महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.

  Рет қаралды 1,606,012

nilesh devkule

nilesh devkule

2 ай бұрын

संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ असलेली सुपरहिट गवळण. पिचली माझी बांगडी ही गवळण, डॉन भाऊ यांच्या घरी आळेफाटा येथे झालेल्या कार्यक्रमात गायत्री शेलार यांनी गायलेली आणि निलेश देवकुळे यांनी ढोलकी वादन केलेली सुपरहिट गवळण.
ओरिजिनल क्रेडिट :- अक्षय गरडकर
#trendingvideo
#trendinggavlan
#gaytrishelar
#nilesh_devkule
#nileshdevkuledholki
#trending
#instatrending
#trendingvideo

Пікірлер: 796
@shamchavan3664
@shamchavan3664 Ай бұрын
माझ्या घरातलं लग्न होत 18 एप्रिलला त्यावेळेस हि गवळण गावी dj वर ती ऐकल्यानंतर मला खूपच आवडली मी नाचलोही त्यावर त्यानंतर अनेक वेळा मोबाईल वर ऐकली. पण आज पहिल्यांदाच मी ह्या रुपात पहिली योग्य नाहीच वाटली. अजून वेळ गेलेली नाही .आणि त्यात वेळीच बदल व्हावा ही अपेक्षा. जय श्री हरी🙏
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp Ай бұрын
नूस्ता तमाशा करून ठेवला 😢 लोककला जपली पाहिजे ❤
@rohitgole6126
@rohitgole6126 7 күн бұрын
Sorry dada He aapan create kartoy Tumhala ky garaj aahe paise उधळतात मग आपल्या चुका पण बघा कलेला कलेसारखा घ्या
@satishphad8193
@satishphad8193 Ай бұрын
वाट लावली गवळणीची पार तमाशा केलाय गवळणीचा
@jayantchichmalkar
@jayantchichmalkar 13 күн бұрын
Barobar ahe tumch
@rahulbhagat1201
@rahulbhagat1201 Ай бұрын
संस्कृतीला काळीमा फासणऱ आहे,हे सर्व ओपन डान्स बार आहे हा...
@Jayshivarayjay
@Jayshivarayjay Ай бұрын
गवळण...हा भजन प्रकार आहे त्यात भक्ती चा सुगंध असतो तिचा तमाशा नका बनवू.जय हरी.
@sachinbandgar2784
@sachinbandgar2784 2 ай бұрын
गवळणी ही गवळणी सारखीच वाटली पाहिजे तिचा तमाशा नाय झाला पाहिजे.
@URKk1271
@URKk1271 Ай бұрын
खरय
@hareshpatil6250
@hareshpatil6250 Ай бұрын
😂
@ggonline6654
@ggonline6654 Ай бұрын
ho n kay karun theval yanni bagha n pahile veles baghitali tar lajjaspad vatat ahe..
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Ай бұрын
बाजार बसव्या
@namasterishikesh1958
@namasterishikesh1958 Ай бұрын
Khar bolat
@SuvarnaMali-ns9gj
@SuvarnaMali-ns9gj Ай бұрын
हीच गवळण टाळ मृदंग घेऊन सादर केली असती तर खूप छान वाटली असती.सांप्रदायिक संस्कृती महाराष्ट्राची शान आहे.हे पण विसरलात....
@prateik4657
@prateik4657 Ай бұрын
Tu kar ki
@dattatrayajadhav2251
@dattatrayajadhav2251 20 күн бұрын
फालतुगिरी
@kishornagpure4022
@kishornagpure4022 Ай бұрын
खरचं हा व्हिडिओ पाहून शोकांतिका वाटते. वाटोळं करून टाका.😊
@bhausahebbhalerao7728
@bhausahebbhalerao7728 2 ай бұрын
एकीच्या पन हातात बांगडी नाय ना मात्र स्मार्ट वॉच आहे.
@S.SJadhav-ej8vo
@S.SJadhav-ej8vo Ай бұрын
मी मराठी बौध्द आहे, गवळण खुप छान सुंदर संकल्पित सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या महाराष्ट्राच्या परंपरेत जनतेच्या आनंदात एक भर टाकणारा कार्यक्रम आहे. ताई तु गायलेल गीत गोड , सुरेल , पहाडी आवाजात गीत गायन केले आहेस तसेच तुझ्या गोड आवाजावर मुलींनी ही फारच सुंदर असा ठेका धरून नृत्य सादर केले. परंतु या गवलण गीत कार्यक्रमाला उपस्थित प्रेशकांमधुन स्वयंघोषीत राजकारणी धनदांडग्यांनी तुझ्यावर पैसा उधलुन जे प्रसिद्ध केले ते अनपेक्षित आहे. यातुन आम्ही मराठी महाराष्ट्रातील जनतेने नक्की काय बोध घ्यायचा. जय महाराष्ट्र.
@swayanbhudigital
@swayanbhudigital Ай бұрын
atishay chaan vishay mandla jay shivray jay maharashtra
@ravindrashirsat2634
@ravindrashirsat2634 Ай бұрын
तमाशा केला...
@Ajit4455
@Ajit4455 Ай бұрын
मराठी बौध्द काय असतय ? स्वतः ला नवबौध्द म्हण ..
@S.SJadhav-ej8vo
@S.SJadhav-ej8vo Ай бұрын
@@Ajit4455 मराठी माझी मातृभाषा आहे. बौध्द माझा धंम्म आहे. महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अनुसरून ज्या लोकांनी १९५६ ला महामानव, सम्यक सम, तथागत भारत भुमी पुत्र, बौध्द धंम्म संस्थापक,गौतम बुद्ध सदाचार, अभिव्यक्ती, स्वतंत्र, प्रज्ञा, शिल,करूणा, विज्ञानावर आधारीत परिवर्तन वादी विचारसरणी स्विकारला ते नवबौध्द आहेत. हे सगळं खरतर तुला स्पष्टीकरण द्यायची ही गरज नाही. तरीही सांगतो. मराठी बौध्द काय असत ते महाराष्ट्र या भुमीतील सर्वांधिक लोकसंख्या असलेली लोक जे मराठी आहेत. तुझ्या सारखी एक दोघं ,एक दोघं मिळून बनलेला समुह नाही. तुझ्यासारख्या करपटलेल्या मेंदुच्या जाचाला वाकड्या तोंडामुळे सर्व मराठी लोक एकत्र राहु शकली नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.
@Ajit4455
@Ajit4455 Ай бұрын
@@S.SJadhav-ej8vo अरे केल्या मी हिन्दू मराठा आहे आणि एवढं मिरची का लागली तुला आरक्षण जातीवर घेता आणि स्वतः ला बुद्ध महणवता खरे बौध्द लडाख , सिक्कीम मध्ये आहे तुम्हीं तर कन्व्हर्ट आहात ..😂
@vishalkhade1183
@vishalkhade1183 2 күн бұрын
ओळखला का भावा ढोलकी 1 नम्बर वाजवली भावा
@archana6183
@archana6183 Ай бұрын
आवाज सुंदर आहे..गवळण म्हणत काय तमाशा घालतात ताई..मागच्या नाचनारे थांबवा...चांगले नाय दिसत गवळण मधे
@RajuKalunke
@RajuKalunke 2 ай бұрын
फार सुंदर आवाज आहे परंतु गवळणी सारखच व्हायला पाहिजे
@MaiMadavi
@MaiMadavi Ай бұрын
ह्या गौळणी तर कुठलीही भक्ती भावना पाहायला मिळत नाही
@narayankhade7417
@narayankhade7417 Ай бұрын
महाराष्ट्र साधुसंतचा आहे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला😢😢😢😢
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 2 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी
@shivabhanjod7701
@shivabhanjod7701 Ай бұрын
Vanda ninda hay to dhanda
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Ай бұрын
बकवास 👎 ​@@shivabhanjod7701
@harshasuryavanshi9488
@harshasuryavanshi9488 18 күн бұрын
सुंदर शब्दात गायलेल्या गवळणीचा पार तमाशा करून ठेवलाय
@rohitmore1955
@rohitmore1955 15 сағат бұрын
खरच खूपच छान ताई
@hanumantgade6664
@hanumantgade6664 2 ай бұрын
हा dance bar वाटतोय
@vijaywtpm
@vijaywtpm Ай бұрын
तमाशा समजावा आणि महणाजे गण गौलान आलीच.......
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 Ай бұрын
छान आवाज पन या नाचणाऱ्या मुळे शो जातोय
@vaishalikulwade8276
@vaishalikulwade8276 12 күн бұрын
काय बावळट पणा आहे गवळणीची वाट लावली
@surekhavhatkar9380
@surekhavhatkar9380 Ай бұрын
गवळणीच्या नावाखाली तमाशा बनवला आहे
@ranjanasawant1259
@ranjanasawant1259 Ай бұрын
वाट लावली गवणीची
@rajeshholey9252
@rajeshholey9252 Ай бұрын
आम्ही पण लहानपणी लोकनाट्य पहात होतो आनंद लोक नाट्य तमाशा मंडळ जळगांव यांचें त्या मध्ये गण गवळण पण ते खुप चांगली संस्कृती धरुन असायची असा गोंधळ नसायचा कला ही असलीं तरी ती कले सारखीच असायला पाहिजे
@ChandrakalaGangurde-de2nt
@ChandrakalaGangurde-de2nt 2 ай бұрын
देवाच्या गवळणी ची वाट लावली
@nrityasuvarna1080
@nrityasuvarna1080 28 күн бұрын
U p बिहार केलाय देवा इतकी सुंदर गवळण 😢
@manishbhoir2677
@manishbhoir2677 Ай бұрын
गवळण आणि लावणी मध्ये हा फरक आहे की गौळण ही धार्मिक गोष्ट आहे आणि लावणी ही मौज मस्तीचा साधन वापरलाय जाते पण आज गौळण वैगेरे अश्या प्रकारे सदर होत आहे महाराष्ट्रात वाइत आहे खुप कृष्ण परमात्म्याच्या भक्ती साठी गौळणी अभंग भारुड भक्ती गीते तयार केले पण इथे अस होतंय खुप वाईट गोष्ट आहे यांचा निःशेष करा नाही तर आपली संस्कुती संपायला वेळ लागणार नाही
@vilasshelar2933
@vilasshelar2933 2 ай бұрын
एवढे पैसे जास्त झाले तर एकदा गरीब कुटुंबाला मदत करा
@rahulaher445
@rahulaher445 Ай бұрын
Tu kar 😂
@jivitapatil1168
@jivitapatil1168 Ай бұрын
अगदी बरोबर दादा
@Manoj_Jarange311
@Manoj_Jarange311 Ай бұрын
हे तर कळतं नाही समाजाला 🤬
@sona-gadhave6125
@sona-gadhave6125 Ай бұрын
पैश्याचा माज दुसरं काय
@adinathghewari158
@adinathghewari158 21 күн бұрын
इतका पैसाचा माज आहे तर गरीब मुलांवर उधळला... पूर्ण जीवन ती मुले तुमचा मन ठेवतील
@chandrakantnachankar8925
@chandrakantnachankar8925 17 күн бұрын
बरोबर भाव,
@gorakhgurav4897
@gorakhgurav4897 9 күн бұрын
आवाज छान ताई 🙏🙏
@dnyaneshwarnalavade7703
@dnyaneshwarnalavade7703 2 ай бұрын
तमाशा केला पार लाज वाटते बगताना
@milindmagare3203
@milindmagare3203 2 ай бұрын
खरचं 😂
@RajendraSanap5
@RajendraSanap5 Ай бұрын
महाराष्ट्राच्या लोककलेला वैभवशाली इतिहास आहे.! अशाप्रकारे लोककला विभत्स रूपात प्रदर्शन करून लोककला मातीमोल करू नये ही विनंती.
@nandeshchavan9094
@nandeshchavan9094 2 ай бұрын
गवळण बघायला लाज वाटते
@dattatryapunde6503
@dattatryapunde6503 27 күн бұрын
ताई तुमचा आवाज खूपच गोड आहे
@vyankateshkurhade8057
@vyankateshkurhade8057 16 күн бұрын
गवळणीची अवस्था खूप वाईट करून ठेवली😢😢😢
@gangaramphasale1779
@gangaramphasale1779 2 ай бұрын
तमाशा झाला आहे
@sachinrakhunde4373
@sachinrakhunde4373 Ай бұрын
गवळण रचणारा आणि तसेच रसाळ गायिकेला सलाम
@gundudalvi4535
@gundudalvi4535 Ай бұрын
हा तमाशा वाटतोय गवळणीच्या नावाखाली तमाशा
@santoshregude7618
@santoshregude7618 2 ай бұрын
ताई आपला आवाज खूप छान आहे.सुमधुर संगीत...
@Vikas-kz7du
@Vikas-kz7du 27 күн бұрын
ताई फार छान गायली गवळन पण ताई ऐकच दुःख वाटते पाठीमागे जो नाच करण्यार्या मुली पण नाचायला नको होत्या त्याने ताई तुमच्याच गाण्या वर परीणाम होईल ताई राग मानु नका मला जे मना पासुन वाटले ते मी आपल्या बहीणी ला सांगीतल
@vilasbhendale2647
@vilasbhendale2647 28 күн бұрын
एकच नंबर ❤❤
@SatishPatil-jb5vg
@SatishPatil-jb5vg 16 күн бұрын
छान आवाज
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Ай бұрын
याच बायकानी महाराष्ट्राची संस्कृती बाजारात बसवली..बिहार केला महाराष्ट्राचा
@rammy9882
@rammy9882 Ай бұрын
Hey bagh bhava mi gelel lo Bihar la tithey Deva chy ganya varti ashya chali. Hoty nay ... And Maharashtra madhu pahilya pasun lavni nava khali ashlil chali aahut ugach dusrya state la aanaych madhy ... Marathi mansane pahila pudhakar gheun aslya groups la hanun kadhla pahijy nantr dusranycha bagta yeil
@SHASHWAT502
@SHASHWAT502 27 күн бұрын
Dya ki aarakshan
@vijayingle2209
@vijayingle2209 16 күн бұрын
बायकांनी नाही तर पैसेवाल्यांनी तमाशा केला.
@milindpatil9886
@milindpatil9886 5 күн бұрын
गवळीनच्या आडान बार डान्स वाटतोय.
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 Ай бұрын
वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत..... कुणाला नाही कसा ठावा गुंजे ना गोकुळात पावा उडतो डोळा ,डोळा बाई डावा .... खुप छान भक्ती आणि प्रेमाचं नटखट दर्शन घडते यालाच गवळण म्हणतात शांतपणे ऐका मग उमजेल फरक.
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 Ай бұрын
अरेरे किर्तनाचा तमाशा केला 😢
@AshaKanwade
@AshaKanwade 2 ай бұрын
ताई तूमचा आवाज खूप गोड आहे पण मागे मुली का नाचत आहेत गौळण आहे ती लावणी नाही त्यामुळे बघा जरा😢😢😢
@shankarshinde8499
@shankarshinde8499 2 ай бұрын
Nkkich vichr kara tyacha
@harshzalte9326
@harshzalte9326 2 ай бұрын
Gap zatya
@NRR344
@NRR344 2 ай бұрын
भाव। जागरण आहे ते ,,,तमाश्या नाही ,,,😅
@rajudhakne2125
@rajudhakne2125 2 ай бұрын
​@@harshzalte9326lo
@tejaspatil8172
@tejaspatil8172 2 ай бұрын
नाचमुरड्या आणून ठेवल्यात दुसरं काही नाही 😡
@user-dp7eh6dn7t
@user-dp7eh6dn7t Ай бұрын
ताई तू गौळण तर खूप खूप छान आवाजात म्हणाली आहे पण जे पैसे उधळने पास नाही ताई दिदि सिस्टर ❤❤ खूप खूप मंजूळ स्वर आहे
@prashanttapadkar7083
@prashanttapadkar7083 2 ай бұрын
दादा खर बोलले आहेत हे हंगामा असल्यासारखं वाटते
@ramchandramore8053
@ramchandramore8053 2 ай бұрын
गान म्हणजे गौळण मग पाठीमागे ज्याणांचातात त्या धंदे बाईक नाचतात वाट लावली चांगल्या गौळणीची
@santoshjangavali
@santoshjangavali 16 күн бұрын
ह्यंच्या गळ्यात पट्टा बांं....
@govinddhokane5898
@govinddhokane5898 2 ай бұрын
आवाज खूप गोड आहे..... पण गोवळनीचा तमाशा करू नका.....
@Bhaskar-eb9ul
@Bhaskar-eb9ul Ай бұрын
खूप छान ताई आणि सर्वात छान तुमच्या कपाळवारच कुंकू खूप छान संस्कार ताई 🌹🌹🌹🌹🌹🎂
@dilipahiwale8591
@dilipahiwale8591 Ай бұрын
नाव हरीचे घेतले पण ही गौळण संतांची नाही किंवा कोणत्या ही मालिकेतली नाही तुका म्हणे दिठा करा लाटा व्यापार उधार घ्या रे उधार घ्या राम कृष्ण हरि 🙏🙏
@AbhimanyuNaik-uw9im
@AbhimanyuNaik-uw9im 2 ай бұрын
अहो ती गवळण आहे आम्ही तुम्ही तिचा तमाशा केला
@Youtube-ka154
@Youtube-ka154 Ай бұрын
वाईट अवस्था झ्हाली 🙏🏻
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 2 ай бұрын
मुलांना लग्नाला मुली मिळे नात इथे एका पेक्षा एक सुंदर मुली आहे
@tejaspatil8172
@tejaspatil8172 2 ай бұрын
Tujh घर तमासगीर असेल तर तमाशातली नटमोगरी आन मग घरची लक्ष्मी म्हणून.
@TheOnlyNikamFamily
@TheOnlyNikamFamily Ай бұрын
पण ह्या लग्न करून घर काम करणाऱ्या नाहीत नाचकाम करणार
@rajaramnimbalkar8603
@rajaramnimbalkar8603 2 ай бұрын
एकच नंबर आहे गवळण गायक व वादक खूप सुंदर ❤❤❤❤❤
@eduguruekanath4617
@eduguruekanath4617 Ай бұрын
खरंच ही गवळण आहे असं कुठंच वाटलं नाही...यातील भाव काही वेगळाच दर्शवत आहे...पहावं अस वाटत नाही
@sandipsawant9339
@sandipsawant9339 2 ай бұрын
डान्स बार
@shrikantpatil6395
@shrikantpatil6395 2 ай бұрын
आवाज अगदी मधूर पण नृत्य अविष्कार गवळणीत नाही बसत
@sandeshbhagat5002
@sandeshbhagat5002 21 күн бұрын
जाण्याऱ्यांना जास्त अनुभव आहे
@akashdhule8388
@akashdhule8388 Ай бұрын
Khup chan tai aavaj
@ravindramhatre8696
@ravindramhatre8696 Ай бұрын
Baarr vaalyaaa
@nikhiltelang9580
@nikhiltelang9580 Ай бұрын
सुंदर ढोलकी वादन 👏
@nareshpawarkunkikar3238
@nareshpawarkunkikar3238 19 күн бұрын
आवाज छान ताई
@user-qu5zy5mj8q
@user-qu5zy5mj8q Ай бұрын
लोकशाही मार्गाने सर्व काही होते आहे ते पाहून खूप बरा वाटल
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 2 ай бұрын
हा नृत्या महाराष्ट्रा ची परंपरा नाही
@Aabasaheb.
@Aabasaheb. Ай бұрын
आलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करा... मदत होईल... उत्तम गायन आणि वादन ...😍😍🤩😍😍
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 Ай бұрын
खूपच छान....❤
@vilassonwane5676
@vilassonwane5676 14 күн бұрын
खूप सुंदर आवाज आहे ताई
@ramdasghodekar3714
@ramdasghodekar3714 2 ай бұрын
अप्रतिम गाण्याचा खेळखंडोबा
@sharadsawant4182
@sharadsawant4182 2 ай бұрын
खरं आहे दादा shame on you.
@omkaritkar8036
@omkaritkar8036 2 ай бұрын
खूप छान गाणं आहे महाराष्ट्रात गाजलेलं गाणं
@hanmantchaoudhari2434
@hanmantchaoudhari2434 22 күн бұрын
Kup Chan avaj
@shankardavane6536
@shankardavane6536 Ай бұрын
He asle majlele lokach Maharashtrachi sanskriti matit ghlatata
@maheshwaskar3374
@maheshwaskar3374 Ай бұрын
Khup chhan Avaj
@navnathghule8490
@navnathghule8490 2 ай бұрын
गाणं देवाचं आहे. आहे गाणं देवाचं आहे.
@sachinkanade1742
@sachinkanade1742 25 күн бұрын
1no awaj
@parmagro8160
@parmagro8160 Ай бұрын
गावळणीचा तमाशा केला
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Ай бұрын
कुठे गवळणतीला पवित्र भाव नी कुठे या बाजारबसव्या
@sumeetdhamane7274
@sumeetdhamane7274 3 күн бұрын
ओपन लेडीज बार
@bhausahebbarkade3604
@bhausahebbarkade3604 2 ай бұрын
महाराष्ट्राचा .....आवडता....आवाज ताईसाहेब. ....एकदम. ..सुदर....गौळन...
@AppaGejage-ui3or
@AppaGejage-ui3or 2 ай бұрын
एकदम झकास आवाज ताई ❤❤
@smitarupnur5859
@smitarupnur5859 20 күн бұрын
रोज आवडीने गाणं ऐकत होते..वाटच लावली गवळनीची
@rupeshdoiphode948
@rupeshdoiphode948 Ай бұрын
गायत्रीताई आवाज एक नंबर❤
@user-bh4vx4hn8t
@user-bh4vx4hn8t Ай бұрын
आम्ही पहिली हिच गवळण वाजतोय जागरण गोंधळ मध्ये ❤
@sachinjagtap7911
@sachinjagtap7911 29 күн бұрын
आवाज फारच सुंदर आहे
@tasha_king_
@tasha_king_ 2 ай бұрын
अ प्रतीम आहे गवळन ताई❤
@user-bq5cc3gf5q
@user-bq5cc3gf5q Ай бұрын
तमाशा च केला
@rahulsapate4344
@rahulsapate4344 2 ай бұрын
कार्यक्रम बिहार ला होता का बाई कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@nileshdhore1112
@nileshdhore1112 2 ай бұрын
😂😂😂
@pornimanaik8017
@pornimanaik8017 2 ай бұрын
हो न
@user-nm5bb9fv2t
@user-nm5bb9fv2t 21 күн бұрын
हा कार्यक्रम नारायणगाव आणि आळेफाटा यांच्यामध्ये असणाऱ्या कला केंद्रावर होता असे वाटते
@sunilbagal-iw9gy
@sunilbagal-iw9gy Ай бұрын
नाव एक काम वेगळ 🙏
@mohan1904
@mohan1904 Ай бұрын
Tai tuza kiti sanskari ahes he tuzya God swabhavatun kalte 💝💝💝💝
@potesaheb4626
@potesaheb4626 Ай бұрын
बरोबर आहे. खरोखर संस्कारी आहे.
@shivabhanjod7701
@shivabhanjod7701 Ай бұрын
Nirlaja sada sukhi ,vanda ninda hay to dhada
@RahulJadhav-sw7th
@RahulJadhav-sw7th 21 күн бұрын
कलियुग पिक वर आहे. याचे परिणाम वाईट होणार
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 2 ай бұрын
ताई तुमचा आवाज छान आहे🎉
@tulshidaszite7705
@tulshidaszite7705 2 ай бұрын
सुपर 👌👌
@dineshsalunke1356
@dineshsalunke1356 20 күн бұрын
गवळण आणि तमाशा मध्ये फरक आहे....
@prasadnavasare
@prasadnavasare Ай бұрын
आवाज ऐकला भारी वाटल एक नंबर आवाज आहे❤
@RamIdulwad-qi5ow
@RamIdulwad-qi5ow Ай бұрын
खूप सुंदर आवाज आहे ताई जय महाराष्ट्र
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 37 МЛН
1❤️#thankyou #shorts
00:21
あみか部
Рет қаралды 88 МЛН
Increíble final 😱
00:37
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 100 МЛН
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. ФИНАЛЬНАЯ ГОНКА! BMW M5 против CLS
47:36
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 84 М.
Serik Ibragimov - Сен келдің (mood video) 2024
3:19
Serik Ibragimov
Рет қаралды 414 М.
ҮЗДІКСІЗ КҮТКЕНІМ
2:58
Sanzhar - Topic
Рет қаралды 3,1 МЛН
Қанат Ерлан - Сағынамын | Lyric Video
2:13
Қанат Ерлан
Рет қаралды 1,8 МЛН
Ademim
3:50
Izbasar Kenesov - Topic
Рет қаралды 142 М.
ИРИНА КАЙРАТОВНА - АЙДАХАР (БЕКА) [MV]
2:51
ГОСТ ENTERTAINMENT
Рет қаралды 3 МЛН