महायुती सोयाबीनला 6 हजार रु भाव देण्याचा वादा कसा पूर्ण करणार? | Dnyaneshwar Kharat Patil

  Рет қаралды 60,029

Dnyaneshwar Kharat Patil

Dnyaneshwar Kharat Patil

Күн бұрын

#soybean #cotton #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत KZbin Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Пікірлер: 112
@amolkadam9551
@amolkadam9551 13 күн бұрын
महायुतीला मतदान करणारे मूर्ख लोक लक्षात ठेवा तुमचे हाल सुरू
@amolkadam9551
@amolkadam9551 13 күн бұрын
शेतकऱ्याला धुळीला मिळवलं या सरकारने आता काय अपेक्षा
@ramakantgore725
@ramakantgore725 13 күн бұрын
शेती पडिक ठेवण्याची वेळ आहे.
@sideshvarmhatre2613
@sideshvarmhatre2613 13 күн бұрын
Sheti viknyachi vel anli sarv shetkaran
@padmakardhore9866
@padmakardhore9866 13 күн бұрын
मी माझे सोयाबीन नाफेड केद्रा वरुन परत घरी आणले कारण चाळणी फीफ्टी फिफ्टी मुळे
@kundliktekale7917
@kundliktekale7917 13 күн бұрын
बरेच शेतकर्यांनी सोयाबीन विकून टाकली
@DhanrajJadhav-me6rq
@DhanrajJadhav-me6rq 13 күн бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हायचं आहे सत्तेसाठी काय पण करतील त्यांना जनतेची आणि शेतकऱ्याची काही पडलेली नाही ह्यांना फक्त सत्ता पाहिजे
@vinodpise4074
@vinodpise4074 13 күн бұрын
Aapnch. Nivdun. Dilna. Dada
@nbbpatil7053
@nbbpatil7053 13 күн бұрын
रडायला नाही , लढायला शिका . जो पर्यंत शेतकरी एक होत नाही तो पर्यंत शेतकऱ्याचे कोणीही ऐकणार नाही
@dipakmagar8191
@dipakmagar8191 13 күн бұрын
शब्द पाळतील... का.
@VaibhavD.Aherkar
@VaibhavD.Aherkar 13 күн бұрын
Evm न देल भाऊ​@@vinodpise4074
@manikraoShelke-n7t
@manikraoShelke-n7t 13 күн бұрын
आमाला.भाडखाऊ.शेतकराला.आसच.पायजे.मनजे.आकल.घडेल.खरतर.सोयाबिन.3000.विकाय.पायजे..
@PramodManatkar-mq8oo
@PramodManatkar-mq8oo 13 күн бұрын
अगदी बरोबर
@marotikadam8986
@marotikadam8986 13 күн бұрын
बरोबर आहे भाऊ
@shashankdeshmukh8237
@shashankdeshmukh8237 13 күн бұрын
शेतकर्‍यांना डोकं कमी अस्त अस्त अस या विधानसभा निकालातूंन दिसत
@pramodnakshane8041
@pramodnakshane8041 11 күн бұрын
अगदी बरोबर
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 13 күн бұрын
भावातर योजने अंतर्गत सुध्दा 20%अनुदान दिलच पाहिजे त्या करीता जे शेतकरी बांधव मार्केट मध्ये माल विकत आहेत त्यांनी आडत्यां ने दिलेली पावती /पट्टी/सांभाळून ठेवलीच पाहिजे कारण सरकार सांगीत असतं की मार्केट मध्ये किंवा नाफेड खरेदी केंद्रावर सुध्दा माल विकला असेल तर भावातर किंवा 20%अनुदान देऊ म्हणून शेतकरी बांधवां नी आपल्या हक्कासाठी पावत्या पट्टी सांभाळून ठेवलीच पाहिजे ❤❤ देत नाही देत तो प्रश्र्न सरकार चा आहे पण शेतकरी बांधवां नी गाफील राहू नये ❤❤
@VirendraTodmal375
@VirendraTodmal375 13 күн бұрын
100%बरोबर
@balajipotdar1891
@balajipotdar1891 13 күн бұрын
सोयाबीन ला सहा हजार भाव मिळण्यासाठी सर्व शेतकरी मिळून मोठे आंदोलन उभे करणे आवश्यक आहे
@amolbhootnar515
@amolbhootnar515 13 күн бұрын
Akkl lagte andolan karayala
@balajipotdar1891
@balajipotdar1891 13 күн бұрын
आपण शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. प्रत्येक राजकीय सत्ताधारी पक्ष शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आतापर्यंत चालढकल केली आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. विरोधी पक्ष फक्त आपल्या सोबत असल्याचे सांगतो परंतु प्रामाणिक साथ देत नाही हा खरा इतिहास आहे. त्यामुळे कोणत्याही सत्ताधारी पक्षाकडे सतत योग्य रितीने, कायदेशीर, सनदशीर, मार्गाने आंदोलन करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती श्री.आण्णा हजारे माहिती अधिकार कायदा मंजूर करून घेतो कारण हे नेतृत्व त्या वेळी प्रामाणिक पणे लढत होते. परंतु आपले शेतकरी बरेच नेते व शेतकरी देखील जात, पक्ष, म्हणून मॅनेज होतात हे सत्य आहे. हे बदलले पाहिजे
@lakshmanchandane123
@lakshmanchandane123 13 күн бұрын
Nice sar
@RamkishanJambutkar
@RamkishanJambutkar 13 күн бұрын
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री केली त्याचे काय होणार
@vishalnarwade3519
@vishalnarwade3519 13 күн бұрын
खर आहे दादा पन आपल्या मराठी शेतकारी जाती वर मतदान करतो। मुद्दवर नहीं 😢 कटर हिंदू, हिंदू खतरे में बटेंगे तो कटेंगे आस थोड़ भावनीक करुण मतदान मांगतात आणि अपले देतात आता बसा। आल आता हिन्दू च सरकार बघा आता कौन खतरा मध्ये आहे तर 😢 शेतकरी का हिंदू 😢
@RAJPUTANA9549
@RAJPUTANA9549 13 күн бұрын
भाऊ मी सोयाबीन 4100 रुपये विकली
@surajbajaj9937
@surajbajaj9937 12 күн бұрын
Jyani soyabean market la vikli tyana anudan milnar ki nahi
@sunilmundhe-t1s
@sunilmundhe-t1s 13 күн бұрын
हे फक्त ज्यांनी सरकारी सोयाबीन विकली त्या 1%शेतकऱ्यांना मिळणार
@Parmeshwarmundhe-v6h
@Parmeshwarmundhe-v6h 13 күн бұрын
70 टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेला आहे
@narayanlondhe1571
@narayanlondhe1571 13 күн бұрын
फडणवीस आणि काळ पाशा काँग्रेस सरकार असताना ६००० भाव मागत होते १०वर्षं झाले.
@siddharthgodambe8870
@siddharthgodambe8870 13 күн бұрын
Dnyaneshwar Dada krupaya sarkari Soybean kharedi kendra kuthe kuthe ahet tyachi mahiti dya ani location kalava 🙏🏻
@siddharthgodambe8870
@siddharthgodambe8870 13 күн бұрын
Pune madhe kuthe ahe ?
@jgemer7990
@jgemer7990 8 күн бұрын
मागणी कमी जास्त असल्यामुळे सोयाबीन भाव वाढ कमी जास्त होते मी पण एक शेतकरी आहे सोयाबीन साठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहीजे ते पण आर या पार तरच सोयाबीन उत्पादकांना भाव वाढ भेटू शकते नाही तर शेतकरी संपला म्हणून समजा
@anilade1825
@anilade1825 10 күн бұрын
भाऊ सगळ्या शेत कर्यानी सोयाबीन विकली आहे आता 10000 भाव राहिला तरी व्यापारी लोकच भल आहे आणि शेत क्र्याच मरण आहे
@balujadhao417
@balujadhao417 12 күн бұрын
डायरेक्ट मार्केट ला 6000 रू भाव द्या मानव
@prashantreddy9921
@prashantreddy9921 13 күн бұрын
बस करा हो पाटिल मत देऊ नका पण भाव मागा.. आम्ही भाव मागत नाही उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करतो
@shivajirajekendre4074
@shivajirajekendre4074 12 күн бұрын
300 पार करा मनाव शेतकऱ्यांना आता बसा बोंबलत पाच वर्ष तुमची वाट लागेल आता
@DipakSharma-zp3tq
@DipakSharma-zp3tq 13 күн бұрын
मी मार्केट मधील 3735/50की, विकले आहे शेतकऱ्याला सरकारच्या विरोधात बोलसा ल तर तर मी हिंदू दुश्मन शेतकऱ्याला पण असंच पाहिजे
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 13 күн бұрын
Bhavantar योजेने पासुन मिळेल, प्रती kivnatl 2000 रुपये.
@krishnasonwane1424
@krishnasonwane1424 13 күн бұрын
खर आहे
@RavsahebRaut-d4p
@RavsahebRaut-d4p 11 күн бұрын
सोयाबीन शेतकरी सारं विकुन बसलाय 100% मधुन 20% शेतकरी सोयाबीन विक्री साठी बाकी आहे, या नाफेड चा फायदा फक्त आणि फक्त व्यापारी घेत न आहे सरकार झोपी गेले आहे नुसते मतदान घेऊस्तर जाहीर नाम्याची घोषणा केली जाते आणि मग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीत आहेत
@shubzlambe9544
@shubzlambe9544 13 күн бұрын
Dada 2023 harbara vima ala nhi ajun taychavr ek video banva n
@navashyabharude8056
@navashyabharude8056 12 күн бұрын
आता काही होणार नाही... आशा करत राहायच आहे फक्त
@pawanpande4074
@pawanpande4074 12 күн бұрын
अगोदर भाव दया, हवा बाजी बंद करा, शेतकऱ्यांनी अगोदर सोयाबीन विकलं त्यांना काय मिळणार. या वर काहीच बोला?
@bantibhalerao6843
@bantibhalerao6843 2 күн бұрын
978 रुपये 20% रक्कम नाफेडला जर विक्री केली तरच मिळणार आहे की खुल्या बाजारात विक्री केल्या वर पण मिळेल
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 13 күн бұрын
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा
@suniltidke550
@suniltidke550 13 күн бұрын
38न विकलं मला फायदा होईल का
@HiteshDafare
@HiteshDafare 13 күн бұрын
Sheti.karne.katin.zale.aahe
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 12 күн бұрын
काही मिळणार नाही. बसा बोंबलत आता महाराष्ट्रात सध्या ना सरकार आहे. ना राष्ट्रपती राजवट आहे. प्रभारी मुख्यमंत्री शेतात आहे. आपले महाराष्ट्र राज्य देवाच्या भरवश्यावर आहे.
@amolkadam9551
@amolkadam9551 13 күн бұрын
सत्तास्थानी शेतकऱ्याला भाव मिळाला नाही आता काय अपेक्षा करतात अडीच वर्षे सरकार कोणाचं
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 11 күн бұрын
एकरी ७ क्विंटल जरी एकरी सोयाबीन उत्पन्न झाले तरी आजच्या ४०००रू क्विंटल प्रमाणे २८००० रू होतात खर्च एकरी २२००० रू वजा केले तर एकरी ६०००रू उरतात ५ एकरचा शेतकरी असेल तर त्याचे वर्षभराचे उत्पन्न ३०००० रू होते म्हणजे कन्त्राटी कामगारांचा एक महीण्याचा पगार हे सरकारला समजत नसेल का
@Farmermh
@Farmermh 11 күн бұрын
भरपूर आहे 30000.इकडे हिंदू धोक्यात आला आहे आणि तुला पैशाचे पडले
@dilipsolanki9578
@dilipsolanki9578 10 күн бұрын
4 वर्ष शेतकरीवर्ग मेला तरी ते तुम्हाला पाहणार पण नाही
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 13 күн бұрын
80रू अक kuntal हमाली आहे साहेब व मावचेर वर एक किलो आहे नाफेड वर
@sharaddeshmukh2126
@sharaddeshmukh2126 13 күн бұрын
ना 20% देणार ना 6 हजार भाव देणार काहीच मिळणार नाही,बस शेतकऱ्यांना 4 हजार रुपयांनी सोयाबीन विकाव लागणार
@bhushansangole1913
@bhushansangole1913 6 күн бұрын
खरात साहेब 39.50रु वीकल
@akashkohale01
@akashkohale01 13 күн бұрын
6000 देतो म्हणले पण कधी ? शेतकरी सोयाबीन विकून झाल्यावर. सरसकट 6000 दिला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये. आम्ही 4000 ने विकले.
@amolkadam9551
@amolkadam9551 13 күн бұрын
सोयाबीन वरती माझा खर्च सुद्धा
@rameshchadhokar601
@rameshchadhokar601 13 күн бұрын
दादा लाडकी बहिण योजना यावर व्हिडिओ बनवा
@IshwarBakke
@IshwarBakke 7 күн бұрын
शेतकरी विकल्यावर भाव देऊन काय फायदा
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 13 күн бұрын
काहीच नाही सगळ्यांनीच शेतकऱ्यांची हेळसांड लावली आहे.आणि राज्यामध्ये सुद्धा निवडून आलेल्या उमेदवारांना आपापली मंत्री पदाची काळजी पडली आहे.शेतकऱ्यांचं कोणाला काही देणं घेणं नाही?शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून मोकळे झाले.आता फायदा होणार त्या बेपारी वर्गांचा.
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 13 күн бұрын
यांना काय देन घेणं नाही फक्त भाव मिळतोय 4000रू एडयाचा बाजार घोटाळेबाज सरकार
@ShivhariKakarwal-b2e
@ShivhariKakarwal-b2e 13 күн бұрын
पाशा पटेल व पियुष गोयल नक्कीच देणार 😂😂
@manikraoShelke-n7t
@manikraoShelke-n7t 13 күн бұрын
भाऊ.आमचाकड.सोयाबिन.200.कुणटल.आहे.तेचकस..
@Shubham_12344
@Shubham_12344 13 күн бұрын
किती एकरातील आहे? किती उतारा आला होता?
@ramdastribhuvan2593
@ramdastribhuvan2593 13 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही त्यावेळेस भाजपच्या बाजूने बोलत होतात
@OmprkashjadhavOmprkashjadhav
@OmprkashjadhavOmprkashjadhav 12 күн бұрын
Saryakariudpavaradhavarbhavdene
@paritoshnaik8714
@paritoshnaik8714 8 күн бұрын
4892 मिळाला 5 दिवसात पैसे जमा झाले
@vijayparihar5888
@vijayparihar5888 11 күн бұрын
खर्च करून झाला आहे विकून झालं आहे काय घेता मुळा
@asaramkure997
@asaramkure997 13 күн бұрын
आता घ्या kस...
@uttamraochandore9951
@uttamraochandore9951 13 күн бұрын
खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याने शेत मजुरांनी मतदान दिवशी प्रत्येकाने दोन्ही पक्षांकडून एक एक हजार रुपये घेतलेले आहे आता खालच्या तोंडाने सहा हजार भाव मागतील का? 😅😅 आता कसं वाटलं! बरं वाटतंय का? 😅
@Gajanan-e7o
@Gajanan-e7o 12 күн бұрын
Apan apli mati kartoy
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 13 күн бұрын
यांना 6000 रुपये देण्यासाठी भाग पाडावे
@YogeshPatil-gj1ke
@YogeshPatil-gj1ke 13 күн бұрын
बस भाऊ 6000 rs झाल्यावर banvja video
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 13 күн бұрын
🙏🙏🙏
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 13 күн бұрын
लवकरात लवकर कर्जमाफी करा 👍
@shashankdeshmukh8237
@shashankdeshmukh8237 13 күн бұрын
आत्ता काहीही मिळणार नाही शिंदे मुख्यमंत्री झाले अस्ते तर बरं झालं असतं
@popataahire8827
@popataahire8827 13 күн бұрын
सरकार हे २६/११/२४;ला स्थापना होन आवश्यक आहे हे मुख्यमंत्री पदावरुन घोळ चालु आहे
@SwapnilKedar.
@SwapnilKedar. 13 күн бұрын
कापसाचे काय
@krishnasonwane1424
@krishnasonwane1424 13 күн бұрын
हे व्यापाऱ्यांचे सरकार आहे
@dgaikwad1235
@dgaikwad1235 13 күн бұрын
शेतकर्या च वाटोळ केल राव या सरकारने
@भागवतमिराशे
@भागवतमिराशे 12 күн бұрын
मि नाफेड ला सोयाबीन दिले
@nileshkhandare3111
@nileshkhandare3111 12 күн бұрын
भाजप शेतकरी विरोधी आहे....
@SadanandSuryavanshi-g8y
@SadanandSuryavanshi-g8y 6 күн бұрын
सोयाबीन भाव 3000रु हो
@ramdastribhuvan2593
@ramdastribhuvan2593 13 күн бұрын
तुम्ही आता वेगळे बोलत आहात त्यावेळेस भाजपच्या बाजूने तुमचा कौल होता
@keshavshejul
@keshavshejul 13 күн бұрын
3000
@sudhakaringole3508
@sudhakaringole3508 12 күн бұрын
घ्या सेकूण भाजप आहे तोप्रयत
@ManojGohate
@ManojGohate 13 күн бұрын
सोयाबीन भाबडा आहे ते घेतील का
@rameshtangal5212
@rameshtangal5212 2 күн бұрын
Rqbi 2024 pikvima
@krishnametkar6999
@krishnametkar6999 13 күн бұрын
सोयाबीन विक्री केली बाजारात
@Gaurav.Dandge
@Gaurav.Dandge 13 күн бұрын
Nahi milala 3600 ni vikla me
@avinashsonawane6952
@avinashsonawane6952 13 күн бұрын
काळ पडलं होतं का
@Gaurav.Dandge
@Gaurav.Dandge 12 күн бұрын
@avinashsonawane6952 nahi thoda chambat hota, harvester ni kadhla hota tr
@Shetkarirajy021
@Shetkarirajy021 13 күн бұрын
नक्सली वाद वाढत जाणार
@shivajighadge2554
@shivajighadge2554 11 күн бұрын
लबाडाच आमत्रंण
@amolkadam9551
@amolkadam9551 13 күн бұрын
खूप चीड येते
@vishalmaheshkar8986
@vishalmaheshkar8986 11 күн бұрын
नाही
@Abcdefghijklmnasxssd
@Abcdefghijklmnasxssd 12 күн бұрын
काल च विकल 4070 ने. .जाऊद्या आता गेलं सरकार भोकात..आपलं आपण पहायचं..बाकी कोणी नाही..
@milindtitare2451
@milindtitare2451 11 күн бұрын
Bhadave. Kutale
@DeovaravGopne
@DeovaravGopne 13 күн бұрын
Aho.kharhate. साहेब.हे. जूमला आहे
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 19 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 19 МЛН