महायुद्ध Live: महायुतीच्या योजनांसमोर मविआचा प्लॅन काय? Mahayudha Live with Ashish Jadhao

  Рет қаралды 59,255

Lokmat

Lokmat

Күн бұрын

महायुद्ध Live: महायुतीच्या योजनांसमोर मविआचा प्लॅन काय? Mahayudha Live with Ashish Jadhao
#maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 306
@babasahebgund413
@babasahebgund413 Ай бұрын
शेती मालाच्या बाजार भाव हा खुप मोठा मुद्दा आहे. कांदा, सोयाबीन, दुध, कापुस या भावाचा शेतकऱ्यांना लुटायच आणि दीड हजार रुपये देऊन मत विकत घ्यायचं....
@pramodrathod9365
@pramodrathod9365 Ай бұрын
योजना बंद होणार हे लोकांना माहीत आहे.हा महाराष्ट्र आहे बिहार नाही..
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
दादा आता गुलाबी सपान पहातात पण मतदान मत करतील असे वाटत नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
सर तुमहाला फक्त धान्य भाजी फळे हेच शेतकरी माल महाग वाटते पण तुम्हाला डीजेल पेट्रोल खते औषदे महाग केली त्यावर जीएस्टी हे काय स्वस्त वाटते विषलेक पण शेतकरी विरोधी बोलतो आसे वाटते तुमच्या बोलण्यात सहज बोलले भाजीफळे धान्य महाग हे तोडातून येते
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@DnyaneshwarGanjale शेतीला पाणी व वीज ह्या मूलभूत गोष्टी लागतात . मग इतर वाजवी किमतीत दर्जेदार बी बियाणे खते ईई. लागतात . शेताच्या नांगरणी कापणी वेचणी साठी गोधन तसेच ट्रॅक्टर शेतमजूर लागतात. माल साठवणुकी साठी गोदामे व दर्जेदार गोण्या प्लॅस्टीक बीन क्रेट ईई लागतात. मग माल वाहतुकी साठी उत्तम दर्जाचे रस्ते , वाहन व्यवस्था लागतात. या वरील मूलभूत बाबी व बाकी शेतमालाचा भाव व कर्जमाफी व पीक विमा ह्या गोष्टीत सत्ताधारी व विपक्ष यात कोण सवंग राजकारण म्हणजे महाराष्ट्र गुजरात बंगाल‌ पंजाब युपी बिहार ईई करत आहे व कोण कळकळीचे प्रयत्न करत आहे यावरुन शेतक-यांनी मतदान करावे. मला शेतीचा अनुभव नाही. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
भाऊ बीहार कीतीतरी हुशार आहेत त्यानी फक्त 3, महीन्यात मोदी ची शेकली नंतर सरकार बनुदील नाही आ
@bhagwanraotate6925
@bhagwanraotate6925 Ай бұрын
लंके सरजी,मनोज जरांगे पाटील यांची ताकद कमी झाली म्हणता,,ते चूक आहे आपण पश्चिम महाराष्ट्र दोरा सुरू झाला,,सर्व मराठा समाज जंरांगे पाटलासोबत आहे,,, बहीण,भाऊ योजना फसवी आहे
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Ай бұрын
हे दळभद्री सरकार नेस्तनाबूत व्हावे ही मराठी माणसाची इच्छा आहे.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
Aani 100 khoke WAAZE ok wale MA VA LI AAGHADI SHASAN YAWE . WA RE WA MA VA LI AAGHADICHE BINDOK GULAM😡😡😡😡 JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM
@archanakulkarni3388
@archanakulkarni3388 Ай бұрын
​@@rajupnjkrwa re wa gobar modi bhakth ahes tu gujaratyanchi chatukari karun maharashtra shi gaddari karnare tu ani tuze bjp che andha bhakth 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@archanakulkarni3388
@archanakulkarni3388 Ай бұрын
​@@rajupnjkrbjp chi evadhich chatukari karayachi tar Gujarat la jaun eaha murkha mansa 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡andha bhakthi chi haddh ahe tumha gobar bhakthanchi
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 Ай бұрын
सत्ताधार्यांनी मिडिया मॅनेज करायला सुरुवात केली वाटतं...? महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहे... विधानसभेला मतदार उमेदवारांना त्यांना त्यांची जागा लायकी दाखवतील...
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे शेती व शेतमालाल बाजार भाव मिळत नाही, दुधाला सभा दर मिळत नाही व इतर महत्त्वाचे प्रश्नही आहेत.त्याचप्रमाणे घरातील, कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणतील तसेच मतदान होईल तेव्हा या योजनांचा युतीला मतदान मिळण्यासाठी उपयोगी पडेल हे गृहीत धरणे चुकीचे आहे.
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
महायुती कडे सुमारे 200 आमदार आहेत त्यांना किती तिकिटं कापता येतील? उलटं महाविकास आघाडी ताज्या दमाचे,संधी न मिळालेले 225 उमेदवार देऊ शकते याचाही विचार कराल की नाही?
@bhagirathbhoir8201
@bhagirathbhoir8201 Ай бұрын
सुपारीबाजांचे दिवस थोडे असतात.
@DrBRMaske
@DrBRMaske 29 күн бұрын
लंके bjp प्रवक्ता
@tanajitembhe8054
@tanajitembhe8054 Ай бұрын
महायुती दोन वर्षे सत्तेत आहे, तेव्हापासून लाडली बहीण योजना यायला पाहिजे होती,परतु दोन वर्षे आमचे नुकसान केले आहे. लोकांनी लोकसभेला मोदी ना बघुन मते दिली. विधानसभेला फडणवीसांना बघुन कोणीही मतदान करणार नाही
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Ай бұрын
अगदीच बरोबर बोललात केवळ नुकसान नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय भाजप पक्षातील आमदार सोबत घेऊन ते सर्व गुलामगिरीत जगत आहेत उपकार केलेत म्हणून आमदार कि दिली आहे म्हणून तर गुलामी करीत आहेत तेपण मराठा समाजातील आमदार असून देखील मराठा समाजातील आरक्षण विरोधात बोलत आहेत गदार गदारच राहणार आहेत त्याबद्दल शंकाच नाहीत
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 Ай бұрын
देवेद्र नावाचा महाराष्ट्र ल लागलेला कलंक .. हा महाराष्ट्र संपवेल ✍🏻🔥🔥🔥🔥
@jayashreelakshminarayan
@jayashreelakshminarayan Ай бұрын
Ekdam Khare n barober ahe
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
कपटी मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही टरबूज.
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
​@@jayashreelakshminarayanऔरंग्या अफजुल्या फॅन‌ क्लब चे तीन खानदानी खंडणीखोर महावसुली इअ म वा ली इंडी हागाडीचे पक्ष प्रमुख हाच महाराष्ट्र व देश ,हिंदुना शेतकऱ्यांना कामगारांना पोलीसांना लागलेली पनौती आहे . या उलट देवेंद्रजींनी शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार शेततळे पिक विमा योजना तसेच आरक्षण याबाबतीत तसेच समृध्दी महामार्ग मेट्रो वाढवण बंदर या सर्व बाबतीत प्रामाणिक प्रयत्न केले. कोविड काळात ही सर्वत्र दौरे काढून लोकांना धीर दिला . रेमडेसिवीर ची तातडीने व्यवस्था केली. म वा ली आघाडीचा १०० खोके वाजे ओके चा शासन प्रणित राजरोस खंडणी वसुलीचा महा भ्रष्टाचार मोडून काढला व मलिक सारखा देशद्रोही मजहबांध ड्रग रॅकेट शी संबंधित कॅबिनेट मंत्री त्याला जेलची हवा दाखवली.. जनादेश आधारित हिंदुत्ववादी युतीचे‌ शासनाची पुनः स्थापना करण्यात देवेंद्रजींचा सिंहाचा वाटा असूनही त्यांनी आपणहून एकनाथजींना मुख्यमंत्री पद देऊ केले व स्वतः कडे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. औरंग्या अफजुल्या फॅन क्लब म वा ली आघाडी शासन काळात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजुल्याच्या थडग्याचे तसेच याकुब मेमनच्या थडग्याचे दर्ग्यात रुपांतर करुन तिथे वार्षिक उरुस चालू करणे तसेच मालवणी समुद्री अवैध दर्गा उभारणी , मुंबई मनपा बागेचे टीपु सुल्तान नामकरण , हा पाकप्रवृत्त मजहबांध दंगेखोरांचा खोडसाळपणा हे सर्व कठोर पणे मोडून काढले.‌ तर मुख्यमंत्री गृहमंत्री व विपक्ष नेता या दोन्ही बाबतीत देवेंद्रजी अतिशय सरस निष्कलंक आहेत. तरी आपण व्यर्थ आरोप करीत आहात ही खेदाची गोष्ट आहे. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
@rajratannavghare3641
@rajratannavghare3641 Ай бұрын
हा महाराष्ट्र आहे. Rs. 1500/- ने बेरोजगारी संपणार आहे का? मराठी माणसाला गृहीत धरू नये.
@arinjayupadhye8267
@arinjayupadhye8267 Ай бұрын
योजनांचा काही उपयोग होणार नाही युतीचा टांगा पल्टीच होणार
@babajithombare3674
@babajithombare3674 Ай бұрын
महायुती कडे अजिबात मतदार झूकणार नाही
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
आशिष भाऊ मराठा हा गाईपेक्षा गरीब आहे आणी चीडवला तर सापा पेक्षा विषारी आहे कीतीही सरकारणे लाडक्या गोजिरवाण्या घोषणा तरी शेतकरी सुखी नाही फसवया घोषना मता साठी आहे हे लक्षात येते
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Ай бұрын
घोषणा केलया त्या पेक्षा तयाचया जाहिरातीच्या खर्च जास्त होतो पैशाचा गैर वापर आहे
@SambhajiKamble-bd8nk
@SambhajiKamble-bd8nk Ай бұрын
​@@DnyaneshwarGanjale0aàpi
@vikramwarpe2229
@vikramwarpe2229 16 күн бұрын
महायूती नको आहे‌
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
Nicely analysis Mr Pradhan sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb
@bandupawar4773
@bandupawar4773 Ай бұрын
मशाल पेटणार उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry Ай бұрын
ऑनलाईन मामू
@rajendravyavahare5414
@rajendravyavahare5414 Ай бұрын
अगोदरच लाडका गुजरात योजना राबवून फडणवीसने महाराष्ट्राला नागडे 👌केले आहे.👌
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 Ай бұрын
गद्दारी व षड्यंत्र हे गावखेडा पातळीवर ही लोकांना अजिबात रुचलेलं नाही. विकास कामे निरनिराळया योजना या पेक्षा लोकांना सुरत गोहाटी डोळयासमोर येतं. मी खूप जुना मतदार आहे, मलापण ते आवडलं नाही. विकास हळू हळू सगळी सरकार करतच असतात. भारताचा विकासाचा पाया कोणी रचला?
@rajupnjkr
@rajupnjkr Ай бұрын
गद्दारी आणि षड्यंत्र जे जुलै २०२२ व २३ ला झाले तेच तुला आठवते का भावा?
@girishp3934
@girishp3934 Ай бұрын
गेले 10 वर्षात मोदी आणि भ ज पा ने केलेले हे घोर पाप कोण धुवून काढणार.. आशेचे किरण दिसत आहे... बास.. एवढच सांगणार... 🙏🏽🙏🏽🙏🏽
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 Ай бұрын
मिस्टर प्रधान, तुम्ही शहरी संस्कृतीत वाढलेले आहात. त्यामुळे, ग्रामीण भागाची जाण असलेल्या लंके साहेबांना जास्तीत जास्त बोलू द्या!
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 Ай бұрын
महागाई फक्त शेतकऱ्यांच्याच मालाची नसते इतर वस्तूंची सुद्धा आहे त्यांनाही कंट्रोल करा
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 29 күн бұрын
महायुतीने कितीही आमिषे दाखवली आणि योजना आणल्या तरी काही सुद्धा विधानसभेला उपयोग होणार नाही महाविकास आघाडी 100% विजयी होणार
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 Ай бұрын
ही फालतु चर्चा करण्यापेक्षा लोकांचे प्रबोधन करा की भुलथापा पासुन वाचुन रहा . प्रलोभनापासून दुर रहा नाहीतर मुजोर सरकारची मुजोरी अजून वाढेल व जनतेचे जिवन पूर्ण बरबाद होईल .
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 Ай бұрын
फूकतच काहि देताय तर तसच कस्तककरी शेतकरी पिकला भाव द्या व त्यचा सन्मन करा दूध २७ रू soyabin ४२ रू गहू २५ रू कशी परडवनार शेति
@girishp3934
@girishp3934 Ай бұрын
मला एकच गोष्ट सांगायचं आहे..... या वर मि फार विचार, चिंतन, मंथन केलं..
@laxmanmore1375
@laxmanmore1375 Ай бұрын
आशिष जाधव सर काहिच पारड फिरड फिरणार नाही हे तुम्ही लिहून ठेवख
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 Ай бұрын
आता लोकांनी लाडके भिकारी योजना सुरु केली आहे, यात सरकार पक्ष आहे. महाविकास आघाडी यांना पाणी पाजेल 🚩
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Ай бұрын
काहीही झुकणा नाही महायुतीकडे लोकं आता हुशार झाली आहेत, मध्यम वर्गीय तर नक्कीच लांब जाणार कारण इमानदारीने टॅक्स भरणारा मध्यम वर्गीय आहे. .
@rajendradevdhe157
@rajendradevdhe157 Ай бұрын
या सरकारचं बहिणींविषयी एवढं प्रेम उतू जात होतं तर गेल्या अडीच वर्षांत यांनी त्या का नाही लागू केल्या ?
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
भाऊ त्यांना बारामतीने शिकवल लाडकी बायको नाही तर बहीण आसते ते दादा ने डोळ्याने पाहिले होते म्हणून हे सुचल असाव
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 18 күн бұрын
10 वर्षात म्हणा 2014 तू 2019 पण यांचेच सरकार होते.
@babannagine5506
@babannagine5506 Ай бұрын
जरा पण झूकत नाही, ऑन मेन श्वा उद्धव साहेब ठाकरे
@v.j1990
@v.j1990 Ай бұрын
कुटल्याच योजनेचा काही फायदा होणार नाही.... सोयाबीन,कापसाला भाव द्या त्या पेक्षा
@user-px4fm4gq2c
@user-px4fm4gq2c Ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज जरांगे पाटील जिंदाबाद
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
या पुढे इनकम टॅक्स भरणे बंद. अजित पवार च्या बापाचे पैसे आहेत का ❓
@bandupawar4773
@bandupawar4773 Ай бұрын
लाडकी बहीण आणू द्या नाहीतर लाडका मी होणार उद्या निवडून येणार तर फक्त मशाल मशाल आणि मशाल
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
आशिष साहेब कशाला महायुतीची तु टिमकी आ वाजवता लाडक्या बहिणींना काही फरक पडणार नाही परंतु लाडक्या पत्रकारांना योजना दिली की त्यांना फरक पडतो लगेच त्यांची तुणतूने वाजवतात वातावरणामध्ये काही फरक पडत नाही महाविकास आघाडी निवडून येणार तुम्ही किती पण पक्षपाती विश्लेषण करा काही फरक पडणार नाही जनता सुज्ञ आहे
@vilasmisal2721
@vilasmisal2721 Ай бұрын
अगदी बरोबर आहे, आशिष तुम्ही कितीही फालतू विश्लेषण केले तरी महाविकास आघाडीला च लोकं निवडून देतील,तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा,शुभेच्छा आहेत तुम्हाला
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
भाऊ ते 10+वर्षाचे जुन्ये गुलाम आहेत आशिष
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu 29 күн бұрын
❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब ❤
@PrakashItalkar
@PrakashItalkar Ай бұрын
काही फरक पडत नाही त्यांनी काही महाआघाडी येणार आहे
@shashikantshete4459
@shashikantshete4459 Ай бұрын
Ashis sir ata mahayutiche diwas samplet
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
मला वाटतं आपला प्रचार सुरू झाला का?
@itstechtime2542
@itstechtime2542 Ай бұрын
आशिष जाधव पंधरा लाख कधी ज्ञ
@marotidevde1503
@marotidevde1503 Ай бұрын
महायुतीन काही करूदे महाविकास आघाडीचे सरकार येणार
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc Ай бұрын
ज्या महिलांना या योजने पासून वंचित राहतील त्या महिला क्रॉस वोटिंग करून आपला राग व्यक्त करणार
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Ай бұрын
शेतकरी फक्त महाविकास आघाडी सोबत जातील
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 Ай бұрын
किती शिंदे यांची टीमकीमची वाजवता प्रत्येक वेळेस चांगली कॉन्ट्रॅक्ट गेतलेली दिसते
@rahulpawar8442
@rahulpawar8442 Ай бұрын
तुम्च 10 मिनिट भाषण ऐकलं. पुढं ऐकलंच नाही मग. पत्रकार साहेब माझाही राजकारणात खूप अभ्यास आहे. एकच सांगतो जरांगे पाटील फॅक्टर चालणार.
@roopashrisinha8378
@roopashrisinha8378 28 күн бұрын
Extremely mature discussion by the two experts moderated by Ashish Jadhav
@yog3860
@yog3860 Ай бұрын
आशिष सर ठाणे मध्ये मतदार यादीत दुबार नावांचा घोटला राजन विचारे साहेबानी उघडकीस आणला आहे त्यावर पत्रकार म्हणून सत्यता समोर आणा
@girishp3934
@girishp3934 Ай бұрын
आणि असा दिसते कि भारत जगातल्या चौथा पाचवा अर्थव्यवस्था होईल...
@girishp3934
@girishp3934 Ай бұрын
पण दर डोई उत्पन्न आपण 140 वा नंबर ला आहे. पाकिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती आहे
@arunthorat6760
@arunthorat6760 Ай бұрын
यांनी काही करू द्या येणार तर महाविकास आघाडीच
@tanajipatil5671
@tanajipatil5671 Ай бұрын
Mahavis agadi vin honar
@babusuryawanshi7931
@babusuryawanshi7931 29 күн бұрын
महाराष्ट्राला मूर्ख समजण्याची चूक करू नका आशिषजी लोकसभा निवडणूकीतून बोध घ्यावा.
@user-un7fj5dw3i
@user-un7fj5dw3i 6 күн бұрын
शेतकऱ्यांच्या शेत मालाला मातीमोल भाव दिलें, ते शेतकऱ्यांची मुलगी कसं विसरलं. गद्दाराना मत देणारं नाही.
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Ай бұрын
1500रुपयात 5 वर्ष 😂😂😂
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
शेतकरी सन्मान लोकसभेवेळी होतीच ना?
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt Ай бұрын
लाडकी बहीण एकदम जोरात
@yusufperampalli4076
@yusufperampalli4076 2 күн бұрын
Pradhan and mr.Lanke saheba che politically analysis is good and satisfactory and d lokana patnya sarkhi aahe.
@itstechtime2542
@itstechtime2542 Ай бұрын
पारड बिरड काही झुकत नाही फेक नेगेटिव टरबुज फेस सेट करु नका लोक म्हणतात आधी 2014चे पंधरा लाख द्या ज्ञ
@milinduke8677
@milinduke8677 6 күн бұрын
किती ही वाटप केला तरी जणता महाविकास आघाडी सोबतच राहतील
@RamnathKale-tm9vt
@RamnathKale-tm9vt Ай бұрын
अहो हे सरकार चालू योजना बंद करत आणि नवीन योजना चालू केल्यासारखे दाखवते.पण मराठी माणूस एवढा बुद्दू नाही की यांच्या भूलथापांना बळी पडेल.
@gopinathpatil7555
@gopinathpatil7555 28 күн бұрын
महायुतीच चांगली हे चांगले निर्णय घेतात.चांगल्या योजना आणतात
@krishnashejul
@krishnashejul 18 күн бұрын
महायुती चाच मुख्यमंत्री होणार
@sureshlambe7676
@sureshlambe7676 Ай бұрын
आशिष sir तुम्हाला महाविकस आघाडी ची ...कावीळ. ..झाली आहे
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
ओबीसी हात बांधून बसतील का?
@dr.shashikantkasabe1304
@dr.shashikantkasabe1304 Ай бұрын
Ground reality is different
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 15 күн бұрын
अजित दंड तर खरा कामाचा माणूस आहे
@user-ol2mz7po9k
@user-ol2mz7po9k 22 күн бұрын
खरंच विचार केला तर पवार साहेब उद्धव साहेब काँग्रेस यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत अशी चांगली योजना का आनली नाही बर यांना फक्त आपलं घर आणि आपला परिवार यांच्या पलिकडे काही सुचत नाही
@yusufperampalli4076
@yusufperampalli4076 2 күн бұрын
Ashish sir political analysis of mr.Pradhan and mr.lanke is lokana patnaya sarkhi aahe
@prabhakarkhase953
@prabhakarkhase953 28 күн бұрын
He channel mahavikas aghadiche ahe parents yenary vidhan sabh hi mahauavachich sata yanar ahe hi kalya dagadwarchi pandhari resha ahe jay jay shri ram,jay bajarang bali kijay ho❤❤❤
@user-un7fj5dw3i
@user-un7fj5dw3i 6 күн бұрын
लाडकी बहीण, आमची पत्नी आहे, गद्दाराच्या योजनेला भळभळुन मतदान करणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 15 күн бұрын
अजित दादा सुसाट
@manoharsince7228
@manoharsince7228 22 күн бұрын
परिवर्तन होईल 3000 रू दिले ते आपलेच पैसे आहे जाधव साहेब
@bhagwatakat9673
@bhagwatakat9673 Ай бұрын
नाही झुकणार
@ravisusar3214
@ravisusar3214 29 күн бұрын
प्रधानजी शेतकऱ्यांना दोन पैसे भेटले तर तुमची आग होते का
@tukarammane9557
@tukarammane9557 Ай бұрын
Ajit Pawar is curreped saying BJP and RSS
@vishwanathmaghade3518
@vishwanathmaghade3518 18 күн бұрын
महायुतीचे सरकार येणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे. सद्याची महाराष्र्टाची राजकिय वाटचाल दिशाहिन आहे, मग एकना असो कि ,देवेंद्र असो कि अजित पवार या सर्वांची नितिमत्त्ता ढासळलेले आहे आणि आता हवा वगैरे काही नाही
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Ай бұрын
कशाला खोटी चमचेगिरी करताय जनमानसात जावा कळेल सरकार बद्दल जनमत बघा मी व्हिडिओ करा
@user-hf8iq3ty6r
@user-hf8iq3ty6r 29 күн бұрын
लंकेत तुम्ही म्हणता की या योजनेमुळे लोक गुंतलेली आहेत पण मतदार राजा भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाला विसरलेला नाही तो चातकाप्रमाणे विधानसभेची वाट पाहतोय लोकसभेत प्रमाणे सुपडा साफ करण्यासाठी तयार आहेत
@user-px4fm4gq2c
@user-px4fm4gq2c Ай бұрын
ओन्ली महाविकास आघाडी जिंदाबाद
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Ай бұрын
महागाईच विरोधकांचा मुद्दा आसणार आहे गोडेतेलाचा डबा 1700 ते 1800 आहे पेट्रोल 104 ₹ आहे.
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 Ай бұрын
कितीही योजना आणा,येणार तर महविकास आघाडी
@NG67-i9f
@NG67-i9f Ай бұрын
पैसे देऊन उपकार नाही करत आहेत !!! अमीच भरलेला केर आहे !!
@SanjayNaik-wy9op
@SanjayNaik-wy9op Ай бұрын
जाधव महायुती भक्त
@deepakmadake9980
@deepakmadake9980 28 күн бұрын
सर्व जण संशयाने बघतात या घोषणे कडे.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 24 күн бұрын
स्वतः महायुती ही योजना निवडणुकीनंतर ठेवतील असे वाटत नाही एकूणच
@amittakkekar6149
@amittakkekar6149 Ай бұрын
आशिष जी लाडके पत्रकार योजनेचे पहिले लाभार्थी झाले वाटत
@ajinkyathoke636
@ajinkyathoke636 Ай бұрын
महायुतीला यांचा कोणताही फायदा होनार नाही
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 15 күн бұрын
अजितदादा जोरात
@manikraokhode7146
@manikraokhode7146 Ай бұрын
70000कोटी खर्च कारण लवलेगुलाबी रंगावर
@MrRaghavendrashastry
@MrRaghavendrashastry Ай бұрын
काका ५ वर्ष सलग एकदाही मुख्य मंत्री होऊ शकले नाहीत😂
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Ай бұрын
आमच्याच नगरपालिकेची निवडणूक 2016 ला झाली आहे.
@narkarprakash3501
@narkarprakash3501 29 күн бұрын
मतदार आता यांच्या भूलथापांना भुळणार नाहीं
@nileshcheke2350
@nileshcheke2350 Ай бұрын
महाविकासअगाडी फक्त
@suryakantagawane454
@suryakantagawane454 Ай бұрын
विधानसभेच्या तोंडावर कितीही सोंग आणली तरी लोकं त्यांना भुलणार नाहीत, महागाई, राजकीय अराजकता, टॅक्स, लोकांना गृहीत धरणं, मनमानी राजकारभार हे लोकं कधीच विसरणार नाहीत... त्यामुळे मविआ शिवाय पर्याय नाही..... एक मतदार
@AnilChavan-vz1he
@AnilChavan-vz1he Ай бұрын
साहेब लोकांना रोजगार हवा आहेत अशी 1500 भीक नको आहेत गुजरात ला गेलेलं आपले उद्योग परत आले पाहिजे
@someshwarpatil6436
@someshwarpatil6436 Ай бұрын
Only udhav
@satishgiram7632
@satishgiram7632 29 күн бұрын
मराठा समाजाला ठेवलेले भाजप सत्तेच्या बाहेर ठेवायचं
@dinkarbhople1254
@dinkarbhople1254 Ай бұрын
महायुतीला ग्रामीण भागात नक्की फायदा दिसतोय
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
महाराष्र्टाची लुट करणार्‍या पक्षाचा पराभव करायचा आहे !
@krishnagaikwad9607
@krishnagaikwad9607 Ай бұрын
आशिष सा हेब बहिण दिजी च ऐकते भावाच नाहिकाहि उपयोग हौणार नाहि लाडकि बहिण निवडनुक डाव करजमाफि करा फडणीस याचयावर जनतेची विशवास ना हि 😊
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 15 күн бұрын
आता कोणाला सहानुभूती नाही कारण सहणीभुतीने पॉट भारत नसते
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 43 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 43 МЛН