धन्यवाद,... पुणे जिल्हा आणि सासवड पठाराच्या पलीकडे महाराष्ट्र सापडला तुम्हाला तरी..........
@mahamtb2 күн бұрын
तो सापडला होताच. आता सुरू होईल
@nitinnarvekar89203 күн бұрын
Great ,
@mahamtb3 күн бұрын
धन्यवाद
@makranddeshpande11572 күн бұрын
खुप सुंदर, गवताळ प्रदेशात इतके विविध पक्षी राहतात माहीत नव्हतं
@mahamtb9 сағат бұрын
धन्यवाद
@ameyjoshi9033 күн бұрын
गवताळ परिसरातील सर्प जैवविविधतेवर एक व्हिडिओ होऊन जाऊ दे .
@mahamtb3 күн бұрын
येणार येणार सगळं येणार
@milindgadkari88793 күн бұрын
Nice Video documentation
@mahamtb3 күн бұрын
धन्यवाद
@dushyanttandale69853 күн бұрын
Keep it up.
@mahamtb3 күн бұрын
धन्यवाद
@sudhirphadke4720Күн бұрын
गवताळ प्रदेश महाराष्ट्रात कुठे आहेत व तेथे आढळणारे पक्षी या वर एक क्लिप करावी ही विनंती.
@mahamtb9 сағат бұрын
धन्यवाद
@nanasahebladkat49653 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे .सर्वसामान्यांसाठी तर कामाची आहे. परंतु अभ्यासकांना देखील त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. मला याबाबत एक आठवण आहे. मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे असताना *सीमा मुरलीधर* ही मुलगी हम जमीन या कार्यक्रमासाठी अँकरिंग करत होती. तिने बऱ्याच वेळा राष्ट्रीय उद्यानात शूटिंग केले आहे. या कामात अनुभव चांगला आहे. ती मुंबईतच राहते जर तिची कुठे भेट झाली तर तिचं नॉलेज नक्कीच तुमच्या कामात येऊ शकते असं मला वाटते
@mahamtb3 күн бұрын
धन्यवाद
@harshadsakpal89103 күн бұрын
खुप छान माहिती..
@mahamtb3 күн бұрын
धन्यवाद
@Yourfutureisinyourhands-vx7fc2 күн бұрын
الثعبان الصلب 33
@kristinasazanovich98043 күн бұрын
Cold baby 12
@Vijay-G.3 күн бұрын
आयुर्वेद में ऐसे कई गुणकारी तथा ऊपयुक्त नुक्सें हैं | फिर भी, अलग अलग व्यक्ती, ऋतु और स्थल कें अनुसार इनमें बदलाव जरुरी है | तो, कोई भी इलाज करने सें पहलें जानकार बैद्य जी सें सलाह लें |