Рет қаралды 4,787
महानुभाव अन्वय अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) अनावरण
महानुभाव संप्रदायातील अभ्यासू साधकांसाठी परमार्ग सेवक श्री. अनिरुद्धजी भावे यांच्या संकल्पनेतून साकारलेले “महानुभाव अन्वय” हा अनुप्रयोग एक वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, वृद्धाचार, सूत्रपाठ, स्थळपोथी, सरवळे, शोधीनीचा सूत्रपाठ अशा अनेकविध साहित्यलंकारांनी सजलेला हा अनुप्रयोग अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. याचा समावेश तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये निश्चितच करावा.
“महानुभाव अन्वय” अनुप्रयोग डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर जा.
www.sarvadhnya....
“सर्वज्ञ” अनुप्रयोग डाऊनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर जा.
www.sarvadhnya....
“महानुभाव पंथ सर्वज्ञ” या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील दुव्यावर जा.
www.sarvadhnya....
#महानुभाव_अन्वय