कम देणे आवश्यक आहे. हा नियम मला वैयक्तिक पातळीवर आवडला नाही. म्हणून मी वग॔णी देण्यासाठी नकार दिला. तेंव्हा पासून मी वग॔णी देत नाही. आणि सहभागी सुध्दा होत नाही. त्या मुळे माझी मुलं सुध्दा जात नाहीत हे योग्य आहे का दादा ?
@EshwarGyan
@EshwarGyan 5 жыл бұрын
होय अतिशय उत्तम आहे । यात सांगितलेल्या गोष्टी ज्यांना अशक्य आहे त्यांच्या साठीचा मार्ग आहे । बाकी आपल्या धर्मात कट्टर लोक आहेत ते अजिबात कोणत्याही अन्य गोष्टी ला थारा देत नाहीत । परंतु सर्वाना हे शक्य नसते त्यांच्या साठीचा हा उपक्रम आहे ।
@PoojaJadhav-pl6jg
@PoojaJadhav-pl6jg 5 жыл бұрын
Dandvat pranam baba🙏🙏
@dharmpaldhuware1722
@dharmpaldhuware1722 4 жыл бұрын
Dandvat Parmam
@santoshsawake8090
@santoshsawake8090 5 жыл бұрын
धन्यवाद दादा दंडवत प्रणाम
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 30 МЛН