धनंजय मुंडे चा हात मंत्रीमंडळ मंत्रिपदावरून बरखास्त करा
@ashokshah75657 күн бұрын
21दिवस फिरताना कोणताच आजार नव्हता का?
@sadashivdesai55786 күн бұрын
छगन भाऊ पण टना टन
@NavnathSonawane-qr6mu6 күн бұрын
20 दिवस काय मशीन लावून फिरत होता का हा
@prabhakarapsunde28196 күн бұрын
अटक केल्या वर वाल्या आजारी पडला गुन्हे करताना आजारी नव्हता का
@sarjeraokale57446 күн бұрын
कोयत्याला धार लावा पंकजा बोलली होती धनुन केंद्र ताब्यात घेऊन निवडून आलाय ही मुंढे कंपनी पुर्वीपासुन गुंड आहेत लक्ष्मण हाके पण असणार ते तर भुरट आहे
@AkashSharma-j9j8g6 күн бұрын
Hakya la itka bhav nko deu re bhurt ahe te hakya aani aaka mdhye thodach frk ahe pn real mdhye hakya bhurta ahe 😂😂
@vasantraokadam70026 күн бұрын
अगदी गुढ वाटणारी गोष्ट बोललात. अजूनही 90% लोकांच्या लक्षात येईना. क्रिकेटची पाहुणे वर भाषण या खुनाला कारणीभूत ठरू शकते.
@DattaKavde6 күн бұрын
कराड आणि धनंजय मुंडे चे चार साडेचार 100 एक 7/12आहेत
@satyamsalunke96957 күн бұрын
खंङणी गोळा करताना मदतनीस लागायचा आता जेल मध्ये पण मदतनीस पाहीजे😂😂
@akshayshinde81827 күн бұрын
आरोप सिद्ध होणे गरजेचे आहे..सत्यमेव जयते.. 🚩
@RamlingGaykwad6 күн бұрын
सर्व करताकरविता धनंजय मुंडे असल्यामुळे राजीनामा दिला पाहिजे.
@UttamShedge-bc7kp6 күн бұрын
तो. बनाव. करतो आजारी असल्याचे नाटक करतो त्याचे लाड करू नये
@annashebshelke79556 күн бұрын
सामान्य माणसाकडून जेव्हां त्याच्याकडून ऐखादा गुणा घडतो त्या वेळेस न्यायालय किवा या देशातील लोकशाही सांभाळणारे त्या गुणेगाराला जशा वालम्याला जेल मध्य सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत तसे त्याना पुरविल्या जातात क?
@bhanudasraodeshmukh54026 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी पोसलेले गुंड या प्रकरणात दोषी आहेत
@PavanKakade-nz1im7 күн бұрын
चोरच म्हणतो आपण चोरीचा तपास करू.
@ashwinisurwase78736 күн бұрын
😂😂
@sarjeraokale57446 күн бұрын
यात लक्ष्मण हाके असणार तपास करा पंकजा व धनुचा खास माणुस आहे
@anilshinde58866 күн бұрын
कोणाला काहीही होणार नाही. वरच्यानां सगळं माहीत असते.
@DattaKavde6 күн бұрын
कराडला गुभातखायलाआवडतो
@GaikwadDada-x2e6 күн бұрын
😂😂😂😂
@AjayLodhi83994 күн бұрын
तुम्ही खाल्ला होता वाटते
@rajendrathokale98986 күн бұрын
गुन्हेगारच म्हणतो मी काय गुन्हा केला आहे.
@Indianok36246 күн бұрын
ती जुनी म्हंन आहे गरज सरू वैद मरू, अशी अवस्था वाल्या कराड याची झाली.. आता त्याची गरज संपली आहे मुंढेयांन तो मेला तर काय फरक पडणार नाही..
@AnilMarate-u1e5 күн бұрын
धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेतला तर संतोष देशमुख यांना नाय मिळेल नाही तर आरोपी मोकाठ राहतील
@madhukarsonavane41446 күн бұрын
धनंजय मुंडे ने राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा राजीनामा द्यावा
@Indianfoods-b2h6 күн бұрын
तुझ्या माय वर चडला होता का धनु भाऊ 😅 तेच्या मूळ मनाला का राजीनामा दे मनाला लवड्या
@prakashsurve38006 күн бұрын
कोणताही उपचारासाठी हा गुन्हेगार पात्र नाही.
@RajuBhase-ux7we5 күн бұрын
सर्वांची नार्को टेस्ट केली पाहिजे
@craftypie38906 күн бұрын
नैतिकतेने कमावले असते तर कोणताच आजार झाला नसता
@DattaKavde6 күн бұрын
काय मुळव्याध झाला काय कराड
@satishghadge79846 күн бұрын
तिघांचा गेम झाला.
@opticalindustries68076 күн бұрын
संजय राऊत,अनिल देशमुख ,नवाब मलिक हे आरोपी तब्येतीचे कारण देऊन तब्येतीत समाजापुढे फिरत आहेत मग त्याबद्दल समाजाला व न्यायव्यवस्थेला काहीच देणंघेणं नसेल ,तर सरपंच देशमुख हत्येतील आरोपींना काय करणार?कोणाच्या राजकीय पाठिंब्यावर वीस दिवस फरार होते?
@DattaKavde6 күн бұрын
वाल्या आजारी बिजा नाही नाटक करतोय
@ShivrajSuryawanshi-f4b6 күн бұрын
धन्या ला दया सोबत 😂
@pravinoza69583 сағат бұрын
Valmik Karad Daud Ibrahim se pan khatarnak hai ☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
@vivekgajare50495 күн бұрын
काही होणार नाही, सीआयडी पण काही करणार नाही, सर्व प्रोग्राम सेट आहे
@vdhande20135 күн бұрын
कोणताही गुन्हेगार स्वतः हुन गुन्हा कधीही कबूल करत नसतो मग धनु भाऊ तरी कसा काय मान्य करेल की त्यांचा कराड शी काहीही संबंध नाही
@arunabhole80106 күн бұрын
मोठा शासनाचा जावई जसा काही
@avinashpatil25656 күн бұрын
वार्ताहर तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या तब्येत फार वीक झाली आहे
@prabhakarpathak4726 күн бұрын
खूण करताना बीपी नाही शुगर नाही,व तो झोपेत श्र्वासाचा त्रास झाला नाही,२०-२२ दिवस लपून राहतांना कोठे ईलाज चालू होते,मग आताच कां नखरे करतो😊
@SPYWAREBOY6 күн бұрын
राजीनामा पाहिजे
@pramilathombare66595 күн бұрын
देवभाऊ ❤❤❤
@santosharude9907 күн бұрын
लक्ष्मण हाके कुठे आहे आका फसलाय 😮😮😮😮
@ab...16 күн бұрын
Gela asel khjwayla
@machindralasane8106 күн бұрын
तुम्ही काही सांगू नका कोणीच काय करू शकत नाही कारण 10 विकले गेले 0:22
@audumbar-limbajisadekar57284 күн бұрын
न्याय देवता योग्य न्याय करणार ❤
@AD-hp2sl6 күн бұрын
21 daya aropi farar!????????
@anilgalave21856 күн бұрын
बरोबर मुंडे साहेब
@pravinoza69583 сағат бұрын
Dhanjay Munde ne AajTak Gunda Giri keli aahe Ajit pavar ka Pura sapot aahe
@dravinashingle26 күн бұрын
डीएम ने स्पष्टच फास्ट ट्रैक चा उद्देश सांगून टाकला. आरोपींना लवकरात लवकर संपवून आपण निष्पाप आहे हे सिद्ध करण्यासाठी...
@abhijeetlomate49696 күн бұрын
नाटक करतोय याला काहीच झालेलं नाही
@namdevjadhav27735 күн бұрын
सरकारला मुर्खात काढतोय हा माणूस
@royal_balya_2 күн бұрын
धनंजय मुंडेचा फक्त वाल्मिकीच्या प्रॉपर्टी मध्ये अर्धा हीच आहे
@SunilkundlikKamble-k2e6 күн бұрын
फास्टायक कोर्टात केसटाकून फाशी द्यायला सांगतात म्हणजे बाकीचे गौडबंगाल गुपीत राहल पाहिजे असच का ?
@prabhakarpathak4726 күн бұрын
तुमच्या सारखे दोन्ही कडून बोलतात
@PrashantAgwan-h5n6 күн бұрын
😂😂😂😂😂 तोपर्यंत दुसरंच काही होईल व सरकार हे प्रकरण मॅनेज करून संपवून टाकेल तसे या बाबतीत आपली नेते खूप हुशार आहे कुणाला कधी कसा घोडा लावायचा याचा ट्रेनिंग यांच्याकडून घ्या😅😅😅😅
@anantnadkar97165 күн бұрын
या सर्वाचा इन्काउंटर करा आणि विषय संपून टाका काय पोसता या सर्वाना
@namdevjadhav27735 күн бұрын
सरळ सरळ सरळ काढला मुर्खात काढायचे लक्षण आहेत काय नाही एन्काउंटर करा
@साबा-ज9सКүн бұрын
धंनजय मुंडेचा राजीनामा द्यावा
@ShankarBhadange-j1u6 күн бұрын
मंत्री रहायचेचं कशाला ? तपासावर निश्चित परिणाम होणार आताचं दिसुन येत आहेत.जेलमध्ये काॅट ,का आणले गेले कोणासाठी ही व्यवस्था.कोटाॆकडे मागणी "मला.... हे हे देण्याची व्यवस्था करावी " कोटाॆने मागणी फेटाळून लावली
@GaneshYadav-sp5ut6 күн бұрын
इथून मागे या सुविधा होत्या का
@UttamShedge-bc7kp6 күн бұрын
नाटकं चालू आहेत
@upsc_preparation6 күн бұрын
बीड जिल्हात बहुतांशी अधिकारी, कर्मचारी हे फक्त एकाच समाजाचे कसे काय? महाराष्ट्र मध्ये दुसऱ्या जाती धर्माचे लोक अधिकारी कर्मचारी निवड नाहीत का? राजकिय वशिला लावून बीड जिल्ह्यात पोस्टिंग का केली जाते? निदान प्रशासनात तरी समतोल राखावा नाहीतर राजकिय नेते आणि प्रशासकीय अधिकारी साटेलोटे करून सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार करतात
@subhashchavan65546 күн бұрын
Right.
@ashokdorlikar92545 күн бұрын
वाल्या आजारपणाच नाटक करत आहे
@dattatraywavhale37943 күн бұрын
मंत्री मंडळातून बरखास्त केले तर महाराष्ट्राला वाटते का . न्याय मिळेल . तर . 99% नाही
@machindralasane8106 күн бұрын
कबड्डी नाही काय जमत नाही लावायला 22 लागते काय
@sukhdevcheke64806 күн бұрын
20 दिवस फिरताना याला कोणताच आजार नव्हता का
@bhaskarcharkhe2826 күн бұрын
गुन्हेगार ला सजा झाली पाहिजे
@Surekha-xg7cs7 күн бұрын
Khichdich khato ani don cotichi khandani magto kashala pahije yevdhi sampati
@PurushottamTelrandhe6 күн бұрын
Karad la Cabinate minister banawatil.NCP wale aani BJP tayar hoil.
@ParshuramMane-v9t7 сағат бұрын
धनंजय मुडे नि राजि नामा दिला पाहिजे
@ReshmaKadam-i1q5 күн бұрын
बाहेर होता तेंव्हा कधी अशी मागणी केली होती का आता काय झालं
@shrikantmalale-sv4jj5 күн бұрын
❤❤
@anilbavalekar2617 күн бұрын
अहो मॅडम परभणी का थांबलं ते सांगा बीड चे प्रकरण काय घेऊन बसलाय तो माणूस पण मेलेला आहे दोन माणसं तिथे मेली परभणीला त्यांचं काय
@Shubhamshep-y8w7 күн бұрын
35% मराठा बरोबर उपयोग करून घेतायत, 2% वंजार्यांना संपवाईचा विडा उचललेला दिसतोय 😢
@UttamBhong-k4i5 күн бұрын
राजीनामा द्यायला पाहिजे
@ShobhaMaraskolhe5 күн бұрын
कराड मेला तर बर होईल
@rohidaskapkar96295 күн бұрын
मॅडम सीआडी अधीकारी आहे वाटतंय ज्यांना सगळ्या आतल्या गोष्टी सांगितल्या जाताय😮😮काहीपण...