महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी)

  Рет қаралды 335

PAULE CHALTI | पाऊले चालती

PAULE CHALTI | पाऊले चालती

Күн бұрын

महाराष्ट्राची संस्कृती.......केळशीची महालक्ष्मी यात्रा (तालुका- दापोली जिल्हा- रत्नागिरी)
.
अरबीसमुद्राच्या किनार्यावर वसलेलं केळशी हे टुमदार गाव. अनेक थोरामोठ्यांचा वारसा लाभलेलं-- लोकमान्य टिळकांच आजोळ, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे, माजी मंत्री व खासदार सुमित्रा महाजन याचं सासर गाव, कॅम्लिन चे दांडेकर ही केळशीचे.
गावाच्या दक्षिण टोकाला उतंबर गावाच्या डोंगर पायथ्याशी दोन घुमट असलेलं हे जागृत महालक्ष्मी देवस्थान. चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र वद्य प्रतिपदा असा हा देवीचा यात्रोत्सव चालतो. चैत्र पौर्णिमेला रथयात्रा असते. गावातील सर्व समाजाचा या यात्रेत सहभाग असतो. प्रत्येक समाज त्यांची ठरलेली कामे मोठ्या श्रद्धेने करीत असतात.
अशा या यात्रेला केळशीतील प्रत्येक स्थानिक मोठ्या श्रद्धेने व न चुकता हजर रहातो. तुम्हाला जर या यात्रेला यायचं असेल तर नक्की मला संपर्क साधा- 9820479578 (Sanjay Sawant- Bikes N' Hikes)
.
So stay connected with me for more information on my channel @paulechalti9626
.
Follow me on Instagram: sanjay_sawant_on_ride
.
If you are interested in cycling vlogs. Please click on below link: @sanjaysawantonride
If u like my video, please do not forget to Subscribe my channel and click on bell icon. Don't forget to give your comments.
​⁠@paulechalti9626
Thanks and regards viewers:
Sanjay Sawant

Пікірлер: 5
@rajeshkamble5820
@rajeshkamble5820 6 ай бұрын
सुंदर,आणि संजय सावंत पण केळशीचेच😂
@manojkumarks5028
@manojkumarks5028 6 ай бұрын
Good. Keep it up Sir❤
@paulechalti9626
@paulechalti9626 6 ай бұрын
Thanks a lot
@RohiniSagar-zg3ve
@RohiniSagar-zg3ve 6 ай бұрын
कोणी टाकला आहे व्हिडिओ छान आहे
@paulechalti9626
@paulechalti9626 6 ай бұрын
Description वाचण्याची तसदी घ्या प्लीज़
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 106 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 919 М.
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
आरगाव चा दसरा उत्सव २०२४
12:46
श्री काळभैरवनाथ देवाचा जागर आणि शिवारफेरी
10:23
कृष्णाथडीचा सवंगडी
Рет қаралды 348
||श्री कैदरलिंग प्रसन्न||
14:54
माझं गाव पाचल..
Рет қаралды 583
Narmada Parikrama- Eka Navin Adhyachi suruvat I नर्मदा परिक्रमा I
18:22
PAULE CHALTI | पाऊले चालती
Рет қаралды 32 М.