महायुद्ध Live: लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार? | Manoj Jarange Patil | Ashish Jadhao

  Рет қаралды 99,319

Lokmat

3 ай бұрын

महायुद्ध Live: लोकसभेनंतर विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालणार? | Manoj Jarange Patil's Strategy For Vidhan Sabha | Mahyudha Live with Ashish Jadhao
#marathareservation #marathaaarakshan #manojjarange #manojjarangepatil #vidhansabha #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 सचिन सावंत / Congress
🗣 अजित चव्हाण / BJP
🗣 श्रीमंत माने / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► lokmat
Follow Us on Twitter ► LOKMAT
Instagram ► lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 278
@swamisamarthtoolsaurangaba1933
@swamisamarthtoolsaurangaba1933 2 ай бұрын
मराठा समाज खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे आणि सोबतच राहणार
@GorkhRenge
@GorkhRenge 2 ай бұрын
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वाचीत आणि धन्गर
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
फक्त जरांगे पाटवलांचे मराठे विजयी होणार.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
@@rameshmaske6331 जरांगे पाटलांचे नाही भकास आघाडीचे विजयी होतील..😂😂👌
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
50 टक्के च्या वरील आरक्षण कसेच टिकणार नाही. बिहार चा निकाल बघा. आरक्षण 50 टक्के च्या आतच पाहिजे. जरांगे पाटील जिंदाबाद. 🌹🌹
@pravinpatil8447
@pravinpatil8447 2 ай бұрын
मग मागास सिद्ध करा😂😂
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 3 ай бұрын
अँकर हा जाणून बुजून फक्त मराठवाड्यात बोलत आहे इतर महाराष्ट्रातील मराठा समाज आहे आणि त्यांनी चार अंकी पाटलाला फुल सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे इतर भागातील मराठ्यांचा पण विषय त्यांनी बोलावा
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 ай бұрын
Correct.
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 3 ай бұрын
आशिष सर, चंद्रपूर मध्ये मराठा (कुणबी) समाजामुळे मी पराभूत झालो असे मुनगंटीवार म्हनाले.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
मराठा समाज खंबीरपणे 100 टक्के आजही खंबीरपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहील 👍
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
@@mahadevtat3095 जरांगे च्या पाठीमागे नाही तर भकास आघडीच्या मागे उभा राहील...! आणि वाकड्या अन् फावड्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल...😂😂
@shankargurjar6475
@shankargurjar6475 3 ай бұрын
प्रस्थापित आमदार खासदार मंत्री.. मस्ती माज..,. जिरवला पाहिजे
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 3 ай бұрын
100% जोराने चालणार.
@Ingoleajay
@Ingoleajay 2 ай бұрын
सरकार जर अजूनही भानावर आले नाही तर या विधानसभा निवडणुकीत फक्त जरांगे पाटलांनी उभे केलेले मावळे उमेदवारच निवडून येतील.. ना महायूती-ना महाविकास आघाडी..आता फक्त मनोज जरांगे पाटील आमचा पक्ष,आमचा नेता.... विधानसभा काबीज करणार.. एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
@appasahebtambe947
@appasahebtambe947 3 ай бұрын
जाधव सर ईडब्ल्यूएसला आणि ओबीसी प्रमाणे स्कॉलरशिप मिळते का? यातला फरक विचारा कोंढरे सरांना मी अनेक वेळा आपल्याला प्रतिक्रिया विचारली आहे . इ डब्ल्यू एस मध्ये इतर बेनिफिट्स मिळतात का ओबीसी प्रमाणे
@MohanDamame-bw6tl
@MohanDamame-bw6tl 2 ай бұрын
Maza pn haach prashn aahe
@empiresubhyt261
@empiresubhyt261 3 ай бұрын
कोणाचे कितीही पोट दूक्ले तरी चनलनार माराठवड्यात तर सरसकट चालणार नोंदी असून हैद्राबाद गॅझेट पहिल्या ओबीसी आयोग कालेलकर आयोग नी 1953 लाच ओबीसी मध्ये आरक्षण दिलेलं आहे
@Apps4216
@Apps4216 3 ай бұрын
Target 288💪 एक मराठा, लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@mahebubsayyad1272
@mahebubsayyad1272 3 ай бұрын
बाळासाहेब पवार अत्यंत महत्त्वपूर्ण विश्लेषण केले आहे.
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 ай бұрын
मी मराठा राहणार पुणे येथे पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर झरांगे पाटील मराठा मतदान करणार 500 ते 10000 मताने उमेदवार निवडून येतात पडतात येवढे मराठा मतदार प्रत्येक मतदार संघात आहेत हे विसरू नका पाटील बोलतील तोच उमेदवार निवडून देऊ ओबीसी मधून आरक्षण पाहिजे
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 3 ай бұрын
Only jarange patil 🚩🚩
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 3 ай бұрын
आता बारामतीच्या काका असो नाहीतर नागपूरचा बोका सुट्टी कोणालाच नाही #OBC_मधूनच_मराठा_आरक्षण
@silvercloud9750
@silvercloud9750 3 ай бұрын
डॉ.बाळासाहेब पवार आणि नंदकिशोर पाटील यांनी अचूक विश्लेषण केले आहे.
@r.s.r.6601
@r.s.r.6601 3 ай бұрын
हाके ला व भुजबळला हा क्षत्रीय मराठा कवडी किंमत देत नाहि व भीत नाहि,पन आंम्हि मराठे या निष्क्रिय सरकारला कायमचा धडा शिकवनार❤❤❤❤❤
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 2 ай бұрын
फक्त जरांगे कुणबी फॅक्टर चालणार आहे.
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 3 ай бұрын
मला वाटतं की शिवाजी महाराजांची पत्र वाचावीत ती बरोबर कळेल कुणबी कोण आहे...
@saurabhrasal1934
@saurabhrasal1934 3 ай бұрын
Good discussion ✅
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 3 ай бұрын
आर्थिक दुर्बलता फक्त मराठवाड्यातच नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे
@bharatchatte845
@bharatchatte845 Ай бұрын
सविधानात फक्त आर्थिक दृष्ट्या मागास या एका निकषावर आरक्षण देता येत नाही.यासाठी सामाजिक दृष्ट्या हा ही निकष ठेऊन आरक्षण द्यावे लागते.
@gajananbapudeshmukh1853
@gajananbapudeshmukh1853 2 ай бұрын
फक्त आणि फक्त जरांगे फॅक्टर चालणार हेच निर्विवाद सत्य
@vitthalkadam5266
@vitthalkadam5266 3 ай бұрын
100% चालणार
@laxmangalande3747
@laxmangalande3747 2 ай бұрын
जारांगे चां. हार्दिक पटेल. ...होणार. 😅
@bnsangale1950
@bnsangale1950 3 ай бұрын
फक्त गडगडाट.....काहितरी कृती करा... पाडापाडी करण्यापेक्षा तुमचे २८८ उमेदवार उभे करा...निवडूण या... कुणापुढेही हात पसरावे लागणार नाही...
@rajenimbalkar
@rajenimbalkar 3 ай бұрын
बिहार च टिकले नाही महाराष्ट्र चं कशे टिकेल. अशिशजी
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 3 ай бұрын
माढामध्ये सुद्धा भाजपपडण्यामागे जरांगेपाटील
@dilipbhagwanmante5803
@dilipbhagwanmante5803 2 ай бұрын
Onc
@ashoknare1600
@ashoknare1600 3 ай бұрын
BJP ला आडव करणारच
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 3 ай бұрын
२८८ उमेदवार निवडूनीत पाडणार तर विधानसभेला निवडून कोणाला आणणार जरांगे शरद पवारांचा जो आदेश येईल तेच करनार
@r.s.r.6601
@r.s.r.6601 3 ай бұрын
तुझा बाप निवडुन येनार फक्त ओके
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 3 ай бұрын
झाकण झुल्या कोणाची समज काढतो किती दिवस खोटं बोलणार
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
भकास आघाडी सत्तेत आली की वाकड्या अन् फावड्या ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण देणार..😂😂
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 3 ай бұрын
Right
@rajeshdeshmukh203
@rajeshdeshmukh203 3 ай бұрын
चालणार पण त्यामुळे आरक्षण नाही ना मिळणार मविआ जरी आली तरी
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 ай бұрын
तुम्ही चर्चा कितीही करा..पण विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा फॅक्टर कसा काम करेल ते दिसेल..
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
आघाडीचे सरकार आल की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार का..?
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 3 ай бұрын
जाधव जरा तोंड सांभाळून बोला जंरागे पाटील यांना फाटके म्हण्याचा अधिकार कोणी दिला मराठा समाजाच्या योध्दयाला तुम्ही लोक हीनुन बोलत उद्य्या समाज जर खवळा तर तुम्ही लोक जवाबदार आहेत हे भान ठेवून बोला एक मराठा करोडो मराठा ❤
@dajighutukade2665
@dajighutukade2665 3 ай бұрын
Jundgiri karu nko jarange obc netyana khrab bolto mg jarangela pan aikun ghev lagnar
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 ай бұрын
लोकशाही आहे साहेब
@bhausahebgulve6612
@bhausahebgulve6612 3 ай бұрын
JAYBHIM🎉🎉🎉❤❤❤
@pradipdeshmukh6397
@pradipdeshmukh6397 3 ай бұрын
Ashish jadhav amhi barobar padnar
@dinkarwadhekar1610
@dinkarwadhekar1610 3 ай бұрын
जरांगे पाटील यांचे मराठे आमदार एका चुटकीत निवडुन जिंकतील जगातली कौनतीच ताकत रोखु शकत नाही
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 2 ай бұрын
Koni roku shakat nahi.marathwada eter ase kahi nahi he bolnare rajkiya hetu fix karun boltat.
@balajimule2825
@balajimule2825 3 ай бұрын
Only Manoj jarange patil
@walke607
@walke607 3 ай бұрын
🚩🚩जो आमच्या मुलांसाठी लढणार आम्ही त्याच्यासोबत कायम असणार कुणी किती पण विरोध करा.... फक्त पाटील🚩🚩🚩
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 3 ай бұрын
Patil Fakatar 100% Ahe
@nutanwarangule
@nutanwarangule 3 ай бұрын
सर्व मराठा समाज मनोज जरागे सोबत आहे
@SaripatFilms
@SaripatFilms 3 ай бұрын
आशिष सर, जरांगे हे राज्यातील एकही जागा लढणार नाही. तर महायुतीला पाडा असा आदेश मराठ्यांना देतील. यात कसलाही बदल होणे नाही.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
मराठा आरक्षण ला विरोध करणारा विधानसभेत 100% पडणार. एकच मिशन Obc तून आरक्षण. जय जिजाऊ जय शिवराय. जय शंभुराजे जय श्रीराम.
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 3 ай бұрын
मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी काढलेला 23 मार्च 1994 चा GR.मराठ्यांचा कर्दनकाळ ठरलेला तो GR आहे. हा विषय आम्ही सहजा सहजी सोडणार नाही. खास करून मराठवाड्याला शरद पवारांच्या निर्णयांची जेवढी झळ बसली तेवढ़ी तर इतर कोणाला बसलेली नाही. #obcमधूनचमराठाआरक्षण
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 ай бұрын
बाळासाहेब पवार यांनी अत्यंत योग्य मत नोंद केले आहे मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलना बाबत व मराठा समाजा बाबत अभिनंदन पवार साहेब
@Daya44
@Daya44 3 ай бұрын
अधिसूचनेची अमलबजावणी करा नाहीतर फसवलं समजून मराठे 288 सत्ताधारी पाडणार
@विद्रोहीक्रांतिकारक
@विद्रोहीक्रांतिकारक 3 ай бұрын
स्कॉलरशिप, वयवाढ़, पदोन्नती हे EWS मध्ये आहे का जाधव........?
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 3 ай бұрын
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
छत्रपती संभाजीनगरमध्ये उध्दव ठाकरेंनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन ह्यावेळी चंद्रकांत खैरे ऐवजी विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली असती तर संपुर्ण मराठवाड्यात महायुतीचा सुपडा साफ झाला असता.
@Dishu.775
@Dishu.775 3 ай бұрын
भाऊ तसं नाही मुस्लिम आणि दलीत बांधवांनी मराठ्यांना मदत केली नाही म्हणून तो उमेदवार पडला तुम्ही एकटे काहीही करू शकत नाही
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 3 ай бұрын
आणि जर महायुतीची सत्ता आली तर त्यानंतर एसआयटी आपलं काम वेगाने करेल!
@sureshhengade7488
@sureshhengade7488 3 ай бұрын
100.%
@vilasnalawade7751
@vilasnalawade7751 2 ай бұрын
बालासाहेब ठाकरे सारख ❤
@amitx9
@amitx9 3 ай бұрын
जो सत्य परिस्थिती सांगायला चालू करतो त्याला हा आशिष बोलूच देत नाही
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
खर आहे 👌👌👌
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
जाधव. मनोज दादांना fhatka माणूस म्हणू नको. माकडा. लायकी नाही तुझी मनोज Dada समोर उभा राहायची. जय जिजाऊ जय शिवराय.
@prafulgawande2287
@prafulgawande2287 2 ай бұрын
शिवबा संघटना तयार आहे दादा, मराठा, मुस्लिम आणि धनगर सोबत घेऊन आलेच तर वंचित समाजाला सुध्दा उमेदवारीत सारखा वाटा देईल मराठा.मुस्लिम , दलीत आणि धनगर यांना आमदारकीत सारखा वाटा देऊन त्यांना सत्ताधारी बनवतील आता मराठा.एक मराठा लाख मराठा.
@anilbachhav1611
@anilbachhav1611 2 ай бұрын
लोकमत‌ पत्रकार‌ तुम्हाला‌ कायदा फार‌ कमी‌ माहीत‌ आहे‌
@Fantasticpravin
@Fantasticpravin 3 ай бұрын
Fakt patil
@babasahebraut6574
@babasahebraut6574 3 ай бұрын
Only jarange patil
@shubhamthombre3150
@shubhamthombre3150 3 ай бұрын
कुणबी आणी मराठा जर वेगळा आहे ,तर मग अंतरजातिय् विवाह साठी दिले जाणारा प्रोत्साहन पर निधी का नकारला जातो याचं उत्तर द्या आशिष सर .
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 3 ай бұрын
नंदकिशोरजी पाटील यांचे मत हे अगदी उचित आहे !👍🙏
@bharatchatte845
@bharatchatte845 3 ай бұрын
फक्त बीजेपी ला जातीवाद करून ओबीसी चे मतदान घ्यायचे आहे.कारण राज्यामध्ये सत्ताधारी सरकारला पाहिजे तेवढे प्रतिसाद मिळत नाही.यामुळे ओबीसी चे मतदान तरी पदरात टाकून घ्यायचे.10 ते 15 जागा तरी मिळतील. बाकी सर्व मतदान आघाडी सरकार ला फायदा.
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 2 ай бұрын
ATM😎गुरू🔮एकच नंबर
@jaypatil4005
@jaypatil4005 Ай бұрын
🎉🎉boges dibet🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sandeepsuryawanshi1549
@sandeepsuryawanshi1549 3 ай бұрын
आशिष जाधव सर जरागे पाटील यांना बोलताना भाषा जरा साभाळून बोला या डिबेट मध्ये एका फाटक्या माणसाला हि भाषा योग्य नाही सर मी तुमचा खूप आदर करतो
@ramdasmore6642
@ramdasmore6642 3 ай бұрын
आशिष जाधव आपण मराठा समाजाला काय समजता मराठा समाज काय दूध खळ आहे का
@gdkardile9086
@gdkardile9086 2 ай бұрын
पुढील विधानसभा त्रिशंकू आसणार आहे.
@somnathghule8232
@somnathghule8232 3 ай бұрын
आशिष जाधव सर तुम्ही आत्ता जागेवर आला आहात, काही काळ तुम्ही पाटलांना वेड्यात काढत विषलेशन करत होता...
@pradipchavan5864
@pradipchavan5864 3 ай бұрын
पाटील only
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 3 ай бұрын
Sir aapan baghitl loksabhela
@SubanaBangar
@SubanaBangar 3 ай бұрын
आपण उगाच गाढवाला गोपाळ शेठ करताय आपले बुदधीमतेची किव करावेसे वाटते
@nishakulkarni367
@nishakulkarni367 3 ай бұрын
मराठवाड्यातील 48 जागा जरागे पाटील मनतील तेच निवडून येतील
@purushottampawar3275
@purushottampawar3275 3 ай бұрын
मराठा खडा तो सरकारसे बडा लावा 💪
@anilshinde3190
@anilshinde3190 3 ай бұрын
आजपर्यंत चे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारण्यांची टीम च बदलायच विचार आहे असं दिसतं 😅😂😂😅
@pramodkale6015
@pramodkale6015 3 ай бұрын
भाजप नेहमीच मराठा समाजाच्या विरोधात असते हेच सत्य आहे
@shridhargaikwad2468
@shridhargaikwad2468 3 ай бұрын
नविन निवडुन आलेले आमदार 50%च्या आत आरक्षण मिळवुन देनार काय व दिले तर ते कोर्टत टिकेल काय स्पष्ट करायला पाहिजे
@mas55555
@mas55555 3 ай бұрын
प्रस्थापित मराठा पडणार
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 ай бұрын
शरदचंद्र पवार ची काय भूमिका आहे आरक्षण विषयी ती स्पष्ट करा
@vijaychavan4975
@vijaychavan4975 3 ай бұрын
Only जरांगे पाटील 🚩
@kailasawchar8442
@kailasawchar8442 2 ай бұрын
आता फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं
@tejaswininalage2218
@tejaswininalage2218 3 ай бұрын
पत्रकार विषय वेगळा कसा 50 वर्षे झाकून आमच ताट खाता आणी विषय सोडा म्हणता ?
@mahadevjadhav4828
@mahadevjadhav4828 3 ай бұрын
जरागे पाटील अपक्ष उमेदवार मराठा निवडुंग येथिल
@BhagwanVitkar
@BhagwanVitkar 2 ай бұрын
सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेसमोर आले पाहिजे फक्त भुल थापा मारू नका .
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
Shivsena 4 shika vahan sewa Dadagiri
@SRRode-oq4qz
@SRRode-oq4qz 3 ай бұрын
.1 maratha Lak Maratha
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
जरांग्यांन मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे
@rmp1968
@rmp1968 3 ай бұрын
फडणवीस भुजबळ हरले तर आशिष जाधव ज्यांना निवडणार आहेत ती आरक्षण देतील का न्यूज चैनल वाल्यांनी
@babasahebnaikwade1810
@babasahebnaikwade1810 2 ай бұрын
मगर सर आपण आजच हैदराबाद गॅझेट नुसार महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षणात समविष्ट केले....ओबीसी प्रवर्गातूनच....कायद्यानुसार डंके की चोट पर😎
@AnkushDad-z9j
@AnkushDad-z9j 3 ай бұрын
Ewsहेआरक्षण ४८ टक्के पैकीं च १0 टक्के आरक्षण आहे तेथून मराठा हाकलून ते आरक्षण फडणवीस ने चुपके से त्यांच्या ३ टक्के लोकांकरिता बोभाटा न करता इन डायरेक्ट राखीव केले आहे
@gajraj51088
@gajraj51088 3 ай бұрын
काही अभ्यासक वगेरे ची गरण नाही. क्लिअर आहे, एक तर मनोज दादा यांची मागणी मान्य करा नाही तर सत्ता जाणार
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh 3 ай бұрын
मग आघडीच सरकार आल् की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार 😂
@gajraj51088
@gajraj51088 3 ай бұрын
महविकास आघाडीचे सरकार आले की त्यांना बंडू, त्यांनी नाही दीले की त्यांचे 288 पडू
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 3 ай бұрын
विधानसभा निकालानंतर जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर जरांगे आरक्षण वगैरे सगळं विसरून जातील!
@ashoksalunkhe1915
@ashoksalunkhe1915 3 ай бұрын
जय महाराष्ट्र सर्व उद्योगपतींनी आर्थिक फंड गोळा करून मराठा समाजातील सामाजिक खरे त्याग करणारे तरुणांना उमेदवारी मराठा समाजाने आर्थिक मदत करून आपल्या समाजासाठी सर्व प्रकारची आपण एकत्र येऊन मदत केली पाहिजे. जय जिजाऊ जय शिवाजी महाराज.
@sanjaykothepatil8268
@sanjaykothepatil8268 3 ай бұрын
BJP hatao
@PATILRAHUL1
@PATILRAHUL1 3 ай бұрын
मराठा ज्यावेळी मनावर घेईल त्यावेळी कोणतेही स्थानिक फॅक्टर विधानसभेला चालणार नाहीत जे पाटील सांगतील तेच चालणार
@Apps4216
@Apps4216 3 ай бұрын
एक मराठा, लाख मराठा 💪🚩🚩 Only मनोज दादा जरांगे पाटील 💥💪💪🚩🚩🚩🚩🚩
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 ай бұрын
इथे फक्त पाटलाचं चालतं दुसरं कोणीही नाही
@devalimbare2439
@devalimbare2439 3 ай бұрын
जरांगे शेवटी मविआ ला सपोर्ट करणार हेच त्यांचं पॅल्यान आहे
@gurunathshinde8456
@gurunathshinde8456 3 ай бұрын
मराठवाड्यातील बेरोजगारी वर कोणताही राजकीय नेता बोलत नाही
@rajendramurme8682
@rajendramurme8682 3 ай бұрын
BarobAr Aahe
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
@सुभाषखिल्लारीगोरेगाव 3 ай бұрын
नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष सूर्यभान खिल्लारी गोरेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मि अन्यायग्रस्त शेतकरी दोन्ही मुख्यमंत्री कर्ज माफी पासून वंचित शेतकरी खरंच मला न्याय मिळेल का हो 😭😎😆🙏🌹
@96k_akshay_pawar
@96k_akshay_pawar 3 ай бұрын
राज्यात लोकसभेत कोणताही 'नरेटिव्ह' चालला नाही.मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र सोबत नातेवाईक असलेल्या विदर्भात सुद्धा 'जरांगे फॅक्टर' चालला.मराठा समाजाने कधीही एकगठ्ठा मतदान केले नाही.मात्र या निवडणुकीत 'आरक्षणा'साठी केले.कोणत्याही उमेदवाराविषयी आकस किंवा प्रेम नव्हते.
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
मराठ्यांनी मतदान काय पाकिस्तानला केल की काय
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 3 ай бұрын
प्रेम होत म्हणूनच भकास आघाडीला निवडून आणल आता वाकड्या अन् फावड्या देणार ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण 😂
@hotelanjalirestaurantandbe2237
@hotelanjalirestaurantandbe2237 2 ай бұрын
सगळे मराठा खासदार आमदार कारखानदार सगळे पैसे सगळे पैसे पोरी देत तुझ्यामुळे आंदोलन मोठं होतं