Рет қаралды 15,523
Our Other Channel - / ghadgepattern
Hi
My name is Amol. Welcome to Our KZbin Channel Amol Ghadge
महाराष्ट्राचे पहिले विरोधी पक्ष नेता | First Opposition Leader of Maharashtra
About this video -
1 मे 1960 मराठी भाषिकांचे राज्य म्हणून संयुक्त महाराष्ट्र वेगळे राज्य झाले. पण, त्यावेळी विधानसभेची वेगळी निवडणूक झाली नाही. त्यापूर्वी झालेल्या 1957 च्या निवडणुकीत निवडून आलेले विधानसभा आणि विधान परिषद सदस्य या नवीन राज्यातील विधिमंडळात होते. स्वाभाविकच त्यावेळी कॉंग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने कॉंग्रेसचे यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र समितीचे (रिपब्लिकन पक्ष) अॅड. रामचंद्र ऊर्फ आर. डी. भंडारे हे विधानसभेतील तर विधान परिषदेत याच समितीचे कॉम्रेड माधवराव ऊर्फ एम. बी. गायकवाड यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली. वर्ष 1962 च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत ते या पदावर होते.
Thank you so much...
#विरोधीपक्षनेता #OppositionLeader
Our some other playlist -
Member of Parliament
• Member of Parliament
Maharashtra Vidhan Sabha
• Maharashtra Vidhan Sabha
विधानसभा निवडणुकांचा इतिहास
• विधानसभा निवडणुकांचा इ...
All MLA in Maharashtra | महाराष्ट्रातील सर्व आमदार
• All MLA in Maharashtra...
महाराष्ट्रातील तालुके
• महाराष्ट्रातील तालुके