महाराष्ट्रात काँग्रेस कोणत्या चुका करतंय?

  Рет қаралды 4,609

LagavBatti

LagavBatti

Күн бұрын

#dasramelava #manojjarangepatil #pankjamunde #shivsenadasaramelawa
हरियाणात काँग्रेस ओव्हर कॉन्फिडंट होती काय झालं काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला तर भाजपनं 48 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली. महाराष्ट्र आणि हरियाणातील राजकीय परिस्थिती वेगळी असली तरी हरियाणाच्या निकालाने राज्यात सत्ताबदल होणारच या आशेवर असणाऱ्या महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेसला हा सूचक इशारा मानला जातोय. हरियाणाच्या निकालाचे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतात याचं विश्लेषण अनेक जण करू लागले पण खरा धोका दिसतोय तो काँग्रेसला. हरियाणातील निवडणुकीचा निकाल म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस संकटात सापडल्याचं चिन्ह आहेत. हरियाणात काँग्रेस कुठं चुकली हे पाहिल्यास लक्षात येईल कि त्याच चुका काँग्रेस महाराष्ट्रातही करतेय का?
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 19
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 6 күн бұрын
मोहिनी जाधव,आरती मोरे यांचे निवेदन सुंदर आहे,body languvage सह निवेदन मस्त असते ❤❤
@vijayingle2209
@vijayingle2209 6 күн бұрын
हरियाणा मधे ,काँग्रेस नीती म्हणजे गाव बसा नहीं,चोर हाजिर.
@rahuldhamodkar4639
@rahuldhamodkar4639 2 күн бұрын
हरियाणा म्हणजे महाराष्ट्र नव्हे, महाराष्ट्रानं लोकसभेला पिक्चर दाखवलाय, महाराष्ट्राचा स्वाभीमान महाराष्ट्राची जनता टिकवणार.......
@manojjadhav7248
@manojjadhav7248 5 күн бұрын
महायुती जिंकणार.
@matrabhumikings2007
@matrabhumikings2007 7 күн бұрын
काँग्रेस ने काँग्रेसला हारवलं आणि bjp ला जिकवलं
@vishalnerlekar3987
@vishalnerlekar3987 6 күн бұрын
महाराष्ट्र म्हणजे काय हरीयाना नाही.. महाराष्ट्रात कॉंग्रेस सोबत..आधारवड साहेब आहेत..हारीयानात ते न्हवते 💙🙏
@kkshine8432
@kkshine8432 6 күн бұрын
😂😂😂😂chayab la swata 144 anata nahi ale swatta kay hutiya ahes
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 4 күн бұрын
Only vba❤❤
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 4 күн бұрын
कांग्रेस, शिउबाठा आणि शराका हे महाराष्ट्रात धारासाई होणार एवढे नक्की.
@pramodadamapure6469
@pramodadamapure6469 6 күн бұрын
कामाचा धडाका आणी प्रकर हिंदुत्वची 🚩लाइन यामुळे _ ये वेळी पण महायुती सरकार येणार 💯 मराठा मुखमंत्री _ ऐकनाथ शिंदेच होणार 🚩🚩🚩
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 4 күн бұрын
आम्ही बौद्ध
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 6 күн бұрын
only v b a
@prabhakarladke5319
@prabhakarladke5319 4 күн бұрын
नाना को आया पसीना हरियाणा result देखके.
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂 काँग्रेस नहीं आता फक्त vba
@AbhishekBelekar-w8p
@AbhishekBelekar-w8p 6 күн бұрын
Klgi kru nko congres ch yeil..congress ch root strong ahe mh mdhe
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@shindedeshmukhkarnsinghmah1291
@shindedeshmukhkarnsinghmah1291 6 күн бұрын
बोल भिडु का सोडल
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,2 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 113 МЛН