No video

महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य | जागतीक नैसर्गिक वारसा स्थळ | Radhanagari Wildlife Century | Bison |

  Рет қаралды 3,116

Aadvata

Aadvata

Күн бұрын

अचानक भेट गव्याशी | Radhanagari Wildlife Century | Bison | गवारेडा | महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य
नमस्कार मित्रांनो #आडवाटेवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपले मनापासुन सहर्ष स्वागत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य म्हणून आपली वेगळीच ओळख ठेवणारे अभयारण्य म्हणजे राधानगरी अभयारण्य होय.
राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात वसलेले आहे. राधानगरी अभयारण्य हे विशेषता रानगव्यांचा साठी प्रसिद्ध आहे. हे अभयारण्य पश्चिम घटामधील सह्याद्री पर्वतरांगाच्या दक्षिण टोकाला आहे.
जैवविविधतेने संपन्न असलेल्या या अभयारण्याची स्थापना १९५८ साली झाली. राधानगरी अभयारण्याचा परिसर हा ३५१ चौरस किलो मीटर पसरलेला आहे. १९५८ साली च्या काळात या अभयारण्याचे नाव हे ” दाजीपूर अभयारण्य “ असे होते. जगातील ३४ अतिसंवेदनशील ठिकाणां मध्ये राधानगरी अभयारण्याचा समावेश होतो. याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ९०० ते १००० फूट येवढी आहे. व येथे दरवर्षी सुमारे ४०० ते ५०० मिलि मीटर येवढा पाऊस पडतो. येथे राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरण असे दोन धरण आहेत. या दोन धरणाच्या सभोवतालच्या जंगल परिसराला राधानगरी अभयारण्य असा दर्जा देण्यात आला.
गवा हा प्राणी शरीराने खूप मजबूत असतो. त्याचे पाय जाड आणि बुटके असतात. गवा हा शक्तिमान प्राणी आहे. गव्याचे कपाळ हे रखाडी रंगाचे असतात. गवा या प्राण्याचे चारही पाय गुडघ्यापर्यंत पांढरी असतात. लांबून ते पायमोजे घातल्यासारखे दिसतात. गवा या प्राण्यांच्या डोळ्यांचा रंग तांबडा असतो.
भोगावती, दूधगंगा, तुळशी या नद्या या अभयारण्यातून वाहतात. त्यामुळे या अभयारण्याच्या आसपासचा परिसर हा निसर्गमयी आहे. विविध प्राण्यांचे दर्शन या अभयारण्यात होते आणि पक्ष्यांच्या किलबिलाट ऐकायला येतो. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमी पर्यटनासाठी येथे येतात व हे अभयारण्य पर्यटनाचे मुख्य ठिकाण झाले आहे.
राधानगरी अभयारण्यात पोहोचण्याचा मार्ग :-
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या सीमेवर असलेले हे राधानगरी अभयारण्य कोल्हापूर पासून ८० किलो मीटरवर वसलेले आहे. या अभयारण्यापासून जवळचे विमानतळ हे कोल्हापूर आणि वेळगाव या ठिकाणी आहे. आणि येथून जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आणि कोल्हापूर येथे आहे. तसेच कोल्हापूर- राधानगरी, दाजीपूर- राधानगरी हे महामार्ग आहे. राधानगरी अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी हा नोव्हेंबर ते मार्च महिन्यांदरम्यानचा आहे. पण पावसाळी पर्यटनासाठी खुप मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येत असतात. कारण या दरम्यान ईथले धबधबे ओसंडुन वाहत असतात. आपण सर्वांनी नक्की यावे पावसाळी पर्यटनासाठी, भरभरुन हिरवागार झालेला निसर्ग पाहण्यांसाठी.
आपला,
अनिल चौगले
#अचानक भेट गव्याशी
#Radhanagari Wildlife Century
#Bison
#gavareda
#gava
#गवारेडा
#रानगवा
#बायसन
#महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य
#आडवाटा
#आडवाटा Anil's Vlog
#anil chougale
#Aadvata Anil's Vlog
#Aadvata
#kolhapur tourism
#radhanagari tourism
#eco tourism
#sustentable tourism
#maharashtra tourism
#shau maharaj
#shau maharaj smurti shatabadi
#radhanagariWildLifeCentury
#radhanagari dam
#travilling vlog
#best vlog
#sonyachi shiroli gavachi lok parampara
#sonyachi shiroli
#hattimahal
#radhanagari
#bison
#radhanagari bison
#dajipur bison
#sonyachi
#nature
#naturelovers
#naturesounds

Пікірлер: 12
@GK-COMEDY1
@GK-COMEDY1 2 жыл бұрын
Bhari jhalet sir video's 👌👌👌
@rutucho2061
@rutucho2061 2 жыл бұрын
Khup Chan information dilat sir 👌👌
@aadvata
@aadvata 2 жыл бұрын
thank you so much
@sandhyaranichougale1738
@sandhyaranichougale1738 2 жыл бұрын
खुप छान
@jayvantgoud3282
@jayvantgoud3282 2 жыл бұрын
एकदम छान माहिती दिली आहे धन्यवाद
@aadvata
@aadvata 2 жыл бұрын
धन्यवाद.....
@sandhyaranichougale1738
@sandhyaranichougale1738 Жыл бұрын
nice video....
@Manasmitra_
@Manasmitra_ 2 жыл бұрын
Nice video sir... mahiti pan khup chan dili ahat.
@marutipatil7420
@marutipatil7420 Жыл бұрын
Nice👍
@teju747
@teju747 2 жыл бұрын
👍
@pulinchangmai3579
@pulinchangmai3579 13 күн бұрын
Contact number dijiya
@nilammestri6567
@nilammestri6567 2 жыл бұрын
Nice 👍
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,5 МЛН