उगीचच कायपण का? पाकिस्तानची निर्मिती 1947 ला झाली ती सुद्धा इंग्रजांनी केलेल्या फाळणीमुळे... त्यांनी जी बॉर्डर रेषा आखली आहे त्यानुसार गुजरात भारतीय हद्दीत आहे... यात मराठ्यांचा कुठे आणि कसा सबंध येतो सांगाल का?
@shashikantoakКүн бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannelनमस्कार सर, आपले इतिहासावरील कथन ऐकत असतो. मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून शिवाजी महाराजांच्या लढायांवरील प्रेझेंटेशन्स ई-बुक माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. आपण आपला अभिप्राय अपेक्षित आहे. अनेक संस्थानिकांच्या वंशाला दुसर्या वंशातील दत्तक पुत्र समाज हित करणारे, शूर , पराक्रमी आहेत असे दिसून येते. बडोदा किंवा वडोदरा या संस्थांनाचे पद अत्यंत उंच आहे. शाळा, कॉलेज, बँक, म्युझियम, संगीत, धरणे, थक्क करणारी बांधकामे, यातून बडोदा हे भारतातील राष्ट्रीय संस्थान होते.
@SanhhhdddysКүн бұрын
दाभाडे, गायकवाड घराणे व मराठ्याचे गुजरात वरील अधिपत्य ही अत्यंत दुर्मिळ, माहिती व्यवस्थित मांडली . धन्यवाद
@भगवाधारी-ह6न2 күн бұрын
🙏🚩श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🙏
@yogeshsurse938412 сағат бұрын
खूप दिवसांनी तुमचा व्हिडीओ... छान वाटले वाट बघत होतो... आता बाजीराव पूर्ण करावे ही नम्र विनंती... तसेच मराठी ईतिहास बाजीराव नंतर चा काळ , नानासाहेब पेशवे,माधवराव , नारायण राव तसेच, नाना फडणवीस, महदजी शिंदे यांच्या विषयी तुमच्या कडून अभ्यासपूर्ण महिती हवी आहे... खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद...
@dashrathkadam54492 күн бұрын
खूप सुंदर सर 🎉 आपण नियमित व्हिडिओ टाकावे अशी विनंती करतो सर...❤
@babannatu5900Күн бұрын
धन्यवाद जय शिवराय हरहर महादेव 🎉🎉🎉🎉🎉🎉
@changdevbodkhe216315 сағат бұрын
Sir मुरुड जंजिरा किल्ला आणि छ संभाजी महाराज या topic vr व्हिडिओ बनवा please,
@ganeshraje5943Күн бұрын
जय भवानी, जय शिवराय सर 🚩🚩🚩
@ramdasfurade5 сағат бұрын
मराठे म्हणजे महाराष्ट्र गुजरातचे तारणहार पण सद्ध्या गुजरातच्या गळ्यातील ताईत असलेले चार लोक महाराष्ट्राचे, गुजरात सोडून उर्वरित देशाचे कर्दनकाळ झाले आहेत.
@मावळा-192 күн бұрын
Sir ,Tumhi bajirao chi series ardhavat ka sodli ?
@DrVijayKolpesMarathiChannel2 күн бұрын
Time milat navhata....tari mi prayatn karin
@aniketpawar8380Күн бұрын
फक्त मराठी नव्हे तर हिंदु इतिहास बाजूला टाकला.
@sudhanvaranade94820 сағат бұрын
🎉 अप्रतिम 🎉
@sarpanchofukraine2 күн бұрын
लिब्रांडु इतिहासकार ❌ लिब्रांडु 🐶✔️
@simonArsudКүн бұрын
Marathe Nasate tar Sampurn Hindustan ha islamic Mulk zala Asta
@Kalpshi-i4b22 сағат бұрын
मग आज त्याच मुस्लीम तुष्टीकरण करणारे शरद पवार आणि काँग्रेस सोबत उध्दव ठाकरे सत्ते साठी बसले तेव्हा आता हा देश सोडा महारष्ट्र तरी इस्लामिक राज्य झालेलं चालेल का??????
@sarpanchofukraine2 күн бұрын
गायकवाड सरकार 🚩
@abhishekdesai4372 күн бұрын
सुंदर माहिती
@rahulsali49122 күн бұрын
खुप सुंदर माहिती
@DrVijayKolpesMarathiChannel2 күн бұрын
Thanks Rahul
@deepakphalkephalke89092 күн бұрын
जय शिवराय sir 🚩🙏🚩
@DrVijayKolpesMarathiChannel2 күн бұрын
जय शिवराय !
@prof.udayteke932039 минут бұрын
Good
@RupeshGarudDeshmukh9823 сағат бұрын
गायकवाड हे पवन मावळ मधले होते. चांदखेड त्याचं गाव,आणि दाभाडे हे तळेगांव चे आहेत. सगळे मावळ तालुक्यात येतात.नाणे मावळचा काही इतिहास आहे का?,
@MangeshGhatge-v5y8 сағат бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ani Maratha Samrajya nasate ter Hindu jagatun nashta zala asata.
@sunilshinde85894 сағат бұрын
Only Chatrapati shivaji maharaj mind it
@jayantsurve1121Күн бұрын
Marathyana kami lekhu naka anyatha?
@ShivrajNimbalkar56282 күн бұрын
mast
@GauravChavanКүн бұрын
मोदी शाह आडनाव ह्यांचा गुजरात चा इतिहास काय आहे
@praveenpatil15962 күн бұрын
Gujarat maratha not take part with maratha empire, shinde holkar take part in maratha empire tital
Peshwa time madhe mughal short , but nizam english haidar ali like enemy
@dattudhaygude2082 күн бұрын
Hi
@DrVijayKolpesMarathiChannel2 күн бұрын
Namskar Daji🙏
@jayeshbandarkar63732 күн бұрын
डॉ विजय सर प्रथम तर आपल्याला मानाचा मुजरा.....केवळ आपल्यामुळेच स्वराज्याचे तारणहार सरसेनापती संताजीची सपूर्ण माहिती वर्णन त्यांचा भीमपराक्रम आपल्या विशेष भाषेत ढंगात ऐकून अगदी जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले ...खूपच सुंदर वर्णन केलेत अगदी प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात ....फारच थोर काम केलेत ...मी तर अनेक वेळा सगळे एपिसोड मनापासून अनेकवेळा ऐकतो अक्षरशः पारायण करतो म्हणा हवे तर ... असेच ऐतिहासिक वीरांबद्दल नवनवीन माहिती देत राहा अशी विनंती ..परत एकदा खूप खूप शुभेच्छा
@MrBluffmaster92 күн бұрын
Changle bolta yet nahi tumhala....daru piun bolta ka?
@DrVijayKolpesMarathiChannel2 күн бұрын
आपल्या सडेतोड प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मी मान्य करतो की मला फारसं व्यवस्थित बोलता येत नाही. पण तरीही ईतिहासावरच्या प्रेमापोटी मी माझ्या तोडक्या-मोडक्या आवाजात जवळपास ३५० व्हिडीओ बनवून लोकांमध्ये माझ्या पद्धतीनं इतिहासाच्या प्रचाराचे काम केलेले आहे. ज्याअर्थी तुम्ही माझ्यावर अशी टिप्पणी केली आहे त्याअर्थी तुम्ही फार उत्तम बोलता असे वाटते, मग मला सांगण्याची हि कृपा करावी कि तुम्ही आजवर लोकांना फुकट सल्ले अशा कॉमेंट्स द्वारे देण्याव्यतिरिक्त ईतर काही दिवे लावले आहेत का?
@abhishekdesai4372 күн бұрын
चांगले type करता येत नाही तुम्हाला... Mobile विकून टाका...@MrBluffmaster9
@MrBluffmaster92 күн бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel librandu ha shabd konatya dictionary tun alela ahe?....murkh manasa....sang aata....andhbhakt ahes na tu....gulam....
@praveenpatil15962 күн бұрын
Total gujrat destroy, history madhe true madhe mistake big upsc mpsc like , limbru aandu