आदरणीय सर महाराष्ट्र नागरी सेवा स्पर्धा परीक्षा करिता प्रश्न उत्तरे वस्तुनिष्ठ स्वरूपात असणारे पुस्तकाबद्दल मार्गदर्शन करा
@dhamugolait65944 жыл бұрын
आपण दिलेली माहिती फारच उत्तम आहे आपला फोन नंबर मिळेल काय साहेब मी म. न.पा मध्ये वाहन चालक या पदावरून सेवा निवुरूत आहे म.न.पा अमरावती
@yogeshambhore399110 ай бұрын
कृपया संवर्ग बाह्य पदाचे उदाहरण द्यावे
@raj-gm8ll2 жыл бұрын
महाराष्ट्र नागरी सेवा नियम मुंबई वित्तीय नियम व वित्तीय अधिकार नियमपुस्तिका, महाराष्ट्र कोषागार नियम, केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ (२००५ चा अधिनियम २२), कार्यालयीन कामकाज, पत्रलेखन इत्यादी. या बाबत पुस्तक असेल तर सांगावे
@पोलीसभरतीचालुघडामोडी4 ай бұрын
सर, खूप छान माहिती दिली आहे, कृपया फोन नंबर पाठवा🙏🙏🙏
@Saiyadirfanali7 жыл бұрын
Thanks to u sir N sandip ghayal sir for sharing this link
@pradnyagawai64046 жыл бұрын
navin niyukti saralsevwene zalyas vetan nischiti sanga pl mi saralsevene varchya padawar niyukti zali mazi magil seva vetan sarkshan milel ka
@nivruttiyeole1665 Жыл бұрын
सर मी 1/11/2016 ते 31/12/2017 असे 426 दिवस वैद्यकिय कारणास्तव विनावेतनी आजारी रजेवर होतो पण मला त्या दरम्यानची वेतनवाढ मंजूर करण्यात आली नाही तरी दरम्यानच्या कालावधीत तील वेतनश्रेणी मिळेल का
@Zadichamanus3 жыл бұрын
Sir niambit astanna 7vetan fix karun nirvah bhatta वाढतो काय... 2. वेतनास विलंब होत असल्यास आपले काय अधिकार आहेत 3. 7th pay fixation nilambit असल्यामुळे केले नाही तेव्हा र स्टेट झाल्यावर 2वर्षापर्यंत 7 वेतन लावायला टाळाटाळ करत असेल तर काय करता येईल 4. निलंबित असताना 75 टक्के nivrvah भत्ता मिळाला नाही तर restate झाल्यावर तो 25 वाढलेले भत्ता काढता येईल काय Sir plz reply
@gokulshinkar12622 жыл бұрын
सरजी माध्य शिक्षक 24 वर्ष श्रेणी नुसार S17 मध्ये निवड श्रेणी मिळाली आहे. आता मुख्याध्यापक पदी नियुक्ती श्रेणी S17झालेली आहे.त्यामुळे एक अधिक ची वेतन वाढ मिळेल का?
@ramchandrajadhav10136 жыл бұрын
सर अतिशय सुंदर माहीती कृपया सहावा वेतन आयोग १२ वर्षे पूर्ण. झालेलया कर्मचारीचे वेतनश्रेणी लागू करण्यात आले ला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाची माहीती द्या जीआर नंबर व दिनांक अजून कर्म चारी वंचित आहेत लवकरात लवकर निर्णय घ्या सर धन्यवाद तसदी बद्दल क्षमस्व
@prashantchotpagar3 жыл бұрын
sir, i want to know HRA ALLOWANCE FOR HUSBAND WIFE PLZ INFORM ME
सर, महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली 1982. वर एक video banava
@rameshmane74655 жыл бұрын
सर एखाद्या कर्मचाऱ्याची मुळ सेवा पुस्तिका सेवेत लागल्यानंतर दहा वर्षानंतर तयार केली तर काही अडचण भविष्यात येईल का? कृपया मदत करा.
@prakashsonwane24106 жыл бұрын
Sir aankhi dusre video prasarn kara na, please
@dilipthakre15273 жыл бұрын
नियम 12 अन्वये दिलेल्या लाभाची वसुली होते का
@chandrashekharbongane98543 жыл бұрын
परिचर भत्या विषयी माहिती हवी आहे
@sunilpatil71674 жыл бұрын
mast
@rajkumarsalvi28626 жыл бұрын
अतिशय उपयुक्त् माहिती सर आपला मोबाईल नंबर मिळेल का???
@anantajoshi55306 жыл бұрын
Thank you sir...
@bappudeshmukh652 жыл бұрын
6व्या वेतन आयोगाची प्रयोगशाळा सहाय्यक 12वर्षी ग्रेड वेतन किती 5200-20200 ग्रेड वेतन 2400आहे का
@kailasmahanor508 Жыл бұрын
2100/-
@rajhansmeshram Жыл бұрын
होय
@prashantdolare53345 жыл бұрын
prashasan vibhag cha 1 march 2018 nusar shahaji ya karmachari la vibhag ita pariksha sut 50 varsha agar milanar ahe parantu tar tula pramanik 2 nusar sevet samadhi padavar 15 varsha purna jhalelya karmachari hya shashank nirnay nusar vibhagiy pariksha sut milel ka ki jayachi 50 varsh purna jala nantar milel ka krupaya marga darshan karave my email id prashant222.71@rediffmail.com
@sureshgovekar63445 жыл бұрын
7व्या वेतन आयोग लागू झाला पदोन्नति ची वेतन वाढ दिल्या नंतर पदोन्नति च्या वेतन सेलमध्ये समान टप्पा असेल तर त्यापुढील वेतन लागू होत असे आता तो नियम रद्द झाला का
@bappudeshmukh652 жыл бұрын
प्रयोगशाळा सहाय्यक एकाकी पद आहे असे असेल तर लीपक यांना 1900 ग्रेड वेतन 12 वर्ष झाल्यावर 2400 ग्रेड दिला जातो मग प्रयोगशाळा सहाय्यक यांना 12वर्ष झाल्यावर त्यांना 2200 ग्रेड वेतन कसे
@kiransohani28827 жыл бұрын
prakash wankhede sirancha contact no dya pls
@prakashsonwane24106 жыл бұрын
...
@sunitajadhav45676 жыл бұрын
Sir govt servant che kamavishyichihi details milatil ka example class 3&4specialy hospital
@dhamugolait65944 жыл бұрын
साहेब कुपया आपला फोन नंबर देणे
@archanajadhav11815 жыл бұрын
विनंती की आपला फोन नंबर मिळेलका.
@shaikhkhairuddin19094 жыл бұрын
वेतन वाढ रोखल्या नंतर परत वेतन वाढ मंजूर केली तर कोठुन वेतनवाढ दयावे.सर मला सांगा. सर फोन नंबर9423725112