भाऊ आपले वीडियो महाराष्ट्रातील शेळी व मेंढी पालन करणारे पाहतात विडीओ समोर कोणताही व्यापारी अंदाजे कीलोला कींवा एवढ्या कीलोच्या नगाला इतकी कींमत असे सांगनार नाही ग्रामीण भागातील व्यापारी 30 ते 40 कीलो पर्यंतच्या पिल्लांना 300ते 320 रुपये प्रति किलो भाव जागेवर देतात तरी आपण व्यापाऱ्यांशी पर्सनल वीडियो समोर न विचारता चाकन बाजारात भाव काय होते कींवा मार्केट मध्ये तेजी मंदी काय आहे समजायला मदत होईल व आपला वीडियो बनवण्या मागिल हेतू व मेहनतीचे चीज होईल .