No video

Maharashtra Budget 2024 : सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज, Eknath Khadse यांचा सरकारला घरचा आहेर

  Рет қаралды 90,586

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#maharashtrabudget2024 #eknathkhadse #abpmajha #bjp
#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget
Maharashtra Budget 2024 : सरकारवर 7 लाख कोटींचे कर्ज, Eknath Khadse यांचा सरकारला घरचा आहेर
Video Credit: | Priyanka Desai /Producer | Imran Shaikh /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 104
@sunilzawar2490
@sunilzawar2490 Ай бұрын
सत्य बोलण्याची हिंमत नाथा भाऊ मध्ये आहे सत्यस्थिती सांगितली त्यात काय वाईट जुने अनुभवी आहे
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef Ай бұрын
एकच नंबर नाथा भाऊ
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
नाथाभाऊची भाजपातर्फे रक्षा खडसे सुने बद्दलची बॅटीग संपली , आता पवार गटा कडुन रोहीनी खडसे मुली करीता बॅटीग सुरु झाली ! वा नाथाभाऊ ?? एकच प्लेयर दोन्ही टीमकडून बॅटीग करतोय वा !!
@yashrajbhapkar
@yashrajbhapkar Ай бұрын
It is called Impact Player 😂😂
@anitachavan8972
@anitachavan8972 Ай бұрын
अगदी बरोबर बोलता साहेब तुम्ही
@user-cs3jj4ym3l
@user-cs3jj4ym3l Ай бұрын
महाराष्ट्र कर्जबाजारी केला यांनी गुवाहाटी ला मौजमजा केली आमदार, खासदार विकत घेतले 😢😢😢 मोदींचा मोठ्या सभा झाल्या, नेत्यांचे विदेश दोऊरे झाले. मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर ने जातात म्हंटल्यावर खाली काय शिल्लक राहणार 😢😢
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr Ай бұрын
टरबूज ची मस्ती अजून जिरलेली दिसत नाही. त्याची मस्ती त्यांच्याच पक्षाच्या विनोद तावडे उतरविल हे पक्क.
@Nk77910
@Nk77910 Ай бұрын
संपूर्ण देशाची लोकसंख्या १४०+ कोटी. आणि फक्त एकट्या महाराष्ट्र राज्याचे कर्ज सात लाख कोटी फारच भयंकर आहे हे सारं राजकारणी सारे पंचपक्वान आणि तुपाशी आणि जनता मात्र ऊपाशी.😮
@laxmansolaskar5386
@laxmansolaskar5386 Ай бұрын
गरीब व मध्यम बेरोजगार सुशिक्षीत बेकार तरुण यांचा सरवहे करुन माणसी 500 वरगणी करून होता होईल ते करज फेडले तर पुढारी नेते मंत्रि लोक पुन्हा तेवढेच करज करतील
@vrandavanitathe1941
@vrandavanitathe1941 Ай бұрын
👍सत्य प्रकाशीत केले, पितळ उघडे केले धन्यवाद नाथाभाऊ
@VaijinathNandure
@VaijinathNandure Ай бұрын
कर्ज नंतर जनतेतून वसूल होईल व्याजासकट
@santoshchavhan1857
@santoshchavhan1857 Ай бұрын
दोन तीन महीण्याचा साठी संकल्प?
@rajeshkakade8799
@rajeshkakade8799 Ай бұрын
सगळ्या आमदारांची फॅसिलिटी कमी करा
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat Ай бұрын
विधानसभेला बीजेपीच्या खूप कमी सीट येणार हे मात्र नक्की, आज सर्व बेरोजगार
@vg-kf8kg
@vg-kf8kg Ай бұрын
हे नेमके कुठं आहे काही कळत नाही. सगळा राजकारणाचा विचका झालाय.
@r.m.4911
@r.m.4911 Ай бұрын
फुकटच्या घोषणा
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw Ай бұрын
आमदार खासदारांची किती प्रॉपर्टी आहे सरकार वरती कर्ज आहे
@bag9845
@bag9845 Ай бұрын
पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजनेचे १००० हजार रुपये लोकांना वेळेवर द्या.
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
महाराष्ट्रावर कजाॅचा डोगर.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
@rajumane4068
@rajumane4068 Ай бұрын
Good sir tumchya sarkhe nete pahije
@GANESHSULTANE-ur6nr
@GANESHSULTANE-ur6nr Ай бұрын
घरचा आहेर म्हणजे हा खडसे नेमका आहे कोणाचा
@user-yi1uj3cb7p
@user-yi1uj3cb7p Ай бұрын
राजकारण्यांना खाण्यासाठी भरपुर पैसा आहे
@indian-ep7gb
@indian-ep7gb Ай бұрын
अगदी बरोबर, शेतकरी सन्मान निधीचा 3000 रु चा हाप्ता थकला आहे ते पहा.
@sachinchacha4089
@sachinchacha4089 Ай бұрын
नाथाभाऊ तुम्ही नेमके कोणाचे 😅
@ashokkurhe9734
@ashokkurhe9734 Ай бұрын
अंबलबजावणी कोण करणार हे मंत्रिमंडळ फार तर 2 महिने आहे. त्या नंतर आचारसंहिता लागेल. निवडणुकीत कोण निवडूण येईल याची खात्री नाही. हेच मंत्रिमंडळ राहील असं काही होत नाही.
@prafullkotwal
@prafullkotwal Ай бұрын
बाबा किती सुजला हा 😂
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
कटू आहे पण ते बोलतात हे मात्र चिरकाल सत्य आहे. ह्याच्या घोषणा म्हणजे मुंगेरीलाम के हसीन सपने
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl Ай бұрын
घोसणा करून इलेक्शन काढुन घेणार 😂😂😂हे मात्र 100%खर आहे 🙏
@dr.h.m.khairnar4824
@dr.h.m.khairnar4824 Ай бұрын
एकनाथ खडसे चा सरकार ला घरचा आहेर ? एकनाथ खडसे कोणत्या सरकार मध्ये आहेत ?
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Ай бұрын
Very good 👍 bhau 👌 khadse
@HinduraoMagadum-br7dt
@HinduraoMagadum-br7dt Ай бұрын
तुम्ही बाहेरच बरे आहात.आता तुम्ही घरीच राहणार.चांगल्या कामाला पाठींबा द्या.पैशाच नियोजन सत्ताधारी बघतात.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 Ай бұрын
One number Natha bhau jindabad
@user-nd1yc9un7g
@user-nd1yc9un7g Ай бұрын
आमदार खासदार मंत्री यांना महीन्याला वेतन द्यायला पैसा आहे फक्त जनतेला काही देयचे म्हणले की सरकार वर कर्ज होत
@shubhampatil6832
@shubhampatil6832 Ай бұрын
हे सगळं सोडा हो तुम्ही कोणत्या पक्षात आहात ते सांगा नक्की..😅😅
@kailassonawane3157
@kailassonawane3157 Ай бұрын
खर तेच बोलले नाथा भाऊ.
@sanjayraut769
@sanjayraut769 Ай бұрын
सत्य बोलणारा नेता
@dadasahebpatil8791
@dadasahebpatil8791 Ай бұрын
नाथाभाऊ लगे रहो
@MrSankalpsawant
@MrSankalpsawant Ай бұрын
Yachi ashi avstha na ghar ka na ghar ka.. Koni vicharatch nhi aahe
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 Ай бұрын
कर्ज 14लाख कोटी च झालहि तरीही काही कुणाला देन घेन नाही फक्त आणि फक्त सता हवी आहे कर्ज नेहमी प्रमाणे येणारे जाणारे जनतेकडून वसूल करतील शेतकरी मरत आहेत पण तिकडे खुर्ची सोडुन बाकी कुणीकडे हि लक्ष केंद्रित नाही
@JanardhanSonawane-wv1ui
@JanardhanSonawane-wv1ui Ай бұрын
हा बाहेरच बरा होता पक्षात राहुन टिका करतो पैस तुम्ही कमावलेला देनार का
@prafullkotwal
@prafullkotwal Ай бұрын
बरोबर 😂
@akshayzankar6995
@akshayzankar6995 Ай бұрын
Pakha pravesh nahi zala ajun 😂
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
खडसे साहेब बरोबर बोलत आहात
@MohanPatil-cm8nr
@MohanPatil-cm8nr Ай бұрын
ह्याच नाथाभाऊ ची बॅग हा टरबूज उचलायचा.
@pankajmatsagar6620
@pankajmatsagar6620 Ай бұрын
Right
@babanmalunjkar2462
@babanmalunjkar2462 Ай бұрын
आमदाराचा पगार कमी करावा आमदारांना भत्ते देऊ नका आमदाराची पेन्शन बंद करा
@DevidasDhikale
@DevidasDhikale Ай бұрын
एवढ्या आमदारचे पगार बंद करून ही योजना राबविण्यात यावी
@nareshkhadtar2169
@nareshkhadtar2169 Ай бұрын
Barobar ahe sir
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 Ай бұрын
एकनाथ राव, एकीकडे गरीब बिमारू राज्य mp महिलांसाठी लाडली बहिना योजना लागू करतय, पंजाब सारखे कर्ज बाजारू राज्य शेत karyansathi वीज मोफत देत आहे अणि घर गुती 200 युनिट मोफत, मग तुम्ही भारतात सर्वात जास्त टॅक्स गेहून कसे काय कर्ज बाजरी 1 रुपये टॅक्स केंद्राला दिला तर ते 7 पैसे वापस तुम्हाला देते, हेच बिहार ला 7 रुपये, MP lA 3.5 रपये यूपी ला 4 रुपये मग थोडे फार सरकारनी काही मोफत Kiva कर्ज माफी केली तर बiघडले कुटे, आपण टॅक्स भरायचा अणि मजा उत्तर भारता तील लोकं मरतात,
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Ай бұрын
आमदारांनी जेव्हढे घोटाळे केले असतील त्यांच्या कडून वसूल करण्यात येणार आहे तरीबऱ्याबोलाने वापस करा आणि कर्ज भरून काढा अन्यथा पहा मग
@narendrapatil6869
@narendrapatil6869 Ай бұрын
Lok ho hycha vichar kara sat lak kothi karza
@shaileshpawar2373
@shaileshpawar2373 Ай бұрын
नाथाभाऊ डबल ढोलकी
@user-mh1og5zp8d
@user-mh1og5zp8d Ай бұрын
श्री माननीय एकनाथ रावजी खडसे स्पष्ट वक्ता पांडू पांडूला न घाबरणारा महाराष्ट्रभर 7000 कोटीचे कर्ज आहे असे स्पष्ट बोलणारा माणूस फक्त नाथा भाऊ
@user-sx2rn8et5s
@user-sx2rn8et5s Ай бұрын
अरे बाबा नो खडसे पाटील लोकसभेमध्ये सुनेला मंत्री पद मिळेपर्यंत भाजपलाही त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर यामुळे होत आज आतामुलीकरीता असं बोलावणं लागेल नंतर मग त्यांना पुन्हा आमदारकी बस जनता जय करायला आहे
@rajendra2862
@rajendra2862 Ай бұрын
पोकळ अर्नथ संकल्प
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Ай бұрын
सर्वानीच भ्रष्टाचार केल्यावर 7 लाख हजार कोटी कर्ज होनारच . नेत्यानी पुरा महाराष्ट्र खावुन टाकला आहे। दोन तबल्यावर हात ठेवनारे नाथा भाऊने उगी अकलेचे तारे तोडु नये.
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 Ай бұрын
यांनी आयुष्यभर बक्कळ पैसा खाल्ला, भाजपमध्ये राहूनच पैसा कमावला, आता भाजप वरच टीका करतो
@Kalyankar12
@Kalyankar12 Ай бұрын
खर बोललं तर का राग येतो
@ganimulchandani9296
@ganimulchandani9296 Ай бұрын
Khdse saheb tumhi khrch bjp mdhi aahe ka aajun ncp mdhe aahe
@sachinbanugade6384
@sachinbanugade6384 Ай бұрын
नाथ सद्या कोणत्या पक्षात आहे😂
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
जुमला आहे
@dyaneshwarghumare5373
@dyaneshwarghumare5373 Ай бұрын
आमदार यांचे पगार कमी करा
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
निवडणुकीचा गाजर दाखवत आहेत हे लोक पंधराशे रुपये देतील आणि पंधरा हजार वसूल करतील महागाई करून
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 Ай бұрын
Ghotala paisa gaddarana kadun ghya
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
हे कर्ज वाढण्यासाठी फुकट खाऊ आरक्षण घेऊन जगणारे पण जबाबदार आहेत. त्यांचा भक्तासाठी इतरांनी कर्जाचा बोजा उचलायचा का.
@UmeshPatil-ho2xl
@UmeshPatil-ho2xl Ай бұрын
GST cha Paisa kuthe
@aryakilife501
@aryakilife501 Ай бұрын
7 LAKH CRORE LOAN 😢😢😢😢
@prafullkotwal
@prafullkotwal Ай бұрын
हा राष्ट्रवादी तच बरा होता उगाच आणला 😂
@Mahesh-tv3ee
@Mahesh-tv3ee Ай бұрын
Khar boltoy तो
@tarachandthombare9618
@tarachandthombare9618 Ай бұрын
फसवा अर्थसंकलप
@hemantmadhavrao4076
@hemantmadhavrao4076 Ай бұрын
कर्ज काढून विकास नको जनतेला
@omkarswarup21
@omkarswarup21 Ай бұрын
😮
@SP-kk7hv
@SP-kk7hv Ай бұрын
Ha sadhya kontya pakshat ahe? Ncp ki bjp?
@bhagyashreedeshmukh4701
@bhagyashreedeshmukh4701 Ай бұрын
हयाच.थोबाड.फोडाव.शरद.पवार.सांग.
@SPatil-xw5je
@SPatil-xw5je Ай бұрын
Yanchya dokyavar parina zala he khar vatatya
@dattatraykale2399
@dattatraykale2399 Ай бұрын
थापांचा पाऊस
@ashishthosar1740
@ashishthosar1740 Ай бұрын
.31❤
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 Ай бұрын
तुमच्या पेन्शन ,प्रवास, पगार, बाबत कर्ज होत नाही का
@user-pl2lq5jt4w
@user-pl2lq5jt4w Ай бұрын
Brashtar kelela paisa vasul kela tari yojnena pure hoil
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox Ай бұрын
खडशे तु फक्त पक्ष बदल कशामुळे भाजपत येतो
@sureshsadge1734
@sureshsadge1734 Ай бұрын
Donhi dagrivar pay thevnara manus
@user-xr5yt8fr5q
@user-xr5yt8fr5q Ай бұрын
Kuni.kunichai.lag.ladhinaye..maha....tumcha.bapachi Sampti.nahi
@bajrangibhosle
@bajrangibhosle Ай бұрын
नाथा
@vikas6230
@vikas6230 Ай бұрын
Phila tu kunacha ahe te tri tharav 😂
@shantinathmankapure5025
@shantinathmankapure5025 Ай бұрын
😂😂😂😂😂
@user-lq3tc4ev8q
@user-lq3tc4ev8q Ай бұрын
Hounde na mg
@santoshshirsat7835
@santoshshirsat7835 Ай бұрын
हा. गपा
@sanjaysapkal9329
@sanjaysapkal9329 Ай бұрын
101.taka.barobar.7000000000000000000000000000000000000000000000000000000000000.sat.lakh.koty.karjh.mhatlya..nanter.100.take.mahagae.vhadhnar.ane.etki.mothi...rakam.fednar.kase.upashi.raha.pan.kongresala.matdan.kara.karjh.bajhare.sArkansas.kay.kamachi.udhya.aPlayland.upashi.martel.
@dattatraypawar3120
@dattatraypawar3120 Ай бұрын
Udhar. Hota tevha karj 00😂
@chandrasekhargawande8128
@chandrasekhargawande8128 Ай бұрын
Right
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 17 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 5 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 30 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН