संभाजी महाराजांनी राजकारण सोडून द्यावे हे त्यांचे काम नाही
@vishaltharewal9609Ай бұрын
जल बिन मछली प्रमाणे भाजप बिन संभाजीराजे.
@bhamidaswaghmare5172Ай бұрын
बच्चुकडु शिंदे साहेब कडुन किती खोके घेतले हे पहिले सांगावे
@vishaltharewal9609Ай бұрын
त्याचा उलगडा त्याच्याच महायुतीतील रवी राणाने जगजाहीरपणे केलेला आहे.
@sarangkadam1471Ай бұрын
हे तिघे प्रकाश सारखं बोलत आहेत.
@santoshchandanshive260Ай бұрын
Papa la as boltat ka re
@yadavwaghmare5004Ай бұрын
are tuza dusara bap parkash aht watat
@vishaltharewal9609Ай бұрын
ए टीम फेल गेली, बी टीमचे तेच हाल झाले लोकसभा निवडणुकीत, आता जनतेची दिशाभूल करण्यासाठी या सी टीमला सामोरे आणल्या जात आहे दळभद्री, गुजरातधार्जिणे राज्यकर्त्यांकडून हे न कळायला राज्यातील सुज्ञ जनतेला हे काय दुधखुळे समजतात की काय?
@madhukargawas6801Ай бұрын
B, team
@opsarveshgaminАй бұрын
Politics........
@balbhimkulkarni957Ай бұрын
किती कुजके बोलतात हे कुजांत पाटील शिंदे ची शिवसेना म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात
@dr.sandipkirdat425Ай бұрын
तिसरी आघाडी मुळे भाजपाचा फायदा होणार...या मंडळींनी मविआत यावे
@amoljadhav-yx9vsАй бұрын
Patil saheb tumhi kadi naka lau ...karudyat tyana pan janatechi seva ...
@sukhdeobhosale751Ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेने महविकास आघाडी लां सरळ मनाने आपले बहुमत द्यावे,कारण स्वार्थी राजकारणी लोक राजकारणात भरपूर आहेत, जय शिवराय जय महाराष्ट्र