राजकारण सोडून इतर पण विषय आहेत.. रोज ऊठ सुठ सकाळी तेच
@ishvartharkar12552 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं मराठी नेते
@jalindarkarpe31272 күн бұрын
उध्दव ठाकरे कधी बोललाय का शेतकरी व आरक्षण या बद्दल कधीही बोलले नाही फक्तच टिकाच ह्यापेक्षा दुसरी अपैक्षा,
@Vilas1236219 сағат бұрын
@@jalindarkarpe3127 खर आहे दूसर काही जमत नाही
@hemantteredesai46192 күн бұрын
पवार आणि ठाकरे कुटुंब राजकारणातुन संपूर्ण निघाल्यावरच महाराष्ट्राची प्रगती होइल त्याशिवाय नाही हे नक्की.
@saishradhamensparlour53882 күн бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤
@पिन्टुगालटगालट-च1ट2 күн бұрын
उद्धव ठाकरे ला आठ जागा सुद्धा मिळत नाही उद्धव ठाकरे नुसता नेतेच ठाकरे गटाला जागा मिळत नाही आठ
@pravinmohite34612 күн бұрын
याला करा मुख्यमंत्री म्हणजे feecbook live याशिवाय काही नाही होणार 😂😂😂 उद्धव ठाकरे तुम्हाला जनतेनं केलं की मुख्यमंत्री पण तुम्ही काय केलं हे महाराष्ट्रानं बघितलंय उगीच कशाला जनतेला faswtay
@Vilas1236219 сағат бұрын
@@pravinmohite3461 बरोबर आहे
@पिन्टुगालटगालट-च1ट2 күн бұрын
उद्धव ठाकरे बोलतात पण त्याचे बोलणे वर लक्ष देत नाही त्याला बोलायची अक्कल नाही नाहीतर तो मुख्यमंत्री झाला असता बोलणे व नियंत्रण ठेवत नाही कोणातही तो उडवावी करतो थोडा वेळ करते मग तो दुसऱ्यावर जळतो स्वतःचच पक्ष आणि स्वतःच राजा बनाये पाहतो
@asifdevarshi2 күн бұрын
एक मेकावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य प्रगती बघा...?
@vijaygayakwad90402 күн бұрын
मनात नसतांना काढलेली सेना.... मनसे
@balajibombilwar18332 күн бұрын
Only shinde Sarkar
@Piyushthete2 күн бұрын
हजारे महाराष्ट्र बघा दिल्ली नका पाहु
@saishradhamensparlour53882 күн бұрын
❤️ म वि आ ❤️
@suniljadhav38242 күн бұрын
मवीआ नाही ना युती....यावेळी गरजवंताचे
@शेतीकरीविश्व2 күн бұрын
मुख्यमंत्री लाडका फक्त एकनाथ शिंदे च
@VenkateshJavalkar2 күн бұрын
PLEASE. SOLAPUR -- SANGLI. RAILWAY PASSENGER TRAIN IS NECCESSARY.
@shivdhage25712 күн бұрын
दीपक केसरकर यांनी त्यांना जी पेन्शन योजना आहे तीच पेन्शन योजना आम्हाला द्यावी
@pandharinathdhakwal13462 күн бұрын
Aaushya gel hyancj bhandan Karun thakare aal tri kahe nahe honar
@VaibhavWarkad-hm5hr2 күн бұрын
दररोज सकाळी उठ सुठ खोके सरकार फक्त उधव ठाकरे वरच बोलणे बाकी काही दिसत नाही नाही नाही
@VenkateshJavalkar2 күн бұрын
SHIVAJI. UNIVERSITY. SUB CENTRE IS NECCASRY NEAR SANGLI CITY.
@harishchandralondhe79432 күн бұрын
तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागु करण्यात काय रोग होतों, मतांसाठी लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणतात मग जुनी पेन्शन योजना का बंद केली
@iismkta-tm6np2 күн бұрын
शिक्षकांना पुढचा टप्पा लवकर द्या...
@VenkateshJavalkar2 күн бұрын
WE RESPECT FADANAVISAJI. ONLY.
@dnyandevtambekar2782 күн бұрын
पैसे पाहिजे मागून घ्यायचे
@laxmankhamkar26852 күн бұрын
महायुती हरणार
@vilasbhave24122 күн бұрын
उद्धवजी मुर्खा सारखे काही बोलू नको.सर न्यायाधीश सुद्धा एक माणूस आहेत.त्यांचं सुद्धा आपल जीवन आहे.त्यांच्या घरी pm आले.गणपतीला आले.ते न्यायाधीशांची चुक नाही.तर मोदी यांनी हे मुद्दाम केले आहे.
@anandraonarke45232 күн бұрын
मुर्खा कडुन काय अपेक्षा ठेवणार
@prakashsonawane92172 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी लाडका मुलगा योजना आणली पाहिजे
@kashinathyelonde-od6mf2 күн бұрын
हा सल्ला एकनाथ शिंदेंना दे.
@omprakashtambhale2 күн бұрын
Fadtus cm
@narendrapatil5422 күн бұрын
Nana Pathole Tumche Napak Sarkar Alhe Tar Thummhi Maharashtra Che Vathole Karnar...Karntak Madhe Thummhi Ganpatila Aatha K Khelei Jar Maharashtra Madhey Tumche Sarkar Alhe Tar Tummhi Ganeshutshav Bhand Karnar Manhun Maharashtra Chi Jsnta Tumche Sarkar Yevu Denar Nahi...Karan Tummhi Yoedhe Dhalbhadrhi Aahat Ki Napak Damhudhyane Sanghitlhe Ki Ye Ganpati Mandal Aamche Ahe Tar Laghech Tummhi Thi Jagapan Wawf Bordala Dhyhun Taknar
@maheshnabdlik2 күн бұрын
Khochak tola nahi khochak tomba mhana
@jakirpatel39632 күн бұрын
अण्णा हजारे आहेत का?
@rajaramgudge97102 күн бұрын
अण्णा हजारे भाजप धार्जीने
@PandariRathod-je7cl2 күн бұрын
Only BJP
@shekharbangar57382 күн бұрын
Only uddhav saheb❤
@raviyedkar6602 күн бұрын
NANA KHATA KHAT NANTAR AATA NAVIN CHOCKLET AANLE
@suniljadhav38242 күн бұрын
फक्त सरकारी नोकरांच्या फायद्याची नाहीतर लाच घेऊन अमाप संपत्ती गोळा केलेली असते... माझं वंचित गरजवंताच सरकार आले तर दुप्पट नोकऱ्या....भले पगार कमी का असेना रोजगार मिळेल प्रत्येकाला काम हाच हेतू ......गरिबांनी भूलथापांना बळी पडू नका