पै पृथ्वीराज मोहोळ VS पै शिवराज राक्षे | महाराष्ट्र केसरी अहिल्यानगर २०२५

  Рет қаралды 470,370

MAHAKHEL KUSTI

MAHAKHEL KUSTI

Күн бұрын

६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर येथे २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे
श्री. संग्राम अरुणकाका जगताप
अध्यक्ष - अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ
स्थळः कै. बलभिमअण्णा जगताप क्रीडा नगरी, वाडिया पार्क, अहिल्यानगर
#Maharashtra_Kesari #Maharashtra_Kesari2025
#महाराष्ट्र_केसरी२०२४_२०२५#अहिल्यानगर#कुस्ती#लाईव्ह#आमदार#Ahilyanagar #Ahmadnagar #Wrestling #Maharashtra
#Mahakhel_Live #live#livekusti
#youtube#dangal#kushti#Sangrambhaiyyajagtap
#Mahakhel #LIVEWRESTLING #LIVEKUSTI #MAHAKHELKUSTI #MAHAKHELSPORTS #IndianWrestling

Пікірлер: 600
@sachinborhade892
@sachinborhade892 6 күн бұрын
पंच आणि पुढारी भावपूर्ण श्रध्दांजली😢😮
@NabiShaikh-l4y
@NabiShaikh-l4y 6 күн бұрын
ह्या करणा मुळे सिकंदर नाही आला इथे पुढच्या वेळस राक्षे, गायकवाड पण येणार नाही
@sai62789
@sai62789 6 күн бұрын
ट्रीपल महाराष्ट्र केसरी बोकांडीवर बसवून घेऊ द्या त्यांना आता. छपरीपणा सगळा....
@ayra4873
@ayra4873 6 күн бұрын
Tyamule Mi aslya faltu Kustya pahat nahi, fakt olympics Hi kay asli kusti aste ka, sagla dhingana, kay to panch, kay ti audience, kay te dangekhor samarthak, kay te rajkarni.
@rohitbhauchougule5151
@rohitbhauchougule5151 6 күн бұрын
शिवराज राक्षे यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे कारण शिवराज राक्षे यांची पाठ टेकलेली नव्हती
@sandeepbhambre9701
@sandeepbhambre9701 6 күн бұрын
हो मी तिथेच होतो मी पाहीले पाठ टेकली नाही.
@rafan87910
@rafan87910 6 күн бұрын
Kalala rajkaran kiti vait. Mhenat kelele pan vaya jate
@vikaskarande15
@vikaskarande15 5 күн бұрын
कुस्ती चितपट झालीच नाही
@sammymore1298
@sammymore1298 4 күн бұрын
पाठ टेकली नाही
@SKMOVIEZ4015
@SKMOVIEZ4015 4 күн бұрын
डावाला बसला झालं
@pradip2091
@pradip2091 6 күн бұрын
फक्त सेटिंग आणि चिटिंग एवढच राहील आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत. म्हणूनच महाराष्ट्र केसरी झालेला एकही पैलवान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकत नाहीत...खराखुरा टॅलेंट ह्यामुळे मागेच राहतोय..
@SitaRam_0
@SitaRam_0 6 күн бұрын
पूर्णपणे राजकारण दिसून येत आहे... पैलवान शिवराज राक्षे वर सरळ सरळ अन्याय झाला आहे ...😢
@SukhadevChougale
@SukhadevChougale 6 күн бұрын
💯
@ashokdevmunde3184
@ashokdevmunde3184 6 күн бұрын
काय अन्याय आहे
@HanumantGangawane
@HanumantGangawane 6 күн бұрын
No
@aniketbirje8400
@aniketbirje8400 6 күн бұрын
​@@ashokdevmunde3184 tyachi path teklich nhiy
@SitaRam_0
@SitaRam_0 6 күн бұрын
पंचाला खेळाकडे बघून निर्णय द्याचा असतो ना की पाठीमागे वळून बघून 😑
@mtnikam8698
@mtnikam8698 6 күн бұрын
मंचावर उपस्थित सर्व राजकीय लोक व पंच याला भावपुर्ण श्रध्दांजली
@KetanJagdale-i9f
@KetanJagdale-i9f 4 күн бұрын
खरा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ❤❤❤❤❤
@San-r6i
@San-r6i 6 күн бұрын
महाराष्ट्र केसरी फक्त राजकारण आहे खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख
@nileshpawar7883
@nileshpawar7883 6 күн бұрын
आमचा मनातला महाराष्ट्र केसरी म्हणजे फक्त सिकंदर शेख 👑👑👑
@YUNUSSHIKH-dx1zm
@YUNUSSHIKH-dx1zm 6 күн бұрын
सिकंदर शेख
@nattyathemaratha
@nattyathemaratha 6 күн бұрын
@@YUNUSSHIKH-dx1zmShivraj onlly ❤
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 6 күн бұрын
DNA testing is very important
@shridhar2013
@shridhar2013 6 күн бұрын
Jagtap ni padala tyala
@rambhau1235
@rambhau1235 6 күн бұрын
Sikandar 😂
@adityapawar2973
@adityapawar2973 5 күн бұрын
कुस्तीचे राजकारण 🙏
@ashokpopale3874
@ashokpopale3874 5 күн бұрын
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
@ravindrazambare9621
@ravindrazambare9621 6 күн бұрын
उजवीकडे पाहूनच पंचाने निर्णय दिला...स्वतःच्या मनाचा निर्णय पंचांनी घेतला असे वाटत नाही...चितपट झाल्याचे दिसत नाही शिवराज... निर्णय पुर्णपणे चुकिचा आणि घाईचा 😮
@DhananjayGhule-vv6tb
@DhananjayGhule-vv6tb 6 күн бұрын
💯
@सत्यपराजितनहीहोता
@सत्यपराजितनहीहोता 6 күн бұрын
तुला कळत का कुस्ती मधल शिंगुळ्या
@harshaldhanagar9694
@harshaldhanagar9694 6 күн бұрын
Nice 👍
@TrueIndian-zb6to
@TrueIndian-zb6to 6 күн бұрын
तिकडे time वाला बसलेला असतो , त्याने इशारा दिल्यावरच कुस्ती चितपट म्हणून घोषित करता येतंय... मागच्या वर्षीची कुस्ती बघा, त्यात पण पुढे बघून निर्णय देतोय..
@s.k.chaubey8981
@s.k.chaubey8981 6 күн бұрын
रेफ़री का निर्णय गलत शिवराज का दोनों कंधा मैट पर नही लगा था पंच का निर्णय ग़लत
@hri4595
@hri4595 6 күн бұрын
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज राक्षे वर अन्याय झाला ही गोष्ट साधी नाही❌❌50 खोके एकदम ok
@raviraut8313
@raviraut8313 6 күн бұрын
Dalidar ahe aja, EVM mule vachla
@suniljadhav2089
@suniljadhav2089 6 күн бұрын
​@@raviraut8313 उद्या दिल्लीतील निकालावरही असच बोललशील पागल मनसे सैनिक
@suniljadhav2089
@suniljadhav2089 6 күн бұрын
उद्या दिल्लीतील निकालावरही असच बोललशील पागल मनसे सैनिक
@marutiwagare3720
@marutiwagare3720 5 күн бұрын
​@@raviraut8313 EVM parinam
@harunp.sardar1770
@harunp.sardar1770 6 күн бұрын
मागील दोन वर्षांपूर्वी सुद्धा पैलवान सिकंदर शेख वर सुद्धा असाच अन्याय झाला होता
@OmkarShevale
@OmkarShevale 6 күн бұрын
पुणेकरांना फक्त २ नंबर करून महाराष्ट्र केसरी च पदक मिळवायचं आहे… गेल्या वेळी सिकंदर शेख वर अन्याय झाला.. वेळ प्रतेकाची येते आज दाखवून दिल…
@AniketPawar-t5y
@AniketPawar-t5y 6 күн бұрын
101💯 राजकारण झालं आहे 😢 अवघड आहे
@DakshLandge-z9i
@DakshLandge-z9i 2 күн бұрын
Only shivraj rakshe king 👑💪🏻🫵🏻
@Raj-dp5cg
@Raj-dp5cg 6 күн бұрын
शिवराज पैलवान चितपट झालेलेच नाही आहे पुणे जिल्ह्याच्या मोहोळ आहे म्हणून जिंकून दिलेला असं दृश्य महाराष्ट्राला दिसत आहे आज सिकंदर आणि अजून मोठमोठे पैलवान महाराष्ट्राचे या महाराष्ट्र केसरी ला टाळत आहे कृपया करून आमच्या या कुस्तीला कोणीही राजकारण घालू नये पाय पडून सांग तू
@dnyaneshwarshelke8196
@dnyaneshwarshelke8196 6 күн бұрын
रेफीरी विकलेले होतो 😢
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 6 күн бұрын
maharastra भंगार आहे
@AmitPatil-bc8cy
@AmitPatil-bc8cy 6 күн бұрын
गु खाऊं कमिटी आहे लाच खाऊं कुत्रे
@Indiastandards
@Indiastandards 6 күн бұрын
शिवराज आधी पुण्यातून खेळत होता 😂😂❤
@raviraut8313
@raviraut8313 6 күн бұрын
Ho pan toh Rakshe ahe Mohole nahi na seth​@@Indiastandards
@s.k.chaubey8981
@s.k.chaubey8981 6 күн бұрын
पंच का निर्णय ग़लत शिवराज का दोनों कंधे मैट पर नहीं लगा था पहलवान डेंजर पोजीशन मे था रेफरी बहुत जल्दबाजी करके गलत किया एक खिलाड़ी के मनोबल को तोडदेता एक ग़लत निर्णय।
@ajitkatkarnice1983
@ajitkatkarnice1983 6 күн бұрын
कुस्ती झालिच नाही शिवराजवर अन्याय झाला ही खर आहे
@bhageshmalakari8688
@bhageshmalakari8688 6 күн бұрын
Nirany cukicha ahe 💯💯💯
@विजयहणबर
@विजयहणबर 6 күн бұрын
इथं पण सेटलमेंट ! कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?
@pramodbhat7348
@pramodbhat7348 6 күн бұрын
मॅच फिक्सिंग आहेत
@SAB-j9c
@SAB-j9c 6 күн бұрын
राजकारन होणार ओळखलं होत सिकंदर ने म्हणून इज्जत जाण्या आधी माघार घेतली
@RTRtalks
@RTRtalks 6 күн бұрын
आमच्या वाघाने इज्जत नाही घालवली लाथेने इज्जत घेतली...
@XYXZ123
@XYXZ123 6 күн бұрын
Kya baat hai , sir1 no, dam lagto wah wah mast jawab,​@@RTRtalks
@InoticeEverything
@InoticeEverything 3 күн бұрын
Hoshiyar hai vah.. Patta kiska hai fir 🤙🏻
@InoticeEverything
@InoticeEverything 3 күн бұрын
Baat Sahi bol raha hai bhai लात बहुत गंदी मारी उसको 😂😂😂​@@RTRtalks
@SitaRam_0
@SitaRam_0 6 күн бұрын
मला यात पंचाची चूक वाटत नाही ....त्याला मागील काही लोकांच्या सांगण्यावरून निर्णय द्यावा लागला .......इतकी chitting खरंच कुस्ती हळू हळू संपुष्टात येत आहे अश्या लोकांमुळे...
@maheshtandale9678
@maheshtandale9678 5 күн бұрын
पंचांला व्यवस्थित निर्णय देता येत नव्हता तर मग कशाला पंच व्हायचं , पंच फक्त हातात सापडायला पाहिजे होता
@sardarmujawar1564
@sardarmujawar1564 6 күн бұрын
आता भोगा ना जे पेरले ते उगवणार सिकंदरच्या वेळेला जे झालं तेच आता
@nattyathemaratha
@nattyathemaratha 6 күн бұрын
Gap shettya…. Shivraj chi kai chuk hoti tyaveli
@nisarmulani5892
@nisarmulani5892 6 күн бұрын
😂😂
@amitjoshi1986
@amitjoshi1986 6 күн бұрын
निर्णय पूर्णपणे पक्षपात आहे. मुरलीधर मोहोळ आल्यामुळे त्या मोहोळ ला विजेता घोषित केला.
@Anilpatil-di8ru
@Anilpatil-di8ru 5 күн бұрын
Yes
@vishugurav9308
@vishugurav9308 6 күн бұрын
बरोबर आहे, शिवराज राक्षे चितपट झाला नाही पंचाना खुप गड़बड़ होती अस वाटतंय । ह्या घानेरडया राजकरण आणि लाचखोर पंच मुळे चांगल्या पहलवाना चे लाइफ खराब होते
@harshaldhanagar9694
@harshaldhanagar9694 6 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अन्याय करायचं नाही अन्याय सण भी 1
@ajitshinde9661
@ajitshinde9661 6 күн бұрын
आंदोलन उभे करा राक्षे तुम्ही तुमच्या सोबत अन्ायाविरुध्द लढासहेब सर्व तुमच्या सोबत आहेत पुणेकर
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 6 күн бұрын
कुस्तीचे नियम बदलत आहे असं वाटतं, शरीरयष्टी व खेळाचा खरा मानकरी हा पैलवान राक्षेच आहे.
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 5 күн бұрын
पंच आणि पुढा-यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
@surajgunjal9482
@surajgunjal9482 5 күн бұрын
राजकारण करा पण एवढं पण नका करू रे एखाद्याच्या मेहनतीवर पाणी फिरेल खरा विजय शिवराज राक्षे व्हिडिओमध्ये समोरासमोर दिसत आहे पूर्ण जनतेला पूर्ण महाराष्ट्र
@GanpatMengal-p7s
@GanpatMengal-p7s 6 күн бұрын
पृथ्वीराज मोहोळ महारष्ट्र केसरी होऊ शकत नाहीत खरा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख एकच नंबर नतर शिवराज rakse
@MoinSayyad-p9r
@MoinSayyad-p9r 6 күн бұрын
सिकंदर ने ज्या पध्दतीने चितपट करून दाखवले होते त्यापद्धतीने राक्षे चितपट झालाच नाही. त्यामुळे या वर्षा चा महाराष्ट्र केसरी सिकंदर च राहणार ❤❤खरा डबल महाराष्ट्र केसरी फक्त सिकंदर .
@adikthawal2799
@adikthawal2799 6 күн бұрын
पुण्याचे मोहोळ हे मंत्री महोदय तिथे उपस्थित आहेत ज्यांच्यामुळे मोहोळ हा विजय झालेला आहे म्हणजेच 100% राजकारण आणि नगर जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे
@Ekta4762
@Ekta4762 5 күн бұрын
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेहमीच वादात सापडते . जाणूनबुजून आणि दूषित हेतूने चुकीचे निर्णय देणाऱ्या पंचांवर फौजदारी कारवाई होऊन जास्तीत जास्त शिक्षा होईल असा कायदा आणण्याची आवश्यकता आहे .
@shailendrajaat2496
@shailendrajaat2496 4 күн бұрын
भाई में सनातनी जाट हूं और कुश्ती से जुड़ा भी हूं लेकिन मैं मराठाओं से ज्यादा परिचित नहीं हूं लेकिन आप लोगों का कुश्ती के प्रति लगाव और मैनेजमेंट और पैसा खर्च देखकर अभिभूत हूं निःशब्द हूं मराठा सच है इसलिए आगे रहे हैं 🚩🚩
@santoshghadge292
@santoshghadge292 6 күн бұрын
पैलवान शिवराज राक्षे वर अन्याय झाला आहे
@KrushnadevPatil-w9n
@KrushnadevPatil-w9n 6 күн бұрын
चुकीचा निर्णय घेतला कुस्ती झाली नाही
@BhimraoShirsath-p2n
@BhimraoShirsath-p2n 5 күн бұрын
पहील्या पासुनच मोहळ आक्रमक होता कुस्ती अगदी चितपट झालेली आहे शिकंदरचया बाबतीत हेच घडलं होतं त्यावेळी राक्षेला महाराष्ट्र केसरी घोसीत केलं होतं पण शिकंदर शांत राहीला होता राक्षे नी तर पंचांना धक्का बुक्की केली हा कसला पैलवान आहे 🎉🎉❤❤
@deepaksarawade798
@deepaksarawade798 6 күн бұрын
Sikander shekh hi Maharashtra cha dhany wagh aahe
@prabhakarshinde3146
@prabhakarshinde3146 6 күн бұрын
सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी
@रांगडासातारकर111
@रांगडासातारकर111 6 күн бұрын
शिवराज राक्षे वर अन्याय झाला आहे, मंत्री मोहोळ होते त्यांनी अगोदर सेटिंग लावली असावी बहुतेक.
@MayurVibhute-tc5ze
@MayurVibhute-tc5ze 5 күн бұрын
मोहोळ कोणत्या तरी राजकीय पक्षांनी विकत घेतले ले पेलवण आहे....त्या मुळे तो विजयी ....बाकी MH केशरी राक्षे.....❤
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 5 күн бұрын
दोन्ही पै. महाराष्ट्र केशरी 🎉❤🎉 शुभेच्छा...!!
@dattagodse4938
@dattagodse4938 5 күн бұрын
कुस्तीमध्ये घोटाळा होणारच ना सिंचन घोटाळा झाला मंत्री तिथे आहे त्यामध्ये कुस्तीमध्ये पण घोटाळा होऊ शकतो शिवराज ची विजयी त्याला न्याय द्या
@TukaramRaner
@TukaramRaner 6 күн бұрын
कुस्ती झाली नाही असे व्हिडिओत दिसते मला कुस्तीतल जास्त कळत नाही.
@shankarbhadkwad5154
@shankarbhadkwad5154 6 күн бұрын
माझे पण हेच मने आहे सरळ सरळ दिसत ना राववव शिवराज चे दोनी खांदे खाली टेकले च नाही 🤔
@DhanajiVaghmode-g2e
@DhanajiVaghmode-g2e 4 күн бұрын
शिवराज राक्षे विनर पाहिजे
@BhagwatSolanke-x1r
@BhagwatSolanke-x1r 6 күн бұрын
राक्ष ❤
@gautampagare2799
@gautampagare2799 5 күн бұрын
खासदार कोण मोहोळ मग महाराष्ट्र केशरी पण मोहोलच होणार सोपं आहे कशाला नाटकं करायची डायरेक्ट declare करायचं होतं, राक्षे हरणार .
@dattatrayat.kumbhar174
@dattatrayat.kumbhar174 6 күн бұрын
झालीच नव्हती , मागील वर्षी शिकंदर वर अन्याय झाला आज शिवराज राक्षे वर अन्याय झाला
@phadatareharidas
@phadatareharidas 5 күн бұрын
Sikandarrrrrrreer🔥
@kisantv9marathi817
@kisantv9marathi817 6 күн бұрын
कुस्ती झालेली नाही
@KIranMungase-fm9wq
@KIranMungase-fm9wq 5 күн бұрын
फ्रॉड कुश्ती
@Maharashtrachi_lokdhara3396
@Maharashtrachi_lokdhara3396 6 күн бұрын
कुस्ती कॉमेंट्री गुरुवर्य शंकरांना पुजारी करावी
@marutidhere8313
@marutidhere8313 6 күн бұрын
चेलेंज स्वीकरायला पाहिजे होत पंचनी
@Akashy-l5q
@Akashy-l5q 6 күн бұрын
कोणी सांगेल का नियम नक्की काय आहेत ❤😢
@BharatsingPardeshi-m3c
@BharatsingPardeshi-m3c 5 күн бұрын
कुस्तीत गुण जास्त तो विजयी होतो,
@ajaysalunkhe276
@ajaysalunkhe276 3 күн бұрын
.25 x cha speed ne bagha slow motion mdhe result kalel saglyanna kay ahe
@harichandrakale1235
@harichandrakale1235 6 күн бұрын
असा आंधळा पंच आपण पाहिलाच नाही डोळ्यांचे ऑपरेशन करून घे किंवा डोळ्यावर काळा चष्मा लाव खोटारडा कुठला कुस्ती पूर्ण होण्याअगोदरच निकाल देतोय त्यामुळेच लात खाली
@amolnatu5158
@amolnatu5158 6 күн бұрын
शिवराज राक्षेच विजयी झाले आसते तशे
@NitinBhadke-oi5wx
@NitinBhadke-oi5wx 5 күн бұрын
गरीबाच्या मुलावर अन्याय झाला आहे हे सगळं राजकारण आहे
@samirpathan6256
@samirpathan6256 5 күн бұрын
इथ रात्रीतून निवडणुकीचे निकाल फिरू शकतात तर कुस्ती का नाही ...हा महाराष्ट्र आहे इथ काहिही होउ शकत😢😢 shem on रेफरी 😢
@rohitgaikwad1021
@rohitgaikwad1021 6 күн бұрын
बर झाल हारला
@rahulgawali1325
@rahulgawali1325 6 күн бұрын
Original Maharashtra keshri fakt Shivraj rakshe
@cricketlover-wp9qj
@cricketlover-wp9qj 5 күн бұрын
पूर्णपणे कुस्तीत राजकारण्यांचा हस्तक्षेप दिसत आहे
@Abhiii960
@Abhiii960 6 күн бұрын
0.25x वर व्हिडिओ बघा...कुस्ती बरोबर झाली आहे
@mr2sh
@mr2sh 5 күн бұрын
यात तर अस दिसतंय निर्णय यायच्या आधीच लोक मॅट वर आलेत 😂😂😂😂😂
@tusharbabar-e4q
@tusharbabar-e4q 5 күн бұрын
कुस्तीत नक्कीच पार्सलिटी झाली आहे पण शिवराज राक्षे चपळाई मध्ये कुठे तरी कमी पडतो
@DilipDangale
@DilipDangale 6 күн бұрын
राजकारण
@kapiltekle8852
@kapiltekle8852 5 күн бұрын
महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊच
@galandeg.u.8643
@galandeg.u.8643 6 күн бұрын
ज्याअर्थी चॅलेंज केले नाही त्या आर्थी कुस्ती fixing . only pune
@shaylendrakamble8092
@shaylendrakamble8092 5 күн бұрын
खऱ्या लोकांला नाय हा भेटत नाही कारण ह्या जमान्यात पैसा हेच सर्व काही आहे वाईट वाट 😢
@VijayaBhagat-j9m
@VijayaBhagat-j9m 6 күн бұрын
❤❤❤❤ only Sikandar
@sparshbhosle
@sparshbhosle 6 күн бұрын
काही नाही, गेल्या वेळेस. सिकंदर शेख आणि शिवराज राक्षे. यांचात सामना झाला होता तेव्हा पण सेम हेच घडलं होत. तेव्हा शिवराज राक्षे विजयी घोषित केले होतं,,,,,,
@सत्यमेवजयते-ण1फ
@सत्यमेवजयते-ण1फ 5 күн бұрын
मग आता झाले ते बरोबरच आहे.
@Samratmungase
@Samratmungase 6 күн бұрын
शिवराज वर अन्याय झालाय
@SayaliZinzad
@SayaliZinzad 5 күн бұрын
Panchla bhavpurn shradhanjali 😢😢😢😢
@Indiastandards
@Indiastandards 6 күн бұрын
जाग्यावर danger position ला lock केलाय अभिनंदन ❤❤
@vishalshinde5828
@vishalshinde5828 6 күн бұрын
1 no..❤
@manojgosavi7744
@manojgosavi7744 6 күн бұрын
हाच दिवस सिंकदर शेखच्या बाबदित घडला तर आपण डबल महाराष्ट्र केसरी भरविली आत्ता काय करायच आणि दुसऱ्याच्या ईशा र्यावर नाचनारे पंच कशाला ठेवता
@balasahebsable5663
@balasahebsable5663 2 күн бұрын
सिकंदर is real केसरी
@vinodgaikwad1400
@vinodgaikwad1400 5 күн бұрын
शिवराज राक्षे विजई जय बजरंग
@namdevbhangare2037
@namdevbhangare2037 6 күн бұрын
शिवराज राक्षे वर अन्याय झाला
@anilshirke5400
@anilshirke5400 5 күн бұрын
रडीचा डाव सर्वांना श्रद्धांजली
@SanjayZunzare
@SanjayZunzare 14 сағат бұрын
Shivraj Raksha aur Anya Jhala
@sohanbhavare2009
@sohanbhavare2009 6 күн бұрын
Prithvi 👑👑👑👑
@DattaramDhebe
@DattaramDhebe 6 күн бұрын
Barobar ahe
@Akashy-l5q
@Akashy-l5q 6 күн бұрын
2 मिनिटात काम पचास 😂😂
@tigerb4939
@tigerb4939 6 күн бұрын
तुझा बाप आहे शिवराज
@yyyysssss56
@yyyysssss56 6 күн бұрын
नकली 😅
@skragrotechwhardha8333
@skragrotechwhardha8333 5 күн бұрын
कुठ पण राजकारण आणत आहेत शिवराज राक्षे वर अन्याय केला सर्व जनतेला समजल आहे
@latifkuraisi3447
@latifkuraisi3447 6 күн бұрын
Noora kusti aahae only shivraj
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 4 күн бұрын
चितपट कुठे झाला?
@rk9575
@rk9575 5 күн бұрын
केसरी पद रद्द करा. कुस्ती झालेली च नाही. परत कुस्ती झाली पाहिजे.😮
@AnsiramBhalerao-nm7es
@AnsiramBhalerao-nm7es 6 күн бұрын
आतापर्यंत अहमदनगरच्या आखाड्यामध्ये अशी चीटिंग चालते
@renukapachange2630
@renukapachange2630 4 күн бұрын
शिवराज Dada tumich Vijay ahe ..... panchana kay kl nsava
@krushnamane3535
@krushnamane3535 12 сағат бұрын
राजकारण जिंकले
@nileshdean3220
@nileshdean3220 6 күн бұрын
Shivraj rakshe❤❤❤
@abhiman.gaikwad
@abhiman.gaikwad 6 күн бұрын
शिवराज पूर्णपणे चितपट झाला नाही, त्यावर अन्याय आहे
@babantapkir6751
@babantapkir6751 6 күн бұрын
युतीचे पैहीलवान विजयी झाले.ईव्हीम निकाल.शरदपवार असते तर कुस्ती पुन्हा खेळ करतील किंवा बक्षीस विभागुण दिले असते.
@DnyaneshwarDhavale-vp4ux
@DnyaneshwarDhavale-vp4ux 6 күн бұрын
शिवराज राक्षस यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे.
@amolbhor7908
@amolbhor7908 6 күн бұрын
Shivraj win 🥇
@galandeg.u.8643
@galandeg.u.8643 6 күн бұрын
ऑब्जेक्शन का घेतले नाही ?
@Dtyfhhbjkkoki
@Dtyfhhbjkkoki 5 күн бұрын
ऑब्जेक्शन घेण्याआधी Win दिलाय उठल्या उठल्या ऑब्जेक्शन घेतलय
@satishnaikwadepatil7235
@satishnaikwadepatil7235 5 күн бұрын
Manage Maharashtra kesari
sikandar shaikh vs pruthviraj mohol full HD video |
11:40
Dnyaneshwar Aswale
Рет қаралды 501 М.
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.