Maharashtra Budget : Eknath Shinde सरकारने लाडकी बहिण ते शेतीसाठी वीजमाफी, काय घोषणा केल्या ?

  Рет қаралды 679,247

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MaharashtraBudget2024 #AjitPawarBudget
महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभा निवडणूकीच्या आधी होणाऱ्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा घोषित केल्या. यंदाच्या विधानसभेला महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रूपये दिले जाणार आहेत.
याशिवाय शेतकरी, अल्पसंख्यांक समाज, युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. आजच्या अर्थसंकल्पातून अजित पवार आणि महायुतीने नेमक्या कोणत्या घोषणा केल्या पाहूया आजच्या या व्हिडिओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600
@Rajendra3164
@Rajendra3164 3 ай бұрын
हे सगळं सामान्य जनतेपर्यंत पोहचू द्या म्हणजे झालं.. नाहीतर मध्येच सगळं गायब होईल..
@mohasinmujawar8668
@mohasinmujawar8668 3 ай бұрын
अर्थ संकल्प पेक्षा तुम्ही केलेली विषयाची मांडणी खूप छान वाटली... त्या साठी हा like असेल
@harshalkamble002
@harshalkamble002 3 ай бұрын
पुरुष आणि मुलांच्या बाबतीत भेदभाव केला जात आहे... एकीकडे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करता आणि सगळ्या योजना फक्त महिला व मुलींना... किती हा भेदभाव आणि मानसिक खच्चीकरण पुरुष आणि मुलांन बाबतीत... अंधकारमय जिवन आहे
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल
@अध्यात्मिकमार्ग-ट7ल 3 ай бұрын
छान निर्णय आहे
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
तुम्ही बायको बहिणीच्या नावाने लाभ घ्या 😅 एकत्र कुटुंब पद्धती आहे आपली कोनिपण कोणाचा लाभ मिळवू शकतो फक्त शिक्षणाचं लाभ मिळणार नाही दुसऱ्याच्या नवे
@Vivek_rajput26
@Vivek_rajput26 3 ай бұрын
मुलांसाठी अखिल महाराष्ट्र धूनी भांडी घरकाम योजना आहे हा अर्थसंकल्प म्हणजे.
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
​@@conceptavaapya8169😂
@Om_namo_vasudev
@Om_namo_vasudev 3 ай бұрын
Dream 11 आहे की😂
@akshaykadam1799
@akshaykadam1799 3 ай бұрын
Freebies म्हणतात याला . मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे खाजगीकरण होत आहे . खाजगी शाळांची फी खूप जास्त आहे . सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. 46000 कोटी इतकी मोठी रक्कम सरकार नवीन कंपन्या निर्माण करण्यासाठी वापरू शकते . ( Manufacturing services etc) ज्यामुळे लाखो रोजगार उपलब्ध होतील.
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 3 ай бұрын
मुलांसाठी पब पार्टी खर्चा मधे 50 टक्के सवलत दिली पाहिजे आणि चार चाकी गाडीच्या किंमतीत 20 टक्के आर्थिक अनुदान दिले पाहिजे.😂😂😂😂
@OnlyTrue101
@OnlyTrue101 3 ай бұрын
अविवाहित मुलांसाठी एखादी योजना आणायची की😂😂😂 गाव ची गाव लाभार्थी भेटले असते.
@vishalpawar9729
@vishalpawar9729 3 ай бұрын
नवी योजना भाड्याने बायको
@pr8451-i6q
@pr8451-i6q 3 ай бұрын
स्वत: च्या बहिणीला पाडण्याचा प्रयत्न करणारा लाडकी बहीण योजना राबवतोय त्यापेक्षा लाडकी पत्नी योजना आणायला पाहिजे..😅😅
@SiddeshKhilari
@SiddeshKhilari 3 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@kanhaiyaphuke6058
@kanhaiyaphuke6058 3 ай бұрын
Ladki Patni pan konachi tari bhain asel bhava, koni chngla kam kela asel ani aplyala tychi prshnasa kartaa yet nasel gap rahycha ugicch prytek goshit rajkaran annlya mule tumchya sarkhya lokan mule maharashtra maghe rahtoy ❤Sudhraa jara tya dada chya kharya bhainila payshyanchi kai garj tine tr swatcha paisa vatat basla phaije
@parikshitgadhave1224
@parikshitgadhave1224 3 ай бұрын
😂😂
@vitobakumbhare
@vitobakumbhare 3 ай бұрын
😂😂
@Prashant_P1412
@Prashant_P1412 3 ай бұрын
😂😂😂😂
@M24TASS
@M24TASS 3 ай бұрын
मुलांना देखील मोफत शिक्षण देणे व प्रवास मोफत व शिक्षण मोफत केले पाहिजे
@sagarbedare4491
@sagarbedare4491 3 ай бұрын
विद्यार्थी मुलांना काय भेटलं?? सगळं मुलिं साठीच 😢
@shubhamhatekar8813
@shubhamhatekar8813 3 ай бұрын
Mulanna shet 😂
@shubhamshirodkar310
@shubhamshirodkar310 3 ай бұрын
हो ना,,,!! महाराष्ट्रातील मुलं गरीब नसतात काय...??
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 3 ай бұрын
पक्षाचे झेंडे, सतरंजी, टोपी, 🤗🤗
@AffectionateAquariumFish-hl7fo
@AffectionateAquariumFish-hl7fo 3 ай бұрын
Uchala satranjya
@पंकजकांबळे-ड5ब
@पंकजकांबळे-ड5ब 3 ай бұрын
Ani laganachya velel boltata amchi mulgi khup shikli ahe mulapeksha fukat bhetle tr shiknarach na
@purushottamk9155
@purushottamk9155 3 ай бұрын
आमच्या ठाण्यात काही महिन्यापूर्वीअशीच योजना राबवली. पहिले सर्व महिलांना TMT मधून मोफत प्रवास. 2 आठवड्या नंतर 15 वर्षा खालील व 60 वर्षा वरील महिला. नंतर अजुन वरील शर्तीत जोड, ठाणे शहरातील रहिवाशी असण बंदन कारक. आता बंद. तसेच ईलेकशन पुरतेच असणार नंतर बंद.
@bharatsonawane741
@bharatsonawane741 3 ай бұрын
थँक्यू अरुण राज सर खूप छान माहिती दिली मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मी तुमच्या प्रत्येक बातमीला आणि प्रत्येक गोष्टीला लाईक करतो तुम्ही नेहमीच मला आणि आम्हाला खूप छान माहिती देता धन्यवाद अरुण राज सर थँक्यू
@Ram-ic9vr
@Ram-ic9vr 3 ай бұрын
महिलांना किती ही योजना दिया पण घरातील पुरुष च निर्णय घेणार की कोणाला मतदान करायचे शेतकरी कर्जमाफी होणार काय 😜
@Xuy788
@Xuy788 3 ай бұрын
Why Farm loan waiver,.. Allow farmers to take money free from as much as they can 😂
@RAVANRAJ650
@RAVANRAJ650 3 ай бұрын
दादा एकदम बरोबर ahe तुमचा
@Don-x9b
@Don-x9b 3 ай бұрын
​@@Xuy788 बेटा फ्री का खाना छोड दे... तुम गरीबो के लिये किसान कब तक मरेगा... भिखमंगो अगर सब्जीया खरीद खा नहि सकते दम डुब मरो जाके...😂😂 तुम लोगोकी औकात भी नही सब्जीया खरीदने की इसलिये सब्जी थोडी सी भी मेहंगी हो जाये तो रोने लग जाते हो...😂😂 अगर किसानो की सब्जीयो पर सरकार नियंत्रण छोड दे तो आधे से जादा भिखमगि आबादी खतम हो जायेगी...😂😂
@amitakant4771
@amitakant4771 3 ай бұрын
शिक्षित महिला आपल्या स्वतच्या मत देण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचा नक्कीच उपयोग करतील.
@surajbokade66
@surajbokade66 3 ай бұрын
Ho pan Mahila pan Gupt matadan ch kartat... Konala mahit padte tithe konala vote dile mhanun😂
@haridesale723
@haridesale723 3 ай бұрын
महाराष्ट्राला खंड्डयात घालनारा अर्थ संक्लप आहे
@gliss80
@gliss80 3 ай бұрын
Only Khatakhat
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
खटाखट ने खड्ड्यात नाही जात का रे शेमन्या
@Xuy788
@Xuy788 3 ай бұрын
​@@gliss80Khat khat nehi barbad karega 😂😂
@nitinshinde5233
@nitinshinde5233 3 ай бұрын
samorche jevha khatakhat denar hote tevha navta ka khadyat janar
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 3 ай бұрын
टॅक्स पेयर्स चे पैसे आणि वाटुन टाकणारे हे इतकं राजकारण खालावले आहे
@Dharmik457
@Dharmik457 3 ай бұрын
दादा अर्थसंकल्पानंतर : चला, आजचा फेकण्याचा कोटा पूर्ण झाला. तरी थोडं जास्त झालं वाटतं आहे. 😜😂😂
@riyazm3151
@riyazm3151 3 ай бұрын
गॅरंटी आहे महायुतीची
@Ranjeet_T
@Ranjeet_T 3 ай бұрын
😂😂
@sushanttavate401
@sushanttavate401 3 ай бұрын
दादा पण शेठ च शिकले
@Mr_Xavier358
@Mr_Xavier358 3 ай бұрын
​@@riyazm3151mag tr thoda pn vishwash nahi 😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 ай бұрын
लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसतं ह्याची प्रचिती राज्यातील सुज्ञ जनता घेतच आहेत.
@Mancity2273
@Mancity2273 3 ай бұрын
Sir याच्या मधल्या जवळपास सर्व योजना पहिल्यांदाच आल्यात अडचण एकच आहे की विधान सभेच्या तोंडावरच का आणि दोन वर्ष झालं का लागलं या योजना अमलात आणायला सांगितले 🤔🤔
@gajanangaikwad512
@gajanangaikwad512 3 ай бұрын
उत्पन्न कशाच्या आधारावर ठरविण्यात येणार पूर्वी वाटप केलेले रेशनकार्ड रद्द करून नवीन सर्व्हे करून 1एकर शेतजमीन असल्यास शासकीय योजनेचा लाभ द्यावा.
@ShivajiVeer
@ShivajiVeer 3 ай бұрын
1000 चा गॅस घेतला बाकी उरले फक्त 500
@vivekrathod9500
@vivekrathod9500 3 ай бұрын
😂😂😂
@atuljadhav3410
@atuljadhav3410 3 ай бұрын
मोबाईल रिचार्ज, बुटी पार्लर,शॉपिंग बाकी पण आहेच की...... 😂
@utkarsh5505
@utkarsh5505 3 ай бұрын
😂 kay roj navin gas gheto kay 😂 800 rs cha gas
@keshavmishra07
@keshavmishra07 3 ай бұрын
तुझ गॅस 15 दिवस चालतं का 😂
@Patil-w8n
@Patil-w8n 3 ай бұрын
आश्वासनांची ढगफुटी सर्वसामान्यांना काहीच नाही शेतकर्‍याना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे होती
@santoshjagtap36
@santoshjagtap36 3 ай бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्याला गाजर दिले, आता शेतकरी विधानसभेला महा युती सरकारला रताळ देतील 😂😂
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 3 ай бұрын
50/50
@rameshchavan5160
@rameshchavan5160 3 ай бұрын
कित्यक वर्षा पासून एक किचकट विषय आहे तो म्हणजे शेतात जान्या साठी रस्ता काढणे आणि मोजणी करून घेणे त्याच काय
@bapuraomore2838
@bapuraomore2838 3 ай бұрын
1 न .अर्थसंकल्प आज पर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात चांगला अर्थसंकल्प धन्यवाद शिंदे साहेब .
@AtulBadhe-g3o
@AtulBadhe-g3o 3 ай бұрын
Company madhe parmanant kayam kamgar contract padhat band karavi v kushal kamgarana 6monthe zhale ki kayam karave hi yojana anli pahije
@vkp500
@vkp500 3 ай бұрын
खरी गरज 60 वर्षावरील वृद्ध महिलांना आहे दवाखान्याच्या खर्चासाठी .
@popatbhosale3119
@popatbhosale3119 3 ай бұрын
शेतकरी कर्जमाफी सातबारा कोरा करा
@Secret.ofLife
@Secret.ofLife 3 ай бұрын
तरी पण तुम्ही परत येणार नाहीत 100 ℅
@samarthaher5559
@samarthaher5559 2 ай бұрын
जगात भरपूर गरीब लोक आहेत म्हणून तुम्ही फोर व्हीलर गाडीचे ॲप टाकू शकत
@godofliberty3664
@godofliberty3664 3 ай бұрын
मागील जाहिर केलेल्या योजना कितपत पूर्ण झाल्या त्याची माहिती जनतेला सादर करावी
@akshaykotkar6473
@akshaykotkar6473 3 ай бұрын
गॅस सिलेंडर साठी पात्रता काय आहे?
@yogita3630
@yogita3630 3 ай бұрын
घोषना केले पण हे फक्त घोषनाच बनुन राहु नये ते खरच भेटले पाहिजे
@SantoshK-cf6ep
@SantoshK-cf6ep 3 ай бұрын
सरकारने सर्व शिक्षण मोफत करावे. सर्वाना दर्जेदार शिक्षण द्यावे. हीच मुले पुढे देशाचे उत्पन्न वाढवतील आणि देश विकसित होईल. आमदार खासदारांनी स्वतः वरील खर्च कमी करावा.
@subhashjadhav826
@subhashjadhav826 3 ай бұрын
घोषणाबाज सरकार ह्यापुर्वी सरकारने सीएम किसान निधी केंद्रा प्रमाने देण्याची घोषणा केली होती.आजुन प्रत्यक्षात आमल झाला नाही.विश्वास ठेवु नका.
@haribhaukadam8142
@haribhaukadam8142 3 ай бұрын
Bhau.1.no.mahiti❤
@sudamlandge3637
@sudamlandge3637 3 ай бұрын
मला वाटते ज्या ज्या महिलांना दोनच मुले/मुली असतिल त्यांना च १५०० रुपये मिळावेत नाहीतर हा लाभ फक्त मुस्लिम महिलांनाच मिळेल व हिंदू महिला ह्या लाभा पासून वंचित राहातील व आपण सुद्धा हिंदू मतां पासून वंचित राहाल आणि मुस्लिम तुम्हाला मतदान करणार नाहित हे लक्षात असु द्या
@pratikjadhav2373
@pratikjadhav2373 3 ай бұрын
काहीही करा पण दिवस भरलेत सरकारचे! जय महाराष्ट्र! 🚩
@VinudasUrkude
@VinudasUrkude 3 ай бұрын
शेती आणी शेतकरी जगवायचा असेल तर किमान आधारभुत किमती जाहिर करावी योजना देउन शेतकरी जगु शकत नाही भिक नको घामाचे दाम दया
@amolpatil-oj3wo
@amolpatil-oj3wo 3 ай бұрын
आम्हाला तुमची भीक नकोय... मालाला भाव दया
@maharajmaharaj
@maharajmaharaj 3 ай бұрын
मालाला भाव आहे व्यापारी कसे मोठे झाले
@Rohit-j15
@Rohit-j15 3 ай бұрын
बरोबर आहे
@santoshkolpe2113
@santoshkolpe2113 3 ай бұрын
या बजेटनुसार महिलांना 80 टक्के सवलत दिला आहे व पुरुषांना 20 टक्के सवलत दिले महिला घराबाहेर पडते आणि पुरुष घर काम करीत बसतील
@shantaramjadhav8225
@shantaramjadhav8225 3 ай бұрын
कॉन्ट्रॅक्ट मधील कंपनी कामगारांना 25000 रुपये हातात मिळाले पाहिजे याच्यावर विचार केला तर चांगले होईल 1500 ची काढलेली योजना चांगली आहे पण गरिबांपर्यंत पोहोचल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
शिंदे सरकार... 🥳❤️✨🤘💪
@AkshayBhorade
@AkshayBhorade 3 ай бұрын
सगळ पोरीनलाच दया पोरं बस्तेल हलवत 😂😂😂
@sangitazende1952
@sangitazende1952 3 ай бұрын
Aajcha aarth snklp ha Mumbai Navi Mumbai Thane mahangar palikech hota ka Maharashtra cha fakt mahangepaliketil nidnuk matancha vichar Karun petrol aani dizel swast kele aani bakicha mhanarastrala kahich nahi dile yojnancha paus shbdnachi girki shbdanchi firki may bapancha aashirvad pragati zali aani vikas thmbla dhanyawad 🙏
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 3 ай бұрын
यापुढे अशा फूकट, वाटपाच्या योजना आणणारे, किंवा निवडणूकीत विरोधी पक्ष पण जर या रेवडी जाहिर करत असेल तर अशा योजना जाहीर करणार्या पक्षांना मते देऊ नका. देशातील सर्व पक्ष हे या फूकट योजना जाहीर करत आहे.
@swayamprabhagaikwad2285
@swayamprabhagaikwad2285 3 ай бұрын
अतिशय सुंदर सांगितले भाऊ तुम्ही .
@Journey24x7
@Journey24x7 3 ай бұрын
गरीब मुलांचं लग्न होन अवघड आहे आता 😂😂
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 3 ай бұрын
मुख्य म्हणजे कर्जमाफी व्हायला पाहिजे होती
@yogita3630
@yogita3630 3 ай бұрын
पुन्हा एकदा घोषना सरकार बोलनेची वेळ येईल
@GitaramNarwade
@GitaramNarwade 3 ай бұрын
शेतकऱ्यांची कृषीपंपाला विज मोफत केली परंतु थकित विज बिला बाबत धोरण काय ते स्पष्ट करा.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 ай бұрын
पुरुष लोकांना फक्त सभे आणि रॅली मध्ये बोलवून फक्त एक वडा दोन पाव देता वाह रे नेते मंडळी पुरुष न्याय मंडळ बनवा
@marutipote7811
@marutipote7811 3 ай бұрын
छान अर्थसंकल्प सादर केला आहे
@sunitawahule4197
@sunitawahule4197 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती ( स्वाधार ) योजना स्कॉलरशिप आज पर्यंत मिळालेली नाही
@chetanpatil4400
@chetanpatil4400 3 ай бұрын
लाडका भाऊ योजना पण करा साहेब मर मर काम करून पण अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतोय ते धोरण सुधारावा पहिले. मुलांसाठी योजना करायला कुठलेच सरकार तयार नाही.
@sachinborate7942
@sachinborate7942 3 ай бұрын
सवलती जाहीर,,काहीही करा पण ह्या वेळेस जनता बरोबर जागा दाखवणार
@ganeshnimse2800
@ganeshnimse2800 3 ай бұрын
शेतकरी व दूध उत्पादक त्यांच्यासाठी खूप चांगला अर्थसंकल्प आहे हा
@sbstoryteller499
@sbstoryteller499 3 ай бұрын
लाडला बेरोजगार योजना पण सुरू करा
@Chnnhai
@Chnnhai 3 ай бұрын
Berojgar Putanya
@AalamKhan-sm3lb
@AalamKhan-sm3lb 3 ай бұрын
😅
@talatnaazsheikh1358
@talatnaazsheikh1358 3 ай бұрын
😅😅😂
@knower_Savvy
@knower_Savvy 3 ай бұрын
Tuza alas kami kar adhi
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 3 ай бұрын
😂
@dhanajishingare4972
@dhanajishingare4972 3 ай бұрын
इतक्या साऱ्या योजना महिलांसाठी राबवल्या तर मग ,पुरुषांनी घरातच कामाला राहावे लागेल
@timepassstation2500
@timepassstation2500 3 ай бұрын
🍌🍌🍌
@Userrev566
@Userrev566 3 ай бұрын
होणं हे पुरुषावर अन्याय आहे सगळ्या शेत्रात मुलींना मोफत देत आहेत आणि मुलांनी काय करायचं. एकतर जॉब पण नाही आहेत आणि लग्न होता नाहीत.
@SD-cb5qd
@SD-cb5qd 3 ай бұрын
पुरुषांनी चपात्या लाटायच्या आता😂😂
@mpgroup1086
@mpgroup1086 3 ай бұрын
फक्त लंड हलवा
@swapnilinamdar872
@swapnilinamdar872 3 ай бұрын
😂😂😂
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv 3 ай бұрын
लाडक्या बहिणीला शिक्षण खर्च मापं केला पण भावांच काय. आताच तयंची लग्न ठरत नाही त. मग आता बहिणी डॉक्टर इजिनिअर झालेय नंतर तायना कुटून लग्नाला मुले भाऊ आणायचे सरकारने आरक्षण सारखं च हे प्रकार चालू आहे. समानता ठेवा. सर्व ना शिक्षण फ्री करा आरक्षण सर्व बंद करा. नाही तर पुढे गबीर दिवस येणार. जय जिजाऊ जय शिवराय. 🙏🙏
@Donaldasdf
@Donaldasdf 3 ай бұрын
पैसेवाली मुलगी सुंदर मुलगी शोधली तर नाहींच ठरणार लग्न....... साध्या मुली भरपूर आहेत....... रजिस्टर लग्न करायचं......
@Donaldasdf
@Donaldasdf 3 ай бұрын
सोनं, फ्रिज घ्यायचं बंद करा...... लुटतात मुलीच्या बापाला......
@shubhamthombre3150
@shubhamthombre3150 3 ай бұрын
अरे महाराष्टातील माझ्या कोणत्याही बहिणीचं शिक्षण यांनी मोफत केलेलं नाही .🙏
@tanvighodake4083
@tanvighodake4083 3 ай бұрын
पिवळ्या रेशन कार्ड वाले लाभार्थी जास्त नाहीत. यांनी केशरी कार्ड धारक महिला का घेतले नाहीत. फक्त गाजर आहे
@kakarot5488
@kakarot5488 3 ай бұрын
Bhande ghasna suru karav lagel
@shailendraminde4681
@shailendraminde4681 3 ай бұрын
मुंबईत मराठी माणसाला 500 चौरस सक्वैर फूटाचं घर मोफत देण्यात यावे.
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 3 ай бұрын
De 1 CR deto Tula. Marathi lokanni Mumbai madhe tax jzast bharave. Marathi lok tax Kami detat Ani benefits jast uchaltat ahe
@skills_wala_money
@skills_wala_money 3 ай бұрын
​@@kunalagarwal4201tula Kay karyach ahe amcha amhi baghun gheu
@technoomi6672
@technoomi6672 3 ай бұрын
​@@kunalagarwal4201his demand his foolish while your thought is full of h@tred,go n check stats of taxes While if dere were no resistance, sacrifice,n lead frok Marathi people,u would hav been serving to any !slamists as dh!mmi or have been converted yourself So always b grateful for your hindu identity Jay hind ,Jay maharshtra Jay shri Ram
@technoomi6672
@technoomi6672 3 ай бұрын
Mofat kahi nasta Adhi murkha lok jaga vikun basle,ata ahet tyanni develop karun rahave Ani gov housing scheme saglya Maharashtra domicile sathi ahe Mag salgech yetat tyat Religion caste language is no bar
@kunalagarwal4201
@kunalagarwal4201 3 ай бұрын
@@technoomi6672 caste Ani outsider factor nasle tar changla. Marathi Ani gher Marathi mumbaikar ka he scheme dyache je 15 yrs adik Mumbai madhe Rahat aahe
@Jivanlife-z7m
@Jivanlife-z7m 3 ай бұрын
*"बहिणीला दीड हजार आणि लाडक्या भावाला केला बेरोजगार"* 🔥👌👌👌🤣🤣
@AdityaGaikwad0
@AdityaGaikwad0 3 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@User-pm3ai6v
@User-pm3ai6v 3 ай бұрын
मुलांना पण मोफत शिक्षण देण्याची घोषणा लवकरात लवकर करावी. नाही तर येणाऱ्या निवडणुकीत यांना आम्ही मतदान करणार नाही
@kakasahebsalunke7129
@kakasahebsalunke7129 3 ай бұрын
बरोबर आहे 💯💯👍👍
@subhashjadhav826
@subhashjadhav826 3 ай бұрын
मुलांनी शिक्षण घेऊ नये.घर काम करावे.किचन सांभाळून ठेवा.
@karhalepatil758
@karhalepatil758 3 ай бұрын
Yes
@Om-qy9mr
@Om-qy9mr 3 ай бұрын
मुलीला मिळाल की मुलाला आलच
@sushant1776
@sushant1776 3 ай бұрын
मुलांनी आंदोलन उभ केल पाहीजे एकाही पुरषाने बिजेपीला मत द्यायच नाही घ्या आजच शपथ 😂
@rahulkolhe920
@rahulkolhe920 3 ай бұрын
आउद्योगिक मध्ये कामगारांचे पगार महिना कमीत कमी 25,000रू करा
@vishalthikane555
@vishalthikane555 3 ай бұрын
म्हणजे दारू , जुगार , मटका , मटण 😂😂😂😂
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
तू फॅक्टरी चालावं आणि दे तेवढं पगार.
@MoreRespectt
@MoreRespectt 3 ай бұрын
mag malak pan jaeil job shodhayla
@Teja_S
@Teja_S 3 ай бұрын
बरोबर बोललात US किवा Europe प्रमाणे कमीतकमी सॅलरी हे ठरवले पाहिजे.. 8k te 10k मध्ये घर खर्च भागत नाही आता
@rahulkolhe920
@rahulkolhe920 3 ай бұрын
@@honey2023-f9j मग किती द्यायला पाहिजे
@somputra1004
@somputra1004 3 ай бұрын
योजना तर खूप राबवल्या जातात परंतु याचा लाभ मात्र मिळत नाही
@navnath_0027
@navnath_0027 3 ай бұрын
कमेंट बॉक्स मध्ये काय बोलायचं कळेना शरद खानच्या चाहत्यांना...😅
@atuljadhav3410
@atuljadhav3410 3 ай бұрын
टरबूज फुटलय अर्थसंकलपानंतर.......😂
@ravindrawalimbe1241
@ravindrawalimbe1241 3 ай бұрын
सोशल मीडियावर महाविकास आघाडीचे पारडे जड आहे भाजपा आणि मोदींना शिव्या शाप देतात आणि हात आखडून मिळणारे फायदे घेतात
@dipakhonale9660
@dipakhonale9660 3 ай бұрын
काही दिवस देतील आणि नंतर KYC करा site down आहे अस सांगुन चकरा मारायला लावून दयनीय अवस्था करुन सर्व बंद करुन देतील.😂😂
@5sujal
@5sujal 3 ай бұрын
कितीही अर्थसंकल्प जाहीर करा . महाराष्ट्राच्या हिंदु मतदारांना काही फरक पडत नाही. त्यांच्या मते फक्त कोणत्या जातीचा उभा आहे आणि कोणत्या पार्टीचा उभा आहे हे बघूनच मतदान होणार . त्यावर कडी म्हणजे यावर्षीच्या लोकसभा निवडणुकी पासून महाराष्ट्रातल्या शांतीदुतांच मतदान कमळ आणि कमळाचे युती पक्ष यांना डावलून च होणार आहे.त्यांच्या पुण्यातल्या सभा ऐकल्या.कमळ सोडुन आणि कमळाचे युती पक्ष सोडुन मतदान करा अस आवाहन केलं जात होत.तेंव्हा अर्थसंकल्प कसाही असू दे महाराष्ट्राच्या जनतेला काही फरक पडत नाही. त्यांची मत आधीपासून फिक्स्ड आहेत 😅
@sunilmeher4682
@sunilmeher4682 3 ай бұрын
लोकांना हे माफ ते माफ असे करून दुर्बल बनवण्याचे काम सुरू आहे. मेहेनत करणारा टैक्स भरत जाणार अणि फुकट्या सरकार देणार ह्याची वाट बघणार.
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 3 ай бұрын
❤💯🙏
@dycgu
@dycgu 3 ай бұрын
मुलांनी फक्त या सरकार च्या सतरंज्या उचलायला रहा सर्व काही महिला व मुली या राज्यात मुल पण राहतात गावोगावी बेरोजगार तरुण बसला आहे त्यांना बायका कुणी देईना त्याना पैश्याची भिक नका देऊ पण नोकरीची हमी तर द्या
@amitakant4771
@amitakant4771 3 ай бұрын
काँग्रेसने लोकसभेत महिलांना एक लाखाची / 8,500/- दर महिना खटाखट योजना जेव्हा जाहीर केली तेव्हा नाही हे प्रश्न विचारलेत.
@dycgu
@dycgu 3 ай бұрын
@@amitakant4771 मी काँग्रेस ला मतदान केलं नव्हतं
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 2 ай бұрын
@@dycgu 😄😄😄
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 3 ай бұрын
गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच किंवा दहा लाख रुपये उत्पन्न मिळते पण शेवटी सगळे भागवून बाकी शून्य राहते मग शेतकऱ्यांना त्यांच्या महीलांना फायदा होईल काय
@surajwavhale5276
@surajwavhale5276 3 ай бұрын
आगोदर द्या मगच विश्वास ठेवू विधानसभा जवळ येताच योजना आखाण्यास सुरूवात केली वाटतय त्या योजना आगोदर सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचाव्यात मगच आम्ही तुम्हाला निवडून देऊ
@ganeshbombade6662
@ganeshbombade6662 3 ай бұрын
पोरांची जिंदगी झंडच की😂😂 कायम
@motivationgyan7781
@motivationgyan7781 3 ай бұрын
मी कट्टर मोदी समर्थक आहे पण मी आता नोटा ला मतदान करणार . कारण मुलींना शिक्षण माफ आणि मुलांनी काय घोडे मरलेत काय ? शिक्षण सर्वणा समान पाहिजे . आमचे वडील पण शेतकरी आहेत आम्ही का कॉलेज चा 1.5-2 लाख फी भरू. #Votefornota
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 3 ай бұрын
❤👍
@drswapnilchavan
@drswapnilchavan 3 ай бұрын
टीका करणारे करत राहतील..फायदा घेणारे घेत राहतील.. मतदान करताना मात्र काम करणाऱ्याची प्रामाणिकपणा /निश्चय / काम न बगता आपली जात/ धर्म etc बाबी बगून मतदान करतील... हीच महाराष्ट्राची शोकांतिका आहे🙏
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
1 चांगला अर्थसंकल्प मांडला म्हणून बाकी सगळं विसरायचं का? पोलिस भरती वल्यांच काय झालंय bga जरा 😢 आम्हीं बेरोजगार भाजप सत्तेत येवू नये यासाठीच मतदान करणार
@meherbhoyar8955
@meherbhoyar8955 3 ай бұрын
​@@conceptavaapya8169gulam
@Xuy788
@Xuy788 3 ай бұрын
​@@conceptavaapya8169Berojagar never do any work to stop Mamata govt as all jobs are sold openly.. Muslims migrants are invited for vote bank politics
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 3 ай бұрын
@@Xuy788 फालतू विचार आहेत तुमचे बॉर्डर तुमचा मोदी कंट्रोल करतो त्याला झेपत नाहीये migrant अडवायला तर मत कशाला देताय त्याला??
@subhashjadhav826
@subhashjadhav826 3 ай бұрын
​@@conceptavaapya8169तुम्हाला परदेशात नौकरी करण्यासाठी सरकार इत्तर देशांसी बोलनी करुन कोणत्या देशात नौकरी पाहिजे याची चाचपणी करत आहे.
@ambadashase2783
@ambadashase2783 3 ай бұрын
सरकार जर मुलगा व मुलगी यांच्यात फरक केल्यास येणारा काळ येणारी तरुण पिढी सर्वांना डोकेदुखी ठरेल, सगळ्या योजना श्रीयां व तरुणींना ज्याना मूले आहेत त्यांनी काय पापं केली
@aniket5477
@aniket5477 3 ай бұрын
राज्यातील मुलांना लग्नासाठी मुलगी मिळावी या साठी सरकार ने योजना आणावी, लाडकी सुन योजना द्यावी नाहीतर महायुती चे वोटर्स कमी होतील
@hingmiremahesh1913
@hingmiremahesh1913 3 ай бұрын
😂😂
@newsdak8724
@newsdak8724 3 ай бұрын
😂😂😂
@swapnilalshi9936
@swapnilalshi9936 3 ай бұрын
उद्या उठून उभयंताचे पटलं नाही, तर सरकारला शिव्या घालायला मोकळे😅
@questionhours841
@questionhours841 3 ай бұрын
1000 cha gas ghetla urle 500 tyat pn 240 cha jio recharge urle 260 tyat kay hotay
@prashantwagh4808
@prashantwagh4808 3 ай бұрын
आपण म्हणता स्त्री-पुरुष समानता मुलींना सगळं मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे होतं
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 3 ай бұрын
239 चे रिचार्ज मोफत चालु करा. लाडला बेरोजगार योजना 😂
@prabhakarpotdar5721
@prabhakarpotdar5721 3 ай бұрын
😅😅
@Prashant_P1412
@Prashant_P1412 3 ай бұрын
मुलगा म्हणून जन्माला येऊन कोणत पाप केलं काय माहिती आम्ही.😂😂😂
@dhananjaydavande3379
@dhananjaydavande3379 3 ай бұрын
😂
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
🛎️ कापून कडू निंबाच्या झाडावर वाळवत घाला 😂
@pranayubhe5831
@pranayubhe5831 3 ай бұрын
Ewdy Facility Female la dily aahet tari tu boltaat aamchywar aaanaay hot aahe 😢😢 Male la akahich Facility nahi tari te khush aahet😂😂
@steel2251
@steel2251 3 ай бұрын
तु आता हलवत बस😂
@sheshraoborey3112
@sheshraoborey3112 3 ай бұрын
असचं पूर्वी मुलींना वाटत असेल ना.
@navnathkadam7327
@navnathkadam7327 3 ай бұрын
सरकार स्वतहाच्या स्वार्थ साठी फुकटच्या योजना काढतय आनी दुसरी कडे महंगाई दुपट्ट तिपट्ट वाढली आहे महागाई कमी करा सेत मालाला भाव द्या
@shreepatil25197
@shreepatil25197 3 ай бұрын
चर्चाच करू नका..हे सरकार पून्हा येणारच नाही..मग या पोकळं घोषणा पूर्ण होऊच शकत नाहीत.....घोषणांचा पाऊस नाही तर प्रचंड ढग फूटीच होती 😂😂😂😂😂😂😂😂या ढगफूटीत महायूती वाहून जाणारचं..... दादा तूला बारामतीकरच कंटाळले आहेत..आता घरी बस 😂😂🙏
@anilshinde280
@anilshinde280 3 ай бұрын
Are mag hya bhadvya choranchya hatat dyaycha ka maharashtra ha mamu uddhoddin kadari gol topivala ani to vakada pvar he tar mahachor fakt lutayla basale ahe te mag hech bare
@maharajmaharaj
@maharajmaharaj 3 ай бұрын
ठासून येणार आहे
@shreepatil25197
@shreepatil25197 3 ай бұрын
@@maharajmaharaj हो बरोबर मविआ च ना
@maharajmaharaj
@maharajmaharaj 3 ай бұрын
@@shreepatil25197 मविआ येणार नाही , लोकसभा मध्ये मुस्लिम मतदार च्या जीवावर आलेत विधानसभा मध्ये मुस्लिम मते नाही भेटणार
@shreepatil25197
@shreepatil25197 3 ай бұрын
@@maharajmaharaj काळजी करूच नका.मविआच येणारं.मूस्लीम पण मतदार आहेत....
@ravimore790
@ravimore790 3 ай бұрын
खासगी क्षेत्रातील व असंघटित कामगार, नोकरदार, कामगार ह्यांना,,, किती पगार असावा व द्यावा ह्याचा किमान वेतन योजना आखली जावी
@narshingdasmundada2576
@narshingdasmundada2576 3 ай бұрын
मुलांना पण पूर्ण शिक्षण मुली प्रमाणे मिळायला पाहिजे शिक्षण क्षेत्र हे मुला मुली ना समान पाहिजे
@statusmaster8301
@statusmaster8301 3 ай бұрын
बेरोजगारांना एक डझन केळ योजना पन आहे का.?
@amarpradhan3719
@amarpradhan3719 3 ай бұрын
masterpiece .....
@never_everddiss
@never_everddiss 3 ай бұрын
लायकी नसेल तर कशी मिळेल नोकरी. हमाली कर तिथे भेटते नोकरी सर्वांना. फुकट्या
@steel2251
@steel2251 3 ай бұрын
बेरोजगारांना हलवत बसण्याची योजना आहे.
@atuljadhav3410
@atuljadhav3410 3 ай бұрын
😂😂😂
@amolPatil-hr7pb
@amolPatil-hr7pb 3 ай бұрын
😅😅😂
@ivtc01
@ivtc01 3 ай бұрын
मुलांसाठी काय आहे की नाही 😢
@abhayjadhav6570
@abhayjadhav6570 3 ай бұрын
अरे भाऊ आधी... संजय गांधी निराधार योजनेचे पैसे द्या म्हणा... ज्या पेन्शन मुळे ज्याच घर चालत त्यांनी 4 महिन्यापासून आपल किराणा आणलं नाही आहे... मी पाहिलं आहे... आतुरतेने वाट पाहत आहे लोक.... 30 मार्च पासून पैसे आलेले नाहीत...
@satishlokhande7131
@satishlokhande7131 3 ай бұрын
आंध्रप्रदेश मध्ये 6000 रु चालू केले यांनी काही वाढ केली नाही आहे ती पण वेळेवर मिळत नाही
@sushilmoon245
@sushilmoon245 3 ай бұрын
या पेक्षा खाजगी शाळांवर फी सक्तीने वसुली केल्यास आणि scholarship चोरल्यास सक्तीने कार्यवाही केली जाईल अशी कमीतकमी घोषणा तरी करा
@nimbasolunke5936
@nimbasolunke5936 3 ай бұрын
निराधारांना वेळेवर मानधन दिले जात नाही.आता नवीन योजना सुरू करण्यात सरकार काय धन्यता मानत आहे कुणाला ठाऊक.
@sushant1776
@sushant1776 3 ай бұрын
1500 रुपायांनी काहीही होत नाही 😂😂 सर्व महीलांना मुलींना मग मुलांनी काय करायच ते तर सांगा
@ajeyingole7733
@ajeyingole7733 3 ай бұрын
ओके, पण दर वर्षी अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा होतात त्या संबंधी सुद्धा माहिती दिली तर फार चांगले होईल. अश्या काही योजना आहेत ज्या सरकार जर बदलले तर त्या रद्द होतील.
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
महाराष्ट्र no.2 ला गेलं त्यावर पण बोला ना😢 गुजरात ने मागे टाकला आपल्याला🥺🥲
@ravipatil9081
@ravipatil9081 3 ай бұрын
आजचा लोकमत वाच महाराष्ट्र गुंतवणुकी मधे प्रथम स्थानी आहे
@Shivam_5838
@Shivam_5838 3 ай бұрын
हो ना राव😢
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 3 ай бұрын
@@ravipatil9081 चुकीची बातमी टाकली आहे ती
@dremmy69
@dremmy69 3 ай бұрын
हिडकचे भैया तरी जातील
@m2010patil
@m2010patil 3 ай бұрын
कशात 2 नंबर गेला
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 3 ай бұрын
Chaddar lagi fatne.... khairat lagi batane 💯💯💯
@AngadMorale
@AngadMorale 3 ай бұрын
ज्या शाळा 20 / टक्के आहेत त्या शाळांना अनुदान दिले नाही आता तुमचं सरकार कशे यनार पंधरा पंधरा वर्षे फुकट बिना वेतन काम करायचे तरी तुम्ही त्यांचा विचार नाही केला ते तुम्हाला कसे मतदान करतील सरकारचा जाहीर निषेध
@Aspirants.1232
@Aspirants.1232 3 ай бұрын
भावा तू कोणता स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीला लागला, फुकटचे 20% मिळत आहे t ghe n, एवढाच होत त tait deun pavitr पोर्टल मधून 100% लागायचं अस्त😂😂😂
@akshayugade3626
@akshayugade3626 3 ай бұрын
सरकारची 5 वर्ष जेव्हा संपायला येतात तेव्हाच बऱ्या अशा गोष्टी सुचतात, पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना फसवण्याच काम सरकार करत निवडून आल्यावर यातल काहीच होत नाही. सरकारला जर एवढीच लोकांची काळजी असती तर त्यांनी आधीच ह्या योजना आणल्या असत्या.
@akshaychavan7767
@akshaychavan7767 3 ай бұрын
शेतकऱ्यांना लाईट बिल ऐवजी पीक कर्जमाफी दिली असती तर चांगलं झालं असत
@artcraft542
@artcraft542 3 ай бұрын
मुख्य म्हणजे शेतकरी कर्ज माफी नाही त्यामुळे मतदान नाही
@jaythutevideo02
@jaythutevideo02 3 ай бұрын
विज bill मुक्त केला न
@mady2429
@mady2429 3 ай бұрын
​@@jaythutevideo02 te tar amhi bharat nahi 😅😅
@Farmer752
@Farmer752 3 ай бұрын
आर दादा बिल फक्त 5000 हजार असतं ती बी कुणी भारत नाही
@mayurpilane5516
@mayurpilane5516 3 ай бұрын
​@@jaythutevideo02 आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला पण त्यात महाराष्ट्र GDP मध्ये 6 व्या क्रमांकावर घसरला आहे आणि गुजरात 5 व्या क्रमांकावर आलं आहे ह्याचं काय उत्तर आहे भाजप सरकार कडे
@jaythutevideo02
@jaythutevideo02 3 ай бұрын
@@mayurpilane5516 भाऊ आपल्याला गुजरात पासून काय प्रॉब्लेम आहे... गुजरात पण भारताचा भाग आहें ना ... मोदी शाह आवडत नाही मनून गुजरात चा विरोध करायचा काय भाऊ तू
@ravishnandanwar6462
@ravishnandanwar6462 3 ай бұрын
ज्यांना दोन पेक्षा जास्त आपत्य नाही हा निकष ठेवून अश्याच महिलांना महिना 1500 द्या...
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 3 ай бұрын
सरकारने पुरुषांना दारू पिण्यासाठी 2000 दिले पाहीजेत महिन्याला 😂😂😂😊
@ishwarmerkar3091
@ishwarmerkar3091 3 ай бұрын
🍷🍺🍻
@keshavshinde8278
@keshavshinde8278 3 ай бұрын
💥💥💥🤣
@amitbhau
@amitbhau 3 ай бұрын
नक्कीच त्याने अबकारी शुल्क विभागाचे उत्पन्न वाढून राज्य प्रगती करेल 😂
@uttamgore5897
@uttamgore5897 3 ай бұрын
😢😢😢
@Om-qy9mr
@Om-qy9mr 3 ай бұрын
पपु देईल गटा गट 🍺
@M24TASS
@M24TASS 3 ай бұрын
सर्व 18 वर्षे पुढील मुलांनी विरुद्ध मतदान करायला पाहिजे का ?
@akshaynaik1479
@akshaynaik1479 3 ай бұрын
आमचा मच्छीमार बांधवांसाठी काही योजना नाही का ???? प्रत्येक वेळी शेतकरी.. शेतकरी
@angadchopade8333
@angadchopade8333 3 ай бұрын
😂 पोरांना काहीच नाही च 😢
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 91 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН