हरियाणात पण असाच झाला आणि महाराष्ट्र मध्ये तर कहरच झाला😅
@arunanimale67423 сағат бұрын
Evm आयोग परत निवडणुका घ्या बॅलेट पेपर घ्या
@BKMH11Сағат бұрын
संजय राऊत ने वाट लावली शरद पवारांच्या नादी लागून उद्धव ची????
@amu301Сағат бұрын
@@arunanimale6742 Barrrrrrr🤣🤣🤣🤣🤣
@clearcut4655 минут бұрын
@@amu301barrrr nhi fuurrrrrr direct 😂😂😂
@virendramha95493 сағат бұрын
ह्या निकालात झोल आहे १००%
@babajithombare36743 сағат бұрын
निवडणूक आयोगाने जर खरच निःपक्ष असेल तर. पुन्हा घ्यावात
@ulkaloke84012 сағат бұрын
निवडणूक झाली निकाल लागला परत निवडणूक नको. बोलणार्याना काय जाते आहे. इलेक्शन डय़ुटी करणाऱ्यांची हालत काय असते माहित आहे का?
@clearcut4655 минут бұрын
Nikal tula pachla nhi mhnun ka 😂
@prasannap42193 минут бұрын
आधी कर्नाटक, जम्मू काश्मीर, हिमाचल , झारखंड चा मुख्यमंत्री ला राजीनामा द्यायला लावा. वायनाड मधे प्रिण्यांका गांधी आली निवडून त्यांना राजीनामा द्यायला लावा इतकाच प्रॉब्लेम आहे EVM चा तर. दुटोंद्या भूमिका नका घेऊ. आधी स्वतः पासून सुरुवात करा इतकाच विश्वास नाही तर... बावळट कुठचे.
@Mr.Perfect14153 сағат бұрын
वातावरण ग्राउंड वरच खरंच वेगळे होत आणि निकाल वेगळा दिसत आहे
@saurabhkanva44083 сағат бұрын
Mitra Gharatlya ladies la vichar tyani konala vote dila, ladies-gents 50-50% zhala voting
@amu301Сағат бұрын
@@Mr.Perfect1415 Kaay hot ground var???🤣🤣🤣 Matoshri aani sena bhavan la ground naka samaju
@narayandharashivkar308935 минут бұрын
या संजय राऊतने शिवसेनेची वाट लावली !!
@narayan007129 минут бұрын
तुम्हाला ग्राउंड माहीतच नव्हतं चुकीचा ग्राउंडवर खेळत होते
@dhandoreson2403 сағат бұрын
युती जिंकली१००%, लोकशाही हरली १०००००%...!!!
@Rebel-ed4ml3 сағат бұрын
महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा निकाल अस्वीकार्य आहे
@DineshPawar-v5k3 сағат бұрын
खुच तो गडबड है EVM मे
@marutiagare38803 сағат бұрын
सर्व विकलेले आहेत, मीडिया वाले पहिलेच....
@vilasrikame19922 сағат бұрын
आता मुंबई अदाणीला देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जनतेला आवाज उठवायला हवा.
@mayursalve76443 сағат бұрын
निवडणूक आयोग विरोधात महाराष्ट्र बंदची हाक द्यावी...
@shashankrane8752Сағат бұрын
100% correct
@indian93553 сағат бұрын
बरोबर आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही परंतु.. जो निकाल दिसतोय या मध्ये काहीतरी घोळ आहे...जरी महायुती सत्तेत आली असती तरी पण महाविकास आघाडी chya इतक्या कमी जागा येईल , आणि jarange फॅक्टर bjp chya विरोधात आणि हा विरोध लोकसभेला च दिसला होता त्यामुळे खरंच काहीतरी गडबड आहे.
@amu301Сағат бұрын
@@indian9355 Barrrrrrrr🤣🤣🤣
@aniketgore82783 сағат бұрын
जाऊद्या आता संडासात एकट्यात पत्रकार परिषद घ्या 😂😂
@pramodpatil41823 сағат бұрын
100% काहीतरी गडबड आहे
@dineshpatil30153 сағат бұрын
ईव्हीएम चा हा कौल आहे
@SarjeravKamble-o7m25 минут бұрын
Saheb e v m cha 100% ghol ahe
@bibishannole2130Сағат бұрын
याच्या बाजूला उघे राहणारे जगात सर्वात जास्त सहनशील असतात.. हे रोज सिद्ध होत आहे
@ashishpankhade11413 сағат бұрын
Evm गडबड
@janardankasar40963 сағат бұрын
१०००% निकाल चुकीचा
@krishnajadhavpatil33103 сағат бұрын
आकाशात सोडलेले चंद्र यान जर जमिनीवर कंट्रोल करता येत असेल तर ईव्हीएम हॅक का करता येत नाही
@dushyantpande43482 сағат бұрын
प्रियंका वाड्रा ने पण आकाशातून EVM हॅक केले काय?
@amu3012 сағат бұрын
Jharkhand madhye hack nahi zhaal ka???😂😂😂
@aadesh-e3cСағат бұрын
लोकसभेला आकाशात ढग होते त्यामुळे evm हॅक झाली नाही 😂😂😂
@amu301Сағат бұрын
@@aadesh-e3c He maha adanchot aahet MVA vaale🤣🤣🤣
@sushantkuveskar2216Сағат бұрын
Are Kai te redared evm hack hote siddha karun dakhva ani cortat avahan dya .
@nileshnikam35683 сағат бұрын
Evm ghotala
@Progress006724 минут бұрын
सब ईव्हीएम का खेल है बाबुभैय्या! ज्या महायुतीची लायकी ५० च्या आत होती, ते २०० पार! 😂😂😂😅😅😅
@शालिनीइंगोले39 минут бұрын
100℅ Right
@chandrakantauti8303Сағат бұрын
E. V. M. मध्ये गडबड नाही याची डोक्यात गडबड आहे?????
@akashpalsande-nk5wx2 сағат бұрын
आता विरोधी पक्षाने जनतेच्या कोणत्याही आशा अपेक्षाना आपले समजून घेउन त्यावर बोलणे बंद करावं म्हणजे जनतेला ही कळल आपण काय होता. होऊदे नुकसान,
@rohinimore35852 сағат бұрын
Ajibat kahich bolu nye
@rahulpandit20513 сағат бұрын
your right sir ❤❤
@maheshkhokale4639Сағат бұрын
गडबड 💯
@prashantambekar5112Сағат бұрын
संपवली राव तुम्ही आमची शिवसेना, मस्त
@VinodWaghalkar3 сағат бұрын
EVM सेटिंगवर लोकांचा विश्वास वाढला आहे .
@supriyasalunke5372 сағат бұрын
100% झोल आहे
@prakashbavkar6843Сағат бұрын
लोकसभेला ईव्हीएम प्रामाणिक होती आणि आता बदनाम. वा रे वा.
@ArchanaDurape2 сағат бұрын
Right sir
@VishalBhusara-d7r15 минут бұрын
नक्कीच
@jituthakare34192 сағат бұрын
जय श्री राम
@rahulpandit20513 сағат бұрын
EVM is faulty
@suhaswagh4930Сағат бұрын
तुम्ही आला असता तर evm बरोबर.....नाहीतर काहीतरी evm मध्ये घोटाळा😂😂😂
@श्रेणीकाचव्हाण3 сағат бұрын
सब कुछ गडबड है
@maverickezio65903 сағат бұрын
Shame on bjp end of democracy 😅
@arunoparnav36592 сағат бұрын
महाराष्ट्र हारला गुजरात जिंकला
@dushyantpande43482 сағат бұрын
शेवटी भारत जिंकला ✌️
@honey2023-f9j2 сағат бұрын
@@dushyantpande4348कोणता भारत.जो ब्रिटिशांनी १५० वर्षे राज्य केल्यानंतर अस्तित्वात आला तो की ६०० स्वतंत्र संस्थाने.
@dushyantpande43482 сағат бұрын
@@honey2023-f9j तो भारत जो हजारो वर्षांपासून आहे आणि असणार पण 🙏
@apoorvaneghe10592 сағат бұрын
EVM हटाओ देश बचाओ बैलेट लाओ
@gabbar_jan_blossom48342 сағат бұрын
जिथं तुमचे उमेदवार विजय होतात तिथं evm मशीन नव्हती काय ओ सजूभाऊ... 🙏🏽 आता तरी गप्प बस्स बाबा... ल लावलेस ह्या सेनेचे आपण.... 🙏🏽🙏🏽🙏🏽
@indianunity38152 сағат бұрын
ना मुमकिन है ये निकाल... अदानी का खेल है पूरा
@SantoshKadam-k2t2 сағат бұрын
कूच तो गडबड नही.. बहुत गडबड है.,
@aadesh-e3cСағат бұрын
लोकसभेला जसे मुस्लिम मतदान एकगठ्ठा मिळाले तसे ह्यावेळी मिळाले नाही. आणि लोकसभेला जसे हिंदू विभागले तसे आता विभागले नाही म्हणून तुमचा निकाल लागला 😂😂😂😂😂
@PratibhaGavandi-x7w2 сағат бұрын
दालमे कुछ काला नाही पुरी दाल ही काली है
@rajgore34353 сағат бұрын
100000% गडबड केली गेली
@SantoshParte-u4c2 сағат бұрын
जो जिता वो सिकंदर ❤
@laxmanhasule26912 сағат бұрын
100℅निकाल लावून घेतला आहे, लोकशाही संपल्यात जमाआहे.
@HiramanKhandve-oe3bm2 сағат бұрын
भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराच्या मार्गाने निवडून आली
@ulkaloke84012 сағат бұрын
तुम्ही लोकसभेला निवडून आलात तेव्हा गडबड नव्हती. आता हरलात तर गडबड झाली. 😂😂
@sagarbadgujar85513 сағат бұрын
लगेच गडबड
@vforvideos1053 сағат бұрын
महाविकास आघाडी हीच सत्तेवर येईल.
@amu3012 сағат бұрын
😂😂😂
@vforvideos1052 сағат бұрын
@amu301 भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे.महाराष्ट्र हरलाय आणि गुजरात जिंकलं आहे.
@amu301Сағат бұрын
@@vforvideos105 Gujrat kas kaay jinkla?
@anitavetal58133 сағат бұрын
अरे , कमीत कमी जनतेने दिलेल्या कौल चा तरी आदर करा , २०१९ ला दिलेला कौल सुद्धा आपण मान्य न करता , मुखमंत्री पदा साठी जनतेने दिलेला कौल जे मान्य करत नाही, त्यांचे असच होते हे पुन्हा सिद्ध झाले 🙏🙏
@prakashbhalerao154217 минут бұрын
हा जनतेचा कौल नाहीच, निवडणूक आयोग मॅनेज करून EVM मधून काढलेला हा निकाल आहे
@iyersameer3 сағат бұрын
पराभव मान्य करायला पण मोठं मन पाहिजे. जे राऊत कडे नाही.
@arjunjadhav95982 сағат бұрын
महाराष्ट्राची राजधानी गुजरात
@AnjuMone-n9t29 минут бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस राज्याची माती झाली म्हणून समजा अधोगती सुरू हे नक्की
@akshaybadhale13033 сағат бұрын
झोपा निवांत
@santoshrnmanwath937530 минут бұрын
उद्धव साहेबाना विंनती आहे तुमच्या पक्षाचा प्रवक्ता बदला नाही तर पुढच्या वेळी deposit सुद्धा जप्त होईल...एक सामान्य नागरिक...
@rsmahajan100834 минут бұрын
नाचता येईना म्हणून गाण्याला नाव ठेवणारी ही माणसं लोकसभेला का बोलली नाहीत😂🤣
@abhijeetchalak5153 сағат бұрын
जनतेचा कौल हा नाहीच...आणि जे आकडे दिसत आहेत त्यावरून तर 1000% नाही
@chicken94209100762 сағат бұрын
Ani ha nikal fadanvisna adhich mahit hota
@sadashivpadwal-hk2rx3 сағат бұрын
100% Ghotala
@madhurideo87103 сағат бұрын
मतदारांवर अविश्वास , किती खोटं बोलतो अजुन
@AdweshtaСағат бұрын
कोल्यास द्राक्ष आंबट. Evm loksabha जिंकणारे आता naughty hot aahet, Mr. Naughty.
@atulmaratheoo7Сағат бұрын
Daya kuch toh gadbad hai 😂😂
@camanishkulkarni808618 минут бұрын
गृहपाठ कच्चा केला होता.ज्या जनतेला गृहीत धरले होते त्यांनी मविआला झोपेतून जागे केले.मान्य करा व जास्तीत जास्त सुधारणा कशी करता येईल त्यावर मंथन करावे.
@SanjayCharegawakar15 минут бұрын
पृथ्वीराज चव्हाण साहेब पराजित झाले हे थोडे बहुत दुःखदायक वाटतं कोळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड जिंकले याबद्दलचा प्रचंड दुःख वाटतं परंतु सगळा भाग्याचा खेळ असतो
@Samaj123-n3e37 минут бұрын
निकालात १०० % झोल आहे उभाठा चे एवढे कसे आले निवडून
@Sdjadhav-q5b29 минут бұрын
राऊत ने तर वाट लावली सेनेची 😢😢
@KumarDhokeСағат бұрын
मतदारांना लचखोर कसे म्हणता? हार कबूल करा
@shivajishelke8583 сағат бұрын
मुळात मिडीयाच विकलेला आहे, लोकसभेला खरा निकाल लागला त्यामुळे आता ईव्हीएम जागे केले, पुढे न्यायालयात धाव घेतली तर तेही मॅनेज झालेलेच आहे,कोशारीचा अनुभव आहे,पक्ष, चिन्ह हा सुद्धा अनुभव आहे,
@prakashgavade42543 сағат бұрын
सब evm का खेला हैं
@shankarsalunke848Сағат бұрын
Evm cha zol aahe❤
@LaxmiGaikwad-s7p18 минут бұрын
😂😂😂नास केला सेनेचा
@anupmuke3930Сағат бұрын
आता तरी हार मान्य करा... नाही तर नेक्स्ट टाईम येवढे पण येणार नाहीत...
@marotisangle43243 сағат бұрын
राऊत साहेब दररोज सकाळी नऊ वाजता अभद्र व वारेमाप बोलून ऊद्धवजीना तर मातीत मिसळलेच पण मविआ चा सत्यानाश केला तसेच आरक्षणासाठी त्यांच्या नेत्यांनी काय बोलले नाही? ह्या सर्व बाबींचा परिणाम मविआ पराभूत .
@rajeshrathod43063 сағат бұрын
Evm hatao Desh bachao
@vishalthasale742Сағат бұрын
झोल झोल
@ashoksonawane50503 сағат бұрын
खरे म्हणजे राऊतtतुम्ही तीन पक्ष एकत्र मनापासून नव्हते हे मान्य करा
@pgenrationСағат бұрын
radtoy sanjyaa😢😢
@rajendramore957523 минут бұрын
हा माणूस डोक्यावर पडलेला आहे कशाला त्याला महत्व देता अंगावर कपडे नाही ठेवणार तो
@rahulladkat18913 сағат бұрын
khup Ghanerade rajkaran kel bjp n EC ani supreme ne milun
@dipakdadgal39Сағат бұрын
भोंगा अडाणी अडाणी काय म्हणता राव काही दिवसांनी म्याड होतील हे लोक
@Akshayp1999Сағат бұрын
ग्राउंड लेवल ला उमेदवार बघून vote दिल जात. पक्ष बघून नाही..bjp ncp shivsena या तिन्ही पक्षातील majority उमेदवार हे आधीच आमदार होते स्थानिक राजकारणात त्यांच वर्चस्व आहेच..जे शरद पवार गट व Ubt चे उमेदवार होते ते बर्याच ठिकाणी तितक्या ताकदीचे नव्हते...योग्य प्रतिस्पर्धी नसल्या मूळे किंवा बर्याच ठिकाणी नवखे उमेदवार उभे असल्या मूळे एवढे उमेदवार निवडून आले आहेत..उगाच evm la दोष देउ नये..
@santoshjugati33 минут бұрын
Don’t cry
@NareshKamble-u8i2 сағат бұрын
ई-वी एम चा विजय आहे.
@mazhar78492 сағат бұрын
Janta khush nahi lokana kahi samjun nahi rahil
@prabhakarshelke35222 сағат бұрын
निकाल 🤔
@ganeshmore51372 сағат бұрын
मिशन सक्सेस फुल्ल.....
@shankarsalunke848Сағат бұрын
Adani win ❤
@tukarampatil8024Сағат бұрын
महायुतीचा विजय महाराष्ट्राच्या जनतेकडून भ्रष्टाचाराला मान्यता मिळाली असं म्हणायचं का?
अरे संजय सरकार बनावट आहे आंदोलनाची तयारी ठेवा आ सहकार आंदोलन करा
@SanjayCharegawakar12 минут бұрын
गुजराती मराठी मराठी बामन बामन मराठे कुणबी माळी तेली याला हिंदुत्ववादी लोकांनी महत्त्व दिले नाही ओबीसी मराठा ब्राह्मण गुजराती मारवाडी आम्ही सगळे एक आहोत सगळ्यात छोट्या-छोट्या जाती शिंपी सोनार आर्यभट्ट समाज सुतार शिंपी आम्ही सगळे हिंदू आहोत आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही तो प्रयत्न उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी केला आणि त्याचे वाईट फळ त्यांना मिळाले