important information and discussion shared by all participants
@rajendrapatwardhan988510 сағат бұрын
अनय जी, उत्तम आणि यशस्वी प्रयोग!! 🎉,👍👍
@DhananjayShende-w4q11 сағат бұрын
Very informative videos on current conflict in Syria in मराठी.I like it.
@sanjayagarwal628121 сағат бұрын
Nice presentation 👍🙏
@sanjayagarwal628122 сағат бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@raghavendrakulkarni477819 сағат бұрын
What Mr Nene said during his first slaught has not been properly communicated to Mr Lev Aran. In fact, Neneji gave some insightful comments, especially about the prime minister of Syria.
@pradyumnabhagwat62694 сағат бұрын
१. सिरीया काश्मिर प्रश्नांत भारताच्या बाजूचा होता. बांगला देशानंतर भारताचा आणखी एक मित्र कमी झाला आहे. हा तोटा आहे. २. जर तिथे तुर्की बलाढ्य झाले तर तिथे कन्स्ट्रकश्नची कामे मिळू शकतील असं वाटतं नाही. हा आशावाद म्हणता येऊ शकेल.
@govindkulkarni410822 сағат бұрын
हे युद्ध पुनः शिया आणि सुन्नी ह्यामध्ये पेटवून कोणी दीले. पण एक नक्की आजच वाचलं की हि तिसऱ्या युध्दाची ठिणगी पडली आहे कां?
@govindkulkarni410822 сағат бұрын
किती वेगळा उपक्रम तुम्हीं स्वतः परिश्रम करून दाखवत आहात. कारण रशिया तिकडे कांहीं वेगळचं बोलत आहे किंवा करत आहे.
@sanjayagarwal628121 сағат бұрын
I think soon 'Greater Israel' dream comes True 🇮🇱🙏