महाराष्ट्रातील समाजसुधारक | Social Reformers of Maharashtra | MPSC Samaj Sudharak | MCQs

  Рет қаралды 72,855

MPSC Swayam

MPSC Swayam

Күн бұрын

Corrections:
प्रश्न ९ : दोन्ही विधाने योग्य आहेत. ( बोलण्यात चुकीने अयोग्य असे उच्चारणात आले. )
प्रश्न ८२ :रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. पंडिता रमाबाई यांनी नाही. ( पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते. )
बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती.
१. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले.
२. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले.
परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा.
या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
प्रश्न १४१ : श्रीधर टिळक असे वाचावे ( श्रीपाद टिळक असे नाही )
प्रश्न १४४ : वासुदेव बळवंत फडके... असे वाचा.
Explanation:
१. १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी ____यांना अध्यक्ष नियुक्त केले. ( संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ )
उत्तर : भास्करराव जाधव
२. शाहु महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात ______ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ( राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ )
उत्तर : परशराम घोसरवाडकर
----------------------------
*** दोन्ही प्रश्नांमध्ये फरक आहे. दोन्ही प्रश्न आयोगाने विचारले आहेत. Confusion करून घेऊ नका.
महाराष्ट्रातील समाजसुधारक | Social Reformers of Maharashtra | MPSC Samaj Sudharak | MCQs
#MPSC_Samaj_Sudharak

Пікірлер: 46
@MPSCSwayam
@MPSCSwayam 9 ай бұрын
Corrections: प्रश्न ९ : दोन्ही विधाने योग्य आहेत. ( बोलण्यात चुकीने अयोग्य असे उच्चारणात आले. ) प्रश्न ८२ :रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. पंडिता रमाबाई यांनी नाही. ( पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते. ) बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती. १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले. २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले. परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा. या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे. प्रश्न १४१ : श्रीधर टिळक असे वाचावे ( श्रीपाद टिळक असे नाही ) प्रश्न १४४ : वासुदेव बळवंत फडके... असे वाचा. ------------------------------------ Explaination : १. १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी ____यांना अध्यक्ष नियुक्त केले. ( संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ ) उत्तर : भास्करराव जाधव २. शाहु महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात ______ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ( राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ ) उत्तर : परशराम घोसरवाडकर ---------------------------- *** दोन्ही प्रश्नांमध्ये फरक आहे. दोन्ही प्रश्न आयोगाने विचारले आहेत. Confusion करून घेऊ नका.
@nandainaskar
@nandainaskar 8 ай бұрын
😅
@dilipgholawe6630
@dilipgholawe6630 10 ай бұрын
ऊत्तर सागा फक्त
@tusharmankar5072
@tusharmankar5072 Жыл бұрын
Very nice. Good content..
@SomyaSomya-xd5pm
@SomyaSomya-xd5pm Жыл бұрын
Very basic level question which everyone know..
@mohanramole1592
@mohanramole1592 9 ай бұрын
सर, फार छान माहिती आहे. नव्याने अभ्यास करणाऱ्याकरीता उत्सुकता निर्माण करणारा विडिओ. धन्यवाद!
@MPSCSwayam
@MPSCSwayam 9 ай бұрын
Thank you 😊
@rohitpatil2287
@rohitpatil2287 7 ай бұрын
Fkt navyane ny trr saglyanha upyogi ahe
@shikhkamrankamran2909
@shikhkamrankamran2909 9 ай бұрын
Thank you so much sir
@prajaktalamgunde6923
@prajaktalamgunde6923 9 ай бұрын
Thank you
@punamgidde8080
@punamgidde8080 6 ай бұрын
Nice 👍🏻
@swapnaliyadav4496
@swapnaliyadav4496 9 ай бұрын
खूप मस्त छान
@amolmali6027
@amolmali6027 10 ай бұрын
1911 साली कोल्हापूर मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर हे होते... तुम्ही दिलेले उत्तरामध्ये दुरुस्ती अपेक्षित आहे
@akashghorpade9557
@akashghorpade9557 9 ай бұрын
Bhaskarrao jadhav
@Yashraj09
@Yashraj09 9 ай бұрын
Thodishi misunderstanding jhali ahe @amol bro tuzi .... Parsharam ghodsawar yanchya adhkhytekhali jhali stapna 1912 la tuz brobr ahe... but 1911 satyshodak samaj adhkshya vichrle tr ans yeil bhaskarrao jadhav 🙏🏻
@amolmali6027
@amolmali6027 9 ай бұрын
@@Yashraj09 ok
@amolmali6027
@amolmali6027 9 ай бұрын
अध्यक्ष परशुराम घोसरवडकर आणि कार्यकारी अध्यक्ष भास्करराव जाधव अस पण वाचण्यात आले आहे..
@Yashraj09
@Yashraj09 9 ай бұрын
@@amolmali6027 bro mpsc mains 2016 la ha question Yeun gela aayogane bhaskarrao jadhv ans dile 🙏🏻 check kru shkto bro ... Chukvnar nhi tula don't woory 🙏🏻
@silentnikhil
@silentnikhil Жыл бұрын
👌👌👌👌
@rahulkshatriya2971
@rahulkshatriya2971 9 ай бұрын
खूप छान
@sushmitanerlekar3091
@sushmitanerlekar3091 Жыл бұрын
Thank you so much sir khup Chan revision hotey exam sati असेच video kara sir plz
@MPSCSwayam
@MPSCSwayam Жыл бұрын
Thank you
@shankar9541
@shankar9541 Жыл бұрын
Direct answer sangitl ast tr confusion zal nast,sarv paryay red nko
@HappyIndia512
@HappyIndia512 Ай бұрын
Option read karaychi kay garaj hoti?
@Yashraj09
@Yashraj09 9 ай бұрын
51:50 shridhar tilak ahe te sir shripad tilak nahi 🙏🏻 btw nice session sir 🎉
@MPSCSwayam
@MPSCSwayam 9 ай бұрын
Yes ...Thanks for correction 🙏
@ashwinikalel7810
@ashwinikalel7810 8 ай бұрын
😮
@ranaarjunsinghgour3186
@ranaarjunsinghgour3186 Жыл бұрын
Sevasadan founder: Ramabai Ranade??
@MPSCSwayam
@MPSCSwayam 9 ай бұрын
हो...रमाबाई रानडे यांनी सेवासदन स्थापन केले. ( पंडिता रमाबाई यांनी नाही. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन स्थापन केले होते.) बेहरामजी मलबारी यांनी सुद्धा मुंबई येथे सेवासदन नावाची संस्था उघडली होती. १. रमाबाई रानडे यांनी १९०९ मध्ये पुणे येथे सेवासदन स्थापन केले. २. बेहरामजी मलबारी यांनी १९०८ मध्ये मुंबई येथे सेवासदन स्थापन केले. परीक्षेत प्रश्न आणि पर्याय नुसार उत्तर ठरवा. या व्हिडिओत आपण पर्यायात फक्त बेहरामजी मलबारी दिले असल्यामुळे ते उत्तर बरोबर आहे.
@user-hv8gu1lz3w
@user-hv8gu1lz3w Жыл бұрын
प्रल्हाद केशव अत्ते
@saranggondhali6916
@saranggondhali6916 2 ай бұрын
ONLY ANS PLEASE
@shivajipayghan6542
@shivajipayghan6542 10 ай бұрын
डायरेक्ट उत्तर सांगत जा सर
@Disha_Gawande
@Disha_Gawande 9 ай бұрын
ईतर पर्याय सांगण्याची गरज नाही, वेळ वाचेल.
@PersisChandane
@PersisChandane Жыл бұрын
Pdf milel ka sir hyachi?
@atulgaikwad1417
@atulgaikwad1417 8 ай бұрын
फक्त उत्तर सांगा🙏🏻
@amrapaliahiwale4549
@amrapaliahiwale4549 Жыл бұрын
Thank you very much sir. Please sir, PDFs provide karu shkal ka?
@user-hv8gu1lz3w
@user-hv8gu1lz3w Жыл бұрын
गोविंद वित्थल
@shaikhsamir1180
@shaikhsamir1180 9 ай бұрын
Opentin vachu nska
@user-hv8gu1lz3w
@user-hv8gu1lz3w Жыл бұрын
भिडे
@vishal-ug9ks
@vishal-ug9ks 5 ай бұрын
Pdf dya
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 80 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 786 М.
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН