महाराष्ट्रतील घनदाट जंगल अंधारबन | Unexplored Waterfall in Andharban Jungle | Andharban Trek

  Рет қаралды 9,742

Sakshi Dalvi

Sakshi Dalvi

Күн бұрын

Пікірлер: 59
@jitendrashiyad1423
@jitendrashiyad1423 2 ай бұрын
Khup Sunder ....
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@biswabratadatta93
@biswabratadatta93 2 ай бұрын
Beautiful place
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@ashokbhosale-ve4uh
@ashokbhosale-ve4uh 2 ай бұрын
खुपच सुदंर ट्रेक, धन्यवाद ताई
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@vijaypowar5225
@vijaypowar5225 2 ай бұрын
जितका सुंदर तितकंच धोकादायक सुद्धा 👌🏼☘️
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो अगदी बरोबर काळजी घेणं गरजेच आहे 👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😃. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 🙌🏻🙏🏻😇😅😃
@SachinPawar-y1h
@SachinPawar-y1h 2 ай бұрын
Khupach chhan track aahe family sathi ter safe aahe video pahun khup maja aali
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो फॅमिली साठी बेस्ट आहे😇..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😃😅😇🙏🏻🙌🏻
@kgfangrydipeshkhandekar5528
@kgfangrydipeshkhandekar5528 2 ай бұрын
Amazing treck ❤
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@rahulpatarepatil6914
@rahulpatarepatil6914 2 ай бұрын
अप्रतिम👌🏻👍🏻😊
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@nayanaindap4538
@nayanaindap4538 2 ай бұрын
छान
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 🙌🏻🙏🏻😇😊. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇🙌🏻🙏🏻
@jitendrashiyad1423
@jitendrashiyad1423 2 ай бұрын
Track leader Lay Bhari aahe...😊
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो भारी आहे तो l...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@surajdandage8017
@surajdandage8017 2 ай бұрын
अंधारबन + तु दोघेपन गोड दिसताय ♥️♥️♥️
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😊🙏🏻..! चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😊😇☺️🙌🏻🙏🏻
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 2 ай бұрын
Nice❤
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙌🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 🙌🏻🙏🏻😇😊
@rameshbhadavkar9317
@rameshbhadavkar9317 2 ай бұрын
मस्तच 😀👌
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@purushottamthakare1973
@purushottamthakare1973 2 ай бұрын
😊😊👌👌👌😊😊
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@swarupbhosale_SB
@swarupbhosale_SB 2 ай бұрын
माकडांना दुरून खायला द्या...चुकून ते चावू शकतात ....माझ्या मित्राला चावेलेल ...काळजी घ्यावी❤👍👍
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
😟😟 हो नक्की 👍🏻...! पुढच्या वेळेस काळजी घेणार. धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻 विडीओ आवडल्यास जास्तीत जास्ती शेयर करून सहकार्य करावे 😇. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻🙌🏻
@pranayparab3043
@pranayparab3043 2 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ मध्ये स्वराज भाव खाऊन गेला
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो नक्कीच 😃...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल😇व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😃😅🙌🏻🙏🏻
@kamleshmali007
@kamleshmali007 2 ай бұрын
Video सुंदर आहे..एक suggestion देऊ इच्छितो. कृपया जंगलात ट्रेक करताना कधीच भडक रंगाचे कपडे घालू नये. नेहेमी निसर्गाशी मिळते जुळते म्हणजे camouflage type कपडे घालावे. जेणेकरून वन्यप्राणी, पक्षी, कीटक यांना त्रास होणार नाही.
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल 😇🙌🏻 मला माहीत नव्हत. पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेन 😊. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😇. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😀😇😊🙌🏻🙏🏻
@mgvlogger7390
@mgvlogger7390 2 ай бұрын
Nice
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@rameshkoli3713
@rameshkoli3713 2 ай бұрын
आम्ही नेक्स्ट विक मध्ये ट्रीप प्लॅन करत आहोत अंदरबन जंगल ट्रेक
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
छान 😇👍🏻...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😃.. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😀😇🙌🏻🙏🏻
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हॉटेल स्वराज मार्फत अंधारबन ट्रेक हा मोफत दिला जातो हॉटेल स्वराज :- 93073 13331
@rohitchavan2730
@rohitchavan2730 2 ай бұрын
Exact location kay ahe...kas jav lagel..sanga
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
अंधारबन जंगल हे पुण्यातील पिंपरी गावात आहे ताम्हिणी घाटा जवळील हे ठिकाणं आहे. धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😀🙌🏻. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😇😀🙌🏻🙏🏻
@rohitchavan2730
@rohitchavan2730 2 ай бұрын
@@SakshiDalvi Thanks
@SamadhanExplorer
@SamadhanExplorer 2 ай бұрын
Nice vlog....तुम्ही gopro साठी सेल्फी स्टिक कोणती वापरतात... Please share the link of the product...
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
साधी सेल्फी स्टिक आहे.. ऑफ लाईन विकत घेतली आहे म्हणून लिंक नाही मिळाली 🙏🏻...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@amarjeetghongade4522
@amarjeetghongade4522 2 ай бұрын
Guide kiti paise gheto weekdays la? Half trek sathi
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😊😇🙏🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😇🙌🏻. तुम्हाला विचारावं लागेल नंबर खली दिला आहे. Local Guide- Andharban Trek guide +919307313331
@Aadeshkokanvibes
@Aadeshkokanvibes 2 ай бұрын
#kokan liya 😢 come in Raigad district
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो लिहल आहे 😀👍🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 🙏🏻😇...! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😇😅😃🙌🏻🙏🏻
@sunilthube4507
@sunilthube4507 2 ай бұрын
𝓟𝓻𝓪𝓼𝓱𝓲𝓵 𝓜𝓾𝓵 𝓶𝓲 𝓣𝓾𝓳𝓱𝓮 𝓥𝓱𝓲𝓭𝓮𝓸 𝓑𝓪𝓰𝓪𝓱𝔂𝓵𝓪 𝓢𝓾𝓻𝓿𝓪𝓽 𝓴𝓮𝓵𝓲 𝓚𝓱𝓾𝓹 𝓑𝓱𝓪𝓻𝓲 𝓥𝓵𝓸𝓸𝓰 𝓐𝓪𝓼𝓽𝓪𝓽 𝓽𝓾𝓳𝓱𝓮....😊
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
खूप खूप आभार असाच सपोर्ट असुदेत 😃😇🙌🏻...! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सपोर्ट करा 😃😅😇🙌🏻🙏🏻
@dipakkhedekar5529
@dipakkhedekar5529 2 ай бұрын
स्वराज हॉटेल नंबर??
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हॉटेल स्वराज +919307313331. 9922444250. 😃😇..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 😃😇🙏🏻🙌🏻
@Gyaankikhoj
@Gyaankikhoj 2 ай бұрын
meri aap se riquest hai sakshi ji aap hindi me comment kare follower jyada badhenge
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
Ha jaroor koshish karenge 😇🙏🏻...! धन्यवाद 😊😇🙏🏻..! व्हिडिओ अच्छी लगी हो ज्यादा से ज्यादा शेयर करें और हमे सपोर्ट करे 😊😇🙏🏻🙌🏻
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 ай бұрын
माकड हे वन्य जिविप्राणी आहे. कृपया त्यांना असे खाऊ घालू नका आयत खाण्याच्या सवयीमुळे रस्त्यावर येतात आणि गाड्यांच्या खाली चिरडून मरतात. आणि आपण जर खायला दिले नाही तर आपल्यावर हल्ला देखील करतात. आपल्याला मजा वाटते त्यांना खाऊ द्यायला पण त्याचा दुष्परिणाम जास्त आहे. आपल्याला माझे म्हणणे योग्य वाटत असेल तर आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये ह्या गोष्टी दाखवू नका आणि इतरांना ही प्रारुत्त करा असे करू नये ह्यासाठी. आपले व्हिडिओ छान असतात पण पर्यटकांना चागल्या गोष्टी करण्यासाठी सांगितले पाहिजे. Be a good KZbinr (Influencer), Thank you. (मी काही चुकीचे सांगितले असेल तर कृपया कळवा.)
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
मला काही चुकीच नाही वाटलं तुम्ही योग्य बोलत आहात. आम्हीं पुढच्या वेळेस ह्याची नक्की काळजी घेऊ 😀🙌🏻🙏🏻..! धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल 😇 विडीओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर सहकार्य करावे 😀😇🙌🏻🙏🏻
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 ай бұрын
@@SakshiDalvi आम्ही आल्यासारखे समाजप्रबोधन करू शकत नाही निदान आपल्या मार्फत हे कार्य व्हावे ही सदिच्छा. धन्यवाद म्हणणे समजून घेतल्याबद्दल.
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 2 ай бұрын
मला ओळखले आहे की माहीत नाही एकदा मी सिंहगड या विषयावर आपणास एक खरमरीत प्रतिक्रिया दिली होती. तसेच इतरही किल्ल्यांची योग्य माहिती घेऊन व्हिडिओ बनवावे. खास करून रायगड आणि राजगड. निनाद बेडेकर, प्र के घाणेकर, आप्पा परब, सचिन जोशी अश्या इतिहास संशोधक याची व्याख्याने ऐका खूप मोठा खजिना आहे त्याच्याकडे. आपल्या पुढील वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा.
@rohitchavan2730
@rohitchavan2730 2 ай бұрын
माकडांची नैसर्गिक अन्न गोळा करण्याची क्षमता कमी होते आहे.. तरी सरांनी सांगितल्याप्रमाणे माकडांना खायला काहीच देऊ नका.
@SakshiDalvi
@SakshiDalvi 2 ай бұрын
हो नक्की.😇🙏🏻🙌🏻 धन्यवाद😊
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 14 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 11 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН