खूप छान आहे आम्ही पण खाल्ले आहे. परत परत जावे असे आहे 👌
@pawaskarkumud88523 ай бұрын
तुमचे video माहितीपूर्ण असतात. आपण काही दिवसांपूर्वी आपण मोदक व्यवसाय करणार्या दांपत्यावर video केला होतात. तो खूपच छान होता. पुन्हा एकदा खास उकडीचे मोदक ते कसे बनवतात तो माहितीपूर्ण video बनवा. सगळ्यांना खूप उपयोगी ठरेल
@sharingiscaring-213 ай бұрын
Thanx for your comments & support
@sharingiscaring-213 ай бұрын
“तुमचा अभिप्राय आम्हाला सुधारण्यास आणि वाढण्यास मदत करतो. आमच्या यशाचा एक आवश्यक भाग असल्याबद्दल धन्यवाद.”
@sanjivanitelkar95712 ай бұрын
पनीर अंगारा हा महाराष्ट्रातील पदार्थ आहे का?
@sharingiscaring-212 ай бұрын
पनीर सगळीकडे वापरतात
@MrBhuskute2 ай бұрын
सोनाली ताई, नमस्कार, आपले विशेष कौतुक. कारण आपण मराठी मधे हा ब्लॉग करता आहात. फक्त एकच नम्र विनंती.... आपली मराठी भाषा जरा शुद्ध बोललात तर विशेष आनंद होईल... खालील शब्द विशेष तातडीने स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा 1) थाळी बोला थाली नव्हे 2) आणि बोला आनी नव्हे 3) जेवणात बोला जेवनात नव्हे 4) पानात बोला पाणात नव्हे चूक दुरुस्त करण्याबाबत क्षमा
@sharingiscaring-212 ай бұрын
धन्यवाद दादा
@MrBhuskute2 ай бұрын
सोनाली ताई, आपण मी के काही बोललो ते गांभीर्याने घ्या... आपण मला धन्यवाद देता आहात यापेक्षा अस बोलल्या असत्या की हो मी पूर्ण प्रयत्न करेन तर खूप बरं वाटल असत. मी एक मराठी या नात्याने आपणास खर ते सांगितलं... आणि आपण हा जोक समजता आहात.....