महाराष्ट्राची बातमी Live: मनोज जरांगे २८८ जागा लढणार, राज ठाकरे-आंबेडकरांचं प्लॅनिंग काय? Election

  Рет қаралды 99,826

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 248
@anantpawar892
@anantpawar892 Ай бұрын
फक्त मा. बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेते आहेत.यांणी कोणा बरोबर युती न करता निवडणूक लढावी.
@MachindraUbale-l9t
@MachindraUbale-l9t Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जयभिम जय शिवाजीराजे
@rajmane889
@rajmane889 2 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏🚩💯✌
@rajmane889
@rajmane889 2 ай бұрын
20:15 time नेरेटिव सेठ करण्याचा प्रयत्न 😂😂😂😂 तरीपण Only VBA INDIA 🇮🇳🙏🚩💯✌
@sharadnerkar726
@sharadnerkar726 2 ай бұрын
आशिष म्हणजेच दर्डा. क्षमस्व ,,,,' आशिषने मविआची सुपारी घेतलेली असावी. असे त्यांचे विश्लेषण असते.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 2 ай бұрын
Jinknar tar mva ch.
@durgeshshinde9197
@durgeshshinde9197 Ай бұрын
​@@rajanpawar6332 kaskay jinknar
@SarangGB
@SarangGB 2 ай бұрын
राज ठाकरे यांची ब्ल्यू प्रिंट आपण बघितली नाही.. बाकीचं सगळे पक्ष यांचे काय व्हिजन आहे ते तर सांगा..
@pradipkosode84
@pradipkosode84 2 ай бұрын
सर लोकसभेत संविधान धोक्यात अशी अफवा मविआने पसरवली त्याचा फटका वंचितला बसला आता आंबेडकरी मतदार वंचितची मतांची टक्केवारी कमी झाल्याने पश्चाताप करतोय.आता फक्त वंचितच येईल
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 2 ай бұрын
तुम्ही एक तरफी पत्रकार आहात आशिष सर
@kishorighe5626
@kishorighe5626 2 ай бұрын
Maratha virodi aahe asa bhas hotoy
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
@@kishorighe5626 आणि तुम्ही वंचित विरोधी आहात असा भास होतोय मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसी मधून नाही तर स्वातंत्र्य ही भूमिका आमची आहे. कुणाच्या ताटातलं हिसकावून घेऊन कुणाचं मन नाही दुखावं
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
Only vba आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 ай бұрын
Raj Thackeray is king of Maharashtra 👑🚩🚩🚩🐯🐯 Maharashtra 👑 of Maharashtra
@nityanandyevte6665
@nityanandyevte6665 2 ай бұрын
तुम्ही खुप दिवसा पासुन तुम्हच विश्लाशन ऐकतो तुम्हची पत्रकारिता 1तरफी आहे
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 ай бұрын
MVA चा आशिष जाधव प्रवक्ता आहे
@pramodsawant1800
@pramodsawant1800 2 ай бұрын
अशीश जाधव हे मराठा विरोधी आहेत ते मराठ्यांचा सौम्य तिरस्कार करतात
@pramodsawant1800
@pramodsawant1800 2 ай бұрын
अशिश जाधव तुम्ही पुर्वी असे म्हणाले होते की मराठ्यांना ओबीसी मधून देणे शक्य नाही. ते घटनेत बसत नाही. परंतु तुम्ही न्यायमूर्ती बापटची मुलाखत ऐकली नसावी. तर ती पहा आणि भाष्य करा. तसेच आताही मराठा आरक्षणा संदर्भात हायकोर्टाने काय भाष्य केले आहे ते पहा. kzbin.info/www/bejne/eGLbhaR-o6t1n8ksi=3LAQXTGPPgd9iMWy
@ArunSuryawanshi-u2z
@ArunSuryawanshi-u2z 2 ай бұрын
आरे हा आघाडी कडुन पाकिट घेऊन पत्रकारीता करतोय जय भीम जय वंचित
@kishoreshinde3578
@kishoreshinde3578 Ай бұрын
🙏🙏💙💙💙Jai jai bhim jai bharat jai savidhan jai VBA jai Balasaheb Ambedkar 💙💙💙🙏🙏
@vishalbhingare5086
@vishalbhingare5086 Ай бұрын
वंचित ला b टीम म्हणून कोंग्रेसला फायदा झाला, आणि विधानपरिषदेत कोंग्रेसने भाजप चे 8‌ आमदार निवडून दिले आता जनतेला कळले आहे की,हे‌ सगळे एकच आहेत आता आपले मत वायाला जाऊ द्यायचे नाही आपलं मत आता वंचित ला
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
सुपारी बाज पत्रकारांना हे माहीत आहे की राज ठाकरे स्पष्ट बोलतात उध्दव पवार बोलत नाहीत परंतु मागून षडयंत्र करून मोठ्या घटना घडवतात अन् सत्तेत राहतात!
@saishahare3747
@saishahare3747 Ай бұрын
Raj saheb❤
@kushinathadsure870
@kushinathadsure870 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांनी माराठविरोधी भूमिका घेतली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते , आमचं मत फक्त जरांगे पाटील यांना.जय शिवराय अहमदनगर येथून राहुरी.
@sharadmore1037
@sharadmore1037 2 ай бұрын
Maratha virodh karun prakash ha nagarsevak sudha hou shakat nahi 😡 😡
@ashokrane2971
@ashokrane2971 2 ай бұрын
उध्दव समर्थक तुमचा चॅनल आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
मराठा बांधवांनो ह्या पक्षांच्या नादी लागू नका... ह्या विधानसभेत फक्त पाटील म्हणतात तस ❤
@vijayingle2209
@vijayingle2209 2 ай бұрын
लाभासाठी कुणबी ओबीसी होतो,राजकारण आले की ते मराठा होतात,त्यामुळे लोकसभेत 31 मराठा - कुणबी खासदार निवडून आले.
@RajendrBhakre
@RajendrBhakre 2 ай бұрын
जरागे साहेब, 120👍 , जागा👍👍👍👌👍
@vishwayatri1994
@vishwayatri1994 2 ай бұрын
90ml bas hote.. kaka bandobast kartat barobar
@djsusant
@djsusant 2 ай бұрын
कोणत्या?
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 Ай бұрын
मा, श्री राजसाहेब ठाकरे मा, श्री मनोजजी जंरागे मा, आयु, बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र यावे हे फक्त जाहीर करा व पुढे बघा काय होते ते
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 2 ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@prabhakarraypure7896
@prabhakarraypure7896 2 ай бұрын
राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये मतविभाजन झालं एका पक्षाचे दोन-दोन पक्ष झाले कुठला पत्रकार सांगण्यासाठी तयारच नाही सामान्य जनतेची मागणी आहे
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 Ай бұрын
VBA जिंदाबाद
@bhaveshpatil7459
@bhaveshpatil7459 Ай бұрын
Raj saheb 🚩🚩🚩
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 2 ай бұрын
आशिष सर मराठा समाज जास्त की एससी एसटी ओबीसी समाज जास्त याचा फरक कळतो का तुम्हाला येत्या मराठा समाजाने काही होत नाही हे लक्षात असू द्या जय वंचित जय ओबीसी
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 2 ай бұрын
ओबीसी समाजाची कडे व मराठा समाज एकीकडे हे एकमेकांना मतदान करणार नाही आणि जरांगे पाटलांनी त्यांचे उमेदवार उभे केले तर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस भाजपा यांच्यावर काय परिणाम होईल व किती आमदार निवडून येतील मग महाविकास आघाडीचे काय होईल याच्यावर जरा बोला ना...
@MachindraUbale-l9t
@MachindraUbale-l9t Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेत मराठ्यांच्या बाजूने होते पण त्याचे मत काॅग्रस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा यांना मिळाली वंचित बहुजन आघाडीचा एक ही खासदार आला नाही मग आता प्रकाश बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री कसे होतील
@dilipadhangle3484
@dilipadhangle3484 2 ай бұрын
तुम्ही पण विकलेले आहात, महाराष्ट्र विकासाबद्दल काही बोला
@shrikantmalale-sv4jj
@shrikantmalale-sv4jj Ай бұрын
👌👌👌
@pavannighote1061
@pavannighote1061 2 ай бұрын
तुम्ही पण विकले गेले आंबेडकर आणि सुपारी बहाद्दर सारखं आशिष 😂😂😂
@siddushorts7007
@siddushorts7007 2 ай бұрын
आपल्या राज्यात S.C./S.T.च धोबी पछाड मारतील.
@bapunile-fg3cr
@bapunile-fg3cr Ай бұрын
खरचं जरांगेसाहेबांनी गरीब मराठा यांना न्याय द्यावा राजकारण आणावे ,लढावे,जय शिवराय जय जिजाऊ
@dilippatil8424
@dilippatil8424 2 ай бұрын
अहो jarage tumhala टिकिट denar आहे आता तरी maratya vishey बोलो😊😊😊😊😊🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 2 ай бұрын
सुपारी बाज पत्रकारांना हे माहीत आहे की राज ठाकरे स्पष्ट बोलतात उध्दव पवार बोलत नाहीत परंतु मागून षडयंत्र करून मोठ्या घटना घडवतात अन् सत्तेत राहतात!
@anantapatil8027
@anantapatil8027 2 ай бұрын
ओन्ली जरंगे पाटील
@nagpurindian8994
@nagpurindian8994 2 ай бұрын
नाही आता सुदाम भाऊ सारखी निवडणूक होईल तुमचाच गेरू तुमचाच चुना मनोज भाऊच्या माणसाला निवडून टाका हच नारा राहून 288 जागेवर मराठा मावळे लदेल एक मराठा लाख मराठा जय श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩
@SunitaShinde-h1f
@SunitaShinde-h1f 2 ай бұрын
जाधव साहेब कॉमेंट केलेले बातम्या बघत जा आणि त्याच्यावर बोलत जा
@sapna0909
@sapna0909 2 ай бұрын
आशिष जाधव साहेब वंचित बहुजन आघाडीला कमी लेखू नका लोकसभेमध्ये जे मतदार वंचित पासून दूर गेला होता तो मतदार परत वंचित जवळ येईल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचित ला सोबत घेतल्याशिवाय होणार नाही धन्यवाद जय भीम जय संविधान जय ओबीसी जय एसी एसटी
@narsingbiradar5675
@narsingbiradar5675 2 ай бұрын
म न से , वं ब आ, उ बा ठा, बी जे पी, रा कॉ पा, शिं शि से, श रा काँ, यांना घरी पाठवा.
@sanjaygaikwad653
@sanjaygaikwad653 2 ай бұрын
जाधव निवडणुका लागू दे किती पाटील उमेदवार उभा करते तर निवडून येते
@sureshkawle2533
@sureshkawle2533 2 ай бұрын
एक तरफी पत्रकार आहे.😂
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro Ай бұрын
भ्रमात राहू नका आता लोकसभेत जे झाले तसे आता होणार नाही तुम्ही फक्त मविआ चीच डफडी वाजवा काहीही होणार नाही एकच साहेब बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@purushottampawar3275
@purushottampawar3275 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील सोबत 🚩
@imBonzarrr
@imBonzarrr 2 ай бұрын
आशिष माहाविकास चा पोपट आहे
@vijaykamble4237
@vijaykamble4237 2 ай бұрын
जरागेचा पाठिंबा शरद पवार यांना असणार 100℅
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 ай бұрын
Mg ka fadnvis la dycha ka
@vijaykamble4237
@vijaykamble4237 2 ай бұрын
@@krishnamahalangikar9383 आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर स्वतः उमेदवार उभे केले तरच प्रश्न सुटतील
@sudharshanpatil5959
@sudharshanpatil5959 2 ай бұрын
जाधव साहेब तुमचं चुकता माप महाविकास आघाडी कडेच जास्त दिसतो
@buddhabhushanghadge4599
@buddhabhushanghadge4599 Ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी
@PravinSawant-e1q
@PravinSawant-e1q 2 ай бұрын
Only Balasaheb ambedkar
@kishorsonawane5501
@kishorsonawane5501 2 ай бұрын
हे महाविकास आघाडी चे पाकिट घेऊन पञकाराता करत आहेत सावध रहा
@arunshirgaonkar4720
@arunshirgaonkar4720 2 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेयण!
@jagdishsasane5346
@jagdishsasane5346 2 ай бұрын
सुंदर विश्लेषण!!!
@shaileshkadam6066
@shaileshkadam6066 2 ай бұрын
Prakash ambedakr yancha gem plan ashish jadhav yana samjla nhi tumch vishleshn purn chukich ahe
@jaywantkale6290
@jaywantkale6290 2 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला राज साहेब यांच्या कडून खुप आपेक्षा होत्या. पण मनसेची अवस्था वंचित सारखी होणार आहे हे नक्की💯
@sitaramborse4921
@sitaramborse4921 2 ай бұрын
जरांगे पाटलानं करिता गावं गांव घर घर पिंजुन काढुया पण शिवशाही काय आहे हे दाखवून देऊं....
@CdnNirgude
@CdnNirgude Ай бұрын
सर यावेळी नक्कीच मनशेला संधी आहे
@Vishupatil18
@Vishupatil18 2 ай бұрын
Ashish Jadhav you are HMV journalist
@RajabhauRokde
@RajabhauRokde 2 ай бұрын
तुम्ही काही पण म्हणा सध्या तरी महाराष्ट्रातील लोक त्यांचा नेता हुडकत आहे आणि त्यांना जरांगे पाटलाकडून अपेक्षा आहेत कारण ते निस्वार्थ आहेत इमानदार आहेत सर्व जाती धर्मांना न्याय देऊ शकतील हीच अपेक्षा महाराष्ट्रातील लोक ठेवतात म्हणून सर्व त्यांच्या पाठीमागे आहे जय सत्य की जय इमानदारी की
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 ай бұрын
Manoj Jarange Patil Maratha Aahe Raj Thakrey Kayasth (CKP) Aahe Mahnje pani kam chai
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीत येणार
@djdspremix
@djdspremix Ай бұрын
#VBAforIndia
@SunitaShinde-h1f
@SunitaShinde-h1f 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर पैसे घेतो आणि गप्प बसतो हे सोडून द्या ना हो प्रकाश आंबेडकर मोठा नाहीये
@kiran17112008
@kiran17112008 2 ай бұрын
सदैव जरांगे पाटलांसोबत
@Yerwada
@Yerwada Ай бұрын
म्हणजे जातीचं मतदान कमी असेल त्यांनी निवडणूक लढवायची नाही का
@PravinSawant-e1q
@PravinSawant-e1q 2 ай бұрын
only vba
@arvindwagh7043
@arvindwagh7043 2 ай бұрын
जाधव साहेब तुम्ही कधीही भाजपा ने केलेल्या चांगल्या कामासाठी स्तुती करताना दिसत नाही पण ती जर गोष्ट पवार साहेबांची असेल तर आवर्जून सांगता म्हणजे एकंदरीत चाय बिस्कीट पत्रकारिता आहे आपली
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq Ай бұрын
Maharashtra Chi loksankhya 13 Crore 40 lakhs. Maratha kunbi 32 percent. SC+ St Dalit+ adiwasi 21 percent+. Muslim 11.55 percent. Jain 1.25 percent. इसाई 1 percent. Other religion 1 percent. Brahmins 5.5 percent. Rajput 1.3 percent. Yadav OBC chi ek caste 1 percent+. Dhangar 7 percent. Vanjari 3.5 percent. Mali 2.5 percent. Teli 1.5 percent. Lohar+ dhobi 1 percent+. Banjara 1 percent. Sonar 1 percent. Vadar 0.4 ,sali 0.4 percent. Ramoshi 0.4 , nai 0.8 , kumbhar 0.7 percent. Darzi 0.5 percent,agri 0.3 percent. Hi ahe khari maharashtra chi loksankhya SC St OBC hi tinhi milun maharashtra madhe 42 percent+ ahet ani maratha kunbi 32 percent ya madhe mothi ladhat honar ahe muslim Ani other religion 15 percent ahet
@devchandgade9975
@devchandgade9975 Ай бұрын
Vote for VBA jay mharshtra
@SunitaShinde-h1f
@SunitaShinde-h1f 2 ай бұрын
सुपारी पाठवू का जाधव साहेब मराठ्यांविषयी चांगलं बोला मराठी हे फक्त मनोज दादाच्या पाठीशी
@RajuMore-e4o
@RajuMore-e4o 2 ай бұрын
२०२४ साल राज ठाकरेंचे असेल जय मनसे
@nandkumarsawant1653
@nandkumarsawant1653 2 ай бұрын
१ तर्फी आहे
@premumale8854
@premumale8854 2 ай бұрын
साहेब तुम्ही विश्लेषण केले त्यावरुन असे वाटते प्रस्थापिता समोर झुकले, सुपारी घेतली अस वाटत.
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 2 ай бұрын
Sir सुरू झाले आहे 288
@kadamgovind8203
@kadamgovind8203 2 ай бұрын
फक्त मनोज दादा जरांगे पाटील
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 2 ай бұрын
साहेबा सत्ताधार्याना जरांगे लढले पाहीजे असे वाटतेय त्यापासुन फायदाघ् घ्यायचे आहे
@vijaykharade8669
@vijaykharade8669 2 ай бұрын
Ashish jadhav mhanje jagatala yekmev t...... v.....
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 2 ай бұрын
👌😂😂
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 ай бұрын
उद्धव साहेब झिंदाबाद.
@महाकालGaming-r1i
@महाकालGaming-r1i Ай бұрын
राज साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vaibhavkathole1937
@vaibhavkathole1937 2 ай бұрын
हा आशिष पाळीव पत्रकार आहे शरद पवारांचा..
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 ай бұрын
तो MVA चा प्रवक्ता आहेः
@rayman9687
@rayman9687 2 ай бұрын
Thik ahe
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
जरांगे ऊमेदवार देणार नाहीत. फक्त हूल.
@gitap77777
@gitap77777 2 ай бұрын
आम्ही micro OBC कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
@radheshyamthorat3621
@radheshyamthorat3621 2 ай бұрын
मला वाटते सर्व पत्रकार हे सत्ताधारी पक्षाच्या वतीने बोलतात
@pandurangjadhav7743
@pandurangjadhav7743 2 ай бұрын
युपी, राजस्थान, कर्नाटक इ. राज्यात महाराष्ट्र राज्य प्रमाणेच भाजप ला फटका बसला. तिथे सुद्धा जरांगे फॅक्टर चाच परीणाम झाला कां?
@asaramsable1125
@asaramsable1125 2 ай бұрын
जरांगे पाटलासोबत सर्व जनता सोबत राहणार आहे कमीतकमी 60ते 70 जागा निवडून येतील असा विश्वास आहे
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
त्यामुळे तुतारी ला पाठींबा देतील व आरक्षण मिळवून घेतील सरकार मविआ चे येणार
@SunitaShinde-h1f
@SunitaShinde-h1f 2 ай бұрын
तुम्ही कितीही घुमवा आणि महायुतीला गार्डनर म्हणजे काढणार
@dhaytadakharidas4580
@dhaytadakharidas4580 2 ай бұрын
आशिष जाधव देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसं आपण HMVपत्रकार आहात.
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 2 ай бұрын
MVA चा प्रवक्ता चाटूकार आहे
@bhimraodeshpande2975
@bhimraodeshpande2975 Ай бұрын
Presently merit base politics does not exist . Political leadership lost credit
@carryminati-wq3cq
@carryminati-wq3cq Ай бұрын
Congress jiknar ahe vidhansabha 2024 chi ❤
@KeshavPatil-sp2zj
@KeshavPatil-sp2zj 2 ай бұрын
V b a viji how
@sandipwagh6541
@sandipwagh6541 2 ай бұрын
हे अस आहे नवरदेव ही न्हाणने नवरी ही न्हाणने व उरलं सुरलं पाणी अंगावर घेणे......
@dattapote4553
@dattapote4553 2 ай бұрын
जरांगे पाटील १२० जागा येथील
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 2 ай бұрын
मरठा।लाभासाठी।कुणबी।होतो।७।करोड।मराठा।कुणबि।झाले।तर।काय।होउल
@ashokhjamnik9883
@ashokhjamnik9883 2 ай бұрын
दादा हा अभ्यास तूमचा बरोबर आहे हे मला तूमचे भाशे केल तेमला पटले
@KishorBhat-f8p
@KishorBhat-f8p 2 ай бұрын
कोणाच्या बाजुनी बोलतात ,ते महत्वाचं नाही,पण वास्तववादी विश्लेषण आहे,असं वाटतय
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 2 ай бұрын
Raj Thackeray 👑🚩🚩🚩🚩🚩🐯🐯
@imBonzarrr
@imBonzarrr 2 ай бұрын
अश्विन महाजन लेवा पाटील का?
@sachindesale7264
@sachindesale7264 2 ай бұрын
एक महाजन हा माळी हा अन् दुसरा जाधव हा कुणबी मराठा की मराठा कुणबी तो ओबीसी आज आहे हे काय मत मांडणार शेवटी पत्रकार यांनी जरा सभाळून बोलावे
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 2 ай бұрын
आयाराम गयाराम पुढाऱ्यांना जनता थारा देणार नाही.
@ashokkunturkar961
@ashokkunturkar961 2 ай бұрын
राज ठाकरे काहीही बोलो त्यान एकही जागा मिळनार नाही
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН
When mom gets home, but you're in rollerblades.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 44 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 15 МЛН