ह्या लबाड कुटुंबाचं देशाला लागलेलं ग्रहण कधी सुटणार 😡अतिशय उत्तम व्हीडिओ 👍👌👌👌
@swapnapandit478Күн бұрын
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफीयांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
@AnilG-f7q21 сағат бұрын
अल्लासे ... ७२ पुर्ये के पास
@namdeojadhav8931Күн бұрын
फारच छान माहिती. बोफर्स ची फाईल ओपन झाल्यावर, काँग्रेसचे नेते म्हणतील शिळ्या कढिला ऊत. ❤️❤️🙏🙏❤️❤️❤️🙏 धन्यवाद ❤️❤️❤️🙏
@bhagyashritemkar4259Күн бұрын
तुमचे बहुतेक सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न असतो. अतिशय माहितीपूर्ण असतात त्याबद्दल धन्यवाद
@VINODRMULYEКүн бұрын
अक्षरशः देशाला भार झालेलं आहे हे कुटुंब आता यांचा बंदोबस्त व्हायला हवा, देशापेक्षा मोठे नाहीत ते.
@swapnapandit478Күн бұрын
हे पूर्वी पण देशाला भारच होते पण देशातली जनता अज्ञानी होती आता सोशल मिडियामुळे जनतेला सर्व कळू लागले आहे
@RohinikulkarnimusicКүн бұрын
खरं आहे.तिघांचे चंबू गबाळे गोळा करून इटलीला पाठवून देणे हेच देश हिताचे होईल
@ganpatchaudhary1924Күн бұрын
Murkhano deshache kahitari vichar kara
@SBS6160Күн бұрын
नेहरू पासुन गांधी पर्यंत हे परीवार भारत देशाला स्वतःची जागीर समजत आहेत.
@dkolekar2934Күн бұрын
लाभार्थी इकोसिस्टिम ने माथी मारले ते भुत उतरवून फेकून द्यायला हवे.
@jai112118 сағат бұрын
नेणेसाहेब आपले खूप खूप आभार आम्हाला या विषयाबद्दल जागृत केलं.
@mangalmurtijoshi7270Күн бұрын
सर अतिशय उत्कृष्ट माहिती मोजक्या शब्दात जुन्या इतिहासाची आणि नवीन घडणाऱ्या परिणामाची आपण दिली त्याबद्दल धन्यवाद
@bhaveshbhoir3706Күн бұрын
एकदम बरोबर, वाट लावली देशाची या काँग्रेस ने
@satishtrivedi710820 сағат бұрын
अतिशय उत्तम माहिती. विस्मरणात गेलेले प्रकरण मुद्देसुतपणे उघड केल्याबद्दल धन्यवाद ! आखती देशातील घडामोडींबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@rohiniganapule1083Күн бұрын
फारच छान माहिती मिळाली. तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप छान informative असतात
@mrudulakamble965123 сағат бұрын
अतिशय उपयोगी माहिती देता.. खूप खूप धन्यवाद.. अशाच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करा.. सर्वसामान्य लोकां पर्यंत हे काही पोहचतच नाही
@aparnamandke1723Күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@prakashdukare9278Күн бұрын
एकदम सच बात कही हैं सर !
@vinayakpote9002Күн бұрын
मूलभूत माहिती जनतेला मिळाली. खूप खूप धन्यवाद नेने जी. सुधाकर पोटे, शिरूर
@mandartupe20422 сағат бұрын
नक्कीच खूप छान माहिती देण्यात आली. खूप खूप धन्यवाद खरी माहिती देण्यात आली त्याबद्दल
@sanjayagarwal6281Күн бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@suchitapawar7863Күн бұрын
हे खरं झालं तर राजीव गांंधी - खानचा " भारतरत्न " काढुन घ्या. हाच देशाचा विजय समजा. ❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹👏
@avdhutkushe8761Күн бұрын
नेने सर नमस्कार बोफोर्सची माहिती जशी बाहेर येणार तशी चीनी सरकार बरोबर कॉंग्रेसने केलेल्या एम ओ यू चा मसुदा कसा मिळवता येईल
@subhashbahiramkar273020 сағат бұрын
राम राम सर आपण आम्हां जनतेला छान अशी माहिती देत आहोत धन्यवाद सर
@nageshzore618221 сағат бұрын
सुब्रमण्यम स्वामी नी अगोदरच राहुल गांधी चे दोन पास पोर्ट, ब्रिटिश नागरिकत्व सिध्द झाले आहे, त्याच बरोबर हेरॉल्ड अगस्टा केस मध्ये जेल का होत नाही यांना.
@pramodkarandikar8732Күн бұрын
असे अनेक टोणगे उजळमाथ्याने फिरत आहेत.हे सर्व तुरुंगात लवकर जावेत हीच माझी इच्छा आहे.राजकीय इच्छा शक्ती जागी व्हावी.देशप्रेम उसळून यावे.
@Vijay-G.Күн бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण !!@ - 💐💐💐
@bandumhatre8529Күн бұрын
खूप खूप छान आहे
@nileshbhong1374Күн бұрын
नेने सर बोफोर्स घोटाळ्याविषयी खुप अभ्यासपूर्ण विवेचन दिले. परंतु मला बांगलादेश मधील हिंदुची खुप चिंता आहे. भारत बंगलादेशा विरोधात कडक कार्यवाही का करत नाही समजत नाही? आणि भविष्यात भारताच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीने शेख हसीनांचे सरकार परत येऊ शकेल का?
@swapnapandit478Күн бұрын
20 जानेवारीपर्यंत भारत थांबला आहे
@shriharichoudhari815616 сағат бұрын
Khup Sundar 💐🙏
@maheshraut206021 сағат бұрын
जसं सैन्यातील अधिकाऱ्यावर कारवाई करताना त्याची सर्व मेडल्स काढून घेतात, त्याप्रमाणे अशा भ्रष्ट नेत्यांची सर्व मालमत्ता सरकारजमा करावी.
@prashantsawant3774Күн бұрын
Jay Hind sir
@dineshnagwekar3173Күн бұрын
नेने, बोफोर्स, वोरा समिती, सिंचन घोटाळा या फाईल कधीच उघडणार नाहीत. उगीच कशाला लोकांना अशा लावताय?
@SanatanAngel17 сағат бұрын
नेने साहेब , मोहनदास गांधी च्या नावाअगोदर 'महात्मा ' हा शब्द जे तो deserve करत नाही. तो न वापरल्याबद्दल धन्यवाद. It's appreciating . चुकीचै नॅरेटिव अशाच पद्धतीने हळहळू का होईना, मोडून काढता येईल
@anandphadke4718 сағат бұрын
बांग्लादेश मधील घुसखोरांना आश्रय देणाऱ्या व हिंदूंवर अन्याय करणाऱ्या बंगाल सरकारवर कोणतीही कारवाई न करणाऱ्या केंद्र सरकारकडून बंगलादेश मधील हिंदुवरील अत्याचारावर कडक कारवाईची अपेक्षा कशी करावी ?
@sureshfatangare1854Күн бұрын
Right sir and good vishleshan sir 🙏
@ramawaybhiye301920 сағат бұрын
राहुल खान गाधी परिवार यांना शीक्षा झालीच पाहिजे भारत देशाच वाटुळ केल ✊✌️🚩🚩🚩🚩
@jaibholenath455Күн бұрын
khup chhan jai hind
@anildeshkar906Күн бұрын
बोफोर्स ची माहिती बाहेर आली तर आनंदच आहे परंतु आपले राजकारण पहाता काही तडजोड होणे पण अशक्य नाही. आजच्या विडिओ मध्ये खूप सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. अनिल देशकर नवी मुंबई
@sunitatakawale5615Күн бұрын
तडजोड? कुणाशी? SC बरोबर की CBI शी??? 😅😅 काहीही...
@onkarbhoite87813 сағат бұрын
नेने सर बोफर्स ची खरी माहिती समजली दोषींना शिक्षा झालीच पाहिजे
@pramodranade576822 сағат бұрын
great ,mr Nene. long live......All supplies to bdesh to be stopped
@veenalavate138313 сағат бұрын
जय श्रीराम संदीप ४४६ यांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या त्याला मी सहमत आहे. आपल भाष्य अप्रतिम आहे. जय हिंद.
@padmakarjoshi148521 сағат бұрын
नेहमी प्रमाणेच अप्रतिम. महंमद युनुसला Nobel Peace Prize नव्हे तर Piece Prize द्यायला हवे.
@anilbagwe2542Күн бұрын
फारच छान विश्लेषण
@sumantdhareshwar81915 сағат бұрын
Very good. Wonderful. Thanks.
@surendravkamathКүн бұрын
all said and done i have absolutely no faith in the bhartiya judiciary to hope that some day gandhi family members will be brought to justice in any, any, of the cases.
@DeepakPhutane-k6b6 сағат бұрын
जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम
@dilipkulkarniharharmahadev197220 сағат бұрын
सुंदर विवेचन 🎉🎉🎉
@chandrashekharjadhav535Күн бұрын
अतिशय रंजक माहिती...❤❤❤
@surajwarekar875415 сағат бұрын
Khupch chhan👌👌
@anilmahajan796317 сағат бұрын
महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद
@marutisail565911 сағат бұрын
Best video,Aaplyala Dhanyawad
@nandkishorrane399922 сағат бұрын
खूप उपयुक्त माहिती दिलीत आपण.हे खरे तर न्युज चॅनेल ने प्रसारित करायला हव.पण ते करत नाहीत.
@pramodchopde450214 сағат бұрын
हे सगळे निर्दोश मुक्त होतील आधी न्याय प्रक्रियात सुधारणा करावी लागेल
@vasantakhare6779Күн бұрын
जय श्रीराम!
@vidulamarulkar7758Күн бұрын
आभार 👍🏻🙏🏻
@shubhangirane338618 сағат бұрын
नमस्कार सर्❤❤❤
@deepakkulkarni454318 сағат бұрын
सोनिया राहुल यांच्या गैरव्यवहार यांची बिजेपी नेते नुसते चर्चा क़रतात.पुढे सगळ्या कारवाया वर्षानुवर्षै ठप्प ठेवतात.ऊदा.बदनामी खटले नॅशनल हेराॉल्ड केस नागरीकत्व केस पुढे कांहीच हौत नाही शिक्षा होत नाही.तारखेवर तारिख जामीनावर जामीन मग नूसत्या चर्चा
@shripadbehere564513 сағат бұрын
भारत सरकार मधे दम नाही, कारण भारतीय जनता भावनिक आहे.
@dnyanobakalbande9746Күн бұрын
खरंच सर तुम्हचा मी ऋणी आहे माहिती दिल्याबद्दल
@mrchandrakantmahajan314819 сағат бұрын
Namaskar saheb, Aplyala 1001 vela Namaskar 🙏🙏🙏🙏... Khupach chhan ani mahtvachi mahiti, I support your channel and 👍👍👌👌
@ganeshkanse494413 сағат бұрын
Khup awesome sir
@jaywantmore50136 сағат бұрын
धन्यवाद सर. छान व्हिडिओ
@madhutamhankarКүн бұрын
वा छान विश्लेशन केले आहे
@UlhasKulkarni-v3i20 сағат бұрын
Very good Thanks a lot. The story is very clear. There are many other subjects complicated and unclear to people. You can help to make it simple and understandable for commons.
@rujutapawar320819 сағат бұрын
Thanks for sharing Very informative video
@irabakre883721 сағат бұрын
खूपच जुनी महिती सविस्तर दिल्या बद्दल अभिनंदन पुढे काय होते ते सांगा
@dilipjadhav231822 сағат бұрын
very good information
@shubhadaparchure10511 сағат бұрын
नेनेसर आपण जी माहिती दिली बॉफॉर्स बद्दल धन्यवाद
@anildesai83788 сағат бұрын
Very informative thanks sir.❤
@umeshnadkarni803015 сағат бұрын
नेने sir स्वागत आहे तुमचे सगळे व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात
@pralhadbarokar684013 сағат бұрын
सुंदर!
@dineshpatil554721 сағат бұрын
फारच छान माहिती सर, माझ्यामते बीजेपी पण prove होत असेल तर कांग्रेस ला शिक्षा देण्यापेक्ष्या काहीतरी सौदा नक्की करेल, असे वाटते, शेवटी राजकारण 😊
@VishnuKale-oe6xu12 сағат бұрын
हे कुटुंब देशासाठी कलंक आहे जय श्रीराम जय भारत
@niveditapatil901116 сағат бұрын
13:24 correct..
@pradipsathe10679 сағат бұрын
🎉👍👍👍👍
@avinashdeshpande850612 сағат бұрын
Supper ❤
@chitralokeshmedar983018 сағат бұрын
🙏🙏👌👌
@sureshpardeshi1736Күн бұрын
जय बजरंग तगड़ा
@vasuparlay938918 сағат бұрын
Good analyser
@atul58Күн бұрын
How did you calculated current value of 55/64 crore ? Just academic curiosity.
@ChandraNeneКүн бұрын
Internet has a table of inflation on annual basis
@ashwini20096 сағат бұрын
Very nice
@bajee314719 сағат бұрын
सर...काहीही होणार नाही..लिहून घ्या..व्हायचे असते तर कधीच झाले असते.. हे फक्त तुम्हा आम्हाला डोक्याला खाद्य देतात..ते आपण चघळायचे
@surendragawas3183Күн бұрын
अश्र्वम नैव गजं नैव
@shubhanaik186415 сағат бұрын
आपल्यासारख्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे विविध मार्ग आणि किती भ्रष्टाचार झाला काय काय लपवले गेले ह्या सगळ्या विषयाची माहिती आता कळते ही माहिती यापूर्वी कुठल्याही माध्यमांनी प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी दिलेली नाही धन्यवाद नेने साहेब. 0:51
@shivadasshiva5650Күн бұрын
वोहरा समितीचा अहवाल संसदेत पटलावर ठेवला जाईल का?
@VIRENDRA5917 сағат бұрын
👍👌👏
@चंदनसिहंचौहान-ध9च15 сағат бұрын
🙏
@divakarnarkarКүн бұрын
August Westland?
@shirishpatil74436 сағат бұрын
क्वात्रोची गेला पैसे खाणारे गेले .देणारे पण मरुन गेले. 64 कोटी खाणारे खात आहेत. चौकशी करावी निश्चित कांहीं तरी हाती लागेल. संशयित दुसराच निघेल कारण तशी व्यवस्था त्यावेळी करून ठेवली असेल.
@PagareSaheb2 сағат бұрын
Nice
@sandeepbade8047Күн бұрын
❤
@AnilG-f7q21 сағат бұрын
फाईल उघडून काहिहि होणार नाही... सुप्रीम कोर्ट जामिन देणार आणि प्रकरण लांबणीवर पडणार.... अनुभवावरून
@yashwantsonawane364311 сағат бұрын
आवडले पटले जन जाग्रृती सुरू ठेवा
@shrikrishnashejwalkar929723 сағат бұрын
आपल्याकडे राजकारण्यांना भ्रष्टाचारासाठी शिक्षा झाल्याची उदाहरणे अतिशय कमी आहेत त्यामुळे असे वाटते की हे बोफोर्स प्रकरण सुद्धा याच प्रकारे दाबले जाईल की काय कारण इतकी वर्ष अनेक कारणांमुळे हे प्रकरण धुळ खात पडलेले आहे.. बघूया नमो नमः
@GangadharJamdhade-hi5mc20 сағат бұрын
जय श्री राम
@swapnapandit478Күн бұрын
🙏🙏🙏
@gaurimurthy95319 сағат бұрын
We wish the court gives the final verdict and punishes the culprits
@SanjayRumdeКүн бұрын
कधीकाळी लोकसभेत भाजपाच्या दोन जागा होत्या, तिच परिस्थिती काँग्रेसची होण्याची चिन्हे दिसत आहे. गांधी घराण्याकडून नेतृत्व हस्तांतरित करण्यात काँग्रेसचे हीत आहे का?
@GAUTAMPANSARE16 сағат бұрын
हि केस आताच बाहेर आली याचा संबंध अदानी केसशी असू शकते