सर नमस्कार सर तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल खुप छान शिकवला डिटेल माहिती मिळाली सर माझा एक शंका आहे महाराष्ट्र मैदानी प्रदेशात जास्त लोकसंखेचे कारण आऔदयोकीकरणामूळे आहे की शेतीच्या उत्पादनामुळे मग मग मराठवाड्याचे क्षेत्रफळही जास्त आहे आणि जमीन ही सुपीक आहे मग मैदानी भागाचे शेतीपासून मिळणारे उत्पन्न जास्त कसे याची माहिती मिळावी हि विनंती