Рет қаралды 3,569
संपूर्ण महाराष्ट्रा मधे मानाचा असा समजला जाणारा आणि संपूर्ण देशात "वस्त्रधारी" अशी ज्या बाप्पाची ख्याती आहे तो म्हणजे "वसईचा महाराजा". आनंद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वसई (पूर्व), हे गेली 41 वर्षे गणेश चतुर्थी हा ऊत्सव सार्वजनिक रित्या मोठ्या जल्लोषामधे साजरा करतात. यावर्षी देखिल वसईच्या महाराजांच आगमन हे मोठ्या जल्लोषामधे संपन्न झालं, बाप्पाच स्वागत हे पारंपरिक ढोल-ताशे आणि वाद्यांच्या गजरा मधे करण्यात आल. हा सर्व सोहळा मी माझ्या दृष्टीने टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
Video By:- Pranjali & Prathamesh Patil
@Avishkar Dhol Tasha Pathak @vasaichamaharaja