#Devendrashirke ह.भ.प. डॉ.विकासानंद महाराज मिसाळ यांचे सुश्राव्य किर्तन
Пікірлер: 101
@NaliniBandal7 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरू ज्ञानराज माऊली जगाची सावली❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉,,
@माझीज्ञानाई-छ1झ4 жыл бұрын
खर आहे संकटात मी ज्या ज्या वेळेला माऊलींचे स्मरण केले त्या त्या वेळेला माउलींनी मला सांंभाळले आहे.खुप कृपा आहे माझ्यावर .
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@vasantshinde29757 ай бұрын
राम कृष्ण हरी अनंत कोटी परणाम
@amarbhojane17833 жыл бұрын
माऊली तुमची अशीच सेवा चालू असुदे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@प्रकाशधोतरे-घ4ङ9 ай бұрын
🚩🌺रामकृष्णहरी खूप गोड गोड आवाज छान किर्तन🌺🚩
@rambhaushende39713 ай бұрын
🎉 जय जय श्रीराम कृष्ण हरी भगवान की जय हो, जय ज्ञानेश्वर माऊली कीजय हो,🎉 गुरूजी ना नमस्कार, धन्यवाद 🎉
@dhayneshwarpatil974828 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@adeshdhage21104 жыл бұрын
विशेष- संपूर्ण कीर्तनात एकही शब्द वावगा अथवा फालतू नाही. अप्रतिम सुंदर गोड कीर्तन दंडवत अमृतामध्ये ओथंबून एक एक शब्द खूप खूप धन्यवाद गुरुवर्य
@devendrashirke6094 жыл бұрын
धन्यवाद माऊली व्हिडिओ पाहण्यासाठी...
@dattatraywaghmare2486 Жыл бұрын
धन्यवाद राम कृष्ण हरी खुपच सुंदर बबन वाघमारे दौलावडगाव
@माझीज्ञानाई-छ1झ4 жыл бұрын
आगुरु भेटावेत त्यांचा अनुग्रह लाभावा अशी माझी तीव्र इच्छा होती.त्यांच्या कृपेसाठी मला आठ वर्षे वाट पहावी लागली.तेव्हा आता माझ्या सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्यावर कृपा केली.त्यांच्या कृपेने सगळ आयुष्यच आनंदमय झाले.
@lalasahebdhekale72394 ай бұрын
Jayhari. Mauli
@purushottamdhomane44975 ай бұрын
*खूप छान किर्तन माऊली जय हरि*
@suryabhanshelar75317 ай бұрын
अतिशय सुंदर किर्तन केले महाराजांनी
@rupchandgangarde54462 жыл бұрын
भक्ती ' ज्ञान वैराग्य यांचा संगम माझी सद्गुरु माऊली ॥ राम कृष्ण हरी ॥