शेतीमाल प्रक्रिया ही काळाची गरज आहे त्याशिवाय शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार नाही हे सत्य आहे
@gajanandongar7579 Жыл бұрын
व्हिडीओ कसा आहे बघू द्या शेतकरी प्रोसेसिंग करण्याची सध्याच्या काळात खूप गरज आहे त्या शिवा शेतमालाला भाव मिळणार नाही
@kaldate47742 жыл бұрын
तरुणांना रोजगार साठी, उपयुक्त माहिती,
@businessclass75072 жыл бұрын
Thanks
@ganeshsonone10242 жыл бұрын
एक नंबर मशीन माऊली ऍग्रो
@rajendraghagare4916 Жыл бұрын
तेल कुठले वापरले जाते.जागा किती लागते ? लहान मशीन साठी जागेसह साधारणपणे किती गुंतवणूक लागते हे पण सांगायला पाहिजे.घरगती लाईटचा व्यापारी उपयोगासाठी वापर कसा करता येईल व किती दिवसांसाठी करता येईल.वीज मंडळ त्यावर व्यावसायिक दराने आकारणी करेल.
@prasadpandit8972 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद, बिझनेस मराठी चैनल👍
@businessclass75072 жыл бұрын
Thanks
@ashokjoshi38827 ай бұрын
5000/-kamvile aste tar kampani nech outlet chalu ki recipe Chhota machine lavun
@ededucation34242 жыл бұрын
श्री हरिश सर आपण खूप मह्वपूर्ण माहिती दिली आपण खूप छान माहिती सांगितली