डिप्रेस्ड क्लासेस या नावाने अनेक संस्था आहेत. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन ही संस्था बाबासाहेबांची आहे.
@wasim32453 жыл бұрын
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातील धडा पाचवा पान नंबर 21 वर 'मुद्दा आहे *प्रार्थना समाज* यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला' असे लिहिले आहे
@poonamwalunj14503 жыл бұрын
Right sir mala pan hach dought hita ...nakki kay ans aahe...