MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 September 2024 | Marathi News

  Рет қаралды 285,115

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 57
@shantaramchaudhary1129
@shantaramchaudhary1129 Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही एका मतदार संघाचे नेतृत्व करूंन विधानसभेत निवडून यावं ही ईच्छा
@gopalshewalkar6993
@gopalshewalkar6993 Ай бұрын
काँग्रेस आऊट झाली पाहिजे
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
बीजेपी ची खाट पडली पाहिजे.
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
मुख्यमंत्री जरांगे पाटीलच हवेत हे सर्वसामान्य जनतेची इच्छा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
@monoharmedhe6764
@monoharmedhe6764 Ай бұрын
बाळासाहेब थोरात साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील❤❤❤❤
@haribhauvharkate6592
@haribhauvharkate6592 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हेच पुढील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
@ShridharAher-i6f
@ShridharAher-i6f Ай бұрын
एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Ай бұрын
आता जेल मध्ये जाणार गद्दार😂
@gopalshewalkar6993
@gopalshewalkar6993 Ай бұрын
ठाकरे आणि वाटोळं कधीच मू. मंत्री होणार नाही
@LaxmanTidke-dj1zj
@LaxmanTidke-dj1zj Ай бұрын
त्या संजय राऊत जर पक्षांमध्ये असेल तर एकही जागा विधानसभेला शिवसेना येणार नाही
@पिन्टुगालटगालट-च1ट
@पिन्टुगालटगालट-च1ट Ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब हमारा महाराष्ट्रात मुख्यमंत्री नको कोणताही मुख्यमंत्री करा उद्धव साहेब सोडून
@FhjzFhjzgn
@FhjzFhjzgn Ай бұрын
@mallikarjunchougule9793
@mallikarjunchougule9793 Ай бұрын
तुला काय बोचतोय का रे ते
@mallikarjunchougule9793
@mallikarjunchougule9793 Ай бұрын
तुला पण खोका देतो असं म्हटल्यास काय
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 Ай бұрын
तुम्हा सर्वांनाच जनता कंटाळली आहे
@markandraokore5884
@markandraokore5884 Ай бұрын
ऊद्धट ठाकरे आता कधीच मुख्यमंत्री होनार नाही
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Ай бұрын
स्वतंत्र लढले असते तर कदाचित उध्दव ठाकरे स्वबळावर मुख्यमंत्री झाले असते .. पवारांच्या नादी लागून घालवले
@DattaraoShinde-ot5ue
@DattaraoShinde-ot5ue Ай бұрын
जय जरागे पाटील
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 Ай бұрын
दरेकर तुम्ही हरणार आहेत हे भाजपाला माहीत आहे
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w Ай бұрын
Jp नड्डा ला सांगा कि एकनाथ खडसे ला घ्या पार्ट्यामध्ये
@narendrabagale5570
@narendrabagale5570 Ай бұрын
सरकार चांगलं आहे म्हणून जरागे मातला याचा ऐवजी दुसरी सरकार पाहू जरागे काय करतो, रंग बदलवणारा सरडा जरागे,
@user-wq9gi6mb2e
@user-wq9gi6mb2e Ай бұрын
शिंदे ओन्ली
@manishmailkar2804
@manishmailkar2804 Ай бұрын
राजेंद्र राऊतची जिरली वाटतंय . आता भीती वाटतंय. म्हणून समजोता करतोय
@GovindLad-ng7pw
@GovindLad-ng7pw Ай бұрын
उध्दव साहेब हेच मुख्यमंत्री❤
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h Ай бұрын
माझी एक विनंती आहे राज्यातील ,,सर्व गावांनी विचार करा,,आपल्या गावात अंत्यविधी साठी जर अडचणी येत असतील,,तर अशा गावांनी आपल्या ,,गावात,,गावठाण व गायरान जागेत,,,अगोदर ,,सार्वजनिक स्मशानभूमी,,,आधी करून घ्या,,नंतर सर्वांनी मिळून त्याच पक्षातील व्यक्तीला निवडून आणा,,हीच जास्त गरज आहे,,भावी पिढीला त्रास होणार नाही,,मला सार्वजनिक मागणी जास्त आवड आहे,,,मी सर्वाचा विचार करतो❤🎉🎉🎉🎉🎉
@anilkapkar2741
@anilkapkar2741 Ай бұрын
आपण लाख बोलू, पण सर्वच पक्षातील लोकांनी मुख्यमंत्री ची स्वप्नं बघणे सोडून द्यावे. ते येणारा काळच ठरवेल. या राजकारणी लोकांचा काही भरोसा नाही. वेळेला एकत्र येतील आणि आपण उगाचच तोंडाच्या वाफा घालवतो
@umeshuttamshinde3459
@umeshuttamshinde3459 Ай бұрын
Eknat shinde only 2:01 2:04 2:26 2:27
@nitiningavle8870
@nitiningavle8870 Ай бұрын
JP nadda BJP adhyaksh zalyapasun BJP mothi har zali aahe.
@kiranyamgar-patil
@kiranyamgar-patil Ай бұрын
धनगर आरक्षण यावर बातमी का नाही
@vinayakajadhav3496
@vinayakajadhav3496 Ай бұрын
शेतकऱ्यांचा कांदा संपल्यानंतर आता निर्यात शुल्कात 40 वरुन 20 टक्के आणले व्यापारी सरकार
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 Ай бұрын
शिंदे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत
@PAWAN_GIRI_988
@PAWAN_GIRI_988 Ай бұрын
लाडक्या बहिणीचे पैसे मला अजून एकदाही मिळाले नाही मी पुण्यावरून
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Ай бұрын
पटोले आता स्वप्न पडत..... म वी आ स्पष्ट भूमिका घेता येतं नाही तर.....युतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला तसा मवि आ ला विधान सभा निवडणुकीत बसवणार....एक मराठा लाख मराठा संपलेला पक्ष. मराठा नाराजी मुळे उभारी दिली तर यानी त्याची दाखवायला सुरुवात केली पुन्हा गाडी रिव्हर्स आणणार
@satishbange1233
@satishbange1233 Ай бұрын
संजय शिरसाठ संभाजीनगर मधून यावेळेस पडणार आहे
@mahebubsheikh9568
@mahebubsheikh9568 Ай бұрын
🌄🌅 Good Morning 🌅🌄
@kajalsonkhade9941
@kajalsonkhade9941 Ай бұрын
Home gard lavkar chalu Kara sarakar BJP svsena Maharashtra 😢😢😢😢365. home gard 288.220.d.f . saheb
@dadasopatil3161
@dadasopatil3161 Ай бұрын
MVA 180 ते 185
@पिन्टुगालटगालट-च1ट
@पिन्टुगालटगालट-च1ट Ай бұрын
महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री नको दुसरा उमेदवार कोणता आहे मुख्यमंत्री करा पण उद्धव घाणेरडे मुख्यमंत्री नको करू
@SajidaTiwale
@SajidaTiwale Ай бұрын
Pakistan☘️🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
@ayubshaikh4136
@ayubshaikh4136 Ай бұрын
तटकरेसाहेब चोराला साथ देणारा चोरीच आसतो .
@JairammarutiAher
@JairammarutiAher Ай бұрын
You are giving only bandles where are going your schemes. No sena or not
@XYXZ123
@XYXZ123 Ай бұрын
90 deshi manto😂 marathyana tras denaryana paada, manje wakdya cha party la
@SanjuMukane-z3g
@SanjuMukane-z3g Ай бұрын
😂आरे ते न्यूज बदला राजकारण सोडून इतर काही बघा ना😢
@RameshBhoir-ld6fm
@RameshBhoir-ld6fm Ай бұрын
Bhurkha. Vata.mag. Tumhala. Topay. Vat til.bhurakha. Vale
@bhaskardhas7074
@bhaskardhas7074 Ай бұрын
....
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 66 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 35 МЛН