महाराष्ट्राची बातमी Live: Sambhaji Bhide चं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य... राजकारण पेटलं, कारवाई कधी?

  Рет қаралды 81,148

LOKMAT

LOKMAT

Жыл бұрын

महाराष्ट्राची बातमी Live: संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य... राजकारण पेटलं, कारवाई कधी? Sambhaji Bhide Controversy
#SambhajiBhide #Controversy #maharashtrapolitics #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 617
@no.44ayushjadhav57
@no.44ayushjadhav57 Жыл бұрын
कृपया याला मनोहर भिडे म्हणा. आमच्या महाराजांचे नाव यांना देऊ नका. या अण्णाजी पंतांच्या अवलादी आहेत.
@appa7235
@appa7235 Жыл бұрын
Ata adhunik ananji pantana lavar thechale pahije
@gd-dc5ob
@gd-dc5ob Жыл бұрын
100/:. बरोबर
@user-mx3ue3ng7o
@user-mx3ue3ng7o 7 ай бұрын
या मन्या मुळं छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा आपमान आहे 🙏
@sandeepshindepatil1180
@sandeepshindepatil1180 Жыл бұрын
विकृत मनोहर भिडेला त्वरित अटक करा. 😡
@pradipkale5430
@pradipkale5430 Жыл бұрын
अफझल खानाचा वकिल हा कृष्णा भाष्कर कुळकर्णिच होता ज्याने शिवाजि महाराजांवर जिवघेणा वार केला होता.आणि त्यांच्या अवलादि आज राष्ट्रप्रेम शिकवायला निघाल्या आहेत
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 Жыл бұрын
आणि त्याच‌ छत्रपति ‌ शिवाजी महारांजे‌ वंशज‌। त्यांचे‌ पायाशी‌ लोटांगण ‌घालतात
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
बिटिशाची आवलाडा अजून आपल्या भारतात आहे
@prashantpawar356
@prashantpawar356 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहात
@anandhaldankar4795
@anandhaldankar4795 Жыл бұрын
आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. भिडे हा मुळातच विक्रूत माणूस आहे.
@fasterfene9849
@fasterfene9849 Жыл бұрын
म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे समस्त ब्राम्हण समाजाचे बाप आहेत तर🤣🤣🤣 मूर्ख माणूस आहेस तू .....मग जावळीचे मोरे समस्त मराठा जातीचे बाप आहेत का 🙄🙄🙄
@mahadevbhosale6297
@mahadevbhosale6297 Жыл бұрын
हा मनोहर पंत महाराष्ट्राचा मणिपूर केल्याशिवाय राहात नाही.अंधभक्तानी स्वताचा डोळ्यावरची पट्टीकाढावी हि विनंती.
@madhavgundre1425
@madhavgundre1425 Жыл бұрын
अभ्यासूनी प्रकटावे
@ranjitgavandi144
@ranjitgavandi144 Жыл бұрын
थोरामोठ्या लोकांच्या प्रतिमा मलिन करणे हे एका विशिष्ट विचारधारेचे षडयंत्र आहे आणि अशांवर कडक कारवाई होणेच नव्हे तर अशांना जेरबंद करणे गरजेचे आहे.
@rahulgaikwad4961
@rahulgaikwad4961 Жыл бұрын
या व्यक्तीने जेव्हा... तिरंगा राष्ट्रीय ध्वज नाही.... 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन नाही.... त्यावेळेस त्याच्यावरती देशद्रोह चा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता...???
@DA-mb6dv
@DA-mb6dv Жыл бұрын
पहिले शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासणा साठी देशातील जनतेकडून हजारो कोटी रुपये घेतलेले ते कुठे गेलेत हे विचारा 🙏🙏🙏
@dr.rajendrad.shinde5419
@dr.rajendrad.shinde5419 Жыл бұрын
अशा भिडे प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाई ताबडतोब झाली पाहिजे
@rohidaskadav7971
@rohidaskadav7971 Жыл бұрын
Abu aami baddal bola
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 Жыл бұрын
​@@rohidaskadav7971तो आंब्याची पैदास आहे.
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
संभाजी भिडे ला अटक.कराअटक
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Жыл бұрын
भिडे टरबूज चा खरा पप्पा आहे म्हणून कारवाई करत नाही कधी त्यावर 😂
@pravinmore1958
@pravinmore1958 Жыл бұрын
हे ठराविक जातीचे..पूर्वी आणि आजही देशाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत..,मराठेहीचा ईतिहास आठवा, अशा लोकांना बहिष्कृत करा, ह्यांना वाटते आम्ही देशाचे मालक,
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
मनोहर भिडे अटक करा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय हिंद
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 Жыл бұрын
आशिष दादाना सॅलयूट. तुमचा सपष्ट वकते पणा छान .तुम्हाला पुन्हा सलाम!!👍🏻🙏🙏🙏👍🏻👍🏻💯💯💯✔✔✔
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 Жыл бұрын
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आशिष सर अगदी बरोबर आहे समाज बघते समाज ऐकतोय भारत माता की जय🙏🙏🙏🙏🙏
@rohidaskadav7971
@rohidaskadav7971 Жыл бұрын
Abu azmivar ka bolat nahi
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
​@@rohidaskadav7971मोदींवर का बोलत नाही.
@Dishu.775
@Dishu.775 Жыл бұрын
​@@mathuradasmankarnik6450देशाच्या पंतप्रधानावर कुणीही बोलू शकत आपण बोला
@sahebraosabanwad1704
@sahebraosabanwad1704 Жыл бұрын
Your right Ashish Sir he kay karnar nahit sir BJP wale aasach dusar koni virodi paksh neta bola aasatar lagech karayai zali aasati 😊
@Dishu.775
@Dishu.775 Жыл бұрын
@@sahebraosabanwad1704 दादा कुणीच काही करत नाही गुरूजी चे वयानुसार सात वेळा कांग्रेस राष्ट्रवादी चे सरकार येऊन गेले काय केले
@yogeshsangale6240
@yogeshsangale6240 Жыл бұрын
राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहे... बहुजन समाजातील पोरांनी या भिडेपासून सावध राहायला हवं...
@arunsawant9311
@arunsawant9311 Жыл бұрын
या भाडखावू च्या संघटनेत बहूसंख्य हे मराठा आहेत. हे अतिशय दुर्दैवाचे आहे। मराठ्यांनो आता तरी जागे व्हा. शहाणे व्हा।😢
@pramodpatil4852
@pramodpatil4852 Жыл бұрын
जो माणूस स्वतःच खर नाव वापरु शकत नाही त्याची लायकी काय असेल
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
ह्याच बाप कोण
@kattar_hindu21196
@kattar_hindu21196 Жыл бұрын
Nemman re lavdya
@anantpawar7704
@anantpawar7704 Жыл бұрын
आशिष जाधव तुम्ही हा आवाज उठवला त्याबद्दल आभार
@tilkganptipune9636
@tilkganptipune9636 Жыл бұрын
दादा tumhalaukhmantre bjpche वहचे आहे साहेब अनी तुमच्यातला फरक काय ते सांगा
@tilkganptipune9636
@tilkganptipune9636 Жыл бұрын
यावेळेस बीजेपी हरणार आहेत दादा उगीच पाठींबा दिला अजून वेळ गेली नाही बाहेर पडा
@tilkganptipune9636
@tilkganptipune9636 Жыл бұрын
उधव ठाकरे हुशार आहेत यांना त्यनी लवकर ओळखलं म्हणून ते बाहेर पडले आहेत
@mahamadshakirpatel4969
@mahamadshakirpatel4969 Жыл бұрын
आशिष सर सलाम आहे तुम्हाला तुम्ही ही हिम्मत दाखवली. आता जनतेने ठरवायचं आहे जनतेला पृथ्वीराज चव्हाणांसारखा प्रामाणिक CM पाहिजे का चलाखी करणारे
@shanaya8877
@shanaya8877 Жыл бұрын
बाजप ची टटटी मनोहर पंत😡😡😡😡
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव
@narayandagale6117
@narayandagale6117 Жыл бұрын
भिडे यांचा जाहीर निषेध.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
मी संभाजी भिडे यांचे समर्थन करीत नाही. परंतु स्वा. सावरकर यांच्यावर टीका अनेकांनी केली तेंव्हा आशिष जाधव यांनी असे कार्यक्रम का नाही घेतले यांचे उत्तर दिलेच पाहिजे. वीर सावरकर यांनी आपल्या आयुष्यात देशासाठी काय त्याग केला, किती कठोर शिक्षा भोगली याचा अभ्यास करून एकदा तरी वीर सावरकर किती महान होते यावर कार्यक्रम घ्यावा.
@prakashgudale5622
@prakashgudale5622 Жыл бұрын
मा. आशिष सर, गुरुजींना अटक होणे केवळ अशक्य आहे. सांगली सुभ्याचे दिवगंत सरदार स्व. आर. आर. आबा, डाॅ. कदम साहेब यांनीही त्यांना मूक पाठिंबा दिला. जयंत पाटील गृहमंत्री असताना मिरज दंगल घडली..टोमणे बहाद्दूर असणार्‍या पाटलांनीही यांच्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. यावरुनच सर्व लक्षात येते.
@marutijadhav7752
@marutijadhav7752 Жыл бұрын
आशिष सर... योग्य आहे... त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे..
@rajendrapawar1110
@rajendrapawar1110 Жыл бұрын
सर्वप्रथम ह्या भिडे ला एवढं महत्त्व का द्यावे ?? एवढं काय ह्याच योगदान महाराष्ट्राला किवा देशाला ?? दुर्भाग्य हे की ह्याचा चेला आपले पंतप्रधान आहेत 😡😡😡😡😡
@udaydesai9634
@udaydesai9634 Жыл бұрын
आशिष जाधव सर, निर्भड प्रत्रकारिता.!!
@harshalgosavi4439
@harshalgosavi4439 Жыл бұрын
Lavdyachi patrakarita karto ha,Gandhi mahan hota mhane,muslim ch hota to
@riyajmulla4893
@riyajmulla4893 Жыл бұрын
निर्भीड पत्रकारिता, आशिष जाधव व सहकाऱ्यांचे अभिनंदन!
@jamdarsatish1415
@jamdarsatish1415 Жыл бұрын
निर्भीड पत्रकारिता आशिष सर जय महाराष्ट्र जय हिंद
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 Жыл бұрын
आशा विकृत माणसांवर गांभिर्याने सरकारने विचार करावा.
@pramodsandankar428
@pramodsandankar428 Жыл бұрын
विकृत .....बस्स एका वाक्यात जिंकलेत अशिषसर.
@hanmantkamble5932
@hanmantkamble5932 Жыл бұрын
आशिष जी उत्तम आणि डीप विश्लेषण सॅल्यूट sir
@pramodpatil3613
@pramodpatil3613 Жыл бұрын
भिडेचा जाहीर निषेध
@Kaskayamubaikar
@Kaskayamubaikar Жыл бұрын
हा शिंदे काय कारवाही करणार भीडेवर कारवाई केली तर मुख्यमंत्रीच्या डुंगणा खालची खुडची खेचली जाणार
@prakashkadam5634
@prakashkadam5634 Жыл бұрын
हा उदया ब्रा साठी छत्रपतीच्या वडीलांवर बोलायला कमी करणार नाही मराठी माणसाने हयाला मदत करू नये,मागे छत्रपतीचा आपमान करणारी हिच टाळकी
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 Жыл бұрын
संघाचे लाडाचे मढे त्यांचे नांव संभाजी भिडे, मनुस्मृति आणण्यासाठी गुलामगिरीही चालेल या विचाराचे आहेत,राष्ट्रीय नेत्याबाबत अशी विधाने सहन करणारे सरकार आहे म्हणून हे चाललंय,
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Жыл бұрын
आशिष भाऊ तुमच्या सारखी हिम्मत प्रत्येक प्रकारामध्ये हे एक कटू सत्य आहे. 😢😢😢
@shiro1784
@shiro1784 Жыл бұрын
Gandhi ....Father of Nation? Kay faltugiri aahe... Nishedh tumchya vaktavyacha
@vijaypawar8282
@vijaypawar8282 Жыл бұрын
आशीसजी धन्यवाद ग्रह मंत्री आश्या बातम्या कडे दूर लक्ष करतात त्यांना म्हराष्टच नक्कीच कुठे न्हयाच आहे ? आशिष जी तुमच्या पत्रकारीला सलाम
@user-ox9of7lb7q
@user-ox9of7lb7q Жыл бұрын
सर्व सामन्याचे मुख्यमंत्री साहेब आता तरी भिडे ला attack'करण्याची हिम्मत दाखवणार का ....फक्त नावाच्या नारा देणार सर्व सामन्याचे मुख्यमंत्री आहे म्हणून....
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 Жыл бұрын
ते काय भिडणारा अटक करणार त्याची हिंमतच नाही
@ganeshingle6686
@ganeshingle6686 Жыл бұрын
मनोहर,भिडे,चा,मेंदू, सड लेला, आ हे, त्या मुळे, त्या ला,नूरो,sarjankde,नेले, पहिजे
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव
@shivajipawar5373
@shivajipawar5373 Жыл бұрын
आशिष सर आजच तुमचं मत् खूप चांगल आहे
@jalindarsalunke5298
@jalindarsalunke5298 Жыл бұрын
मनोहर भिडेचा निषेध
@jnakkmma9289
@jnakkmma9289 Жыл бұрын
मनोहर भिडेंना अटक करण्यात यावी व कायमची बंदी घालण्यात यावी.
@binitatijore6132
@binitatijore6132 Жыл бұрын
मनोहर भिडेंचा DNA तपासा. बापाचा तरी शोध लागेल का? त्याच्या जवळच्या लोकांची गोरी कातडी, निळे डोळे काय सांगतो dna. मुक्काम पोस्ट कोकण, समुद्रकीनारा.
@santoshjadhav4582
@santoshjadhav4582 Жыл бұрын
त्या भिडेला वाटतंय आता मी काहीतरी गलती केली तर माझा पुतळा लागल चौकात पण असं काहीही होणार नाही
@vikasdeshmukh3232
@vikasdeshmukh3232 Жыл бұрын
राष्ट्रपिता कधी व कसे झाले , व कोणी केले याचे काही पुरावे असतील तर ते द्यावे. ज्यामुळे अमाची असलेली अर्धवट माहिती माहिती पुर्ण होईल.
@dnyaneshwargodse7729
@dnyaneshwargodse7729 Жыл бұрын
तुम्ही ईयत्ता पहीलीला प्रवेश घ्या
@sharadchavan5107
@sharadchavan5107 Жыл бұрын
विधानसभा सदस्यांना समजू शकते.पण सरकारला कळू शकत नाही.हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@jaywantkale6290
@jaywantkale6290 Жыл бұрын
रोहित पवार यांच्ये विधानसभा मधले भाषन लोकांना दाखवून दया.
@drsawant1933
@drsawant1933 Жыл бұрын
सर अगदी बराेबर🎉
@babankonde
@babankonde Жыл бұрын
Ashish is our purogrmi true voice
@jitendramore2714
@jitendramore2714 Жыл бұрын
जेव्हा सावरकरांबद्दल राहुल गांधी आणि काँग्रेस चे अन्य नेते बोलतात त्यावेळी सुद्धा तुम्ही असा कार्यक्रम करायला हवा.
@Tushar.T
@Tushar.T Жыл бұрын
विकृत म्हातारं झुरळ😂
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
मस्त आहे
@subhashvarekar4529
@subhashvarekar4529 Жыл бұрын
आशशिष साहेब हे सरकार घोशनावाले सरकार आहे आणी क्लीनचीट वाले आहे .ईथे न्याय नाही.
@rajivpanvelkar4273
@rajivpanvelkar4273 Жыл бұрын
कायदेशीर कारवाई आवश्यक.
@sanjaykolape6740
@sanjaykolape6740 Жыл бұрын
Hat of Ashish Sir for your today’s video ❤❤❤
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 Жыл бұрын
Great personality 👍👍
@sagarkadam3177
@sagarkadam3177 Жыл бұрын
निर्भिड पत्रकारिता.... आशिष सर 👍
@prakashshevade4107
@prakashshevade4107 Жыл бұрын
आणि माझा या गिधाडाला एक प्रश्न आहे याचा जन्म नैसर्गिक आहे की जादुच्या आंब्यापासून आहे? अतिशहाण्या गाढवांन खरं काय ते सांगाव
@santoshsuryawanshi3539
@santoshsuryawanshi3539 Жыл бұрын
M.. Prturaj chhvan is great man
@machhindraahire2303
@machhindraahire2303 Жыл бұрын
ह्या भिडे चा बाप कोण आहे हे त्याला माहीत आहे का असेल तर त्याने त्याचा बाप सांगावा?
@kailastelawane8892
@kailastelawane8892 Жыл бұрын
भिडे आणि त्याच्या शेंडी जन्व्याच्या लोकांना ज्या खैबर खिंडीतून आले आहेत त्यांना परत तिथेच पाठवण्याची पूर्वतयारी केली आहे,
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
मस्त आहे एकदम बरोबर बिटिश अजुन आहेत
@ravi8574
@ravi8574 Жыл бұрын
@@sureshgurav5708 ब्रिटिश मांडीवर कोण जाऊन बसले होते ते पाहा आधी.
@sahadeokarne5447
@sahadeokarne5447 Жыл бұрын
आशिष जाधव तुम्ही सर तन से जुदा म्हणणाऱ्यांच्या विरोधात फक्त एक व्हिडिओ बनवून तुमची हिम्मत दाखवा.
@sachinchalwadi1653
@sachinchalwadi1653 Жыл бұрын
मनोहर भिडे जी टोपी घालतो तिची ओळख सुद्धा 'गांधी टोपी' अशीच आहे.
@prafulraising4859
@prafulraising4859 Жыл бұрын
आशिष सर सॅल्यूट तुम्हाला... खूप अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण
@rajendraatigre1250
@rajendraatigre1250 Жыл бұрын
Sir very good 👍
@sachingajre5069
@sachingajre5069 Жыл бұрын
निष्क्रिय आणि नपुंसक सरकार ला अजुन दील्ली वरुन कारवाई चे आदेश आले नसतील🤣🤣🤣🤣
@sandeepdabhilkar4443
@sandeepdabhilkar4443 Жыл бұрын
ताबडतोब कटक करा...
@anjubansode3856
@anjubansode3856 11 ай бұрын
मनोहर भीडे ला लॉलीपॉप खुप आवडतो अस मी ऐकलय खर आहे का ?
@pradeeppednekar5207
@pradeeppednekar5207 Жыл бұрын
गुरुजींना मानसोपचारतज्ञाकडुन उपचार करणे आवश्यक आहे..!!
@k.k9880
@k.k9880 Жыл бұрын
आजचा महाराष्ट्र मेला आहे
@Royal_maratha1
@Royal_maratha1 Жыл бұрын
पोकळ बांबूने चोप दयायला पाहिजे फडणवीस च्या गुरुजी ला 😅
@whybroyb6356
@whybroyb6356 Жыл бұрын
उजवी बाजू hmmm sir te उजवी बाजू चे तरुण कुठे जाऊंन boom तर नाही फोडत ना
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 Жыл бұрын
Ptrakar sagle shant ahet. 💐🙏🏻
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
विकृत....अचूक शब्द ... त्यांच्या वडिलांनी कोणता आंबा खाल्ला होता ..???
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
स्वा. सावरकर यांनी देशासाठी आपल्या कौटुंबिक जीवनाची होळी केली आहे. म्हणून मा. आशिष जाधव यांनी त्यांच्यावर एकदा कार्यक्रम घेतलाच पाहिजे.
@jalindarsalunke5298
@jalindarsalunke5298 Жыл бұрын
आशिष सर सलाम,तुम्हीपण वानखेडे सर,रविश सर,वाजपेयी सर,अभिसार सर, निखिल सर या पंक्तीत आहात हे आज समजल
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha Жыл бұрын
Tu pan panktit bas,nahitar bajula rahshil
@ravimahajan1218
@ravimahajan1218 Жыл бұрын
🎉 गुरूजी जाऊ द्या🎉
@nikhilthakar6018
@nikhilthakar6018 Жыл бұрын
सावरकर यांच्या vr बोलले जात तेव्हा आशिष तुमच् तोंड बंद असत...
@sainathshivane3
@sainathshivane3 Жыл бұрын
Pakistan चा जन्म कसा झाला भारताचे तुकडे कसे झाले त्याला चालना देणारे कोण होते ते सांगाना लोकांना
@sudarshanrangale242
@sudarshanrangale242 Жыл бұрын
आशिष सर आपण चुकीच्या गोष्टीबद्दल चांगला आवाज उठवता पण सरकार चुकीच्या पध्दतीने वागते ते अजून लोकांपर्यंत पोहचवा
@udaydesai9634
@udaydesai9634 Жыл бұрын
निषेध.. या वर उपचार एकच... बंदी..!
@akashwaghmare3957
@akashwaghmare3957 Жыл бұрын
Ashish sir khup chan vishleshan
@khandekardeco8624
@khandekardeco8624 Жыл бұрын
खरच गरज असल्या विकृती आवरले पाहिजे
@ravindralawande460
@ravindralawande460 Жыл бұрын
सर्वप्रथम या अध्य्शाना खुर्चीवरून खाली आणा.आणि दुसरे असे की या सरकार कडून भिडेला अटक होईल असे वाटत नाही.
@sainathshivane3
@sainathshivane3 Жыл бұрын
आशिष जी तुम्ही काय वीर सावरकर यांच्या बदल सांगताय सावरकर हे most feared revolutionary होते
@sudhirkothawale9672
@sudhirkothawale9672 Жыл бұрын
😂😂😂😂
@pareshsolanki8878
@pareshsolanki8878 Жыл бұрын
हे सर्व मोहरे आहेत भाजपा चे.... मणिपूर चा मेटर दाबायचा प्रयत्न आहे हा.
@mahamadshakirpatel4969
@mahamadshakirpatel4969 Жыл бұрын
विधानसभा अध्यक्ष आणि CM शिंदे मोघम उत्तर देत आहेत.
@sheetalshinde8244
@sheetalshinde8244 Жыл бұрын
Ashi himmat havi sir salute sir
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 11 ай бұрын
आदरणीय संभाजी राव भिडे गुरुजी जे काही बोललेत ते पुर्णपणे अभ्यास करून च बोलले असावेत .
@krishnamarathe9154
@krishnamarathe9154 11 ай бұрын
हे पुस्तक कॉंग्रेस च्या governer ने लिहले आहे. त्याचे काय करायचे?
@HarryPotter-od6jr
@HarryPotter-od6jr Жыл бұрын
Ashish Sir you are the best ❤
@pankajbhosale6310
@pankajbhosale6310 Жыл бұрын
ज्यांचं पुस्तक आहे त्याच्यावर काय कारवाई केली आहे का जरका ते पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा कारवाई झाली असती तर कदाचित असा प्रसंग समोर आला नसता
@basheerahmed8383
@basheerahmed8383 11 ай бұрын
अरेरे , ऐकावं सुद्धा वाटत नाही . ह्या थेर्ड्याला सरे आम फासी दिली पाहिजे😬
@sachinvanave6050
@sachinvanave6050 Жыл бұрын
जय हिंदूराष्ट्र ❤❤❤
@santoshgade9164
@santoshgade9164 Жыл бұрын
या मेंटल भिडे मध्ये जर खरच हिम्मत असेल तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून बघावे... जय महाराष्ट्र...🚩🚩🚩
@pradipsurwase99
@pradipsurwase99 Жыл бұрын
हा किडे भाऊ पाकिस्तानची आऊलाद आहे🤣
@rajendragole5305
@rajendragole5305 Жыл бұрын
ही बीजेपी पुरस्कृत नीच नीती आहे, देशाचे वाटोळे करूनच थांबतील.
@maheshkumardhakoliya
@maheshkumardhakoliya Жыл бұрын
स्वतंत्र लढाई चया वेळेस हे किंवा यांचे वंशज कूठे होते
@adityakadampro7310
@adityakadampro7310 Жыл бұрын
अहो ते whatsaap वरती लिहलेल होत तेंव्हा आम्ही ते वाचुन दाखवल..
@powerofvideos9518
@powerofvideos9518 Жыл бұрын
भिडेला अटक होणार नाही कारण भाजप भिडेचा पालनकर्ता आहे
@ravindrajadhav8610
@ravindrajadhav8610 Жыл бұрын
लोकांच मणिपुर च्या घटने पासुन दुर्लक्ष व्हावे म्हणू खेळी आहे
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Жыл бұрын
यांच्या कडे बघून सांगा की हा माणसाची औलाद वाटतो का?
@sureshgurav5708
@sureshgurav5708 Жыл бұрын
बिटिश औलाद
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 12 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
Maharashtra Times LIVE | Jalgaon मधून Girish Mahajan | Gulabrao Patil Live | Mangesh Chavan
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 321
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 12 МЛН