Рет қаралды 1,518
विचरत वसुधेसी येत श्रीवर्धनासी |
परसुख गुणराशी राहणे वेदमासी ||
तिथीपरिमित संख्या भक्त भेटीस आले|
करुनी परमपूजा ईश्वरा योग्य केले||
पविते पर्वकाळ २०२०
सर्व अच्युतगोत्रीयासी पविते पर्वाच्या शुभेच्छा
#Mahanubhav #महानुभाव #pavite parv