मी आफले बुवांचे किर्तन युट्यूब वर खुप दिवसा। पासून ऐकत आहे. या मध्ये महाभारत छत्रपतीशिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि बरयाच विषयावर किर्तन ऐकत आलो आहे. आतीशय अप्रतिम आणि आभयासु माहिती पुर्ण किर्तन आसतात. तसेच पतयेकश पण अंबाजोगाई येथे किर्तन कार्यक्रमात किर्तन ऐकले आहे. खूप खूप खूपच छान.
@archanakulkarni33543 жыл бұрын
जनावराच्या बलिदानाचा जनावर परिणाम व्हावा🙏
@mukkanwargirish553 жыл бұрын
अतिशय सुंदर अभ्यास .... सुंदर
@archanakulkarni33543 жыл бұрын
आपण इतिहास जिवंत केला आहे🙏🙏🙏 नाहीतर आम्हाला मिळमिळीत इतिहास शिकवला आहे😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡