महाराणी येसुबाईंचे कर्ज | Loan request from Queen Yesubai

  Рет қаралды 9,179

Maratha History

Maratha History

Күн бұрын

#MarathaHistory #yesubai #sambhajimaharaj
महाराणी येसुबाईंचे कर्ज | Loan request from Queen Yesubai
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZbin - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
Multiple Images in the video are prepared using generative AI and are for representational purpose only. we do not claim it to be a true representation and any inaccuracies and deformities are due to technical limitations of Generative AI.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.

Пікірлер: 54
@swamisuryawanshi3658
@swamisuryawanshi3658 6 ай бұрын
नमस्कार, मी कार्तिक हरी सुर्यवंशी नाशिक येथे राहतो आपले व्हिडिओज नियमितपणे पाहतो माझी एक विनंती आहे की पानिपत नंतरचा महाजी शिंदे यांनी उत्तरेत केलेला पराक्रम व्हिडिओ स्वरूपात सांगा म्हणजे पानिपत मोहिमेवर केलेल्या मालकेसारखी मालिका महादजी शिंदे यांच्यावरही तयार करावी.
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 6 ай бұрын
मराठा हिस्टरी हा चॅनेल माझ्यासाठी सर्वोत्तम शिवकाळ स्रोत आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा.
@yashchavan9242
@yashchavan9242 6 ай бұрын
महाराणी ताराबाई आणि पेशवाई काळातील त्यांचे मतभेद ह्या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवला तर आपले आभार होतील.
@cmsane5120
@cmsane5120 6 ай бұрын
छान. जुन्या मराठीत सांगावे. त्यानंतर थोडक्यात अर्वाचीन मराठीत सांगावे
@sunilmane8751
@sunilmane8751 6 ай бұрын
सदरच्या पत्रांचा संग्रह ऐकण्यास व वाचण्यास मिळणे म्हणजे आम्हा सर्व शिव भक्ताचे परम भाग्य आहे.
@anantmashankar9103
@anantmashankar9103 6 ай бұрын
आपण फारच सुंदर मराठा इतिहास सादर करीत आहात. मी नित्य नेमाने बघतो. असाच खरा इतिहास सादर करीत राहावे हाच आग्रह आणी विनंती
@pankajgogte7618
@pankajgogte7618 6 ай бұрын
पत्रे वाचताना मूळ भाषेतच वाचावित, त्या काळची भाषा ऐकायला गोड वाटते काही शब्द नीटसे कळत नाही पण पत्र ऐकताना त्या काळात जाऊन आल्यासारखे वाटते. ❤
@nikhilk333
@nikhilk333 6 ай бұрын
आपला आवाजच एवढा ओघवता व स्पष्ट आहे की background music नसेल तरी चालेल. धन्यवाद 🙏🏻
@MrYogeshwarad
@MrYogeshwarad 6 ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम सादरीकरण. माझ्या मते येसूबाई ह्या ह्या काळात दिल्ली ला होत्या ना. कि नंतर औरंगजेबाने त्यांना पाठवले. शिवाय जर नगर लाच होत्या तर त्या काळी मोघलांवर वरचढ झालेल्या मराठा सरदारांनी का त्यांची मदत नाही केली. कित्येक नवे घेता येतील पंत प्रतिनिधी, पंत सचिव, पंत अमात्य शिवाय धनाजी जाधव अशी कित्येक नवे घेता येतील
@mrs9305
@mrs9305 6 ай бұрын
सोप्या मराठीत भाषांतर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हि मुळ पत्र पण त्या काळातील मराठीत दाखवले आणि आजच्या काळातील मराठीत पण भाषांतर केले. हे अगदी उत्तम. कारण ज्यांना जे हव त्यांना ते घेता येइल. 👌🏾🙏🏽
@rameshbhojane911
@rameshbhojane911 6 ай бұрын
असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीपर मार्गदर्शनपर विडिओ पाहायला मिळावे ही कळकळीची विनंती 🙏
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 6 ай бұрын
हीं पद्धत मला आवडली. कृपया हीच पद्धत पुढे चालू ठेवणे 🙏
@22abbajaan
@22abbajaan 6 ай бұрын
मूळ भाषेतच वाचत जा. प्रत्येक शब्दाचा अर्थ जरी कळला नाही तरी मजकुर समजतो. पण मूळ भाषा ऐकायला छान वाटते.
@omkargujar6386
@omkargujar6386 6 ай бұрын
Ho barobar
@ajinkyadakare
@ajinkyadakare 6 ай бұрын
पत्र मूळच वाचावे. जिथे गरज वाटेल त्या वाक्यानंतर किंवा शेवटी एकत्र आधुनिक बोलीभाषेत अर्थ सांगावा. आणि सगळ्यात महत्वाचं.. ग्राफिक्सचा दर्जा अप्रतिम ❤
@mrperfectshubhamkavokar4332
@mrperfectshubhamkavokar4332 6 ай бұрын
मि स्वतः इतिहास या विषयाचा शिक्षण असुन तुमचे व्हिडिओ खुप उपयोगी येतात आमचा
@gauravmore7967
@gauravmore7967 6 ай бұрын
असेच नवीन मराठीत वाचत जा.. कारण ते शब्द मनात छापले जातात.. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहतो.. जुनी पत्र वाचनाची पद्धत पण सुरेखच आहे पण एखादा शब्द कळला नाही तर ऐकताना लिंक तुटते.. म्हणून या आजच्या व्हिडिओ मध्ये नवीन पद्धतीने वाचन केले तसेच वाचन करावे.. आणखी एक.. आपला आवाज खूप सुंदर आहे.. खास करून ऐतिहासिक संदर्भ सांगताना साक्षात तो काळच स्वतः बोलतोय असे वाटते.. आपणास व आपल्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
@harshadgaikwad2842
@harshadgaikwad2842 6 ай бұрын
मोरया गोसावी यांनी मदत केली का???
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 6 ай бұрын
केली देव स्वामी नी मागितल्या पेक्षा जास्त मदत केली आणी कर्ज म्हणून नाही तर छत्रपती घराणं हे गोब्राम्हण प्रतिपालक होतं म्हणून त्यांनी ती दिली
@varadkevichar1520
@varadkevichar1520 6 ай бұрын
Patra vachun samajvine chi hi navin padhatt avadli... please hyach padhatine patra vachat jaa.. love your videos...
@gokulkadi5166
@gokulkadi5166 6 ай бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे, दोन्हीही पद्धतीने वाचा पत्र 🙏
@ajitsuryavanshi1264
@ajitsuryavanshi1264 5 ай бұрын
महादजी शिंदे यांच्या दिल्ली दरबार व उत्तरेतील राजकारणावर व्हिडिओ करा
@prathameshtrimbakkar6498
@prathameshtrimbakkar6498 6 ай бұрын
मूळ पत्राचा फोटो व्हिडिओ मध्ये टाकला आहे, ते व्हिडिओ pause करून वाचतील. आपण व्हिडिओ मध्ये सोप्या मराठी भाषेत पात्र वाचावे.
@ShinilPayamal
@ShinilPayamal 6 ай бұрын
Thanks for this small yet informative video.🙏🚩
@prashantpisolkar1322
@prashantpisolkar1322 6 ай бұрын
...या पुढील पत्रे बखर लेखना तील मराठी भाषेतुन वाचोनी दाखवावे.. ऐशी विनंती आपणा पासी केली असे.. बहुता काय लिहीणे.. लेखनालंकार...
@angadkasabe9623
@angadkasabe9623 6 ай бұрын
मि चिंचवड ला रहतो खूप्प महातवाची माहिती मिलाली
@piyushozarde3643
@piyushozarde3643 6 ай бұрын
मूळ पत्र व्हिडिओ मध्ये दिसते आहे. ज्यांना ते वाचायचे आहे ते mute करून वाचू शकतात. त्याचे सामान्य मराठी भाषेत रूपांतर करणे सर्वांना जमणार नाही. आधी मूळ मग नवीन मराठी असे केल्याने व्हिडिओ ची लांबी अनावश्यक रित्या वाढेल. मूळ सांगत सांगत मध्ये नवीन मराठी हे विसंगत वाटेल. या व्हिडिओ सारखेच पुढेही करावे
@jethalalbhai
@jethalalbhai 6 ай бұрын
Great!! Please Continue This Series Of Reading Letters ....
@aniketdhane1014
@aniketdhane1014 6 ай бұрын
Nagpur che Raghoji bhosale yanchyavr pn video banava . Tyanchya dakshinetil mohimechi mahiti dya.
@prathameshtrimbakkar6498
@prathameshtrimbakkar6498 6 ай бұрын
Video che notification aale nahi
@surajbiradar9827
@surajbiradar9827 6 ай бұрын
तुमच्या मागच्या काही व्हिडिओंपासून thumbnails छान होत आहेत.
@akshaypatil5254
@akshaypatil5254 6 ай бұрын
सर्वाना होळी च्या हार्दिक शुभेच्छा आशा करतो पुढील विडिओ लवकर येईल धन्यवाद ❤
@AnilSharma-os3vk
@AnilSharma-os3vk 6 ай бұрын
छत्रपति संभाजी महाजांच्या मृत्यू नंतर त्यांचे मेहुने गणोजी शिर्के ज्यांनी राजे कूठे आहे त्याची माहिती अवरंगजेबला दिली, त्याँचे पुढ़े काय झाले(करवाई झाली का)?
@thalavaro9226
@thalavaro9226 6 ай бұрын
nahi pan te mukam jiji ethe rajaram maharajachya pakshat ale hote ani rajaramani tyana shama dili hoti ase ekada vachanat ale hote
@mangeshbhise98
@mangeshbhise98 6 ай бұрын
दोन्हीही भाषेतून वाचा पत्र
@cheetababar4263
@cheetababar4263 6 ай бұрын
रामराम, दोन्ही पद्धतीने पत्र वाचून दाखवावीत जेणेकरून सविस्तरपणे समजेल
@jagdishdhekne8694
@jagdishdhekne8694 6 ай бұрын
Kay wait stithi asavai yacha andaz yeto
@vg-kf8kg
@vg-kf8kg 6 ай бұрын
श्री मोरया गोसावी यांनी त्यांना मदत केली का हे कृपया कळावे.
@scionofvishwamitra6232
@scionofvishwamitra6232 6 ай бұрын
Shri Morya Gosavi Sadgurubhyo namah
@Aishwarya96-8
@Aishwarya96-8 6 ай бұрын
Krupaya magil padhatat mhanje junya prakare vaparavi
@ninadhajare668
@ninadhajare668 6 ай бұрын
जुन्या मराठीत पत्र वाचावे. मूळ शब्द आणि त्या काळातील वाक्यरचना समजण्यास मदत होते.
@BodkeMadhav
@BodkeMadhav 6 ай бұрын
मूळ पत्र वाचावे ..आणि समजावू सांगा
@ruturajkadam1424
@ruturajkadam1424 6 ай бұрын
पत्र वाचणाची पद्धत बदलु नये जुनी पध्दत च योग्य आहे
@rajendrakale2714
@rajendrakale2714 6 ай бұрын
मदत केली की नाही??
@Optimusprimous
@Optimusprimous 5 ай бұрын
विनंती आहे की जुन्या मराठीत वाचन व्हावे यामुळे मूळ मराठीशी ओळख राहते
@abhijeetk519
@abhijeetk519 6 ай бұрын
सर जुन्या मराठी भाषा वापर करावा
@omkargujar6386
@omkargujar6386 6 ай бұрын
Nahi nahi... Juni padatch changli vatate aikayla... Je loka navin padat sangtayat ani juni padat vachta yet nahi tyana bahuda marathi neat yet nasavi... Please juni padat continue kara
@amolchavan9782
@amolchavan9782 6 ай бұрын
Read in original Marathi, but give meaning of difficult words.
@pravinkhodake4023
@pravinkhodake4023 6 ай бұрын
मूळ पत्र
@sandippatil-vw3pq
@sandippatil-vw3pq 6 ай бұрын
सोप्या मराठी भाषेत सांगावी म्हणजे त्या काळची परिस्थिती समजायला सोपे जाईल..
@prathmeshrajpure9245
@prathmeshrajpure9245 6 ай бұрын
🚩🙏माझ्या मनात तुम्ही पत्र वाचल्यानंतर दोन प्रश्न आले चिंचवड देवस्थान कडून मातोश्री येसूबाई ना आर्थिक मदत दिली गेली का दुसरा प्रश्न म्हणजे छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई हयात असताना चिंचवड च्या देवाची मदत का घेतली आपण उत्तर द्याल अशी आशा आहे 🙏🚩
@dilipgadre8630
@dilipgadre8630 6 ай бұрын
Orginal document should be read,
@rajendrashejul404
@rajendrashejul404 6 ай бұрын
मूळ पत्र वाचून अनुवाद करावे असे वाटते!👍💐💐
How Shivaji Maharaj conquered Jawli ft. Shri Ninad Bedekar
9:04
Maratha History
Рет қаралды 94 М.
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
शनिवार वाडा आणि पेशवे
8:09
Maratha History
Рет қаралды 17 М.
History of Shivaji Maharaj and Goa ft. Ninad Bedekar
5:28
Maratha History
Рет қаралды 11 М.