MAHAKALI MAZI LAKHABAI ZALI/VIKRAM KAWATE/महाकाली माझी लखाबाई झाली

  Рет қаралды 93,664

Swar Swayam

Swar Swayam

9 ай бұрын

• MAHAKALI MAZI LAKHABAI...
स्वर स्वयम प्रस्तुत
गीत
महाकाली माझी
लखाबाई झाली
गायक
विक्रम कवटे
गीतकार
विशाल मोरे
रेकॉर्डिंग
डीजे कार्तिक गंभीरे
संगीत
संदीप जगताप
मार्गदर्शक
एकनाथ बगाड
रोशन भिसे मुकुंद आहेर
• MAHAKALI MAZI LAKHABAI...
आशा करतो की हे गीत,
तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
आणि हो सबस्क्राईब करायला मात्र,
विसरु नका
कारण स्वर स्वयम हा माझा नवीन चॅनेल आहे यावर फक्त देवी,देवतांचे धार्मिक गीत ऐकायला
भेटतील
महत्वाची टीप
कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
आपल्या वैयक्तिक चॅनेल वर करु नये.
सर्व अधिकार मर्यादित आहे
• MAHAKALI MAZI LAKHABAI...
बांगड्यांची मालाणी झाकुनी ती गेली
हळदी कुंकात माखुनीया आली
विष्णूची अर्धांगिनी गरीबाची वाली
माय वरखेडात नंदाया आली
महाकाली माझी लखाबई झाली
अवतार घेतील तीन रंकाल तळ्यात
रहाती सदा आई पोतराज मेळ्यात
शीरांची माळ महकालीच्या
गळ्यात
नांदती भक्त लखाबाईच्या लळ्यात
चंद्र सूर्य प्रभा डोईवरती ल्याली
माय वरखेडात नंदाया आलीll1ll
सोन्याचा दिस नऊरातीचा हा थाट
हलगी ताफ्याचा झाला कडकडाट
वरखेड गावात झाला लखलखाट
दीप माळीचा उजेड पडलाया अफाट
जणू नवरातीला दिवाळी ही आली
माय वरखेडात नंदाया आली !!2!!
भक्तीची ज्योत माये पेटवून मनात
नावून धन्य झालो गंगे तिरात
चरणावरती आलो घे तू पदरात
अंतःकरण दाटल मूर्ती पाहताच
विशाल ची लेखणी विक्रमाच्या हवाली
माय वरखेडात नंदाया आली ll3ll

Пікірлер: 53
@nileshbhalerao6486
@nileshbhalerao6486 9 ай бұрын
नवरात्र मधी लखाबाई नटली एकच नंबर
@sagargaikwad339
@sagargaikwad339 9 ай бұрын
वा विशाल एकच नंबर लखाबईचा विषय खुप सुंदर लेखणीत मांडलाय आणी ते पण अप्रतिम गायनात वा विक्रम भाऊ❤❤❤
@a.rproduction
@a.rproduction 9 ай бұрын
छान गाण झालेलं आहे विक्रम भाऊ आणि तसेच गीतकार विशाल मोरे यांची लेखिनी खूप छान प्रकारे गाण्याला साजली आहे असेच गाणे नेहमी बनवत जा आणि विक्रम भाऊ तुमच्या अवजाला तोड नाही खूप छान प्रकारे तुम्ही गाण सादर केलं आहे त्यासाठी तुमचं खूपच धन्यवाद आणि आपला कार्तिक खूपच छान गाण मिक्सिंग करतो त्यासाठी त्याचे पण खूप धन्यवाद पुढील वाटचालीस साठी तुम्हाला A.R production टीम कडून खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
@mukundaher7393
@mukundaher7393 9 ай бұрын
अप्रतिम गीत आणि गायन खुप सुंदर विक्रम भाऊ तुला तोडच नाही आई जगदंबेची छाया तुझ्यावर अशीच राहो आई राजा उदो उदो 👌👌👌👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💖💖💖💖💖💖💖💖💖
@happymood9012
@happymood9012 8 ай бұрын
गाणं खूप अप्रतिम आहे पण विष्णूची अर्धांगिन असा उच्चार गाण्यात आहे. लक्ष्मीआई ही शिवपत्नी आहे. बाकी गाण्याला तोड नाही❤
@prakashjadhav1920
@prakashjadhav1920 2 ай бұрын
Dada aai Lakshmi hi Shri Hari Vishnu yanchivh ardhangini ahe.mata Parvati shivpatni ahe.
@happymood9012
@happymood9012 2 ай бұрын
@@prakashjadhav1920 लक्ष्मी पुरणाच पठन करा दादा महाकालीचा अवतार लक्ष्मीआई असल्याच सांगीतलं आहे आणि महाकाली देवी पार्वतीचा अवतार आहे हो की नाही 🙏🏻
@happymood9012
@happymood9012 2 ай бұрын
@@prakashjadhav1920 लक्ष्मी ही श्रीहरिंची पत्नी आहे पण ज्या लक्ष्मीआईची सेवा करतो ती धनदेवता लक्ष्मीदेवी नाही
@GoodQuotes-kg3oc
@GoodQuotes-kg3oc 2 ай бұрын
अगदी बरोबर दादा लखाबाई शिवपत्नी आहे 👍🙏🏻
@prakashjadhav1920
@prakashjadhav1920 2 ай бұрын
नाही दादा समुद्रमंथानातून आलेली जळताळतून तीच आई लक्ष्मी श्रीहारींच्या सांगण्यावरून भुलोकी अवतारली kolhasuracha वध करण्यासाठी आई करवीरनगरीं आली. तिचाच अवतार वरखेड ची लक्ष्मी आई. जसं आपण तुळजापूरच्या आईला अंबाबाई म्हणतो, येडाई ला अंबाबाई म्हणतो तसा जो आई लक्ष्मी नि जो विक्रळ अवतार घेतला त्याला महाकाली अवतार असाही म्हणतात. पण लक्ष्मी आई विष्णुपत्नी च आहे 🙏🙏
@deepakborade4941
@deepakborade4941 9 ай бұрын
क्या बात है विक्रम भाऊ खुप सुंदर❤❤ लेखनीला गोल्डन लाईक🌹🌹🌹🌹
@ramdaswarghade2489
@ramdaswarghade2489 9 ай бұрын
आंबाबाईचा उदो उदो.. खुप छान गान झालय विक्रम भाऊ एक नंबर.... ❤
@tryambakdambale6512
@tryambakdambale6512 9 ай бұрын
अगदी सुंदर आहे भाऊ गीत 👌👌👌👌👍👍👍💐🌺 सुंदर 👍
@santoshmali2195
@santoshmali2195 9 ай бұрын
जबरदस्त विषय लीहला विशाल भावा✍️👌👌💐🚩🚩🙏🙏
@VishalMore-jp1kf
@VishalMore-jp1kf 9 ай бұрын
धन्यवाद संतोष भाऊ
@surykantmusical
@surykantmusical 9 ай бұрын
खरज विक्रम bhavu लय भारी गान गालय आनी विशाल मोरे सर तुम्हाच तर लेखिनी बाबती कावतुक कस करु कावतूक करता करता सेबदच संपलेत nadkhula ❤❤❤❤
@raviwaghmare2581
@raviwaghmare2581 9 ай бұрын
छान झाले गाणं भाऊ
@user-qs2oo3nd4z
@user-qs2oo3nd4z 9 ай бұрын
❤ मस्त एकदम छान....... विक्रम भाऊ तुम्हाला v तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा गाणे खूप छान आहेत असेच गाणे तयार करत जा...
@user-yx4ie1qo3i
@user-yx4ie1qo3i 9 ай бұрын
लय भारी भावाच्या आवाजाचा नाद नाही करायचा ..
@sadashivjadhav1367
@sadashivjadhav1367 9 ай бұрын
❤🙏🏻👍🏻
@user-rl9xd8cc7m
@user-rl9xd8cc7m 4 ай бұрын
Very nice
@umeshpujari6017
@umeshpujari6017 7 ай бұрын
जय माता दि 🙏
@Harishfasale
@Harishfasale 9 ай бұрын
खुपचं सुंदर भाऊ गाणं...❤❤❤
@ankushsonawane9855
@ankushsonawane9855 9 ай бұрын
खुप छान गाणं आहे भाऊ महाकाली लखाबाई की जय ❤❤❤❤
@roshanbhiseofficial2540
@roshanbhiseofficial2540 9 ай бұрын
खूप छान गाणे झाले भाऊ आई राजा उदो उदो ❤❤❤
@GorakhDamaleofficial
@GorakhDamaleofficial 9 ай бұрын
Soled jabardast lekhani and singin boivtifhul
@Eknathbagad
@Eknathbagad 9 ай бұрын
गाण्याला संगीत खुप भन्नाट अन तालासुरात गानं झालंय
@LahuBhagatOfficial
@LahuBhagatOfficial 9 ай бұрын
Nice👍
@ashokgaikwad8551
@ashokgaikwad8551 8 ай бұрын
❤ॐ... काली ॐ आदेश ❤
@navnathaher2953
@navnathaher2953 9 ай бұрын
खूप खूप सुंदर 👌👌👌विक्रम भाऊ आवाज खूप सुंदर आपल कोणताही गाणं असुद्या त्यात तुमच्या आवाजामुळे एक खनक तयार होते.... 🙏👍 खूप खूप शुभेच्छा भाऊ 🙏 शुभेच्छुक मास्टर- नवनाथ आहेर व समस्त कलावंत मंच दिंडोरी वणी 🙏
@db_edit_dattabhangare8999
@db_edit_dattabhangare8999 9 ай бұрын
खुप छान 👌👌
@gajiramgambhire2912
@gajiramgambhire2912 9 ай бұрын
धन्य तो गितकार धन्य ती रचना अन धन्य तो गायक
@meenakawate8921
@meenakawate8921 9 ай бұрын
Aik nabrr ❤❤❤❤❤
@narharikawate6746
@narharikawate6746 9 ай бұрын
जबरदस्त....!!!❤️
@surekhakulalsinger.6264
@surekhakulalsinger.6264 9 ай бұрын
खुप सुंदर 👌👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
@kiranjagtapofficial6427
@kiranjagtapofficial6427 9 ай бұрын
Khup chan vikram bhau ❤❤
@GaneshNikam-dd2qz
@GaneshNikam-dd2qz 7 ай бұрын
विशाल खूप छान गाणं
@jagankhokale
@jagankhokale 8 ай бұрын
खूप छान लेखन....गायन... संगीत...
@laxmandamse1558
@laxmandamse1558 9 ай бұрын
खुप छान गायन भाऊ
@deepakwagh2419
@deepakwagh2419 9 ай бұрын
विक्रम भाऊ गोड गळ्याचा गायक छान झालं गीत
@rahulpawarofficial458
@rahulpawarofficial458 9 ай бұрын
Moenie mislukking vertrap terwyl jy sukses op jou kop neem nie. Moenie 'n bohaai maak oor mislukking terwyl jy sukses vier nie. olgo seremonie Aangesien sukses bevredigend is, is mislukking ook inspirerend! Andersins is mislukking werklik die moeder van sukses! Wish- You God Bless U Vikram Dada
@ChetanaAher-ke2fg
@ChetanaAher-ke2fg 3 ай бұрын
❤❤
@pravinkshirsagar2387
@pravinkshirsagar2387 5 ай бұрын
🙏🏻😊💖🚩🔱 karad kolhapur nivasini Aailakhabai 🦁 prrasanna.🚩🔱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🍎🍒🍊🍏🍑🍋🌿
@sachinkadale5830
@sachinkadale5830 9 ай бұрын
Nice❤
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 9 ай бұрын
👌👌💐💐
@bharatdighesir9320
@bharatdighesir9320 9 ай бұрын
Best
@singersomnathgawari9414
@singersomnathgawari9414 9 ай бұрын
❤❤❤
@meenakawate8921
@meenakawate8921 9 ай бұрын
❤❤❤❤❤
@PrakashRakhpasre
@PrakashRakhpasre 8 ай бұрын
😊😅😮😢🎉😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-rl9xd8cc7m
@user-rl9xd8cc7m 5 ай бұрын
Very nice
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 52 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
महाकाली काळू झाली | MAHAKALI KALU JHALI | RANJEET  KHANDAGALE NEW SONG | GAURAV RUPWATE | SAI MALHAR
5:07
SAI MALHAR MUSIC | साई मल्हार म्यूजिक
Рет қаралды 29 М.
Top 15 Lakhabai Limbachya Khodala - Devi Bhaktigeet - Sumeet Music
1:12:47
Sumeet Music India
Рет қаралды 2,2 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 52 МЛН