फॉरेस्ट च्या माहितीसाठी महाराष्ट्रातला नंबर १ चॅनल. सर्वात आधी माहिती या चैनल वर येते सर्वांनी सबसक्राईब करा. सर खूप मेहनत घेतात आपल्या साठी.लवकर ५० k purn करूया आपण
@RSMathsAcademy2 ай бұрын
Thank you
@करा-अभ्यास2 ай бұрын
Paper ghya 5 km ghya bs ✅
@sunitakhajekar.6316Ай бұрын
Sir sambhai nagar chya jaga het ka
@FakiraDukare2 ай бұрын
Sir येत्या 15 दिवसात आचार संहिता लागणार आहे.... वनरक्षक भरती साठी प्रयत्न करा n sir
@dr.dipeshkumarsharmaАй бұрын
खुपचं छान व उपयुक्त माहिती. मी देखील असेच माहितीपूर्ण व्हीडीओ बनवत आहे सध्य: स्तिथीत 4020 सब्सक्राईबर झालेले आहे.
@ravindrajadhav31542 ай бұрын
महाराष्ट्रातील एकमेव परिपूर्ण माहिती देणारी अकॅडमी आर एस अकॅडमी नाशिक. सर तुमचे आम्ही सर्व व्हिडिओ परिपूर्ण बघतो आणि ते सर्व 100% खरी माहिती असते. सर्वांचा तुमच्यावर फार विश्वास आहे. अशीच माहिती पोहोचत रहावी. सर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तुमचा फार फायदा होत आहे.❤❤❤❤❤
@sandipborse89902 ай бұрын
Kadkkkkk ❤❤❤
@krushnanashik2 ай бұрын
🎉🎉
@rahulkawade98212 ай бұрын
❤❤❤
@Sainath_gadekar2 ай бұрын
Khara ahe 💯
@omahire90312 ай бұрын
❤❤🎉🎉
@rajchavanmusic19662 ай бұрын
नमस्कार सर. मी मागील ५ वर्षापासून वन विभागात रोजंदारी वनमजूर म्हणून काम करतो आहे. आतापर्यंत आतापर्यंत ९ वेळा चंदन चोर आणि १मोर मारणारा शिकारी पकडून दिले आहे. विभागीय वन अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
@DSK_1432 ай бұрын
पगार किती आणि निवड कशी झाली सर
@rajchavanmusic1966Ай бұрын
सर. हमी दैनंदिन रोजदारी वनमजूर परमनंट नाही अजून . आता वनसेवक भरती मध्ये 10 टक्के आरक्षण आहे@@DSK_143
@dipak_27Ай бұрын
Select kasa zala hota
@dipaksalgar8883Ай бұрын
Sir Certificate cha kahich upyog nahi tyani tumhala Vanrakshak mahnun post dyala pahije hote..
@madhavkove1455Ай бұрын
Mi pan 15 varsh zal re baba
@ganeshdhukate94912 ай бұрын
पात्रता किमान ,बारावी कमाल कोणतीही एक पदवी ,झालीच पाहिजे
@aarukidstv2 ай бұрын
आमची आदिवासी मुलांसाठी खूफ मोठी सुवर्णा संधी आहे धन्यवाद सर
@rudGaming-xp3tjАй бұрын
पाहजे भाऊ तुमच्या आदिवासी लोकांचा हक्क पाहजे पहिला ...मी तर म्हणतो प्रत्येक आदिवासी निसर्ग प्रेमी लोकांना संधी भेटो ....
@shriramchavansahebraochava75052 ай бұрын
सर आम्ही काय चुक केली . ग्रज्युशन वाल्यांना पण संधी भेटली पाहीजे.आम्ही काम करायला तयार आहोत.
@करा-अभ्यास2 ай бұрын
😂mpsc
@subhashvanjari18Ай бұрын
😂
@illiterate3132 ай бұрын
फक्त १२ वी किंवा १५ वी ठेवली पाहिजे... अनुभवाचे कागद, टायपिंग कागदे, उंची, फिसिकल असे प्रकार बंद करा.... पेपर घ्या फक्त मुलांना अडवू नका तुमचे शहाने नियम करून अडवणूक करू नका, अवघड नियम बंनवणारी पूर्ण बॉडी बंद केली पाहिजे.
@its_akshayyy32562 ай бұрын
खूप छान माहिती देता सर तुम्ही. मी एक वेळेस तुम्हाला call केला होता तर तुम्ही वेळ काढून माझा problem सोडवला होता. Thank you sir ❤
@devrajkhillaredk23172 ай бұрын
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने सांगतात जेणे करून आम्हाला समजत 😊
@akashhiwale37962 ай бұрын
वनसेवकाला पेपर असला पाहिजे परंतु पेपर हा 100 प्रश्नांचा असला पाहिजे मागच्या वनरक्षक भर्ती प्रमाणे फक्त 60 प्रश्नाचा नको. मराठी आणि बुद्धिमत्ता निदान पोलीस भरती लेव्हल ची तरी यायला पाहिजे जेणेकरून अभ्यास करणाऱ्या च नुकसान होणार नाही मागच्या वेळेस मराठी एवढं सोपं होतं की जो अभ्यास करत नाही तो 15 पैकी 15 मार्क घेऊन आला . बुद्धिमत्ता पण तेच आणि gk आणि इंग्लिश कुणाला खुपच हार्ड तर कुणाला चिल्लर प्रश्न मग यात अभ्यास करणाऱ्या मुलांचे खूप नुकसान झाले. आणि वरून भर म्हणून नॉर्मलायझेशन पण नाही झालं
@PratikshaKhandalkar2 ай бұрын
दादा जाचा अभ्यास चांगला असेल त्याला फॉरेस्ट चा पेपर तर आणखी सोपा जायला पाहिजे यात नुकसान हुशार मुलांचं nhi re dada हाईट kami asaly mule asach मुलांचं नुकसान होतच आहे
@subhashvanjari18Ай бұрын
Ru upsc De cha paper de
@VijayRathod-rt8ybАй бұрын
दादा तू ऐवढा हुशार आहे तर तू आता पर्यंत का सक्सेस झाला नाही
@akhilpadwekar17882 ай бұрын
Sir आम्ही graduation करून गल्ती केली का.... का आम्ही उच्च शिक्षण घेऊ नको.... मला गरज आहे.... Education qualification रद्द झालाच पाहिजे
@vinodvelunde71522 ай бұрын
खर आहे भावा
@illiterate3132 ай бұрын
शिक्षणाची अट/कोर्स, अनुभव, उंची, फिसिकल, टायपिंग.... हे प्रत्येक गरीब मुलांवर ८०% अन्यायकारक आहेत
@amarkakade4710Ай бұрын
He khar aahe
@vaishali-maliyeАй бұрын
Right
@VilasZanke-js8io29 күн бұрын
sir khop important mahiti detat dhanyawad🙏🙏🙏
@akhilpadwekar17882 ай бұрын
हे छान झालं विभाग नुसार form भरता येणार..... आमच्या चंद्रपूर मध्ये आम्हीच भरू शकणार
@VandanaPatil-k8t7 күн бұрын
Sar magha mulaga thodasa hatata apag aahe tharfarm kontha bharu
@adityaraut11972 ай бұрын
सरजी वनवृत्तामध्ये 4 ते 5 वनविभाग असतात, म्हणून सरजी वनविभाग नुसार भरती केल्या जाणार.
@ShyamBethekar-qu8et17 күн бұрын
सर नमस्कार, माझी एक प्रश्न अमरावती वनवृत्त वनरक्षक पेसा भरती माझी सैनिक व अनाथ उमेदवार नाही तर सर्वसाधारण ला मिळणार का? ती जागा.
@SurajMoragha-ob7fy2 ай бұрын
सर वनसेवक हि भरती महीला साठी पन आहे का याचा बदल माहिती द्या सर
@ShantaramPawara-k9w9 күн бұрын
सर मी वनसेवक मोणुन काम करत आहे पंन माझा शिक्षण ९वी पंरतो आहे माला संधी आहे का
@movieslovers6026Ай бұрын
Sir vanrakshak exam TCS gheil ki koni dusri company gheil
@Aarjun_Barwal2 ай бұрын
फॉरेस्ट साठी सगळ्यात बेस्ट चॅनल आहे लवकर मुलांना अपडेट देतात सर तुम्ही धन्यवाद सर...... पुढच्या व्हिडिओ ची वाट पहात आहे??
@mangeshtarpe1617Ай бұрын
Sir kimal shikshenik aaharta ha mudha vagla janar ka yatun
@SantoshSapate-g8zАй бұрын
Thanks so much sir
@mangeshkhode45421 күн бұрын
सर ग्रॅज्युएशन झालेल्यांनी पण फायदा मिझला पाहिजे .
@shahtaleb80742 ай бұрын
Hlo sir ji mazhe ajoba vanmajur hote त्यांचं certificate mla chalel ka वनरक्षक भरती साठी please sanga sir
@SandipWhaghamareАй бұрын
🙏🙏जय महाराष्ट्र 🙏सर खूप छान 👍
@aartikaithwas6668Ай бұрын
Sir ground + written and age limit baddle video banva 🙏🏻 khup chan mahiti dili tumhi 🙏🏻
@kanyalagad23232 ай бұрын
मुलींना फॉर्म भरता येईल का reply plz...❤
@amolsonwane94152 ай бұрын
hooo
@nitinbhise22302 ай бұрын
मी melghat मध्ये vanmajur madhe kam kele sarv duty vanmajurch kartat vanrakshak fakt navapurtech hote duty vr yet pan nahit
@mahadeogodmale7397Ай бұрын
Right
@Sarthika-fy8luАй бұрын
Sir mla jr open category form bhraycha asel vanarakshk Kiva police bharati la tr mla domecile certificate lagel kay
@vishalatram2672 ай бұрын
खुप छान समजून सांगतात तुम्ही सर...🥰🙏
@yashchaudhari18122 ай бұрын
Which is better in compare to homeguard vs vansevak
@bhanudasdeokate29422 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जाहिरात कधी पर्यंत येईल सर आचार संहिता च्या अगोदर पडल का नंतर pls काहीतरी माहिती दया सर
@spphotography35822 ай бұрын
खूप छान समजुन सांगता सर तूम्ही 👍
@savitakakade991320 күн бұрын
Hello सर मुलींना ही जागा आहे का ?
@ravindrabhangare6610Ай бұрын
Sir तुम्हीच आम्हाला अभिमान वाटतो आहे आमच्या साठी येवढं माहिती पोचवत आहे
@chandanchipat8262Ай бұрын
Sir vansevak sathi ground asel kai plz reply
@songsmajha20092 ай бұрын
10 वीच्या वर कितीही शिक्षण असो ज्याला कामाची गरज आहे त्याला फॉर्म भरण्याची परवानगी पाहिजे.
@बाबासाहेबगरजॅАй бұрын
1कच.नंबर.सर.चागली.माहिती.दिलाबदल
@sakshardige4113Ай бұрын
सर कदी जायरात येईल
@MahaandaGaykvadАй бұрын
जिल्हा सोलापूर तालुका बार्शी गाव शिराळे नाव महानंदा नाना शिंदे यांना एकही रुपया आलेला नाही त्यांचा फॉर्म 9 ऑगस्टला भरलेला आहे अक्रोडचा पण मेसेज आलेला आहे पण पैसे आलेले नाही
@SairamPawar-s5kАй бұрын
सर मि तर धुळे जि.आहे मि नाशिक जिल्हा मध्ये सटाणा तालुका मध्ये काम करतोय तर माझ काय?
@MaheshSuryawanshi-g1dАй бұрын
एवढी भारी माहिती सांगितली पणं वयाची मर्यादा सांगा ओपन कॅटेगरी साठी
@Kavita-k5c24 күн бұрын
दादा मी 10नापास आहे मला कामाची गरज आहे मी फॉम कसा भरू ते समजत नाही मला मदत करा रिप्ल्य द्या
@poojalandage97442 ай бұрын
thank you sir amchyasathi khup मेहनत करतात
@ursiko2 ай бұрын
Sr telling me required document Physical qualification ky h srrji
@ganeshmadavi3914Ай бұрын
Sir amchya sathi changli aahe mi van majur mdhe kam kele aahe sir maz vay 35 ahe maz jamel ka sir
@savitashinde2026Ай бұрын
सर माझा मुलगा कर्णबधिर आहे तर हे त्याच्यासाठी काम जमेल का
@MayaKamble-zc8ys2 ай бұрын
Thank you sir mahiti dilya baddal 🙏
@-power-shortsАй бұрын
Sir अन्न आणि औषध विभागाची जाहिरात केव्हा येईल आणि त्याची exam TCS घेणार की IBPS घेईल याबद्दल काही सांगा सर...........
@ganeshborkar7776Ай бұрын
सर srpf कुक भरती केली तया भरतीची याड नवती सोडली दौड ला कत्रट पदत वर का ही मानदन वर खुले भरती नाही जालीवाटत कशामुळे सागा सर
@RavindraPATALE-ol5mu2 ай бұрын
Nandurbar che pan sanaga sir
@SandeshNikam-vv5lg2 ай бұрын
Sir tumhi khup madat keli forest bhartila mi thodya sathi rahilo 34 secound 6 markne kolhapurla atta lavanar takat vanasevak baddal mahiti dilyabadal dhanyavad sir
@jitendramukane31992 ай бұрын
माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर
@dipak_27Ай бұрын
वनरक्षक भरतीला ग्राउंड चा वेळ सकाळी 10 च्या आत आणि संध्याकाळी 5 नंतर असावा दुपारी ground la पळणारा आणि सकाळी ground असलेला यांची बरोबरी होऊ शकत नाही याबाबत काही तरी प्रयत्न करा
@maheshmane4267Ай бұрын
सरआठवी पास आहे त्यांना घेतील का धन्यवाद सर
@ChandarDagale-s8y25 күн бұрын
Sar he fom kadi suru honar ahet
@SaralaPardeshi-n7iАй бұрын
Air female application Karu शकतात का,age limit kiti ahe
@kalleshwarjamadar49522 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
@priyankaambare46242 ай бұрын
Van vibhagat clerk sathi vacancy nighel ka
@shubhanandjoeel6242 ай бұрын
सर.. वय वाढ मिळाली पाहिजे sir.. प्रयत्न करा🙏
@dipaknikam93802 ай бұрын
Sir vanrakshak chi bharti nahi yenar ka...o....hi bharti thik ye but vanrashak chi yeil ki nahi sir please suggest me sir
@jitendramore48152 ай бұрын
सर माणूस बोलत नाही तर त्याचा अनुभव बोलतो✅👍💯
@royalfarmersonuborsepatil187Ай бұрын
सर ओपन साठी वयाची अट काय राहणार आहे ते नक्की कळवा, plz
@bhushanmarodkar8897Ай бұрын
जे वनविभागात प्राणीसेवा व वनसेवा करत आहे त्यांना अगोदर प्राधान्य राहणार आहे.
@KomalChaudhari-ng3gh8 күн бұрын
Sir OBC la vayomaryada ky aahe
@viveksable73872 ай бұрын
Sir 12 th commerce chalel ka ...apply karnyasathi vanrakshak la
@shubhammankar71032 ай бұрын
sir gr mdhe tar tanyi qualification 12th sagatale fakat high qualification wale nahi pahija tyana tyabbdal aawaj uthava sir
@sachinyankule9050Ай бұрын
सर वनसेवक हे पद पद्ध्तीने भरले जाणार आहे का त्याला पण 5 किलोमीटरवर ठेवणार आहेत
@dilipchakre4287Ай бұрын
Ex.bsf.fromm.bharu.sakto.kay.pls.sanga
@niteshbirjubirju31532 ай бұрын
Sir yachyat apang lokansathi jaga asnar ka sanga pls
@manishbhogade5992 ай бұрын
सर ग्राउंड किती किमी होईल
@parasrammisal2645Ай бұрын
सर वन मजूर यांच्या पाल्याला या पदाचा काही फायदा होऊ शकतो का रिप्लाय pl
@mahadeogodmale7397Ай бұрын
Ho aahe
@Rjgaming-dj6um2 ай бұрын
Sir me van majur aahe aani 8.te 9 varsha pasun van majur aahe aani aamchi kamgar court madhe case chalu aahe tar aamchi bharti kashi honar?
@AshokVasave-dh5vo2 ай бұрын
Sir st candidate sathi age limit sanga Please reply dya sir
@DarshanTupkar-s2r2 ай бұрын
Sir aacharsahita cha aagodar bharti yenar ka
@shankarwaghmare7091Ай бұрын
कागद पत्रे काय काय लागणार आहेत सर व फोम भरण्याची तारीख सांगा
@Generaltecheducation2 ай бұрын
Thnaks sir...... information provided
@dineshgayakwad78272 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
@laxmangavit98212 ай бұрын
Sir. amhi graduation krun kay chuk Keli.
@yashraut22892 ай бұрын
Ram ram sir ji Aapn vanrakshak cha paper marathi Tsach hindi mdhe deu skto ka marathi vyakrn yevji hindi vyakrn krupya krun amhala sanga sir lgin confusion ahe 😮
@bhushanmali40862 ай бұрын
Khup chan bhava. Jay Maharashtra
@rupaligaykwad2 ай бұрын
Khup samjun sangital sir tumhi thanks 🙏
@rajumadane2432 ай бұрын
सर माझे शिक्षण बारावी पास झालो आहे पण मी तेरावी ला ऍडमिशन टाकले होते तेरावी पूर्ण नाही केली तर मला फॉर्म भरता येतो का प्लीज रिप्ले सर
@VishnuRathod-j6cАй бұрын
सर आमि 6 वर्ष वन विभागामध्ये काम केलं शाळा नाही आमचं कसं हे आम्हाला कळवा
@nitabankar53152 ай бұрын
Sir Woman la sandhi aahe ka. Asel tar kay karave.
@NarendraKumbhre-e7wАй бұрын
शैक्षणिक अट कशाला हवी आज खूप मुले उचशिक्षित आहेत ते पण नोकरीच्या शोधात आहेत. 10, 12 शिकलेल्याना नोकरीं मिळणार M A केलेले बेरोजगार राहणार. सरळ परीक्षा घ्यायला पाहिजे मग कोणाची पण निवळ होवो
@Roy2002-z8hАй бұрын
Sir pepar aahe ka ki graund aahe te saga ..aani vay vaadhi saga .. 40 last aahe ka
@ShyamKamble-z5qАй бұрын
Sir Nanded sathi ahe ka
@MithunPawar-y5hАй бұрын
Sir forest surveyor pan add yenar ahe ka
@BabuLambor-v8iАй бұрын
सर फार्म किंवा भरती चालु झाली तर आमाला कळवा सर . धन्यवाद
@pradippendam68902 ай бұрын
Sir van vibhagat anukampa asate kay
@tusharjadhav79142 ай бұрын
ब्रुहमुंबई महानगर पालिका मध्ये सुरक्षा रक्षक ची भरती निघणार होती काय झाल सर
@bhaveshkamadi83922 ай бұрын
Fybsc. Sybsc. Students from bharu shaktat ka.
@dipakshinde3670Ай бұрын
Sir ya sathi height kiti lagate
@sudhirnagre3271Ай бұрын
Sar thanks
@gitanjaligangule24932 ай бұрын
Sir, ground ani pepar kasa asel please lavkar sanga. ❤ Thank you